Wednesday, July 8

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

The general questions were like | हदगाव तालुक्यात नेत्यांची हजेरी; मात्र सर्वसामन्याचे प्रश्न ‘जैसे थे… NNL

The general questions were like | हदगाव तालुक्यात नेत्यांची हजेरी; मात्र सर्वसामन्याचे प्रश्न ‘जैसे थे… NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह काही विविध पक्षाचे राजकीय नेते हजेरी लावत आहेत. माञ स्थानिक प्रशासनावर लोकप्रतिनिधीची जी वचक असायला हवी ती दिसुन येत नाही. काही नेते मंडळी निवडणूका जाहीर होण्यापूर्वी हदगाव विधानसभा क्षेञातुन निवडणूक लढविण्यात इच्छुक आसल्याच दिसुन येत आहे. जनतेच्या कठीण समयी माञ हे नेते कुठे गायब असतात असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक करतांना दिसुन येत आहे. हदगाव तालुक्यातील गावात अनेक नवीन प्राथमिक आरोग्य केद्राच इमारती बाधण्यात आलेल्या आसतांना तिथे अध्यापही आरोग्य केद्र सुरु करण्यात आलेलं नाही. हदगांव शहरातील उपजिल्हा रुग्णालय मध्ये अनेक ञुटी असुनही त्याकडे लोकप्रतिनिधी का..? लक्षदेत नाहीत. रक्ताचे नमुने उपजिल्हा रुग्णाल्यातून ५० किमी दुर आसलेल्या हिमायनगर तालुक्यातुन दुसऱ्या किवा तिसऱ्या दिवशी येतो. शहरातील उप...
A tree planted must be nurtured | वृक्ष लागवड करण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन झाले पाहिजे – सुरेश आंबुलगेकर – NNL

A tree planted must be nurtured | वृक्ष लागवड करण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन झाले पाहिजे – सुरेश आंबुलगेकर – NNL

नांदेड
नवीन नांदेड| मनपा नांदेड व कनिष्क नगरी वाघाळा यांच्या वतीने हरीत नांदेड अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन संबधीत पालकत्व स्विकारलेल्या महिलांनी केले पाहिजे असे मत सेवा निवृत्त कृषी संचालक सुरेश अंबुलेगकर यांनी केले. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका,गुरुद्वारा लंगर साहिब,नांदेड वृक्षमित्र फाऊंडेशन,नांदेड कनिष्क नगरी गृहनिर्माण संस्था, वाघाळा नांदेड आयोजित हरित नांदेड अभियान 2024 वृक्ष लागवड अध्यक्ष स्थानी सुरेश अंबुलेगकर व डॉ.मापारे सिडको क्षेत्रीय अधिकारी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले. मनपा नांदेड हद्दीत शहराती ल वाढत्या तापमानास नियंत्रित करण्यासाठी, नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा तसेच भावी पिढीच्या भविष्यासाठी कनिष्क नगरी वाघाळा नांदेड येथे लोक सहभागातून 61 ट्रि-गार्डसह वृक्षांची लागवड व संगोपन 21 जुलै 2024 रोजी सकाळी ...
For maintenance of Siranjani bypass roads | सिरंजनी बायपास रस्त्यांच्या डागडुजीसाठी पवन करेवाड मित्रमंडळींनी केले भर पावसात श्रमदान – NNL

For maintenance of Siranjani bypass roads | सिरंजनी बायपास रस्त्यांच्या डागडुजीसाठी पवन करेवाड मित्रमंडळींनी केले भर पावसात श्रमदान – NNL

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
  हिमायतनगर| तालुक्यातील सिरंजनी बायपास रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, चिखलातून महामंडळाच्या बसला जाणे येणे अक्षरशः बंदच पडल्याने हिमायतनगरला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून सिरंजनीचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी येथील युवकाच्या मदतीने या अंतर्गत रस्त्यावर रेती, सिमेंटने खाद्याचे बांधकाम करून मुरूम अंथरून रस्ता सुरळीत केला. सिरंजनी येथील युवकांनी आपल्या श्रमदानातून या रस्त्याची डागडुजी केली असल्याने येथील सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड व त्यांच्या मित्र परिवाराचे पंचक्रोशीत मोठे कौतुक होत आहे. सिरंजनी येथील शालेय विद्याथ्यानींना शिक्षणासाठी हिमायतनगरला येण्या जाण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू आहे. या वर्षीच्या आतापर्यंतच्या पाऊस काळात दोन दिवसापूर्वी जोरदार पाऊस बरसला. परिणामी सिरंजनी बाय...
Sant Namdev Ghuman Yatra toured Punjab in the month of November | नानक साईची १० वी संत नामदेव घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर; यात्रेची जय्यत तयारी-NNL

Sant Namdev Ghuman Yatra toured Punjab in the month of November | नानक साईची १० वी संत नामदेव घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर; यात्रेची जय्यत तयारी-NNL

नांदेड
नांदेड| संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेली नानक साई फाउंडेशनची १० वी घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर जाणार आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान यात्रा होणार आहे. संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासोबतच दोन राज्याना जोडणारा सेतु म्हणून घुमान चळवळ आपली महत्वपुर्ण भूमिका वठवत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमिताने सुरु झालेली ही चळवळ लोकप्रिय ठरली असून ११ हजार भक्तांना संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन टप्याटप्याने घडविण्याचा संकल्प आहे. नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचे मागील १० वर्षापासून आयोजन केले जाते. घुमान यात्रेच्या माध्यमातून श्रीक्षेत्र घुमान म्हणजे संत नामदेव महाराजांची कर्मभूमी यासह सुवर्ण मंदिर अमृतसर...
State Route No. Fixing the limit of 259 s. C. Construct a drain । राज्य मार्ग क्र. २५९ ची हद्द कायम करूण सि. सी. नालीचे बांधकाम करावे ; सिरंजनीच्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड -NNL

State Route No. Fixing the limit of 259 s. C. Construct a drain । राज्य मार्ग क्र. २५९ ची हद्द कायम करूण सि. सी. नालीचे बांधकाम करावे ; सिरंजनीच्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड -NNL

नांदेड
हिमायतनगर, दत्ता शिराणे। धोत्रा, कामारी, विरसणी, हिमायतनगर, सिरंजनी, एकंबा, कौठा तांडा, राज्य मार्ग क्र. २५९ वर किमी ६५/०० ते ६६/०० सिरंजनी ता. हिमायतनगर गावाजवळ रस्त्याची हद्द कायम करूण आरसीसीचे बांधकाम करण्यात यावे. अशी मागणी सिरंजनीच्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता तुंगेनवार यांना दिलेल्या निवेदनात सरपंच सौ करेवाड म्हणाल्या की, राज्य मार्ग क्र. २५९ वर किमी ६५/०० ते ६६/०० दरम्यान मौ. सिरंजनी हे गाव आहे. या ठिकाणी रोडच्या कडेने नाली नसल्याने रस्त्यावरचे पावसाचे पाणी थेट शेतात शिरत असल्याने शेतकऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. गावा लगत हिच परिस्थिती असल्या कारणाने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत असल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर येत असून नागरिकांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. या बाबींकडे संबंधित विभागांच्या अधिक...
Why is crime increasing in Marathwada? ।  मराठवाड्यात का वाढतेय गुन्हेगारी ? -NNL

Why is crime increasing in Marathwada? । मराठवाड्यात का वाढतेय गुन्हेगारी ? -NNL

क्राईम, नांदेड
मराठवाड्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. गोळीबार, खून ,दरोडे, चोऱ्या हे प्रकार मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत. असे प्रकार व गुन्हेगारी थांबणार नसली तरी या प्रकरणात होणारी वाढ चिंतेची बाब ठरत आहे . पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. मराठवाड्यातील नांदेड शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात खुनाच्या तीन घटना घडल्या. नांदेडमधील बिलाल नगर परिसरात दारू पिण्याच्या किरकोळ वादातून एकाचा खून करण्यात आला. त्यानंतर रहिमपूर या भागात अनैतिक संबंधातून एकाची तर बळीरामपूर येथे पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे केवळ ४८ तासात एकाच पोलीस स्थानक हद्दीत लागोपाठ तीन खून झाल्याने नांदेड शहरात कमालीची दहशत पसरली आहे. हिंगोली जिल्ह्यात असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यात असोला या गावात...
School meet । भर पावसात सात किलोमीटर पायी चालत तिन्ही जिल्हा परिषद च्या शिक्षण अधिकाऱ्यांनी मांजरी माता व वाघदरी गावांतील शाळेंना दिल्या भेटी -NNL

School meet । भर पावसात सात किलोमीटर पायी चालत तिन्ही जिल्हा परिषद च्या शिक्षण अधिकाऱ्यांनी मांजरी माता व वाघदरी गावांतील शाळेंना दिल्या भेटी -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। किनवट आदिवासी दुर्गमभाग समजल्या जाणाऱ्या दऱ्याखोऱ्यातील वागदरी ,मांजरी माता ,येथील शाळेंना हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या तीन शिक्षण अधिकाऱ्यांनी सात किलोमीटर पायी चालून भर पावसात अचानक भेटी दिल्या. या दुर्गम भागातील सदरील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी केली व शाळेतील भौतिक सुविधाची तपासणी सुद्धा या शिक्षणाधिकाऱ्यांनी केली. अति दुर्गम भाग असलेल्या शाळाना शासनाच्या माध्यमातून भौतिक सुविधा प्राप्त करून देणार व शैक्षणिक दर्जा उंचावणार यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नांदेडचे शिक्षण अधिकारी माधव सानगर व दिलीप कुमार बनसोडे यांनी दिली . यांच्यासोबत हिंगोलीचे शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची सुद्धा उपस्थिती होती. शिवनी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड हे त्यांच्यासोबत होते.   अति दुर्गम भाग असलेल्या या दरीखोरीतील शा...
senior citizens hit the collector’s office in heavy rain | भरपावसात ज्येष्ठांची पदयात्रा धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर – NNL

senior citizens hit the collector’s office in heavy rain | भरपावसात ज्येष्ठांची पदयात्रा धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर – NNL

नांदेड
नांदेड| ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी भरपावसात मायबाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धडकली. यावेळी शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 ऐवजी 60 वर्षे करावी, ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार पाचशे रूपये महिला मानधन द्यावे, ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी, ज्येष्ठ नागरिक धोरण 2007 च्या कायदा, 2010 च्या नियमांची व 2013 च्या कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी, ज्येष्ठांच्या त्याग, समर्पण व संख्येचा टक्का लक्षात घेऊन एक महिला किंवा पुरूष ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी विधानपरिषद, राज्यसभेवर घ्यावा, गरजवंत, गरीब, दुर्लक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी, कामगार, विधवा माता व दिव्यांग ज्येष्ठांना किमान तीन हजार पाचशे रूपये दरमहा मानधन द्यावे आदी मागण्यांसाठ...
CPI’s agitation for caste-wise census | जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी भाकपचे आंदोलन – NNL

CPI’s agitation for caste-wise census | जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी भाकपचे आंदोलन – NNL

नांदेड
नांदेड| 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवा व जातनिहाय जनगणना करा या मागणीसाठी गुरुवार दि.18 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यां मार्फत महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाकप व अन्य जनसंघटनांनी जातनिहाय जनगणना करण्याची व आरक्षणाची 50 टक्के मर्यादा हटविण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून केलेली आहे. मागील काही वर्षात समाजासमाजात विषमतेची दरी मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे. केंद्र व राज्य सरकार मागासवर्गीयांच्या कल्याणा-साठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष तरतूद करीत असते. मात्र मागास जातीची नेमकी संख्या किती आहे हेच माहिती नसेल तर त्यावर अंदाजित आर्थिक तरतूद करणे चुकीचे आहे. यासाठी जातनिहाय जनगणना तातडीने होणे आवश्यक आहे. मागील सन 193...
SP. Shrikrushna kokate । नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये – पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL

SP. Shrikrushna kokate । नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये – पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। शिवाजीनगर हद्दीत दोन दुचाकीचा धक्का एकमेकांना लागल्याने दोन गटात किरकोळ हाणामारी झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी आवाहन करण्यात आले की, कोणीही अफवांवर व खात्री न झालेल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. दोन समाजात तेढ निर्माण होईल व शांतता भंग होईल असे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित करू नये. कोणी आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 19.07.2024 रोजी पो. स्टे. शिवाजीनगर हद्दीत दोन दुचाकीचा धक्का एकमेकांना लागल्याने दोन गटात किरकोळ हाणामारी झाली होती. घटनेची माहिती प्राप्त होताच सदर प्रकरणी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचुन सदर दोन्ही गटातील इसमांना ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. तरी सदर प्रकरणात...
error: Content is protected !!