Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mp. Ajit Gopchade’s instructions : प्रत्येक प्रशासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा : खा. डॉ .अजित गोपछडे यांचे प्रशासनाला निर्देश -NNL
नांदेड राजकीय January 7, 2025

Mp. Ajit Gopchade’s instructions : प्रत्येक प्रशासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा : खा. डॉ .अजित गोपछडे यांचे प्रशासनाला निर्देश -NNL

NNL TeamBy NNL TeamJanuary 7, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| राज्य आणि केंद्र सरकारकडून ज्या ज्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे त्या योजना प्रभावीपणे राबवत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळवून द्या असे निर्देश खा.डॉ. अजित गोपछडे यांनी देगलूर आणि बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत दिले .

यावेळी देगलूर येथे पार पडलेल्या बैठकीस आ. जितेश अंतापुरकर, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील ,तहसीलदार भरत सूर्यवंशी , बीडिओ शेखर देशमुख, अनिल पाटील खानापूरकर, प्रशांत दासरवार, शंकरराव कंतेवार,शिवाजीराव कणकंटे, यादवराव देसाई, पंकज देशमुख, रवी पाटील नरंगलकर, प्रकाश पाटील बेंबरेकर,रमेश कंतेवार, अशोक साखरे, प्रशांत पाटील आचेगावकर, रुपेश पाटील भोकसखेडकर, दिपक शहाणे, शिवराज पाटील माळेगावकर, शिवकुमार देवाडे, प्रशांत पाटील भोकसखेडकर, अशोक गोपछडे, बसवंत गोपछडे, बालाजी पाटील वन्नाळीकर, सुभाष माटलवार, अशोक पाटील शेवाळकर तर बिलोली येथे पार पडलेल्या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी कांती डोंबे , उपविभागीय पोलिस अधिकारी रसुल शेख , तहसिलदार गजानन शिंदे , गटविकास अधिकारी पद्दमवार , भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर, उमाकांतरराव गोपछडे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे, विश्वनाथ पाटील समन, तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

देगलूर आणि बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत बोलताना खा. डॉ. अजित गोपछडे पुढे म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे या साठी विशेष प्राधान्य देऊन पाणीपुरवठ्याची योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी तेही नियमित आणि भरपूर मिळाले पाहिजे यासाठीच्या उपाययोजना करा. ज्या ठिकाणी योजनांची कामे सुरू आहेत त्या कामांना गती द्या . कामे नियोजित वेळेत पूर्ण करून प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे भरपूर आणि शुद्ध पाणीपुरवठा करा अशा सूचना देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू केली आहे.

या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून कोणताही शेतकरी सुटू नये .प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांना विम्याचे सुरक्षा कवच मिळाले पाहिजे यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात . ज्यांना स्वतःची पक्की घरी नाहीत अशा कुटुंबांना त्यांना हक्काचे पक्के घर देण्यासाठी लागू केलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा योग्य वेळी करण्यात यावा.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी विजेची कोणतीही अडचण भासू नये यासाठी महावितरणने रोहित्र वेळेवर उपलब्ध करून द्यावेत. अनावश्यक भारनियमन करू नये . शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या डीपी जळाल्यानंतर 24 तासाच्या आत तेथे नव्या डीपी पूर्ववत आणि दर्जेदार असणाऱ्या बसाव्यात शिवाय याचवेळी गावठाण मधील डीपींची व्यवस्था ही तातडीने करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्वच घटकांच्या विकासाचा समतोल राखण्याच्या अनुषंगाने आणि शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आर्थिक सक्षमतेकडे नेण्याचे अनुषंगाने असंख्य योजनांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.

तर याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला विकासाच्या नव्या शिखरावर नेण्याचे अनुषंगाने विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. एकही लाभार्थी कोणत्याही योजने पासून वंचित राहिला नाही पाहिजे. लाभार्थ्याला योजनेचा लाभ देत असताना त्याची आर्थिक पिळवणूक होता कामा नये अशा सूचनाही यावेळी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी दिल्या. याच वेळी देगलुर आणि बिलोली या दोन्ही तालुक्यातील विविध विकास कामांचा आढाव ही यावेळी खा.डॉ. गोपछडे यांनी घेतला.

Communicate every administrative scheme to the beneficiaries instructions to the administration Mp. Dr. Ajit Gopchade's
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNirmalkumar Suryavanshi awarded Darpan Literature Award : निर्मलकुमार सूर्यवंशी यांना दर्पण साहित्य पुरस्कार प्रदान -NNL
Next Article Guru Shri Govindsingh Ji : गुरु श्री गोविंदसिंघ जी यांना नमन करताना प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Severe rabies lymph rupture in Himayatnagar : हिमायतनगरमध्ये रेबीज लसीचा गंभीर तुटवडा ; चिमुकल्यांच्या जीवाला धोका

January 30, 2026

Kha. Ashokrao Chavan : खा. अशोकराव चव्हाण यांची पत्रकार परिषद : अतिवृष्टी मदतपॅकेज आणि निवडणूक तयारीबाबत महत्त्वाची माहिती

October 13, 2025

Shankarraoji Chavan Vishnupuri Project : शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी पाणी पाळ्याचे वेळापत्रक निश्चित

December 4, 2025

Bhrigu Rishi Yatra ; गोळेगाव तपोवन येथे भृगू ऋषी यात्रा महोत्सवास प्रारंभ

January 27, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Prof. Dr. Manthalkar : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा : प्रा. डॉ. मंठाळकर

Bhokrao keram ; भाजपचे उमेदवार आ. भिमराव केराम यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शनन – NNL

कोणत्याही माता भगिनीला अडचण आल्यास मला कॉल करा मी तुमच्या मदतीसाठी धावून येईन – आ.संतोष बांगर -NNL

NEW SERIES FOR MOTOR CYCLE VEHICLES : मोटार सायकल वाहनासाठी नविन मालिका; पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

Sudden Rain : वेळ आलता पण काळ नाही : अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटक बालबाल बचावले

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?