Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेडच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिबीर -NNL

Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेडच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिबीर -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कॅम्प ( शिबीर ) लावण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेतील या कॅम्पमध्ये सर्व पात्र महिलांनी अर्ज दाखल करावे,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे. जिल्हाभरातील आपल्या महिला भगिनींसाठी आज जाहीर करण्यात आलेल्या एका व्हिडिओ संदेशामध्ये त्यांनी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या,मध्यस्थाच्या आमिषाला बळी न पडता कोणाला एक पैसा ही न देता सरळ सरळ ग्रामपंचायतमध्ये लागलेल्या कॅम्पमध्ये महिलांनी आपले अर्ज दाखल करावे, असे आवाहन केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये 11 ते 2 या वेळेमध्ये अंगणवाडी सेविका सर्वांचे अर्ज स्वीकारणार आहे.त्यामुळे सर्वांनी या काळात ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपल्या अर्ज ऑफलाइन पद्धतीने द्यावे. अर्ज भरण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत असून...
Sad demise of Sheikh Musa Seth | हदगाव शहरातील शेख मुसा सेठ यांचे दुखद निधन -NNL

Sad demise of Sheikh Musa Seth | हदगाव शहरातील शेख मुसा सेठ यांचे दुखद निधन -NNL

नांदेड
हदगाव| हदगाव शहरातील जानकीलाल राठी चौक येथील प्रतिष्ठित नागरिक शेख मुसा शेख चांद उर्फ मूसा सेठ यांचे आज दि.२० जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्षी होते. त्यांच्या पार्थिव देहावर सुमारास हदगाव शहरातील कब्रस्तान येथे मुस्लिम रीतीरीवाज प्रमाणे अंत्यविधी करून अंत्यसंस्कार पार पडले. हदगाव शहरातील जानकीलाल राठी चौक स्थित असलेले शेख मुसा सेठ हे शहरासह तालुक्यात परिचित होते कोणत्याही समाजाचे कोणतेही काम असो ते त्यांना योग्य सल्ला देत होते. किंवा अंमलबजावणी करण्यास भाग पाडत होते. तसेच अणखी विशेष म्हणजे निजामकालीन महसुल च्या बाबतीत त्यांचा गाढा अभ्यास होता तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक बाबतीत त्याचे बरेच योगदान असुन, त्याचे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी जवळचा संबध होता. पण त्यानी कोणत्या ही राजकीय पक्षाचे कधी ही सदस्यत्व स्विकारले नाही म्हणून त...
Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परीसरात 300 झाडांचे वृक्षारोपण मियावाकी पद्धतीने -NNL

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परीसरात 300 झाडांचे वृक्षारोपण मियावाकी पद्धतीने -NNL

नांदेड
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड परिसरात जवळपास 300 झाडांचे वृक्षारोपन मियावाकी पध्दतीने अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अधिष्ठाता यांनी मियावाकी वृक्षलागवड ही पध्दत जपानमधील वनस्पती पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. अकीरा मियावाकी यांनी शोधून काढली असुन मियावाकी पध्दतीने वृक्षारोपन केल्यामुळे कमी जागेत जास्त झाडे लावता येतात ज्यामुळे सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी वृक्षांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्यांची वाढ जोमाने होते. या पद्धतीमुळे जैवविविधता जोपासण्यास हातभार लागुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते व आपल्या भावी पिढीचे जगणे सुखकर होईल असे मत व्यक्त केले. तसेच अधिष्ठाता यांनी वृक्षांचे संगोपन हा फार महत्त्वाचा भाग असल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. सदर वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत वड, कडूनिंब, ...
Committee to Protect Journalists | पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जिल्हास्तरीय गुरू गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन -NNL

Committee to Protect Journalists | पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जिल्हास्तरीय गुरू गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन -NNL

नांदेड
धर्माबाद| प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी सुध्दा यशवंत, गुणवंत, किर्तीवंत, विद्यार्थ्यांचा सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, आदर्श उद्योजक पुरस्कार, आदर्श प्रशासक पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार व स्कूल किट वाटप सोहळा माहेश्वरी भवन धर्माबाद येथे पत्रकार संरक्षण समिती धर्माबादच्या वतीने भव्य जिल्हास्तरी पुरस्कार दि. २५ जूलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटक कैलासभाऊ गोरठेकर, अध्यक्षस्थानी प्रा. रविंद्र पाटील चव्हाण, मुख्य मार्गदर्शक मारोतराव कवळे गुरुजी प्रमुख पाहुणे मंगेश कदम, महेंद्र गायकवाड, शशिकांत गाडे, माॅन्टीसिंग जहागीरदार, बाळूभाऊ जाधव, शंकर बोलमवाड हे उपस्थित राहणार आहेत. पत्रकार संरक्षण समिती धर्माबादच्या वतीने तालुक्यातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या शैक्षणिक साहित्यामध्य...
Abhijitnagar | अभिजितनगरला घातला असुविधांनी विळखा नागरिकांनी व्यक्त केला संताप – NNL

Abhijitnagar | अभिजितनगरला घातला असुविधांनी विळखा नागरिकांनी व्यक्त केला संताप – NNL

नांदेड
नांदेड| शहरातील अभिजितनगर भागात रस्ते, नाली यासह अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. महानगर पालिका प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. शहरातील अभिजितनगर या भागात नव्याने वसाहत निर्माण होत आहे. मात्र पक्के रस्ते नाहीत, नाल्या तयार केल्या आहेत परंतु त्यामध्ये कचरा साचला आहे. नाल्यांची सफाई होत नसल्याने सांडपाणी जागोजागी साचत आहे. नालीवरील स्लॅबला ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळे रस्त्यावरील कचरा नालीमध्ये साचून पाणी तुंबत आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत ही वसाहत असताना देखील घंटागाडी या भागात फिरकत नाही. त्यामुळे साचलेला कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न येथील नागरिकांना पडतोय. महानगरपालिकेला आम्ही कर भरतो, मग मनपा सुविधा का देत नाही? असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या असून नागरिकांनी त्याविषयी संताप व्यक्त क...
Malpani Mentally retarded school | विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सामुहिक प्रयत्नाची गरज – डॉ. बजाज -NNL

Malpani Mentally retarded school | विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सामुहिक प्रयत्नाची गरज – डॉ. बजाज -NNL

नांदेड
नांदेड| विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकच नव्हे तर सामुहिक प्रयत्नाची गरज असल्याचे प्रतिपादन राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी केले आहे. शहराच्या मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात शनिवार दि. 20 जुलै रोजी जय वकील फाउंडेशनच्या दिशा प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक-पालक अभिमुखता बैठकीत डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजितकौर जज, मुख्याध्यापक नितिन निर्मल, संजय शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. बजाज म्हणाले की, मुलामध्ये असणाऱ्या नैसर्गिक उर्जेला दिशा देण्याचे काम करण्यासाठी पालक व शाळेत समन्वय असणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या अडचणी व समस्यांची माहिती शिक्षकांना सांगितल्यास या समस्येचे निराकरण करण्याचा निश्चित प्रयत...
Manipulation of sugar distribution | हिमायतनगर तालुक्यातील अंत्योदय लाभधारकाच्या साखर वाटपात हेराफेरी; शेकडो रिकामे पाकिटे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर – NNL

Manipulation of sugar distribution | हिमायतनगर तालुक्यातील अंत्योदय लाभधारकाच्या साखर वाटपात हेराफेरी; शेकडो रिकामे पाकिटे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर – NNL

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| शासनाकडून अंत्योदय लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या साखरेचे वाटप एप्रील महीन्यात केल्या गेले नसल्याच्या असंख्य तक्रारी वाढू लागल्या आहेत. दरम्यान हिमायतनगर शहराजवळील पाणी पुरवठा टाकी जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर शेकडो साखरेचे पॉकेट फोडून रिकामी पॉकिटे फेकून दिल्याचा प्रकार आता समोर आला आहे. यावरून अंत्योदय लाभार्थींच्या साखर वाटपात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा संशय बळावला आहे. साखरेचे पॉकेट कोणत्या दुकानदाराने त्यातील साखर काढून घेऊन फेकून दिले याची चौकशी करून त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी साखरेपासून वंचित लाभार्थ्यांकडून केली जात आहे. शासनामार्फत अंत्योदय लाभार्थ्यांना माहेवारी साखर उपलब्ध करून दिली जाते. मात्र हिमायतनगर तालुक्यातील अंत्योदय लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून साखरेचे नियमित वितरण होत नाही अशी ओरड होऊ लागली आहे. शासन...
Gujarati High School | गुजराती हायस्कूल नांदेड मध्ये कलाविष्कार- सुपर सॅटर्डेचे थाटात उद्घाटन -NNL

Gujarati High School | गुजराती हायस्कूल नांदेड मध्ये कलाविष्कार- सुपर सॅटर्डेचे थाटात उद्घाटन -NNL

नांदेड
नांदेड| कलाविष्कार SUPER SATURDAY -Students Activity Day..A Stressless and Bagless Day...या उपक्रमांतर्गत आज दि. 20 जुलै 2014 शनिवार रोजी इयत्ता 8 वा ई वर्गाचा कलाविष्कार सुपर सेटर्डे ॲक्टिविटी डे होता यामध्ये सर्वप्रथम 8 वा ई च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अस्खलित इग्रजी मध्ये परिपाठ सादर केला. यासाठी त्यांचे वर्गशिक्षक बिच्चेवार सर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या Super Saturday, या कार्यक्रमाचे उद्घाटन गुजराती हायस्कूलचे मुख्याधापक श्री सुमठाणकर सर, उपमुख्याधिका सौ.मेघा जोशी मॅडम , सहाय्यक पर्यवेक्षक बालाजी हुलकाने सर, कार्यालयीन अधीक्षक चौहान सर यांनी सरस्वती पूजनाने केले. मुख्याधापक यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले व त्यांचे प्रोत्साहन वाढवले. यानंतर प्राथमिक शाळेचे शिक्षक-योगगुरु श्री कोलपेवाड सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे तसेच ध्यान एक...
Farmers beware… Snakes are increasing in blooming crops | शेतकऱ्यांनो सावधान…. बहरलेल्या पिकांमध्ये वाढतोय सापांच संचार -NNL

Farmers beware… Snakes are increasing in blooming crops | शेतकऱ्यांनो सावधान…. बहरलेल्या पिकांमध्ये वाढतोय सापांच संचार -NNL

Blog, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर| पावसाळ्यात मानवी वस्तीसह शिवारात सापांचा संचार वाढतो पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो त्याचबरोबर सपांच्या बिळात पाणी शिरते त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी व लपवण्यासाठी सुरक्षीत जागेच्या शोधात साप जुन ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्ती शेती पिकात वावरत असतात अशात शेतात पिकांची पहाणी करतांना आणी कामे करतांना आणि कामे करतांना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे . मागील आठवडाभरापासुन जिल्हात सर्वत्र पाऊस पडत असल्याने सापांचा मानवी वस्तीसह शेतशीवारात संचार वाढला आहे सद्यः स्थितीत पिके चांगली वाढली आहेत शेतकरी पीकांत फवारणी करण्यासह निंदन , खुरपणाची कामे करीत आहे एखाद्यावेळी भक्ष्याच्या शोधात पिकांत दडून बसलेल्या सापावर पाय पडल्यास तो दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सापांपासून असलेला धोका लक्षात घेत शेतकऱ्यांनी अवश्य...
Former minister Kamalkishore Kadam | सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून खासदारांनी नावलौकिक करावे – माजी मंत्री कमलकिशोर कदम -NNL

Former minister Kamalkishore Kadam | सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून खासदारांनी नावलौकिक करावे – माजी मंत्री कमलकिशोर कदम -NNL

नांदेड
नांदेड| सर्वसामान्य नागरिकांचे सातत्याने प्रश्‍न सोडवून लोकसभेत कामकाज करताना प्रभावीपणे काम करून आपले नावलौकिक करावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्यावतीने दि. 20 जुलै रोजी नांदेड शहरातील तुलसी कन्फर्ट येथे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कदम बोलत होते. या आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री कमलकिशोर कदम तर सत्कारमुर्ती खा. वसंतराव चव्हाण,खा. नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती होती. तसेच,व्यासपीठावर एकनाथ मोरे,माजी उप महापौर आनंद चव्हाण,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे,प्रकाश मारा...
error: Content is protected !!