Thursday, May 14

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mukband protest ; शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेधार्थ तोडांला काळया फिती लावून मुकबंद आंदोलन – NNL

Mukband protest ; शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेधार्थ तोडांला काळया फिती लावून मुकबंद आंदोलन – NNL

Blog, राजकीय
नवीन नांदेड| बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार निषेधार्थ व घटनेतील आरोपींना तात्काळ कठोर कारवाई करावी यासाठी शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी तोडांला काळी फित लावून मुकबंद आंदोलन केले. महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार निषेधार्थ राज्यभर आंदोलन आज दिनांक २४ आगस्ट रोजी शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने सिडको शिवसेना शहर प्रमुख अजितसिंग ऊर्फ जितुंसिग टाक यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिण समन्वयक दिलीप भागिले,भारतीय कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख ब्रिजलाल ऊगवे,जिल्हा ऊपप्रुमुख व्यंकोबा येडे, नांदेड दक्षिण तालुका प्रमुख अशोक मोरे,माजी शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड, निवृत्ती जिकंलवाड, माजी नगरसेवक शाम जाधव. महिला संघटक निकिता शहापुरवाड ,कृष्णा पांचाळ, दिपक देशपांडे, संतोष खैरे,...
लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी आमचा लढा सुरूच राहणार – निषेध आंदोलन -NNL

लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी आमचा लढा सुरूच राहणार – निषेध आंदोलन -NNL

राजकीय, हिंगोली
हिंगोली/कळमनुरी। बदलापूर येथे ३ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली जावी या करीता महाविकास आघाडीच्या वतीने तहसिल कार्यालय, कळमनुरी येथे तोंडाला काळ्या फिती लावून शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी मुक आंदोलन करण्यात आले.. यावेळी उपस्थितांमध्ये विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञाताई सातव,माजी आमदार डॉ.संतोष टारफे, शिवसेना नेते डॉ.रमेश मस्के नाईक,बाळासाहेब मगर ,चंद्रकांत देशमुख ,सखारामजी उबाळे, मारोत राव खांडेकर,, डॉ. सतिश पाचपुते,कैलास खिल्लारे, भागवत चव्हाण,संतोष सारडा, नागोराव कारंडे,हाफीज भाई ,निहाल कुरेशी,बिलाल कुरेशी,सादिक नाईक,गुलाब भोयर ,सुवर्णाताई गाभणे, शामराव कांबळे,नागोराव खुडे, नामदेव लाखाडे,वनिता गुंजकर,पिंटू जिंतूरकर,कांतराव शिंदे, बबन डुकरे,गणेश जाधव,बाबा भाई, बाळू पारवे,इलियास नाईक,शेख मतीन,अयाज नाईक,मारोती नाईक भिरडेकर , गजानन म...
‘Ladki Bahin Yojana’ ; ‘लाडकी बहीण योजना’ बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

‘Ladki Bahin Yojana’ ; ‘लाडकी बहीण योजना’ बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

राजकीय, मुंबई
कोल्हापूर| ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक बळकटी मिळत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर येथील ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, ...
विधानपरिषदेचे आ. अमित गोरखे यांच्ये सिडको परिसरात भव्य दिव्य स्वागत -NNL

विधानपरिषदेचे आ. अमित गोरखे यांच्ये सिडको परिसरात भव्य दिव्य स्वागत -NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड। विधानपरिषदेचे आ. अमित गोरखे यांच्ये सिडको परिसरात जेसीबीचा सहाय्याने भव्य दिव्य हार घालून अनुसूचित जमातीचे मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे व समाज बांधवांचा वतीने ढोल ताशा व फटक्याचा आतिषबाजीने तर सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दलित मित्र माधवराव अंबटवार यांच्या वतीने परिवाराचा वतीने स्वागत करण्यात आले, गोपाळचावडी येथे गुरूविठल महाराज यांच्या पुतळा व समाधी दर्शन घेतले. प्रथमच नांदेड शहर आगमन निमित्ताने नांदेड शहर व सिडको भागात ऊत्साहात स्वागत करण्यात आले, धनुष्यबाण कमान येथे प्रारंभी नवनाथ कांबळे व मित्र मंडळ यांच्या वतीने ढोल ताशा व फटाक्यांची आतिषबाजी मध्ये ऊत्साहात स्वागत तर सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दलित मित्र माधव अंबटवार यांच्या निवासस्थानी भेट दिली, यानंतर सिडको परिसरातील अण्णा भाऊ साठे सभागृह येथे नांदेड शहर अनुसूचित ज...
‘Lakhpati Didi’  ; 11 लाख ‘लखपती दीदींना’ पंतप्रधान मोदींकडून प्रमाणपत्र 25 ऑगस्ट रोजी जळगावात सोहळा – NNL

‘Lakhpati Didi’ ; 11 लाख ‘लखपती दीदींना’ पंतप्रधान मोदींकडून प्रमाणपत्र 25 ऑगस्ट रोजी जळगावात सोहळा – NNL

नांदेड, राजकीय
नवी दिल्ली| पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर राहणार आहेत. या दौ-या दरम्यान जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून, श्री. मोदी त्यांचा सत्कार करतील. ज्या कष्टाळू महिलांनी स्वबळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमवले आहेत व त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत, कुंटुंबियाना गरीबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत करुन, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, अशा लखपती दिदींचा श्री. मोदी जाहीर रित्या सन्मान करतील अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवार रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली. या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी आणि 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज जाहीर करणार असल्याचे श्री चौहान यांनी सांगितले. यामुळे 4.3 लाख बचत गटांच्या 48 लाख सदस्यांना तसेच 2.35 लाख ...
उपजिल्हाधिकारी बोरगावकर यांची मतदान केंद्रास भेट -NNL

उपजिल्हाधिकारी बोरगावकर यांची मतदान केंद्रास भेट -NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड। मतदार नोंदणी विशेष कार्यक्रमांतर्गत नांदेड दक्षिण मतदारसंघातील कुसुमताई माध्यमिक विद्यालय,सिडको,नांदेड या मतदान केंद्रास उपजिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी नवमतदार नोंदणी, तपशील दुरुस्ती व नाव वगळणी व मतदारयादी शुद्धीकरण व बी.एल.ओ. ॲपपवर प्राप्त झालेल्या फॉर्मची आकडेवारी बाबतचा व मतदार नोंदणी विशेष कार्यक्रमात मतदारांचा प्रतिसाद या बाबींचा आढावा घेतला.यावेळी नायब तहसिलदार (निवडणुक) नितिशकुमार बोलेलू व बी.एल.ओ. सुपरवायझर सौ. उज्वला सोनाळे,मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी.बी.पाटोळे, पी.जी. सुरेवाड,आर.व्ही .दवणे आदी उपस्थित होते....
Nana Patole ; महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली व गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका: नाना पटोले – NNL

Nana Patole ; महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली व गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका: नाना पटोले – NNL

नांदेड, करियर, मुंबई, राजकीय
नंदूरबार/ मुंबई| महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कर्नाटकतील भाजपा सरकार ४० टक्के कमीशनवाले होते महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे. महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमोर व गुजरात लॉबीसमोर झुकणारे भाजपा युती सरकार उखडून फेका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदरूबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदूरबारमध्ये पार पडली या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध...
महाराष्ट्र निर्णायक निवडणुकांच्या तयारीत असताना फडणवीसांनी ‘लाडकी बहीण योजने’वर मोठी बाजी मारली -NNL

महाराष्ट्र निर्णायक निवडणुकांच्या तयारीत असताना फडणवीसांनी ‘लाडकी बहीण योजने’वर मोठी बाजी मारली -NNL

राजकीय
मुंबई| आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापत असताना, सत्ता टिकवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अनेक उपक्रम आणि योजना सुरू केल्या आहेत.17 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना" (MMLBY) औपचारिकपणे सुरू केली, ही योजना विजय मिळवण्यासाठी तिन्ही पक्ष मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची धोरणात्मक चाल आहे.सूत्रांनी सूचित केले आहे की आरएसएस आणि फडणवीस यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत, ज्यात फडणवीस यांनी महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे उद्दिष्ट आहे. महारा...
Departure of Chief Minister ; मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावरून प्रस्थान – NNL

Departure of Chief Minister ; मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावरून प्रस्थान – NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री उशिरा नांदेड विमानतळावरून रवाना झाले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान नवी दिल्ली येथे तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मुंबईला रवाना झाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी आज दुपारी 12 वाजता नांदेडच्या गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झाले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज दुपारी लातूर येथे आगमन झाले होते. परळी वैजनाथ येथील कार्यक्रम संपून त्यांनी नांदेड येथून प्रस्थान केले. शिवराज सिंह चौहाण यांनी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास नवी दिल्लीला प्रयाण केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य...
निष्पक्ष चौकशीसाठी विशेष सरकारी वकील आणि एसआयटीप्रमुख बदला! : नाना पटोले -NNL

निष्पक्ष चौकशीसाठी विशेष सरकारी वकील आणि एसआयटीप्रमुख बदला! : नाना पटोले -NNL

राजकीय
मुंबई| बदलापूरमध्ये झालेला प्रकार अत्यंत संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. पीडित कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये दिलेली वागणूकही अत्यंत चीड आणणारी होती, पीडित कुटुंबालाच पोलिसांनी पुरावे मागितले यावरून शाळा व्यवस्थापनाला वाचवण्यासाठी शासनातील कोणाचातरी दबाव होता हे स्पष्ट होत आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्यांवर एवढा भयावह प्रसंग ओढवला त्याकडे गांभिर्याने व संवेदनशिलतेने पाहून तात्काळ कारवाई केली पाहिजे होती पण हे सरकार भावनाशून्य व गेंड्याच्या कातडीचे आहे. बदलापूरच्या दोन चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बदलापूर पोलीस स्टेशनला जाऊन ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व इतर पोलीस अधिका-यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली व आरो...
error: Content is protected !!