Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Passengers in a panic : पुर्णा ते आदिलाबाद डेमो रेल्वेगाडीत अंधार : प्रवाशांची हेळसांड
नांदेड महाराष्ट्र March 12, 2025

Passengers in a panic : पुर्णा ते आदिलाबाद डेमो रेल्वेगाडीत अंधार : प्रवाशांची हेळसांड

NNL TeamBy NNL TeamMarch 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Darkness in the Purna to Adilabad demo train: Passengers in a panic
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/हिमायतनगर| आदिलाबाद हून पुर्णाकडे जाणाऱ्या डेमो रेल्वेगाडीत लाईटची व्यवस्था नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या तुघलकी कारभारांबाबत प्रवाश्यांतून कमालीची नाराजी (Darkness in the Purna to Adilabad demo train: Passengers in a panic ) व्यक्त केली जात आहे. रेल्वेगाडीत अंधाराचे साम्राज्य पसरल्याने चोरीच्या घटना घडल्या असल्याचे प्रवाश्यांकडून सांगण्यात आले.

गरिबरथ म्हणून रेल्वेगाडी सुपरीचित आहे. तिकिट दर गोरगरिबांना परवडणारा असल्याने बहूतांश प्रवाशी रेल्वेगाडीला पहिली पसंती देतात. दि. १२ मार्च दुपारी ३ वाजता आदीलाबादहून निघालेल्या डेमोला लाईटचीच व्यवस्था नव्हती. आज घडीला ही रेल्वेगाडी आदिलाबाद हूनच उशिरा निघाल्यामुळे भोकर पासूनच अंधार पडायला सुरुवात झाली.

मुदखेड ते नांदेड पर्यंत प्रवाश्यांनी अंधारात जीव मुठीत धरून प्रवास केला. या दरम्यान अनेकांच्या बॅग चोरीला गेल्या व तसेच महिला व मुलींची चांगलीच हेळसांड झाली. रेल्वे प्रशासनाच्या या बेताल व आडमुठ्या काराभारांचा प्रवाश्यांनी निषेध व्यक्त केल आहे. रेल्वे विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडे तात्काळ लक्ष पुरवून प्रवाश्यांची होत असलेली गैरसोय तात्काळ थांबवावी‌. अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Darkness in the Purna to Adilabad demo train Passengers in a panic
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCommittee formed : माहूर शहरातील बुथ ३० व ३१ ची समिती गठीत
Next Article District Collector Rahul Kardile : 13 मार्च शेवटची संधी! नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’साठी त्वरित नोंदणी करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shree Guru Vitthalnath Maharaj ; श्री.गुरू विठ्ठलनाथ‌ महाराज देवस्थान गोपाळ चावडी ‌ये‌थे‌ महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची गर्दी

February 27, 2025

Mahayagya : आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी सपत्नीक महायज्ञात घेतला सहभाग

March 12, 2025

Silicon Valley Bank Moves to New Office in Downtown San Francisco

July 12, 2024

Accidents increased due to road dug : नळयोजनेच्या नावाखाली हिमायतनगरात खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अपघात वाढले; गाडी स्लिप होऊन एकाचा पाय फैक्चर

May 28, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Harshvardhan Sapkal : भाजपने राज्यात फोडाफोडीचे राजकारण केलं, आता वोट चोरी करतायेत -हर्षवर्धन सपकाळ

Champatrao Dakore | दिव्यांगानी जिवाची पर्वा न करता मंत्रालय घेरावा आंदोलनात भाग घेतला – चंपतराव डाकोरे – NNL

Two inveterate criminals in jail for one year under MPDA : दोन अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात – NNL

Ganesh murti ; सर्वात मोठी ‘श्री’ ची मूर्ती नांदेडच्या तारासिंह मार्केटमध्ये -NNL

“Swaratim” University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील डॉ. डी.एम. नेटके, किरडे, तिडके आणि हंबर्डे सेवानिवृत्त – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?