करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

“Swaratim” University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील डॉ. डी.एम. नेटके, किरडे, तिडके आणि हंबर्डे सेवानिवृत्त – NNL

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर मोलाजी नेटके, शैक्षणिक नियोजन व विकास विभागातील…

Read More »

Collector Abhijit Raut ; साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात आणखी जोमाने काम करावे – जिल्हाधिकारी अभिजित राऊत – NNL

नांदेड| संवेदनशील कवी म्हणून जशी ओळख तशी जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून दासरी यांची ओळख असून, सेवानिवृत्ती देखील त्यांनी साहित्य, संस्कृती…

Read More »

Om Adkin needs a helping hand : वैद्यकीय प्रवेशासाठी ओम आडकीनेला हवा मदतीचा हात -NNL

नांदेड| वैद्यकीय (एमबीबीएस) प्रवेशासाठी पहिल्याच यादीत पात्र ठरूनही केवळ घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ओम आडकिने या होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न…

Read More »

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या समवेत होणार कॉम्रेड उज्वला पडलवार यांची संस्मरणीय भेट -NNL

नांदेड। महिला सबलीकरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून भरीव योगदान देणाऱ्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 25 महिलांचा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते…

Read More »

Deen Dayal Sparsh Scholarship Scheme ; डाक विभागातर्फे दीनदयाल स्पर्श शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात – NNL

नांदेड| दीनदयाल स्पर्श योजना हा दळणवळण मंत्रालयाने सुरू केलेला देशव्यापी शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. दीनदयाल स्पर्श योजना 2024-25 या वर्षाकरिता 30…

Read More »

National Teacher Award : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार -NNL

नवी दिल्ली| शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

Read More »

आय आय.टी. मधील विद्यार्थ्याच्या बरोबरीने एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील विद्यार्थी अग्रवालची जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी -NNL

नवीन नांदेड| श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपूरी नांदेड मध्ये तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स (EXTC)मध्ये शिक्षण…

Read More »

Organization of tree planting : शिवाजी विद्यालय, सिडको तर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन -NNL

नवीन नांदेड| जनता शिक्षण प्रसारक मंडळ,उमरदरी संचालित शिवाजी विद्यालय,सिडको तर्फे दि.३० ऑगस्ट रोजी वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे…

Read More »

Shahaji Umap : शिक्षणामुळे ज्ञान, कौशल्यात भर; अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात शहाजी उमाप यांचे प्रतिपादन -NNL

अर्धापूर| शिक्षण हे माणसाचे जीवन सुधारण्याचे शस्त्र आहे. एखाद्याचे जीवन बदलण्याचे हे कदाचित सर्वात महत्त्वाचे साधन आहे. मुलांचे शिक्षण घरापासून…

Read More »

Tamsa District Council High School : तामसा जिल्‍हा परिषद हायस्‍कूलला सीएसआर फंडातून महत्‍वपूर्ण शैक्षणिक साहित्‍याची भेट -NNL

नांदेड| तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूलला सीएसआर फंडामधून विविध शैक्षणिक वस्तू मिळाल्या आहेत. एसबीआय बँकेने 250 ड्युल डेक्स, 10 डायस,…

Read More »
Back to top button