Wednesday, May 20

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Organizing a felicitation : पोखरभोसी येथे उद्या भूमिपुत्र “नायक” व्यंकटी ताटे यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन -NNL

Organizing a felicitation : पोखरभोसी येथे उद्या भूमिपुत्र “नायक” व्यंकटी ताटे यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन -NNL

नांदेड, करियर
उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथून जवळच असलेल्या पोखरभोसी ता .लोहा येथील भूमिपुत्र " नायक " व्यंकटी भगवान ताटे यांनी भारतीय सैन्यदलात १७ वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल व परभणी पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने दि . ४ सप्टेंबर बुधवारी रोजी भव्य सत्काराचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ह.भ.प.नागोराव महाराज भोसले गुरूजी ( मानखेड ) यांच्या किर्तनाचे आयोजन सकाळी ९ ते ११ या वेळेत आहे .या प्रसंगी शिवव्याख्याते प्रा.संभाजी नवघरे यांची उपस्थिती लाभणार आहे तर या भव्य दिव्य नागरी सत्काराला प्रमुख पाहूणे म्हणून कॅप्टन प्रकाश कस्तूरे , कॅप्टन किशन कपाळे , कॅप्टन संजय कदम, कॅप्टन शिवाजीराव जाधव , कॅप्टन विठ्ठलराव कदम (अध्यक्ष जिल्हा सैनिक बोर्ड नांदेड ), निलेश राठोड ( शौर्य अॅकेडमी नांदेड ), सचिन गोमासे ( शौर्य अॅकेडमी नांदेड ) यांची उपस्थिती लाभणार आहे. ...
Home Guard Registration : होमगार्ड नोंदणीची शैक्षणिक कागदपत्रे, शारीरिक क्षमता चाचणीच्या वेळापत्रकात बदल -NNL

Home Guard Registration : होमगार्ड नोंदणीची शैक्षणिक कागदपत्रे, शारीरिक क्षमता चाचणीच्या वेळापत्रकात बदल -NNL

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील होमगार्डचा अनुशेष पुर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणी 30 ऑगस्ट 2024 पासुन पोलीस मुख्यालय नांदेड येथे सुरू आहे. संगणक प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्ज क्रमांकानुसार शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यक प्रमाणपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी पोलीस मुख्यालय नांदेड येथे बोलविण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नांदेड येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच प्रशासकीय कारणास्तव 1 ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांच्या वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे. नोंदणी अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संगणक प्रणालीमध्ये सादर केलेल्या उमेदवारांनी अर्ज क्रमांकानुसार शैक्षणीक कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी पोलीस मुख्यालय नांदेड येथे पुढील नमुद केलेल्या दिनांकाला आवेदन क्रमांकानुसार...
Sangitatai Dak Patil rushed to help Om : ओमच्या मदतीला धावल्या संगीताताई डक पाटील -NNL

Sangitatai Dak Patil rushed to help Om : ओमच्या मदतीला धावल्या संगीताताई डक पाटील -NNL

नांदेड, करियर
नांदेड| वैद्यकीय प्रवेशासाठी हवा ओम आडकीनेला मदतीचा हात हा विषय नांदेड न्यूज लाइव्हने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य शिक्षणप्रेमी लोकांपुढे मंडळ होता. याची माहिती संगीताताई डक पाटील यांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी थेट ओमच्या पालकांशी संपर्क करून ओम व त्याच्या पालकाला आपल्या कार्यालयात बोलावून घेत ओमच्या यशाबद्दल विठ्ठलमूर्ती देत सत्कार केला. आणि वैद्यकीय प्रवेशासाठी 51 हजार रुपयाची आर्थिक मदत करून मोठ्या मनाचा प्रत्यय दिला आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना विविध विषयात सातत्याने संगीताताई डक पाटील व विठ्ठल पाटील डक नेहमी सर्वांना आपल्या परीने मदत करत असतातच परंतु ओम अडकिनेला वैद्यकीय प्रवेशासाठी अवघ्या दोन दिवसात सात लाख रुपयेची रक्कम उभी करायची होती या संदर्भातली सोशल मीडियातून पोस्ट अनेकांपर्यंत पोहोचली अनेक जण आपापल्या परीने मदतही ...
War Honors Scheme ; युद्ध सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

War Honors Scheme ; युद्ध सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

करियर, नांदेड
नांदेड| युध्दात भाग घेतलेल्या आणि मेडल मिळालेल्या सैनिकांना, विधवांना एकरकमी 15 लाख युद्ध सन्मान योजनेतर्गंत तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या अनुषंगाने 1965 आणि 1971 च्या युध्दात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या आणि डिस्चार्ज बुकमध्ये समर सेवा स्टार किंवा पूर्वी स्टार/पश्चिमी स्टार मिळाल्याची नोंद आहे अशा माजी सैनिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 9 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यत नाव नोंद करावी. तसेच अधिक माहितीसाठी कल्याण संघटक (मोबाईल क्रमांक 8698738998/8707608283) वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. अर्जासोबत माजी सैनिक /माजी सैनिक विधवा यांचे ओळखपत्र आणि डिस्चार्ज बुकची छायांकित प्रत, पेन्शन स्लीप, शेतजमीन आणि उपलब्ध घराचे क्षेत्रफळ याबाबतचा...
“Swaratim” University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रो. चव्हाण यांची सायकलिंग ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद – NNL

“Swaratim” University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रो. चव्हाण यांची सायकलिंग ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद – NNL

करियर, नांदेड
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलाचे संचालक प्रो. डॉ. शिवाजी चव्हाण यांनी दि. ८ नोव्हेंबर २०२३ ते २३ नोव्हेंबर २०२३ या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये केलेल्या ३००० कि.मी. सायकलिंग प्रवासाची नोंद भारताच्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड-२०२४’ मध्ये घेण्यात आली आहे. आसाम राज्याची राजधानी गुवाहाटी येथील एल.जी.बी. विमानतळापासून प्रा. चव्हाण यांनी सायकलिंग सुरूवात केली होती. १५ दिवसात ते भारताच्या गुजरात राज्यातील पोरबंदर येथे पोहोचले. अशा प्रकारची एकट्याने व कोणताच आधार न घेता केलेली ही सायकलिंग आतापर्यंत भारतातून कोणीही केलेली नाही. त्यामुळे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने याची नोंद घेतली आहे. जगातील विविध प्रकारच्या रेकॉर्डसाठी जसे ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ आहे. त्याचप्रमाणे भारतासाठी भारतीयांचे रेकॉर्ड या रेकॉर्डमध्ये नोंदवले जातात. यासाठी ‘स्ट्रॉव्हा अँप चा डेटा, गारम...
Sunita Dhurve selected for MBBS ; आदिवासी समाजातील एकमेव कु. सुनिता धूर्वे हिचा एमबीबीएस साठी पहिल्या फेरीतच निवड – NNL

Sunita Dhurve selected for MBBS ; आदिवासी समाजातील एकमेव कु. सुनिता धूर्वे हिचा एमबीबीएस साठी पहिल्या फेरीतच निवड – NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। कु. सुनीता तुकाराम धुर्वे रा. मांडवा ता. किनवट हिचा एमबीबीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे प्रथम फेरीतच निवड झाली असून, हे सुनीताचे कष्टाचे व मेहनतीचे फळ आहे. तिचे आई वडील कष्टकरी मजूरदार असून, आई शेतमजुरी व वडील सालगडीने राहतात. तिचे वडील वेळोवेळी शिक्षणासाठी तिला सहकार्य करत असत स्वतःला कितीही त्रास झाला तरी आपली मुलगी व तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला लागेल ती मदत करत राहिले. वडिलांना स्वतःला शिकता आले नाही पण मुलींना शिकवण्यासाठी दिवस-रात्र एक केले. आणि सुनीताने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची चीज केली. आणि मांडवा येथील आदिवासी समाजातील पहिली महिला डॉक्टर होणार. समाजात व गावात एक आदर्श निर्माण करुन गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल आदिवासी समाजात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्या जात असुन तिचे स्वतःचे स्वप्न तिने साकार केल्याबद्दल तालुक...
Chief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या शाळा व आरोग्‍य केंद्रांना आकस्मिक भेटी – NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या शाळा व आरोग्‍य केंद्रांना आकस्मिक भेटी – NNL

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल ह्या नांदेड जिल्‍हयात दौरा करत असतांना ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र व उपकेंद्रांना भेटी देवून संवाद साधतात. दिनांक 28 ऑगस्ट रोजी नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल हदगाव तालुक्यात समन्‍वय सभेच्‍या बैठकांसाठी जात असताना विविध शाळा, अंगणवाडी आरोग्य उपकेंद्रांना आकस्मिक भेटी दिल्या. सीईओ मीनल करनवाल यांच्या या आकस्मिक भेटीमुळे शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या कामकाजाची प्रत्यक्ष स्थिती समजून घेण्यास मदत झाली. चेनापूर तांडा तालुका अर्धापूर येथील शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना आवश्यकतेनुसार शालेय साहित्य वाटप केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा त्यांचा उद्देश असतो. हदगाव तालुक्‍यातील इंद्रप्रस्...
“Swaratim” University  ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील डॉ. डी.एम. नेटके, किरडे, तिडके आणि हंबर्डे सेवानिवृत्त – NNL

“Swaratim” University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील डॉ. डी.एम. नेटके, किरडे, तिडके आणि हंबर्डे सेवानिवृत्त – NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर मोलाजी नेटके, शैक्षणिक नियोजन व विकास विभागातील व. लिपिक मोहन विठ्ठलराव किरडे, परीक्षा विभागातील व. लिपिक नारायण संभाजी तिडके आणि स्थावर विभागातील ठ.वे.क. कर्मचारी दासराव माधवराव हंबर्डे हे चारही नियतवयोमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दि. ३१ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सेवानिवृत्त सत्कारमूर्तींचे शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सपत्नीक सत्कार केला. यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. डी. एम. खंदारे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनायक जाधव यांची...
Collector Abhijit Raut ;  साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात आणखी जोमाने काम करावे – जिल्हाधिकारी अभिजित राऊत – NNL

Collector Abhijit Raut ; साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात आणखी जोमाने काम करावे – जिल्हाधिकारी अभिजित राऊत – NNL

नांदेड, करियर
नांदेड| संवेदनशील कवी म्हणून जशी ओळख तशी जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून दासरी यांची ओळख असून, सेवानिवृत्ती देखील त्यांनी साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात आणखी जोमाने काम करावे, अशा भावना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केल्या. काल सायंकाळी बापू दासरी मित्रमंडळ व नातेवाईक यांच्या वतीने बापू दासरी समाज कल्याण अधिकारी यांचा निरोप समारंभ नक्षत्र हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, बापू दासरी यांनी अष्टपैलू व्यक्तीमत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. सरकारी नोकरीत कामाच्या मर्यादा असतात. मात्र आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात देखील भरीव काम करावे. या समारंभास विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून सहसंचालक डी. डी. देशमुख, निवृत्त उपायुक्त दीपक वडकुते, प्रादेशिक उपा...
Om Adkin needs a helping hand : वैद्यकीय प्रवेशासाठी ओम आडकीनेला हवा मदतीचा हात -NNL

Om Adkin needs a helping hand : वैद्यकीय प्रवेशासाठी ओम आडकीनेला हवा मदतीचा हात -NNL

करियर, नांदेड
नांदेड| वैद्यकीय (एमबीबीएस) प्रवेशासाठी पहिल्याच यादीत पात्र ठरूनही केवळ घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ओम आडकिने या होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न भांगण्याची भीती निर्माण झाली असून त्याचे साकार होण्यासाठी दानशूर व्यक्तींनी त्याला मदतीचा हात पुढे करून आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन त्याच्या पालकांनी केले आहे. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती येथे पहिल्या यादीत सेमी गव्हरमेंट मधून प्रवेशासाठी पात्र ठरूनही पुढील दोन दिवसात सात लाख रुपयांची व्यवस्था करू न शकल्यास ओम आडकीनेच्या MBBS प्रवेशाचे स्वप्न भंगण्याची भिती ओमच्या पालकांनी जड अंतकरणाने व्यक्त केली आहे. NEET परीक्षेत ६१३ गुण घेऊन प्राविण्य प्राप्त केले असले तरी यावर्षीच्या वाढत्या कट ऑफमुळे ६१३ गुणाला गव्हरमेंट कॉलेजमध्ये मिळू शकले नाही. सेमी गव्हरमेंट मध्ये प्रवेशास पात्र ठरूनही प्रवेश घेण्याची आर्थिक परिस्तिती नसल्यामुळे ओम...
error: Content is protected !!