Saturday, July 4

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

चोरी/गहाळ झालेल्या 13 मोबाईलसह एका अरोपी ताब्यात; १ लक्ष ३४ रुपयाचे मोबाईल जप्त -NNL

चोरी/गहाळ झालेल्या 13 मोबाईलसह एका अरोपी ताब्यात; १ लक्ष ३४ रुपयाचे मोबाईल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। शहरातील बसस्थानक व रेल्वेस्थानक परीसरामध्ये मोबाईल चोरीच्या घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेवरून नांदेडच्या वजीराबाद गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी करत चोरी/गहाळ झालेल्या 13 मोबाईलसह एका अरोपी ताब्यात; १ लक्ष ३४ रुपयाचे मोबाईल जप्त केले आहे. याबाबा सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बसस्थानक व रेल्वेस्थानक परीसरामध्ये मोबाईल चोरीच्या घडत आहेत त्याअनुषंगाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, उप विभाग सहा. पोलीस अधीक्षक किरितिका सी.एम. यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्हेगार व त्यांच्या हालाचालींवर लक्ष ठेऊन जास्तीत जास्त मोबाईल चोरीचे गुन्हेगारांना अटक करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सुचना दिल्या आहेत. मागील काही दिवसात बसस्थानक व रेल्वेस्टेशन परीसरा मधुन मोबाईल फोन चोरीस / गहाळ होत असल्याबाबतच्या तक...
ॲड. दिलीप ठाकूर राबवितात कायापालट सारखा आगळावेगळा उपक्रम –  सेवानिवृत्त मनपा उपायुक्त शशीमोहन नंदा -NNL

ॲड. दिलीप ठाकूर राबवितात कायापालट सारखा आगळावेगळा उपक्रम – सेवानिवृत्त मनपा उपायुक्त शशीमोहन नंदा -NNL

नांदेड
नांदेड| गेल्या ४५ महिन्यापासून अखंडित सुरू असलेला कायापालट सारखा आगळावेगळा उपक्रम धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे राबवीत असल्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन जर मोठमोठ्या शहरात असे उपक्रम राबविले तर निरोगी भारत बनण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन सेवानिवृत्त मनपा उपायुक्त शशीमोहन नंदा यांनी केले असून यावेळी ५२ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळ वितरित करण्यात आले. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम नियमित सुरू आहे. सुरेश शर्मा, अरुणकुमार काबरा, संजयकुमार गायकवाड यांनी स्वतःच्या दुचाकी वर बसवून भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना शहरातील विविध भागातून गोवर्धन घाट पुलाखाली आणले. स्वयंसे...
सिडको काँग्रेस कमिटीच्या वतीने खा.वसंतराव चव्हाण यांच्या विजयाचा जल्लोष -NNL

सिडको काँग्रेस कमिटीच्या वतीने खा.वसंतराव चव्हाण यांच्या विजयाचा जल्लोष -NNL

नांदेड
नवीन नांदेड। नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. मोहनराव हंबर्डे यांच्ये कट्टर समर्थक नांदेड दक्षिण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख अस्लम यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ५ जुन रोजी सिडको परिसरातील महाराणा पुतळा चौक भागात मिठाई व फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला ,यावेळी महाविकास आघाडीच्या विजय असो प्रचंड घोषणा बाजी करण्यात आली. नांदेड लोकसभा मतदार संघातून वसंतराव चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर सिडको काँग्रेस कमिटीच्या पक्षाच्या पदाधिकारी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते यांनी ५ जुन रोजी सायंकाळी सिडको परिसरातील महाराणा पुतळा परिसरातील चौकात भव्य फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात घोषणा देत जल्लोष मध्ये आनंद...
दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेचे 11 जून रोजी होणार वितरण NNL

दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेचे 11 जून रोजी होणार वितरण NNL

नांदेड
नांदेड| माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला आहे. मार्च 2024 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना मंगळवार 11 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत विभागीय मंडळामार्फत सर्व माध्यमिक शाळांना सूचित करण्यात आलेले आहे. याबाबत विभागीय मंडळ कार्यक्षेत्रातील सर्व मुख्याध्यापक , विद्यार्थी व पालकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाह...
6 जून ते 20 जून 2024 च्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू – NNL

6 जून ते 20 जून 2024 च्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात 6 जूनचे सकाळी 6 वाजेपासून ते 20 जून 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 6 जुनचे सकाळी 6 वाजेपासून ते 20 जून 2024 मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे ...
खाजगी अवैध सावकारीबाबत तक्रार असल्यास नागरीकांनी सहाय्यक निबंधक हिमायतनगर येथे संपर्क साधावा – सहाय्यक निबंधक मिराशे NNL

खाजगी अवैध सावकारीबाबत तक्रार असल्यास नागरीकांनी सहाय्यक निबंधक हिमायतनगर येथे संपर्क साधावा – सहाय्यक निबंधक मिराशे NNL

नांदेड
हिमायतनगर। राज्यातील खाजगी अवैध सावकारीला आळा घलण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बेकायदेशीर सावकाराच्या विरुध्द तक्रारी असल्यास अवैध सावकारीग्रस्त नागरीकांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, हिमायतनगर येथे संपर्क साधावा असे आव्हान सहाय्यक निबंधक जी. जी. मिराशे यांनी केले. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक चिंतेचा विषय बनला आहे, यासाठी महत्वाची भुमिका ठरलेला अवैध सावकारी हा भाग असून, ती रोखण्याची जबाबदारी सहायक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधकाकडे सोपविण्यात आलेली आहे. अवैध सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ हा सुधारीत कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या नव्या कायद्यानुसा विनापरवाना सावकारी कारणान्यास पाच वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा पन्नास हजार रुपयापर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतुद केली आहे. अवैध...
नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी ; प्रतिस्पर्धी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा झाला पराभव -NNL

नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी ; प्रतिस्पर्धी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा झाला पराभव -NNL

नांदेड
नांदेड| १६- नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण विजयी झाले आहेत.वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना एकूण ५ लक्ष २८ हजार८९४ मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्याने नांदेड लोकसभेची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, निवडणुकीत मतदारांनी भाजपला नाकारत काँग्रेसला विजयी केले आहे. कधीकाळी अशोक चव्हाण आणि विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे कट्टर विरोधक होते. मात्र, चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाने फायदा होण्याऐवजी, नांदेडची जागा भाजप पक्षाला गमवावी लागली. नांदेडकरांची सहानुभूती अशोक चव्हाणांना नव्हे, तर काँग्रेसला असल्याचे या निकालात स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या फेरीपासून आघाडीवर राहत वसंतराव चव्हाण यांनी शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथ...
वाटसरूची लूटमार करणाऱ्या दोन दरोडेखोराच्या हिमायतनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या -NNL

वाटसरूची लूटमार करणाऱ्या दोन दरोडेखोराच्या हिमायतनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या -NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण भागातील रस्त्याने ये - जा करणाऱ्या वाटसुरूची लूटमार करून मोबाईल पैसे घेऊन पोबारा करणाऱ्या दरोडेखोराना हिमायतनगर पोलिसांनी दोन मोबाईल, दुचाकी व नगदी रक्कम मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करून मुसक्या आवळल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे, हि कार्यवाही पोलीस निरीक्षक शरद ज-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे. पोलीस स्टेशन हिमायतनगर तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक 18/05/2024 रोजी फिर्यादी यांचे जबाबवरून पो.स्टे. गुरनं. 108/२०२४ कलम 392,341,34 भादंवि प्रमाणे हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 01/06/2024 रोजी पोलीस स्टेशन हिमायतनगर जि. नांदेड येथे चाकुचा धाक दाखवुन मोटार सायकल आडवुन मोबाईल व पैसे...
महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा निवडणूकिचा निकाल जाहीर – NNL

महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा निवडणूकिचा निकाल जाहीर – NNL

नांदेड, लातूर, व्हिडीओ, हिंगोली
मुंबई| महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी दि.०४ रोजी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडले होते. या मतदानाची मोजणी ४ जून रोजी शांततेत पार पडली. या मतमोजणीमध्ये मतदार संघनिहाय विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकावरील मते मिळालेल्या उमेदवारांची निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे... मतदारसंघ उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मत विजयी उमेदवार १. नंदुरबार ..... ॲड. गोवाल कागडा पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७,४५,९९८ ॲड. गोवाल कागडा पा...
error: Content is protected !!