Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

On Tuesday everyone will go for darshan of Amarnath | मंगळवारी सर्वजण अमरनाथच्या दर्शनासाठी जाणार -NNL

On Tuesday everyone will go for darshan of Amarnath | मंगळवारी सर्वजण अमरनाथच्या दर्शनासाठी जाणार -NNL

नांदेड
नांदेड| ९० भाविकांसोबत २३ वी अमरनाथ यात्रा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुखरूप करून आल्यानंतर १०३ यात्रेकरूंचा दुसरा जत्था रविवारी श्रीनगर येथे पोंहचला असून मंगळवारी सर्वजण अमरनाथच्या दर्शनासाठी जाणार आहेत. पहिल्या जथ्यातील यात्रेकरूंनी १३ दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग,गुलमर्ग, खीर भवानी माता,अटारी बॉर्डर या स्थळांना भेटी दिल्या. सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,हास्य कवी प्रताप फौजदार,नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, सरदार जागीरसिंघ अमृतसर,सुभाष बंग,केदारमल मालपाणी,अकोल्याचे खत्री परिवार,रेखा भताने,श्याम हुरणे,नारायण गवळी,गोरखनाथ सोनवणे, वंदना सुरेश त्रिमुखे, डॉ.हिवरेकर ,डॉ.नखाते,मधुकर पास्टे, आशुतोष मुखाडे यांनी दरवर्षीप्रमाणे सर्वांना प्रत्येकी एक जेवण दिले.९० यात्रेकरूंच्या एका वेळेसच्या नाश्त्यासाठी योगदान देणाऱ...
Condition of ITI to Siranjani road for citizens and students due to muddy road | चिखलमय रस्त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे बेहाल आयटीआय ते सिरंजनी रस्त्याची स्थिती – NNL

Condition of ITI to Siranjani road for citizens and students due to muddy road | चिखलमय रस्त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे बेहाल आयटीआय ते सिरंजनी रस्त्याची स्थिती – NNL

नांदेड
हिमायनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील आयटीआय ते सिरंजनी रस्ता पावसाने चिखलमय झाला असून, या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांचे जीवित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्या. या रस्त्याच्या २ किमी दुरुस्तीच्या कामाकडे सबंधितांनी लक्ष देऊन शालेय विद्यार्थी व शेतकरी व नागरिकांची होणारी दैना थांबवावी अशी मागणी या भागातील नागरीकातून केली जात आहे.  हादगा- हिमायतनगर मतदार संघात असलेल्या हिमायतनगर ते सिरंजनी या रस्त्याला जोडणारा आयटीआय ते सिरंजनी पॉईंट रस्ता २ किलोमीटर लांबीचा आहे. हा रस्ता सरसम जिल्हा परिषद गटातील असून, जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे येतो आहे. या रस्त्याचे १ किलोमीटर काम अंदाजे २५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. तेव्हापासून मागील काही महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी बस मागील २ महिन्यापूर्वी पाईपला पडले...
Bank of Baroda | बँक ऑफ बडोदा च्या 117 व्या स्थापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम -NNL

Bank of Baroda | बँक ऑफ बडोदा च्या 117 व्या स्थापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम -NNL

नांदेड
नांदेड| बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून दरवर्षी विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात यावर्षी देखील 117 व्या स्थापन दिनानिमित्त महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक तीन येते शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षी आपल्या बँक सर्कल विभागातील जिल्हा परिषद शाळेतील शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थी यांना बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून शालेय साहित्याची वाटप केले जाते. तसे त्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ मिठाई देऊन शालेय पेन वही सॉक्स दप्तर अशा विविध शैक्षणिक साहित्य देऊन बँक ने सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असते. बँकच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकातून बँक ऑफ बडोदा यांचे विद्यार्थ्यांसह पालक यांच्याकडून कौतुक केले जात आहे.बँक ऑफ बडोदा शिवाजीनगर चे शाखा प्रमुख श्री जितेंद्र मिश्रा सर, श्री विनोद गडप्पा, अमित पेटकर, प्रदीप जगताप, भरत शिंदे. प्रमुख पाहुणे माजी महापौर...
“UTS’ Mobile App | “UTS’ मोबाईल एप, अनारक्षित तिकीट खरेदी करण्याचा तुमचा स्मार्ट आणि सोपा मार्ग -NNL

“UTS’ Mobile App | “UTS’ मोबाईल एप, अनारक्षित तिकीट खरेदी करण्याचा तुमचा स्मार्ट आणि सोपा मार्ग -NNL

नांदेड
नांदेड|  दिनांक 18 जुलै, 2024 ला नांदेड येथे के. सांबशिव राव, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पॅसेंजर मार्केटिंग), दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड येथे नांदेड विभागातील वाणिज्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी यूटीएस मोबाइल तिकीट अॅपच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड या होत्या. श्री राजेंद्र कुमार मीना, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक/ नांदेड, डॉ. जे. विजय कृष्णा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक/नांदेड, श्री श्रीनिवास सूर्यवंशी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक/नांदेड, श्री एन. एस. राव, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक/नांदेड तसेच नांदेड विभागातील वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणीस, आरक्षण पर्यवेक्षक, बुकिंग पर्यवेक्षक, कार्यालय अधिक्षक, आदी संवर्गातील वाणिज्य कर्मचारी उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय ...
Gutkha smuggled under shoe box | ट्रकमधून चप्पल बुटाच्या बॉक्स खाली गुटख्याची तस्करी वसमत शहर परिसरात पोलिसांचा छापा -NNL

Gutkha smuggled under shoe box | ट्रकमधून चप्पल बुटाच्या बॉक्स खाली गुटख्याची तस्करी वसमत शहर परिसरात पोलिसांचा छापा -NNL

नांदेड, क्राईम, हिंगोली
हिंगोली/नांदेड| हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या वसमत शहरातील बिगारी चौक परिसरात एका ट्रकमधून चप्पल बुटाच्या बॉक्स खाली गुटख्याची पोते आणल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी छापा टाकून 10 लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि वाहन असे मिळून 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या वसमत शहरातील बिगारी चौक येथे एका मोठ्या ट्रकमधून गुटखा आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख हकीम, बालाजी मिरासे, प्रशांत मंंुढे, गारोळे, शेख इम्रान, राहूल राठोड यांच्या...
Recruitment of military children in hostels | सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती -NNL

Recruitment of military children in hostels | सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती -NNL

नांदेड
नांदेड| सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथील वसतीगृहामध्ये कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक व अवलंबितांमधून पदे भरावयाची आहेत. माजी सैनिक/अवलंबित उपलब्ध नसल्यास पदे नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात येणार आहेत. स्वयंपाकी (महिला) या एका पदासाठी पात्रता किमान एक वर्ष अनुभव तर वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे आवश्यक आहे. अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे 25 जुलै 2024 पर्यंत दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षक यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 व 8707608283 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे....
youth’s self-immolation warning | जि.प. नांदेड च्या उदासीन धोरणाला कंटाळून युवकाचा आत्मदहन ईशारा -NNL

youth’s self-immolation warning | जि.प. नांदेड च्या उदासीन धोरणाला कंटाळून युवकाचा आत्मदहन ईशारा -NNL

Blog, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा परिषद हे आपल्या अनेक करणाम्यामुळे नेहमीच चर्चेत असते. त्यात अनेक छोटे मोठे प्रकरण सपशेल दाबण्याचा हातखंडा येथील कर्मचारी आणि अधिकारी यांना चांगलाच जमतो हे अनेक प्रकरणातून सिद्ध झाले आहे. असाच काहीसा अजब प्रकार हदगाव तालुक्यातील मौजे मनाठा येथील युवक संतोष रामराव डवरे याच्या सोबत घडल्याने त्याने चक्क १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचे लेखी पत्र विभागीय आयुक्त संभाजी नगर, जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, २००८ साली पार पडलेल्या अनुसूचित जमाती उमेदवारासाठी कंत्राटी ग्राम सेवक पद भरतीत अनियमितता झाल्याचे आढळून आल्याने सदरील युवकाने माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत माहिती मागवली. परंतू आपल्या जिल्हा परिषदेची नाहक बदनामी होव...
Balaji Ambore Elected । प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड उपमहानगर प्रमुख पदी बालाजी अंबोरे यांची निवड -NNL

Balaji Ambore Elected । प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड उपमहानगर प्रमुख पदी बालाजी अंबोरे यांची निवड -NNL

नांदेड
नांदेड। निराधार दिव्यांगाचे हृदय सम्राट मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने नांदेड जिल्हा कार्यकारणी मजबूत करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतपाल सिंग साहू यांनी सामाजिक कार्यकर्ते बालाजी अंबोरे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड उप महानगर पदी नियुक्ती करून पक्षाला बळकटी देण्याचे काम केले. दिनांक 16 जुलै रोजी प्रहार क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव मंगनाळे त्यांचे दिनांक 9 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या परिवारासह जिल्हाभरातील दिव्यांगांमध्ये शोककळा पसरली या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेतील प्रहार संघटनेच्या कार्यालयामध्ये श्रद्धांजलीपर कार्यक्रमांमध्ये नांदेड जिल्ह्यातील काही तालुकाप्रमुखांची निवड करण्यात आली. यावेळी नांदेड जिल्हा परिषद येथील प्रहार संघटनेच्या कार्याल...
Yalgar march | जिल्ह्यातील विविध कार्यालयावर क्रांतीदिनी दिव्यांगांचा यलगार मोर्चा व तिव्र आंदोलन – राहुल साळवेने दिला इशारा -NNL

Yalgar march | जिल्ह्यातील विविध कार्यालयावर क्रांतीदिनी दिव्यांगांचा यलगार मोर्चा व तिव्र आंदोलन – राहुल साळवेने दिला इशारा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दिव्यांगांच्या प्रलंबित विविध न्याय मागण्यांसंदर्भात परत दिव्यांगांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट क्रांती दिनी नांदेड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य यलगार मोर्चा काढून तिवृ स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळुन 76 वर्ष पूर्ण झाले तरी दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून आजही वंचितच रहावे लागत असल्याचे राहुल साळवे आणि चंपतराव डाकोरे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, RPWD ACT - 2016 व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण 2018 ची जिल्ह्यात अद्याप अंमलबजावणी झाली नाही.सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्थांसह आमदार खासदार यांच्या कडील दिव्यांगा...
A workshop was held on floriculture and good agriculture | फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न -NNL

A workshop was held on floriculture and good agriculture | फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न -NNL

नांदेड
नांदेड| सहकार व पणन विभाग अंतर्गत आशिया विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क( मॅग्नेट )प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड व प्रकल्प संचालक,आत्मा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय फुलशेती उत्तम कृषी पद्धती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड, भाऊसाहेब बराटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक,आत्मा,नांदेड महादेव बरडे, प्रकल्प उपसंचालक,मॅग्नेट लातूर, गणेश पाटील, विभागीय प्रकल्प अधिकारी, मॅग्नेट, लातूर, हेमंत जगताप, मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल,शिवाजीनगर , गजेंद्र नवघरे , कन्सल्टंट , मॅग्नेट प्रकल्प, लातूर, अक्षय हातागळे, GESI अधिकारी,मॅग्नेट, लातूर* इत्यादी मान्यव...
error: Content is protected !!