HomeनांदेडRecruitment of military children in hostels | सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने...

Recruitment of military children in hostels | सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती -NNL

नांदेड| सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथील वसतीगृहामध्ये कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक व अवलंबितांमधून पदे भरावयाची आहेत. माजी सैनिक/अवलंबित उपलब्ध नसल्यास पदे नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात येणार आहेत.

स्वयंपाकी (महिला) या एका पदासाठी पात्रता किमान एक वर्ष अनुभव तर वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे आवश्यक आहे. अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे 25 जुलै 2024 पर्यंत दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षक यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 व 8707608283 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments