Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shri Renuka Devi ; श्री रेणुकादेवीच्या चैत्र नवरात्र उत्सवास माहुरगडावर उत्साहात थाटात प्रारंभ

Shri Renuka Devi ; श्री रेणुकादेवीच्या चैत्र नवरात्र उत्सवास माहुरगडावर उत्साहात थाटात प्रारंभ

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l माहूर गडावरील श्री रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.दुपारी साडेबारा वाजता घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठां पैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला सकाळी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रविवार दि,३० मार्च रोजी सकाळी ६ वाजता टि,व्हि, स्टार सनई वादक नितिन धुमाळ व संच नासिक यांच्या सनई च्या सूरात प्रसिद्ध घोषात अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने सुरवात झाली.गणेश पुजन,कलश (वरुन) पुजन,पूजारी भवानिदास भोपी, शुभम भोपी, विनायक फांदाडे, विश्वस्त बालाजी जगत यांच्या हस्ते पंचामृताने अभिषेक सिंगार, अलंकार करून पिवळा रंगाचे पैठनी महावस्त्र परीधान करण्यात आले. श...
108 kundi yadnya ; पतंजलि तर्फे गुड़ीपाडवा निमित्य मा. आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांचा उपस्थित 108 कुंडी यज्ञ

108 kundi yadnya ; पतंजलि तर्फे गुड़ीपाडवा निमित्य मा. आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांचा उपस्थित 108 कुंडी यज्ञ

धार्मिक, नांदेड
नांदेड। पतंजलि योग परिवार नांदेड तर्फे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थित रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 7.30 वा. गुढीपाडवा सणाचे औचित्य साधून हनुमान मंदिर परिसरात 108 कुंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बळीराजा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चे डायरेक्टर मा. श्री नितिनजी चौहान यांचा पुढाकाराने व पतंजलि योग परिवार नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हाभर तीन दिवसीय 51 निशुल्क योग शिबिराचे आयोजन केले आहे. भारतीय संस्कृतित गुडिपाडव्याचे अनन्य महत्व आहे. भारतात हा दिवस नववर्ष दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. चेत्र महीन्याच्या शुक्लपक्ष प्रतिपदेला गुड़ी पाडवा साजरी करतात. या दिवसाला उगादि दिवस असे पन म्हनतात. प्रभु श्री रामाने रावणाचा वध करून लंकेवती विजय प्राप्त केले. बालीचा वध करून सुग्रीव व त्याच्या प्रजेचे बालीपासुन मुक्त केले. याच दिवशी ब्रह्माजीने सृष्टि...
Shiv Mahapuran ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) मध्ये शिवपार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न

Shiv Mahapuran ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) मध्ये शिवपार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l गुरूकृपा भजनी मंडळ सिडको यांच्या वतने आयोजित शिवपुराण कथा मध्ये पाचव्या दिवशी शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी भाविक भक्तांनी मोठया संख्येने हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती,27 मार्च रोजी हभप अनिल महाराज माजलगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रदाने आज सांगता होणार आहे. गुरुकृपा महिला मंडळ यांच्या वतीने 20ते 27 मार्च दरम्यान शिवकथा श्री शिवमहापुराण प्रवक्ते भागवताचार्य श्रीअनिल महाराज (माजलगांवकर) तबला वादक श्रीहरी लोहा व पेटीवादक गोविंद नायबळ यांच्या सुमधुर वाणीतून गुरूवार बाजार सिडको येथे दुपारी 1 ते 5 वेळात आयोजित करण्यात आला होता. 25 मार्च रोजी शिवपुराण कथा मध्ये शिवपार्वती विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी पती पत्नी असलेले गिता राजु पेटकर यांनी महादेव पार्वती सजिव देखावा सादर केला होता यावेळी उपस्थित भाविकांच्या उपस्थितीत ह...
MLA Hemant Patil : तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांचे कडुन आश्वासनाची पुर्तता

MLA Hemant Patil : तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांचे कडुन आश्वासनाची पुर्तता

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरास मंजूर झालेल्या 50 लाख रुपयांच्या परिसर विकास कामाचे भूमिपूजन मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, वसंत कारखाण्याचे चेअरमन अजराव देशमुख सरसमकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. विकास कामाला सुरुवात झाल्याने मागील काळात हेमंत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याची भावना भाविकांतून व्यक्त केली जात आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या तथा हदगाव विधानसभा क्षेत्रातील हिमायतनगर येथील श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिरास भेट दिल्यानंतर तत्कालीन खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी पर्यटन विकासाच्या माध्यमातून श्री परमेश्वर मंदिरात 50 लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता. निधी मंजूर झाल्याची माहिती पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या आणि होणाऱ्या कामाचं काढण्यात ...
Hanuman Temple ; दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे तिसऱ्या वर्धापनदिन निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

Hanuman Temple ; दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे तिसऱ्या वर्धापनदिन निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l दक्षिण मुखी हनुमान मंदिर सिडको चा तिसरा वर्धापनदिन निमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्री बागेशवर धाम सेवा समिती यांच्या वतीने भव्य महा आरती व हनुमान चालीसा पठणचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भजन संध्या कार्यक्रमास भाविक भक्तांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला , महाआरती महाप्रसाद आयोजनास भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. सिडको शिवमंदिर समोर असलेल्या श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे दि 23 मार्च रोजी तिसऱ्या वर्धापनदिन निमित्त सकाळी सतीश गुरू यांच्या अधिपत्याखाली विश्वस्त भगवान नवघरे पाटील यांच्या हस्ते अभिषेक आरती व संध्याकाळी श्री .बागेश्वर भजनी मंडळ नांदेड यांच्या वतीने भव्य भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयश्री राम ,हनुमान भगवान यांच्या वर आधारित अनेक गाजलेली भजन गिते सादर करण्यात आल्यामुळे मंदिर परिसरात उपस्थितीत भाविक भक्तांनी श्रीराम व हन...
Shirdi Padayatra : उमरी ते शिर्डी पदयात्रेचे नांदेड शहरात आगमन : ठिक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद

Shirdi Padayatra : उमरी ते शिर्डी पदयात्रेचे नांदेड शहरात आगमन : ठिक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद

धार्मिक, नांदेड
नांदेड| संत श्री दासगणू महाराज यांच्या कृपा आशीर्वाद लाभलेल्या उमरी ते शिर्डी पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून काल रविवारी यात्रेचे नांदेड शहरात आगमन झाले. विविध सामाजिक धार्मिक संस्थांनी ठिक ठिकाणी उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले. मराठवाड्यातुन मानाची असलेली उमरी ते शिर्डी ही पदयात्रा पालखी स्वरूपात असून मागील १४ वर्षापासून यात्रेचे आयोजन करण्यात येते. आनंदी दास देशमुख यांनी बाबा टायर्स येथे साईं पालखीचे पुष्पवृष्टी करून मोठे स्वागत केले...चहा, बिस्कीट अल्पोपहार देऊन आशीर्वाद घेतला. दरम्यान यात्रा झुलेलाल बाबा मंदिर येथे नतमस्तक झाली. वाजेगव येथे खा रवींद्र चव्हाण यांनी यात्रेला भेट दिली. यात्रेचे त्यांनी स्वागत केले. शिवाजीनगर येथील श्री हनुमान मंदिर येथे पालखीची आरती करण्यात आली, स्वागत झाले. साई भक्त तथा नांदेड मर्चंट को ऑपरेटिव्ह सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते...
Sant Namdev Maharaj : संत नामदेव महाराज यांच्या महाराष्ट्र धर्माला उजाळा देण्याची गरज- ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड

Sant Namdev Maharaj : संत नामदेव महाराज यांच्या महाराष्ट्र धर्माला उजाळा देण्याची गरज- ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड

नांदेड, धार्मिक
नांदेड| समाजातील बंधुभाव, एकोपा, सलोखा घट्ट करण्यासाठी संत श्री नामदेव महाराज यांच्या कार्याला उजाळा मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी येथे केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील श्री गुरू गोविंदसिंघजी अध्यासन संकुल व नानक साई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री संत नामदेवजी महाराज: लौकिक व वाङ्मयीन योगदान’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, श्री गुरू गोविंदसिंघजी अध्यासन संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे, नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष सरदार लड्डूसिंग महाजन आदी उपस्थित होते. डॉ. गायकवाड म्हणाले, ‘पंढरीच्या श्री विठ्ठलाचा समता, बंधुभावाच...
Saint Shri Namdev Maharaj ; संत श्री नामदेव महाराज : लौकिक व वाद्मयीन योगदान‘ या विषयावर आज नांदेड विद्यापीठात विशेष व्याख्यान

Saint Shri Namdev Maharaj ; संत श्री नामदेव महाराज : लौकिक व वाद्मयीन योगदान‘ या विषयावर आज नांदेड विद्यापीठात विशेष व्याख्यान

नांदेड, धार्मिक
नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा चे श्री गुरु गोबिंदसिंघ जी अध्यासन संकुल व नानक साई फाउंडेशन, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संत श्री नामदेव जी महाराज : लौकिक व वाद्मयीन योगदान‘ या विषयावर आज 21 मार्च 2025, दुपारी 12:30 वा. विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग गायकवाड हे प्रमुख वक्ते असणार आहेत. स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठ परिसरातील श्री गुरुगोबिंदसिंघजी अध्यासन संकुल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संत श्री नामदेव महाराज यांचे लौकिक व वाद्मयीन योगदान‘ या विषयावर होत असलेल्या विशेष व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गुरु गोबिंदसिंघज...
CIDCO Nanded ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळायाचे आयोजन

CIDCO Nanded ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळायाचे आयोजन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l गुरूकृपा भजनी मंडळ सिडको यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवपुराण कथा व किर्तन सोहळ्याचे आयोजन 20ते 27 मार्च दरम्यान शिवकथा श्री शिवमहापुराण प्रवक्ते भागवताचार्य श्रीअनिल महाराज (माजलगांवकर) तबला वादक श्री गणेश गिरी गायक श्री बाळु महाराज यांच्या सुमधुर वाणीतून गुरूवार बाजार सिडको येथे दुपारी 1 ते 5 वेळात आयोजित करण्यात आले आहे. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी मिती दि. 20 ते 27 मार्च गुरुवार याकालावधीत श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळा आयोजित केला आहे. दैनंदिन कार्यक्रम मंगलाचरण, ज्यातिर्लिंग उत्पत्ती, भैरव उत्पती, लिंग महात्म, रूद्राक्ष महिमा(विद्देश्वर संहिता यासह दैनंदिन कथा मध्ये नारदगर्व,सृष्टी उत्पती,शिवपुजा व महत्व,दक्षती, हर्यश्व, संबलाश्य,सती शिवपूजन, सती शंकरविवाह, सती चित्र रुद्रसंहिता खंड १ व २ हिमवताचा विवाह, पार्वतीजन्म, भोमजन्म, हिमशंकरभेट, नटराज ...
Govatsa Venkataswami Maharaj : आई वडीलांच्या सेवेतच भगवत भक्ती आहे – गोवत्स व्यंकटस्वामी महाराज

Govatsa Venkataswami Maharaj : आई वडीलांच्या सेवेतच भगवत भक्ती आहे – गोवत्स व्यंकटस्वामी महाराज

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर। भगवंताच्या नाम स्मरण पुजे बरोबर सर्वांनी आई वडीलांचा सन्मान, आदर करत मनोभावे सेवा करावी यातच भगवत भक्ती आहे असे मौलिक विचार पिंपळगाव दत्त संस्थानचे गोवत्स बालब्रह्मचारी व्यंकटस्वामी महाराज यांनी व्यक्त केले ते किरमगाव येथे श्री साईनाथ मंदिराच्या वार्षीक उत्सवा निमित्त भक्तांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. पुढे बोलतांना व्यंकटस्वामी महाराज म्हणाले, आई वडील जन्म देतात लहानाच मोठ करतात ज्यांच वय झाल तेही आणि उपस्थित तरूणांनी आई वडीलांच्या कष्टाची मेहनतीची जाणीव ठेवुन त्यांना उलट बोलु नये त्यांच्या मनाविरूध्द काम न करता निर्व्यसणी राहुन मदत करावी चांगल्या गुणांचा अंगीकार करून कुटूंबाची प्रगती साधावी. श्री साईबाबाच्या वार्षिक उत्सव एकत्रीत येवुन चांगल्या पध्दतीने करत असल्या बद्दल महाराजांनी कौतुक करून अभिनंदन केल. पिंपळगाव येथिल महाशिवपुराण कथे दरम्यान किरमगाव येथिल ग्रामस...
error: Content is protected !!