Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Loha assembly area : लोहा विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी १३ वेगवेगळे पथक -NNL

Loha assembly area : लोहा विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी १३ वेगवेगळे पथक -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठक व नियोजन केले जात आहे.निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी आज कर्मचारी तलाठी ग्रामसेवक तसेच वेगवेगळ्या विभागाच्या अधिकारी कर्मचारी याची बैठक घेतली.आचारसंहिता अंमलबजावणी , बैठे, व्हिडिओ शूटिंग, प्रचार सभा , असा १३ पथकाना कामाचे स्वरूप तसेच कायद्याची बाजू समजावून सांगितली.काळात हलगर्जीपणा करू नये असा सक्त सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्या. लोहा तहसील कार्यालयात लोहा विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या उपस्थितीत १३ पथकाच्या प्रमुखांची तसेच कर्मचारी अधिकारी यांची बैठक पार पडली.यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, तहसीलदार कंधार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संदीप हाडगे (लोहा) , नायब तहसीलदार रेखा चमणार (कंधार) निवडणूक महसूल सहायक तिरुपती मुंगरे, राजेश...
Prof. Manohar Dhonde : लोहा-कंधार मध्ये परिवर्तन घडवा विकासामध्ये कमी पडणार नाही – प्रा. मनोहर धोंडे -NNL

Prof. Manohar Dhonde : लोहा-कंधार मध्ये परिवर्तन घडवा विकासामध्ये कमी पडणार नाही – प्रा. मनोहर धोंडे -NNL

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार शहर हे ऐतिहासिक जुने शहर असून, येथील व्यापारपेठ एक काळ वैभवशाली होती. ही व्यापारपेठ अतिक्रमणाच्या नावाखाली पाडत एकमेकावर कुरघोडी करण्याचे उद्योग येथील प्रस्थापित पुढाऱ्यांनी केले. उध्वस्त बाजारपेठ पुन्हा विकसित व्हावी याकरिता विस्थापित व्यापाऱ्यांनी अनेक लोकप्रतिनिधीची उंबरवट्टे झिजवले पण त्यांना न्याय मिळाला नाही व्यापाऱ्यांचा प्रश्न मिटवावा ही राजकारण्यांची नियत नव्हती.अखेर हातबल झालेले व्यापारी माझ्याकडे आले. आम्ही शिस्टमंडळा सहित जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो.अनेक संकटे आले तरी न घाबरता लढत राहिलो अखेर यश मिळाले लढा यशस्वी झाला. व्यापाऱ्यांना भाडे तत्त्वावर दुकाने मिळाली या यशाचे श्रेय जिल्हाधिकारी, प्रशासन व व्यापाऱ्यांचे एकजुटीचे असून तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. व्यापाऱ्यांना पक्की बांधलेली दुकाने उपलब्ध करून कंधारचा विकास करणार असल्याची ग्वाही सेवा ज...
Mla hemantbhau patil ; कॅबिनेटमंत्री हेमंतभाऊ पाटील यांनी विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ; नांदेड नगरीत बुधवारी आगमन व स्वागत -NNL

Mla hemantbhau patil ; कॅबिनेटमंत्री हेमंतभाऊ पाटील यांनी विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ; नांदेड नगरीत बुधवारी आगमन व स्वागत -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। मा.बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा ) संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार,मंत्री ना.हेमंत पाटील यांना राज्य शासनाने नुकतीच विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ दिली. मंत्री तथा आमदार ना.हेमंत पाटील बुधवार, दि.१६ ऑक्टोंबर रोजी देवगिरी एक्स्प्रेसने सकाळी ८.३० वाजता नांदेडला येणार असून त्यांच्या स्वागतासाठी रेल्वेस्टेशन येथे सर्व शिवसैनिकांनी पदाधिकारी आणि मित्रपरिवारानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन नांदेडचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे, बाबुराव कदम कोहळीकर, गंगाधर बडूरे, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंदे, आमोदसिंघ साबळे, संदेश हडसणीकर,साई विभुते, विकास देशमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वनमाला राठोड, गीता पुरोहित, स्नेहा भांगे, अपर्णा नेरळकर यांनी केले आहे....
Kamalkishore Kadam : पद्मश्रींचे कार्य प्रेरणादायी -कमलकिशोर कदम -NNL

Kamalkishore Kadam : पद्मश्रींचे कार्य प्रेरणादायी -कमलकिशोर कदम -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी संस्थांची मुहूर्तमेढ पद्मश्री शामराव कदम यांनी रोवली. त्यांचे कार्य आता नवीन पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांवर आपण सर्वांनी चालले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी केले. पद्मश्री शामराव कदम यांच्या 25 व्या पुण्यस्मरणानिमित्त लिंबगाव ता. नांदेड येथील समाधीस्थळी अभिवादन दि. 15 ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाप्रसंगी कदम बोलत हेाते. यावेळी सर्वप्रथम लिंबगाव येथील पद्मश्री शामराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला आणि शेतातील समाधीस्थळी माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, आ. बालाजी कल्याणकर, डॉ. हंसराज वैद्य, सुभाषराव कदम, डॉ. सुनील कदम यांच्यासह कदम कुटूंबिय, गावकरी यांनी अभिवादन केले. समाधीस्थळी आयोजित कार्यक्रमात बोलताना कमलकिशोर कदम पुढे बोलताना म्हणाले की, चांगले राजकारण करत असताना प्रभावीपणे शेती पद्मश्रींनी केली. प...
Assembly elections program announced : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर – NNL

Assembly elections program announced : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर – NNL

देश विदेश, राजकीय
नवी दिल्ली|  महाराष्ट्रासाठी  विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024  रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी  होणार आहे.  राजधानीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि  झारखंड  राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा  पोटनिवडणुकीचा  कार्यक्रम जाहीर करण्यात आला.  भारत निवडणूक  आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त  राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू यासोबत वरिष्ठ अधिकारी महेश गर्ग, अजित कुमार , संजय कुमार, अनुज चांडक उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचार संहिता लागू  झाली आहे.    असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतद...
Hemant Patil took the oath of Legislative Council MLA : हेमंत पाटील यांनी घेतली विधानपरिषद आमदारकीची शपथ ; कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष -NNL

Hemant Patil took the oath of Legislative Council MLA : हेमंत पाटील यांनी घेतली विधानपरिषद आमदारकीची शपथ ; कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| गेल्या पाच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीची नियुक्ती रखडली होती. अखेर विधानसभा निवडणुकीपुर्वी या नियुक्तीला मंगळवारी मुहूर्त मिळाला असून, १२ पैकी ७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांनाही आमदारकी बहाल करण्यात आली असून, यातून त्यांचा राजकीय पुनर्वसन झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोफावून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली. राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि र...
Adv.Sangharatna Gaikwad  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षपदी ॲड.संघरत्न गायकवाड यांची निवड -NNL

Adv.Sangharatna Gaikwad : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षपदी ॲड.संघरत्न गायकवाड यांची निवड -NNL

नांदेड, राजकीय
उस्माननगर| ॲड.संघरत्न गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशावरून आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या समितीने सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे यांनी कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या नांदेड शहराध्यक्षपदी निवडीचे पत्र देऊन सत्कार करून पक्षाचे काम जोमाने करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरातील नामवंत असलेले , प्रत्येकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन दिलासा देणारे आणि दिनदुबळ्या, गोरगरीब लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून समाज कार्यात सहभागी नेहमी सहभागी असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या नांदेड शहराध्यक्षपदी निवड करण्यासाठी शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष...
Godavari river ; गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी मोदी सरकारकडून ८७ कोटी मंजूर : खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीला यश -NNL

Godavari river ; गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी मोदी सरकारकडून ८७ कोटी मंजूर : खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीला यश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी ८७ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता .  खा. डॉ.गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 87 कोटी तेरा लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेल्या गोदावरी नदीवर महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्र प्रदेशामधून वाहत असून, लाखो हेक्टर जमिनीवरील सिंचन गोदावरीच्या पाण्यावर विसंबून आहे. शिवाय हजारो गावातील लाखो नागरिकांची जीवन आहे गोदावरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यादृष्टीकोनातून गोदावरीचे पाणी स्वच्छ राहण्यासाठी खासदार अजित गोपछडे यांनी प्रयत्न केले आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या जल शक्ति मंत्रालयाच्या सचिव श्रीमती देवश्री मुखर्जी यांच्याकडे पत्राद्व...
Rajmata Jijau Srishti realized in Nanded : नांदेड येथे साकारलेली राजमाता जिजाऊ सृष्टी महाराष्ट्रासाठी ‘प्रेरणापीठ’ -NNL

Rajmata Jijau Srishti realized in Nanded : नांदेड येथे साकारलेली राजमाता जिजाऊ सृष्टी महाराष्ट्रासाठी ‘प्रेरणापीठ’ -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राजमाता माँसाहेब जिजाऊंचा वैभवशाली इतिहास उलगडून सांगणाऱ्या व महाराष्ट्रासाठी प्रेरणापीठ ठरणाऱ्या राजमाता जिजाऊ सृष्टीचे मा.ना. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले. यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, मा.खा. हेमंत पाटील, मा.आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव,स्वीय सहायक बालाजी पाटील खतगावकर, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राजमाता जिजाऊ सृष्टीचे संकल्पक अविनाश कदम यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नातून आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या पाठबळ व मार्गदर्शनातून नांदेड येथे साकारलेल्या राजमाता जिजाऊ सृष...
former MP Hemant Patil ; धानोडा उच्च पातळी बंधाऱ्याच्याचे श्रेय माजी खासदार हेमंत पाटलांचे ; सुदर्शन नाईक – NNL

former MP Hemant Patil ; धानोडा उच्च पातळी बंधाऱ्याच्याचे श्रेय माजी खासदार हेमंत पाटलांचे ; सुदर्शन नाईक – NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | माहूरला वळसा घालून जाणार्‍या पैनगंगा नदी वरील उच्च पातळी बंधाऱ्याच्या मंजुरी साठी तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी प्रयत्न करून हा बंधारा गत वर्षीच त्यांच्या कार्यकाळात मंजूर करून घेतला होता.विधानसभा निवडणुका डोळ्या समोर ठेऊन आज सोमवार दि.१४ रोजी झालेल्या भूमिपूजनला आमचा विरोध असून धानोडा उच्च पातळी बंधाऱ्याच्याचे श्रेय माजी खासदार हेमंत पाटलांचे आहे असे मत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी व्यक्त केले. तीर्थक्षेत्र माहूर ची पेयजल समस्या मार्गी लागण्यासाठी पैनगंगा नदी वर उच्च पातळी बंधारा निर्माण करावा अशी मागणी मागील ८ ते १० वर्षापासून प्रलंबित होती,मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खा. हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनात गत आठवड्यात माहूर लगतच्या पैनगंगा उच्चपातळी बंधाऱ्या संदर्भात मुख्य सचिव दीपक कपूर या...
error: Content is protected !!