Thursday, May 14

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Appointments to 62 Compassionate Persons in District Council : जिल्‍हा परिषदेत ६२ अनुकंपाधारकांना नियुक्त्या – खा. अशोकराव चव्हाणांचा पाठपुरावा यशस्वी -NNL

Appointments to 62 Compassionate Persons in District Council : जिल्‍हा परिषदेत ६२ अनुकंपाधारकांना नियुक्त्या – खा. अशोकराव चव्हाणांचा पाठपुरावा यशस्वी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेत नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या ६२ पात्र अनुकंपाधारकांना सेवेत रुजू करून घेण्याच्या निर्णयावरअखेर मोहर लागली आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले. नांदेड जिल्हा परिषदेत नियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेले अनुकंपाधारक मागील काही महिन्यांपासून आंदोलन व निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत होते. दरम्यान त्यांनी गेल्या महिन्यात खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन आपल्याला अद्याप नियुक्ती मिळाली नसल्याची व्यथा मांडली. त्यानंतर खा. चव्हाण यांनी तातडीने राज्याचे ग्रामविकास मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न मा...
MP Vasantrao Chavan’s health deteriorated : नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली; प्रकृती स्थिर -NNL

MP Vasantrao Chavan’s health deteriorated : नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली; प्रकृती स्थिर -NNL

नांदेड, तेलंगणा, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| नांदेड येथील काँग्रेसच्या मेळाव्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असल्याने नांदेड लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने एअर अम्ब्युलन्सने हैद्राबादला हलविले आहे. दर महिन्याला त्यांना डायलिसीस कराव लागत. पण त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने अचानक प्रकृती खालावली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. १५ ऑगस्ट दिवशी त्यांच्या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळा, महाप्रसाद, वाढदिवस कार्यक्रम व इतर सर्व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले अशी माहिती चव्हाण परिवाराच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवीण्यात आली आहे. यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांना नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कमी रक्तदाब व श्वास घेण्यास अड...
Bjp tiranga rally : भाजपा युवा मोर्चा हिमायतनगरच्या हर घर तिरंगा मोटरसायकल रॅलीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

Bjp tiranga rally : भाजपा युवा मोर्चा हिमायतनगरच्या हर घर तिरंगा मोटरसायकल रॅलीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। येथील भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज दि 13 रोजी शहरातील मुख्य रस्त्यावरून हर घर तिरंगा अभियान च्या पार्श्वभूमीवर जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी दुचाकी घेऊन सहभागी होऊन शहरातील मुख्य रस्त्याने काढलेली रैली यशस्वी केली. रैलीच्या सुरुवातीला येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने दुचाकी रैली काढली, यावेळी अनेकांनी हाती तिरंगा ध्वज घेतला होता. सदर रैली ही भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुपजी मोरे, प्रदेश सचिव अरुणजी पाठक, प्रदेश सरचिटनिस युवराज पाटील चाकुरकर, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख, नांदेड उत्तरचे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वागत आयनेनीवार. तसेच नांदेड भाजप जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, जिल्हाचटणीस अशिषभाऊ सकवान, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील ...
Dr. Rekhatai Patil Chavan Gorlegaonkar : इ-पीक पाहणीची जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजाराच्या अनुदानाचा लाभ द्या -NNL

Dr. Rekhatai Patil Chavan Gorlegaonkar : इ-पीक पाहणीची जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजाराच्या अनुदानाचा लाभ द्या -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन नुकसानीने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने अर्थसहाय्य म्हणून ५ हजराची मदत देण्यासाठी इ-पीक पाहणीची अट टाकली आहे. ही जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन देऊन केली आहे. अन्यथा शासनाला न परवडणारे शेतकऱ्यांचे आंदोलन हदगाव तालुक्यात होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. दिनांक 13 तारखेला हादगाव येथील तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात डॉ.रेखाताई चव्हाण यांनी म्हटले आहे की, सण २०२३ - २४ या खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतातील सोयाबीन, कापूस या पिकाने मोठ्या नुकसानित आणले आहे. तत्पूर्वी...
Eknath shinde : मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटीबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Eknath shinde : मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटीबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

नांदेड, राजकीय, हिंगोली
हिंगोली| मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार असून एकूणच मराठवाड्याला समृद्ध करणारच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे कयाधू अमृतधारा महादेव मंदिर आणि आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, हेमंत पाटील यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत...
Hon. Naresh Shastri : सत्तेची नशा, समाजसेवेसाठी केली पाहिजे- मा. नरेश शास्त्री -NNL

Hon. Naresh Shastri : सत्तेची नशा, समाजसेवेसाठी केली पाहिजे- मा. नरेश शास्त्री -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| विद्यमान सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढल्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत असून याला आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य उमेदवाराला मतदान करुन सत्तेची नशा, समाजसेवेसाठी करावी असे प्रतिपादन मा. नरेश शास्त्री यांनी संवाद मेळाव्यात बोलताना केले. दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी हॉटेल विसावा पॅलेस नांदेेड येथे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. सध्या देशात व राज्यात राज्यकर्ते व राजकीय पुढार्‍यांनी जाती व धर्माच्या नावाखाली आपला स्वार्थ साधून पोळी भाजून घराणेशाहीला ख़तपाणी घालत आहेत. सर्वसामन्य जनतेला विकासापासून कोसो दूर ठेवत आहे. याला आपणच जबाबदार आहोत, कारण चुकीचे लोकप्रतिनिधी सभागृहात पाठवत आहोत, याचा युवा पिढीने विचार करायला हवा. आपले राजकीय भविष्य काय? प्रस्थापित पुढारी म्हातारा झाला की, त्याचं...
MLA Kalyankar : मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार कल्याणकर यांना मराठा युवकांचा घेराव -NNL

MLA Kalyankar : मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार कल्याणकर यांना मराठा युवकांचा घेराव -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नांदेड दक्षीणचे आमदार बालाजी कल्याणकर यांना सोमवारी दि.12 रोजी सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरं रंग जावं लागलं. विकास कामाच्या भुमिपुजनासाठी आलेल्या आमदार कल्याणकर यांना मराठा आरक्षण संगे सोयरे आमंलबजवणी कधी करणार असा प्रश्न उपस्थीत करत मराठा युवकांनी घेराव घातल्याने आमदार महोदयांना नियोजीत कार्यक्रम आटोपता घेवून काढता पाय घ्यावा लागला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक होत आहे. एकिकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील शांता रॅल्या सुरू असतानाच दूसरीकडे सत्ताधारी, विरोधी लोकप्रतिनिधीनां राज्यभरात सकल मराठा समाजाच्या रोषाचा सामाना करावा लागत आहे. रविवारी दि.11 रोजी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिनिधींना नांदेड सकल मराठा समाजाच्या...
Inauguration of Rajesh Pavde’s Public Relations Office : राजेश पावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन -NNL

Inauguration of Rajesh Pavde’s Public Relations Office : राजेश पावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या जनसंपर्क - कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. वसंतराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संघटन व प्रशासन ) नाना गावंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आगामी निवडणुकीच्या नांदेड उत्तर विधानसभा अनुषंगाने विधानसभा मतदारसंघातील जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे गेले अनेक महिन्यापासून अथक परिश्रम घेत आहेत. सर्वसामान्...
Gor Sena’s national president Arun Chavan : गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश -NNL

Gor Sena’s national president Arun Chavan : गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| बंजारा समाजातील लढवय्ये युवा नेतृत्व व हजारो युवकांचे प्रेरणास्थान असलेले गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण दिगंबर चव्हाण यांनी रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी हजारो कार्यकर्त्यांसह नांदेड येथील सभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी अरुण चव्हाण यांचा पक्षप्रवेश जाहीर केला. यावेळी मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,माजी आरोग्यमंत्री अमित देशमुख, माजी सहकार मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील , प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, माजी मंत्री नसीमखान,कुनालजी राऊत,नांदेड जिल्हयाचे प्रभारी अमितजी पटेल,आ.धिरजभैया देशमूख, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण,लातूरचे खा.डॉ.शिवाजीराव काळगे, जालन्याचे खा.डॉ.कल्याणराव काळे,मा.आ.ईश्वरराव भोसीकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे,आ...
Dhanraj Rathod in Kinwat Mahur : किनवट माहूर मतदार संघात युवा नेते धनराज राठोड यांना संधी द्या -NNL

Dhanraj Rathod in Kinwat Mahur : किनवट माहूर मतदार संघात युवा नेते धनराज राठोड यांना संधी द्या -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| गेली २० वर्षापासून काँग्रेस तालुका व प्रदेशओबीसी विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक व गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी धनराज राठोड हे काँग्रेस कार्यकर्ता या नात्याने सातत्याने प्रयत्न करत असून धनराज राठोड हे उच्चशिक्षित असून जय जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून लोकापर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव या नात्याने समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडले संत सेवालाल महाराज चॅरिटेबल ट्रस्ट सेवागड गुत्ती बेलारी या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सेवा मध्ये नेहमीच अग्रेसर आहेत. चिमटा धरण विरोधी कृती समितीमध्ये सक्रिय सहभाग व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आदिलाबाद जिल्ह्यातील बोथ विधानसभाचे निरीक्षक म्हणून आताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या राजकीय ठसा उमटून दिसला महाराष्ट्र प्रदेश काँग्र...
error: Content is protected !!