Sunday, May 17

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shri Balaji Temple ; हडको व सिडको येथील श्री बालाजी मंदिरात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी, गोविंदा‌ गोविंदा‌ नामाचा गजर

Shri Balaji Temple ; हडको व सिडको येथील श्री बालाजी मंदिरात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी, गोविंदा‌ गोविंदा‌ नामाचा गजर

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l सिडको व हडको येथील श्री बालाजी मंदिरात विजया दशमी दसरा निमित्ताने 2 ऑक्टोबर सकाळ पासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठया उत्साहाने गर्दी केली होती यावेळी भक्तांनी मोठया संख्येने गोविंदा गोविंदा नामाचा गजर केला, दोन्ही मंदिरात विश्वस्त समिती यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले होते तर मंदीर परिसरात खेळणी साहित्य, खेळाची दुकानासह अनेक दुकाने थाटली होती, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री बालाजी मंदिर हडको येथे 23 वा ब्रम्होत्सव 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात होता,गुरू सतिश महाराज यांच्या अधिपत्याखाली इंद्रमुनी दुब्बे, किरण जोशी, यांनी मंत्रोच्चाराने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा निमित्ताने होम हवन सह विविध धा...
CIDCO ; विजयादशमी निमित्ताने सिडकोत आयोजित पथसंंचलनाचे पुष्प वृष्टी करून उत्साहात स्वागत

CIDCO ; विजयादशमी निमित्ताने सिडकोत आयोजित पथसंंचलनाचे पुष्प वृष्टी करून उत्साहात स्वागत

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l विजयादशमी ( दसरा ) निमित्य 2 ऑक्टोबर रोजी आर.एस.एस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) तर्फे शताब्दी वर्षा निमित्त सिडको स्वामी समर्थ केंद्र ते सिडकोतील मुख्य रस्त्याने आयोजित करण्यात आलेल्या पथसंंचलनाचे सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उदय देशमुख मित्र मंडळ तर हडको येथे भाजपा महानगर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने पुष्पवृष्टी करून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. प्रथमच सिडको भागात राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या वतीने विजया दशमी निमित्ताने पथसंचलन करण्यात आले, यावेळी सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उदय भाऊ देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने भाजपा महानगर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे, वाघाळा भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका,माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड, वैजनाथ देशमुख,सतिश बसवदे,राजु लांडगे,मौनु जोशी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तर ,हडको छत्रपती श...
Vijayadashami celebrated  हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी

Vijayadashami celebrated हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढोणा शहरातील पुरातन कालीन भगवान व्यंकटेश बालाजी मंदिरात विजयादशमी निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटे ४ वाजता अभिषेक–महापूजन संपन्न झाली, तर सायंकाळी कालिंका माता मंदिरातून निघालेली सीमोल्लंघन दशहरा मीरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी दर्शन घेऊन बुंदीचा प्रसाद मिळविला. तर रात्री नऊ वाजता अहंकाररूपी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याच्या दहन करून, येथील श्री परमेश्वर मंदिराच्या वाढोणा नगरीत विजयदशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील बालाजी मंदिरात गोविंद - गोविंदाच्या गजरात दर्शनासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. यासह शहरातील ठिकठिकाणच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात महिला - पुरुषांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. हिमायतनगर शहरातून दरवर्षीप्रमाणे पारंपारीक पध्दतीने सोने लुटण्यासाठी येथील कालिंका मंदिरापासून ढोल - तश्याच्या गजरात हाती मश...
statue of Tathagata Gautam Buddha ; भोपाळवाडी कलंबर( बु.) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीचा सोळावा वर्धापन दिन सोहळा

statue of Tathagata Gautam Buddha ; भोपाळवाडी कलंबर( बु.) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीचा सोळावा वर्धापन दिन सोहळा

धार्मिक, नांदेड
उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मोजे सिद्धार्थनगर भोपळवाडी बुद्रुक तालुका लोहा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 4 ऑक्टोंबर शनिवारी 2025 रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीचा सोळावा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर( सकाळी नऊ पस्तीस ) ९ :३५ वाजता कलंबर बुद्रुक येथील विद्यमान सरपंच सौ. मंगलाबाई उमाकांत सोरगे यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण होईल. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आनंदराव पाटील शिंदे ( माजी सभापती पंचायत समिती लोहा) , नरेंद्र गायकवाड( माजी उपसभापती पंचायत समिती लोहा ) , साहेबराव पाटील काळे ( संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा) , बाबू आप्पा मुक्कनवार ( माजी पंचायत समिती सभापती लोहा ), बालाजी भैय्या परदेशी ( माजी जिल्...
Sangh’s grand procession : हिमायतनगरात संघाचे सघोष पथसंचलन, बौद्धिक मार्गदर्शन व शस्त्रपूजन संपन्न

Sangh’s grand procession : हिमायतनगरात संघाचे सघोष पथसंचलन, बौद्धिक मार्गदर्शन व शस्त्रपूजन संपन्न

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर शहरात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सघोष पथसंचलन शोभायात्रा व शस्त्रपूजन भव्य उत्साहात पार पडली. शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी, सडा-सन्मार्जन व रांगोळ्यांद्वारे पथसंचलनाचे स्वागत केले. “विजयादशमी हा पराक्रम आणि पौरुषत्व जागवणारा सण आहे. प्रभू श्रीरामाचे कोदंड, श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र, दुर्गामातेचा त्रिशूल आणि छत्रपती शिवरायांची तलवार यांसारख्या शस्त्रांचे पूजन करून संघ समाज संघटित व समरस करण्याचे कार्य करत आहे. संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले असून, शताब्दी वर्षानिमित्त हिमायतनगर शहरात विजयादशमी सोहळ्याची सुरुवात भगव्या ध्वजाला वंदन व प्रार्थनेने झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शोभा यात्रा श्री परमेश्वर मंदिरापासून निघालेली पथसंचलन रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवरून परत मंदिर मंगल कार्यालय येथ...
Balaji Lakshmi Padmavati ceremony ; हडको व सिडको येथील श्री बालाजी मंदिरात बालाजी लक्ष्मी पद्मवती सोहळा उत्साहात

Balaji Lakshmi Padmavati ceremony ; हडको व सिडको येथील श्री बालाजी मंदिरात बालाजी लक्ष्मी पद्मवती सोहळा उत्साहात

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l हडको व सिडको येथील श्री बालाजी मंदिरात ब्रम्होत्सव निमित्ताने कल्याण उत्सवा मध्ये 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मंगलाष्टके, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांच्या गजरात उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित भाविक भक्तांसाठी विश्वस्त समिती यांच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री बालाजी मंदिर हडको येथे 23 वा ब्रम्होत्सव 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात होता 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता यजमान आरती अमिक दमकोडंवार , सौ.विजया किशनराव रामप्रल्ली, सौ.विजया विवेकानंद देशमुख, आश्वर्या आशिष वटमवार,यांच्या उपस्थितीत व गुरू सतिश यांच्या अधिपत्याखाली इंद्रमुनी दुब्बे, किरण जोशी, यांनी मंत्रोच्चाराने व पाच मंगलाष्टके गाऊन फटाक्यांची आतिषबाजी,ढोल ताशांच्या गजरात हा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी ...
MP Nagesh Patil Ashtikar : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतलं माता कालिका देवीचे दर्शन

MP Nagesh Patil Ashtikar : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतलं माता कालिका देवीचे दर्शन

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र आनंदात सुरू आहे. मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे उत्सवावर देखील याचा परिणाम झाला आहे. दरवर्षी उत्सवाच्या काळात अष्टमीला हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर वाढोण्याचे कुलस्वामिनी माता कालिंका देवी मंदिरात उपस्थित होऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतात. यंदाही त्यांनी बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर माता कालिका मंदिरात उपस्थित होऊन महिषासुर मर्दिनीच्या अवतार शेकडो वर्षापासून उभी असलेल्या नवसाला पावणाऱ्या माता कालिंका देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माझ्या शेतकरी बळीराजाला या मोठ्या संकटातून बाहेर निघण्याची शक्ती दे.. आणि मतदार संघातील सर्वसामान्यांना सुख समृद्धी दे... अशी मनोमन कामांना देखील त्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन केली आहे. यावेळी कालिका मंदिरातच्या वतीने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा शाल श्रीफळ देऊ...
Mahurgad Shri Renuka Devi : माहूरगड श्री रेणूका देवी संस्थानतर्फे पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत

Mahurgad Shri Renuka Devi : माहूरगड श्री रेणूका देवी संस्थानतर्फे पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत

नांदेड, धार्मिक
नांदेड| माहूरगड येथील श्री रेणूका देवी संस्थानतर्फे पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. या निर्णयासाठी संस्थेची बैठक नुकतीच घेण्यात आली यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला. संस्थान तर्फे केलेल्या मदतीप्रमाणे इतरही नागरिक व संस्थानी आपआपल्यापरीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा प्रमुख न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी व्यक्त केला. या बैठकीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा संस्थेचे अध्यक्ष सुनिल वेदपाठक, माहूर उपविभागीय अधिकारी तथा उपाध्यक्ष श्री. मळगणे, किनवट उपविभागीय अधिकारी तथा संस्थेचे सचिव जेनितचंद्र दोन्तुला तसेच विश्वस्त मंडळ उपस्थित होते. संस्थानतर्फे समाजकारणाच्या कार्यात सातत्याने योगदान दिले...
CIDCO Hudco  ; सिडको हडको बालाजी मंदिर,सार्वजनिक नवरात्रौत्सवाचा पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या कडून आढावा

CIDCO Hudco ; सिडको हडको बालाजी मंदिर,सार्वजनिक नवरात्रौत्सवाचा पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या कडून आढावा

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l भगवान बालाजी मंदिर सिडको व हडको सह परिसरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव दुर्गा मंडळ यांच्या दसरा ब्रम्होत्सव निमित्ताने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी प्रत्यक्ष भेटून गरबा दांडिया सह पोलीस बंदोबस्त आढाव घेतला यावेळी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सिडको येथील भगवान बालाजी मंदिर येथे 35 ब्रम्होत्सव तर हडको येथील बालाजी मंदिर येथे 23 वा तर जुना कौठा येथे ब्रम्होत्सव आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने दरवर्षी आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने दैनंदिन पालखी मिरवणूक,कल्याण उत्सव यासह दसरा निमित्ताने भाविक भक्तांची होणारी गर्दी पाहता लागणारा पोलीस बंदोबस्त बाबत माहिती घेतली यावेळी सिडको पोलिस चौकीचे माने ,यादव,व वाचक शाखेचे बालाजी दंतापल्ले,बाला प्रसाद टरके यांच्या सह विश्वस्त समिती पदाधिकारी...
Navratri festival of Satya Devi ; सत्याई देवीच्या नवरात्र महोत्सव निमित्ताने जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या हस्ते महाआरती

Navratri festival of Satya Devi ; सत्याई देवीच्या नवरात्र महोत्सव निमित्ताने जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या हस्ते महाआरती

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l कांकाडी सत्याई देवीच्या नवरात्र महोत्सव निमित्ताने बागल व सहयोगी परिवाराच्या वतीने महाआरती आयोजन करण्यात आले होते, यावेळी नांदेड शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. काकांडी येथे आयोजित होणाऱ्या सत्याई देवीच्या नवरात्र महोत्सव महाआरती साठी शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्यी 29 सप्टेंबर रोजी प्रमुख उपस्थिती होती, यावेळी आरती नंतर महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आले होते, गावातील महिला ,जेष्ठ नागरिक व युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील माजी सरपंच सुदीन बागल यांच्या सह बळीरामपुर माजी सरपंच अमोल गोडबोले,रवी थोरात ,बळीरामपुर ऊपसरपंच नागेश वाघमारे,दता पाटील कदम, नारायण भांडवले, बाबुराव गजभारे,चेअरमन प्रल्हाद पाटील बागल तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश बागल,नाना‌ पाटील ब...
error: Content is protected !!