Thursday, May 14

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

School Education Minister Deepak Kesarkar : विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांशी तडजोड नाही – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर -NNL

School Education Minister Deepak Kesarkar : विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांशी तडजोड नाही – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या  उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले असून या उपायोजनांशी तडजोड केली जाणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात काही अनुचित घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय असून खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता येत्या एक महिन्यात मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधन...
Vinayak Patil Shinde : विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांची विधानसभेसाठी मागणी – NNL

Vinayak Patil Shinde : विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांची विधानसभेसाठी मागणी – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड/नायगांव l आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांनी देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, राज्याचे माजी मंत्री आ. राजेश टोपे यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात नुकतीच भेट घेऊन नायगांव विधानसभा मतदार संघातून पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आणि पक्ष श्रेष्ठींकडे निवडणुक उमेदवारींसाठी अर्ज सादर केला . नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कलचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा हुस्सा येथील रहिवासी विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांनी नायगाव तालुक्यातून २००७ मध्ये कॉंग्रेस कडून जि.प.लढवली तसेच २००५ ते २०१० या कालावधीत नायगाव तालुका सरपंच संघटना अध्यक्ष म्हणून कार्यरत ह...
Nana Patole ; बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी २४ तारखेला मविआचा ‘महाराष्ट्र बंद’: नाना पटोले – NNL

Nana Patole ; बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी २४ तारखेला मविआचा ‘महाराष्ट्र बंद’: नाना पटोले – NNL

राजकीय
मुंबई| बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसशी संबंधीत आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर होणारी चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर च...
come Bhimrao Keram inspected the development work : आ. भीमराव केराम यांनी केली विकासात्मक कामाची पाहणी -NNL

come Bhimrao Keram inspected the development work : आ. भीमराव केराम यांनी केली विकासात्मक कामाची पाहणी -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी इस्लापूर परिसरात विकासात्मक कामाचा झपाटा लावला असून तब्बल एक कोटी 75 लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी इस्लापूर या ठिकाणी देण्यात आली. त्यामध्ये समाज मंदिर रस्ते असे विविध कामे आमदार निधी व इतर योजनेच्या माध्यमातून टाकण्यात आली. विशेषतः गेल्या 35 ते 40 वर्षापासून ग्रामस्थांकडून सातत्याने जिल्हा परिषद शाळेकडे गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या मागणी पाठपुरावा केला होता पण अद्याप पर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने या बाबतीत लक्ष केंद्रित केले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य रस्ता सोडला तर कुठल्याही रस्त्याने शाळेला जाता येत नव्हते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर सारखी वर्दळ असायची त्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले होते. सदरील कामावर प्रत्यक्ष जाऊन आमदाराने जातीने लक्ष वेधून या कामाची पाहणी केली. या रस्त्याव...
Jarange Patil ; रणजित देशमुखांची नायगांव विधानसभेसाठी जरांगे पाटलांकडे मागणी – NNL

Jarange Patil ; रणजित देशमुखांची नायगांव विधानसभेसाठी जरांगे पाटलांकडे मागणी – NNL

Blog, नांदेड, राजकीय
नांदेड |नायगांव विधानसभा क्षेत्रातील अनेक वर्षापासून विविध सामाजिक चळवळीत आघाडीवर असलेले तरुण व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे रणजित देशमुख यांनी अंतरवाली सराटी येथे मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटून नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी रणजित देशमुख यांच्यासह हणमंत पाटील शिंदे,गजानन पाटील कदम,सतीश पाटील कदम , बालाजी पाटील धनजकर यांची उपस्थिती होती विधानसभा उमेदवार अर्जावेळी रणजित देशमुख यांनी आपल्या सामाजिक चळवळीचा आणि कार्याचा लेखा – जोखा जरांगे पाटील यांना यावेळी मांडला तसेच आपल्या उमेदवारीचा उपयोग आपण समाजहितासाठी करू अशी ग्वाही त्यांनी जरांगे पाटील यांना दिली यावेळी सविस्तर चर्चा झाल आणि विविध समाजाला सोबत घेऊन येणाऱ्या काळात सर्व तरुणाईने कार्य करावे अशी सूचना जरांगे पाटील यांच्याकडून उपस्थित तरुणांना देण्यात आल्याची माहिती भूमिपुत्र...
Mallikarjun Kharge : हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करण्याचा अहंकारी नरेंद्र मोदींचा प्रयत्न: मल्लिकार्जून खरगे -NNL

Mallikarjun Kharge : हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करण्याचा अहंकारी नरेंद्र मोदींचा प्रयत्न: मल्लिकार्जून खरगे -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सर्वात जास्त ४१५ जागी विजय मिळवला पण त्यांना अहंकार नव्हता मात्र नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला पण त्याला महाराष्ट्राने झटका दिला. जेडीयू व तेलुगु देसमच्या दोन पायाचा टेकू घेऊन सरकार बनवावे लागले. मोदी सरकार अल्पमतातील सरकार आहे. नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही तर हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करु पहात आहेत पण महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत त्यांना हिसका दाखवला, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. माजी पंतप्रधान भारत रत्न स्व.राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिवस व संकल्प मेळाव्याचे आयोजन षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपाने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर येथील विरोधी पक्षांची सरकारे तोडफोड करून घालवली व भा...
Gunthewari : आरक्षण उठलेल्या जमिनीची गुंठेवारी व एन.ए. लेआऊट प्रक्रिया सुरू करा – राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी -NNL

Gunthewari : आरक्षण उठलेल्या जमिनीची गुंठेवारी व एन.ए. लेआऊट प्रक्रिया सुरू करा – राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्य शासनाने नांदेड शहरातील अनेक एकर जमिनीवरील आरक्षण उठवले असताना देखील महानगरपालिका मात्र जमीन व प्लॉट धारकांना अद्याप जमिनीची गुंठेवारी व एन.ए. लेआउुट प्रक्रिया करून देत नाही. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून नियमित सुरू असणारी गुंठेवारी देखील बंद आहे. या तिन्ही बाबी तात्काळ सुरू करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसीन खान पठाण यांच्या नेत्वााखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांना दिले आहे. आरक्षण उठलेल्या जमीन व प्लॉट मालकां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण येथील महानगर पालिका प्रशासन मात्र आरक्षण उठलेल्या जमिनीची गुंठेवारी व एन.ए. लेआउुट प्रक्रिया करत नाही. यामुळे अनेकांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. बऱ्याच जणांनी आपले प्लॉट विक्रीस काडले आहेत, पण ते घेण्यासाठी कोणीही धजावत नाही. त्यामुळे त्यांचे नियोजन कोलमड...
Hadgaon, Himayatnagar assembly elections : हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विकास कामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका -NNL

Hadgaon, Himayatnagar assembly elections : हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विकास कामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगाव - हिमायतनगर तालुक्यात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विविध विकास कामाच्या भूमिपूजनाचा धुमधडाका सुरू असून, काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात मोठी स्पर्धा लागल्याचे चित्र या मतदार संघात दिसून येत आहे.  काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट मित्र पक्ष महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याच काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ.रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी पण निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून देत तशी तयारी या मतदार संघात सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक हरणाच्या गतीने जवळ येत असल्याने सर्वच पक्ष संघटना अलर्ट झाल्या आहेत. हदगाव ह...
Nana Patole ; जरांगे पाटलांचे फडणवीसांबद्दलचे विधान योग्यच; आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचाच अडथळा: नाना पटोले – NNL

Nana Patole ; जरांगे पाटलांचे फडणवीसांबद्दलचे विधान योग्यच; आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचाच अडथळा: नाना पटोले – NNL

राजकीय
मुंबई| “मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचा अडथळा आहे.” या मनोज जरांगे पाटील यांच्या विधानात तथ्य आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे आयोग नियुक्त करुन मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण त्या आरक्षणाविरोधात फडणवीसांच्या जवळचे लोकच कोर्टात गेले होते. मराठा आरक्षणप्रश्नी कोर्टात बाजू मांडू नका, असे फडणवीस यांनीच सांगितल्याचे महाधिवक्त्ते आशितोष कुंभकोणी यांनीही जाहीरपणे सांगितले होते, फडणवीसांचे निकटवर्तीय गुणरत्न सदावर्ते हे ही आरक्षणाविरोधात कोर्टात गेले होते. त्यामुळे आरक्षणप्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जे बोलले ते साफ खोटे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आरक्षणाचा प्रश्न चिघळवत ठेवून सत्ता भोगायची या ब्रिटिशांच्या ‘फोडा व राज्य कर...
Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने केला लाडक्या बहिणीचा सन्मान – NNL

Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने केला लाडक्या बहिणीचा सन्मान – NNL

Blog, नांदेड, राजकीय
नवीन नांदेड | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक बळकटी देत त्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्यामुळे पात्र प्रत्येक महिलेच्या खात्यावर पहिला हप्ता 3000 रुपयाचा मिळालेल्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महिलांचा साडीचोळी देऊन रक्षाबंधनाच्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांनी सन्मान केला आहे . नांदेड दक्षिण मध्ये हा कार्यक्रम आज पार पडला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी वचनपुर्ती करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत रक्षाबंधन निमित्ताने माता भगिनी यांच्या सन्मान सोहळा सिडको येथे उपशहरप्रमुख पप्पू गायकवाड यांच्या निवासस्थानी व उपशहरप्रमुख पप्पू गायकवाड आणि शहरसंघटक दशरथ...
error: Content is protected !!