Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Nanded ; हस्तांतरण प्रक्रीया समितीच्या मार्फत तिनं महिन्याचा आत काढावी, शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे मागणी

Nanded ; हस्तांतरण प्रक्रीया समितीच्या मार्फत तिनं महिन्याचा आत काढावी, शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे मागणी

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको घर हस्तांतरण प्रक्रिया 3 महिण्यात निकाली काढण्या यावी याबाबत स्थापन केलेल्या समिती विषयी स्मरणपत्र जिल्हाधिकारी नांदेड येथे शिवसेना ऊबाठा गटांचे जिल्हा प्रमुख भुजंगराव पाटील डक,महानगर प्रमुख मनोज यादव, सिडको शहर संघटक प्रमोद मैड व पदाधिकारी, शिवसैनिक यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सिडको मुळ घर मालकांच्या अनुपस्थितीमध्ये घरांचे हस्तांतर त्रिसदस्य समिती सरकारने नेमण्यात आलेली आहे,(ज्यात जिल्हा अधिकारी, महानगरपालिका आयुक्त व सिडको मुख्य प्रशासक अशी ही समिती) या समितीने तीन महिण्याचा कालावधीमध्ये निर्णय शासनाला कळवावे असं सांगण्यात आले आहे. पण आज घडीला ही समिती काम करताना दिसत नाही, त्यामुळे या समितीने तातडीने सरकारला आपला अहवाल कळवावा, आम्ही शिवसैनिकांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे. तेंव्हा या समितीने आम्हाला देखील विचारात घ्यावे, तसेच क्रमांक एकचा मुद्दा याआधी सि...
holicity plan : नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी ‘होलिसिटी आराखडा’ तयार करावानांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी ‘होलिसिटी आराखडा’ तयार करावा

holicity plan : नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी ‘होलिसिटी आराखडा’ तयार करावानांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी ‘होलिसिटी आराखडा’ तयार करावा

नांदेड, राजकीय
नांदेड| गेल्या काही वर्षांपासून नांदेड शहराची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे . रस्ते खराब झाले आहेत. वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक आरोग्य, रहदारी आणि मूलभूत सोयी सुविधांचाही प्रश्न निर्माण झाला असल्याने नांदेड शहराच्या आगामी २० वर्षांतील सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासासाठी ‘होलिसिटी आराखडा’ तयार करण्यात यावा, अशी ठाम मागणी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे बैठक लावून निधी प्राप्त करून घेण्याचे अनुषंगाने ही प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आहे खा. डॉ. गोपछडे यांनी व्यक्त केली. गुरु गोविं...
Prepare a master plan : नांदेड शहर,परिसराचा २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करा

Prepare a master plan : नांदेड शहर,परिसराचा २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करा

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई/नांदेड| शहर व परिसराचा पुढील २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी एमएमआरडीएने नांदेड जिल्हाधिकारी, महपालिका आयुक्त आणि संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. या शहराचा सुनियोजीत विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्याबाबत देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केली. सह्याद्री अतिथीगृह येथे नांदेड शहर विकास आराखड्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री अशोक चव्हाण, अजित गोपछेडे, रविंद्र चव्हाण, आमदार सर्वश्री हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंद बोंडारकर, नगरविकास विबागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त विक्रमकुमार आदी यावेळी उपस्थित होते. नांदेड जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. ...
Global warming awareness ; ग्लोबल वार्मिंग जागरूकता काळाची गरज, माजी,आमदार अमिता भाभी चव्हाण

Global warming awareness ; ग्लोबल वार्मिंग जागरूकता काळाची गरज, माजी,आमदार अमिता भाभी चव्हाण

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l तापमान कमी करण्यासाठी जनजागृती केली पाहिजे यासाठी यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे सांगून विद्यार्थ्यांमध्ये ग्लोबल वॅमिग विषयी जागरूकता मनात निर्माण होऊन ते प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करतील, शाळेतील उपक्रमशिल शिक्षक एम.टी.कदम यांच्या हस्तलिखित विमोचन प्रसंगी माजी आमदार अमिताभाभी चव्हाण यांनी केले. पृथ्वीच्या दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे मानवाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या तापमाणामुळे जलाशयातील पाण्याचे मोठया प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. त्यामुळे ओढे, नद्या,नाले, बारमाही वाहत नाहीत,वाढत्या तापमाना मुळे अन्न धान्य उत्पादन कमी झालेले आहे. आज पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे. प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढलेले आहे. या सर्व गोष्टीमागे पृथ्वीचे वाढते तापमान हे एकमेव कारण आहे म्हणून पृथ्...
Gram Panchayat Sarpanch : नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण 1 जुलै 2025 रोजी काढण्यात येणार

Gram Panchayat Sarpanch : नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण 1 जुलै 2025 रोजी काढण्यात येणार

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे वर्ष 2025 ते 2030 साठी आरक्षण सोडत 1 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. तहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात दुसरा मजला) येथे काढण्यात येणार आहे. सरपंच पदाचे आरक्षणात नांदेड तालुक्यात एकुण राखीव 73 पदांपैकी 37 महिलांसाठी राखीव पदे आहेत. सर्व संबंधीतानी तसेच माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी या सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार नांदेड नांदेड जिल्हाधिकारी यांची अधिसूचना 23 जून 2025 नुसार नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि स्त्रिया यांच्यासाठी राखून ठेवावयाची सरपंचाची पदे मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2 अ चे पोटनियम 3 व 4 अन्वये जिल्हाधिकारी ना...
Shiv Sena ; शिवसेना ऊबाठा गटाचा नांदेड तालुका दक्षिण प्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक नंदु पाटील वैघ यांच्यी नियुक्ती..

Shiv Sena ; शिवसेना ऊबाठा गटाचा नांदेड तालुका दक्षिण प्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक नंदु पाटील वैघ यांच्यी नियुक्ती..

नांदेड, राजकीय
 नवीन नांदेड l शिवसेना ऊबाठा गटाच्या नांदेड तालुका दक्षिण प्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक असरजन येथील नंदु पाटील वैघ यांच्यी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ऊबाठा गटात सक्रिय शिवसैनिक म्हणुन व अनेक पदावार कार्यरत असताना वेळोवेळी आंदोलन ,बैठक, मोर्चा आदी मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला तर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक मध्येही पक्षासाठी सहकार्य केले,पक्षाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन त्यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मराठवाडा विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे तसेच शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात व जिल्हाप्रमुख भुंजगराव पाटील डक,उप जिल्हा प्रमुख व्यंकोबा येडे यांच्या नेतृत्वाखाली माजी शिवसेना नांदेड तालुका दक्षिण प्रमुखपदी निवडीबद्दल पक्षप्रमुख व पक्षश्रेष्ठी...
Shiv Sena ; शिवसेना ऊबाठा गटाचा नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख पदी जेष्ठ शिवसैनिक हणमंत भवर यांच्यी नियुक्ती

Shiv Sena ; शिवसेना ऊबाठा गटाचा नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख पदी जेष्ठ शिवसैनिक हणमंत भवर यांच्यी नियुक्ती

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l शिवसेना ऊबाठा गटाच्या नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख पदी जेष्ठ श व‌ एकनिष्ठ शिवसैनिक कांकाडी येथील हणमंत भवर यांच्यी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ऊबाठा गटात सक्रिय शिवसैनिक व‌ वेळोवेळी आंदोलन , बैठक, मोर्चा आदी मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला तर ग्रामपंचायत कांकाडी निवडणूक मध्येही सत्ता आणुन बंधु शरद भवर यांच्यी सरपंच पदी नियुक्ती केली.पक्षाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन त्यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मराठवाडा विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते मा. अंबादासजी दानवे तसेच शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात व जिल्हाप्रमुख बबनरावजी बारसे यांच्या नेतृत्वाखाली माजी शिवसेना नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख पदी निवडीबद्दल पक्षप्रमुख व पक्षश्रेष्ठींचे आभार मानुनपक्ष प्रमुख...
Sanjay Kaitwad felicitated : शिवसेना तालुका प्रमुख संजय काईतवाड यांचा गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने सत्कार

Sanjay Kaitwad felicitated : शिवसेना तालुका प्रमुख संजय काईतवाड यांचा गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने सत्कार

राजकीय, नांदेड
नांदेड| हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्यासह जिल्ह्याला परिचित असणारे व मागील अनेक वर्षापासून आष्टीकर घराण्याशी एकनिष्ठ असलेले, शिवसैनिक ओबीसी नेते संजय काईतवाड यांची हिमायतनगर तालुका प्रमुख पदी निवड जाहीर करण्यात आली. याबद्दल गोल्ला गोलेवार यादव समाजाचे प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड यांनी अभिनंदन करत शुभेछा दिल्या आहेत. गेल्या 22 वर्षांपासून संजय काईतवाड यांनी कट्टर शिवसैनिक म्हणून पक्षाचे एकनिष्ठतेने काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ओबीसी नेते म्हणून संजय काईतवाड यांची हिमायतनगर शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड केली आहे, संजय काईतवाड यांच्यावर निवडी बद्दल हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती गोल्ला गोलेवार यादव समाजाचे प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्...
Prahar Janshakti Party करोडी – उमरखेड रस्त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष संघटना आक्रमक

Prahar Janshakti Party करोडी – उमरखेड रस्त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष संघटना आक्रमक

उमरखेड, राजकीय
उमरखेड| करोडी रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही नागरिक सुख, सुविधेसाठी प्रशासन दरबारी खेटे मारत आहेत. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वात उमरखेड-करोडी रस्ता आर.सी.सी बांधकाम करावे यासाठी दिनांक २३ जून रोजी पैनगंगा नदीमध्ये जल समाधी आंदोलन करण्यात आले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्तीच्या पक्षाचे 40 कार्यकर्ते व गावकरी मंडळीनी घेऊन पाण्यामध्ये उतरून आंदोलन करण्यात आले. रस्त्याची दुरावस्था झाल्याने उमरखेड, करोडि येथील शेतकरी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गांवरील उमरखेड-करोडी येथील शेतकरी बांधवांची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना शेतीमध्ये पिकांची लागवड करताना व शेतीतील आलेला धान्य घरी किंवा बाजारपेठेत नेण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही रस्त...
error: Content is protected !!