Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Zilla Parishad ghetto school bypassing English school : इंग्रजी शाळेला बगल देत उच्चशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोन्ही मुले जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत -NNL

Zilla Parishad ghetto school bypassing English school : इंग्रजी शाळेला बगल देत उच्चशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोन्ही मुले जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| वैद्यकीय अधिकारी रोहिणी मोहन गोणेवार यांनी आपले मुले जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत प्रवेशित करून सर्व समाजामध्ये एक आदर्श घालून दिल्याने अशा या उच्चशिक्षित गोणेवार दापत्यांचा तसेच महाराष्ट्र व देश पातळीवर शाळेचे नाव लौकिक करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार किनवटचे गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांच्या हस्ते इस्लापूर सावरकर नगर येथील जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत करण्यात आला आहे. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून ग्रामीण भागातील देखील पालकांनी हजारो रुपये फिस भरून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकत आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. मात्र संस्कृती आणि संस्कार व सर्वगुणसंपन्न असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून इंग्रजी व मराठी भाषेतूनच आपल्या मुलांना...
the Chief Minister ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे अविस्मरणीय आनंद मेळाव्यात लाभार्थ्यांच्या भावना – NNL

the Chief Minister ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे अविस्मरणीय आनंद मेळाव्यात लाभार्थ्यांच्या भावना – NNL

नांदेड, करियर
नांदेड | मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आज नांदेड जिल्ह्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आज नांदेड येथील नवा मोंढा, कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर महिला सशक्तीकरण अभियानातील नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या निवडक सन्मानार्थी लाभार्थ्यांच्या अशा आहेत प्रतिक्रिया... “मुलींना मोफत उच्च शिक्षण योजने” मुळे मुलीच्या पंखांना बळ नांदेड जिल्ह्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालय, ग्रामीण येथे बीएडच्या द्वितीय वर्षात शिकत असलेली...
Yatra Festival ; केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांचा यात्रा महोत्सवात सन्मान – NNL

Yatra Festival ; केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांचा यात्रा महोत्सवात सन्मान – NNL

नांदेड, करियर
उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट, भरीव कामगिरी करणाऱ्या जयवंतराव काळे यांचा जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या हस्ते मानवस्त्र , स्मृती चिन्ह व पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या हर्ष उल्हासात श्री भीमाशंकर महाराज यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा पार पडला. दररोज भजन कीर्तन, प्रवचन याचे आयोजन करण्यात आले. तर ११ ऑक्टोबर रोजी रात्री गावातील गुणवंत विद्यार्थी व प्रतिष्ठित नागरिक, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते , पुरस्कार विजेते यांचा जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यात व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. श्री भीमाशंकर...
Zilla Parishad in the government group : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद -NNL

Zilla Parishad in the government group : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद -NNL

करियर, मराठवाडा
मुंबई| विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येथील प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी 51 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. मंत्री श्री केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन 2023-24 मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे 95 टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सह...
Superintendent of Police Honors Police Officer : हातात तलवार घेवुन, दहशत पसरविणाऱ्या इसमास पकडणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडुन सन्मान -NNL

Superintendent of Police Honors Police Officer : हातात तलवार घेवुन, दहशत पसरविणाऱ्या इसमास पकडणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडुन सन्मान -NNL

करियर, नांदेड
नांदेड| शहरातील श्रीनगर भागातील रामराव पवार मार्गावर रहदारीचे ठिकाणी सार्वजनिक रोडवर हातात तलवार घेवुन, दहशत पसरविणाऱ्या इसमास पकडून कार्यवाही करणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडुन सन्मान करण्यात आला आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 05/10/2024 रोजी पोलीस ठाणे भाग्यनगर हद्दीत श्रीनगर भागातील रामराव पवार मार्गावर रहदारीचे ठिकाणी आरोपी नामे कश्यप सुनिल हटकरे हा हातात तलवार घेवुन, लोकांना मारहाण करीत परीसरात दहशत पसरवित होता. यामुळे भितीपोटी तेथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. त्यावेळी तेथुन जाणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. 1138 बालाजी तेलंग यांनी जिवाची पर्वा न करता मोठ्या हिमतीने एकटया...
Aparampar Swami : आपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेजात दीक्षांत समारंभ संपन्न -NNL

Aparampar Swami : आपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेजात दीक्षांत समारंभ संपन्न -NNL

नांदेड, करियर
नांदेड| येथील कॅनल रोड डी मार्ट समोरील अपरंपारस्वामी फिजिओथेरपी कॉलेज येथे फिजिओथेरपी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात पदवीचे प्रदान करण्यात आले. मंगळवार रोजी दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी अपरंपार स्वामी फिजिओथेरेपी कॉलेज, नांदेड येथे दिक्षांत समारंभ आणि स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॉलेजच्या संस्थाचालक श्रीमती रीतादेवी जयप्रकाश मुंदडा, श्रीमती रत्नाताई मुंदडा, डॉ. शारदा अजय मुंदडा या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र पाटील आणि प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार डी. उपस्थितीत होते. व्यवस्थापक डॉ. वैष्णवी नव्हाते, डॉ. वर्षा सदावर्ते, डॉ. कनीज फातेमा, डॉ. स्नेहा अंभोरे,श्री. भालेराव रमेश व पालकवर्ग, विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती....
Sports Officer Nanded gifted 400 books : जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्यातर्फे हु.ज.पा.महाविद्यालयास 400 पुस्तके भेट -NNL

Sports Officer Nanded gifted 400 books : जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्यातर्फे हु.ज.पा.महाविद्यालयास 400 पुस्तके भेट -NNL

नांदेड, करियर
हिमायतनगर| जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्याकडून हिमायतनगर येथील हु.ज.पा.महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात सुमारे 400 पुस्तके देण्यात आली आहेत. हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर ग्रंथालय विभागास जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास साहित्य यांच्याकडून स्पर्धा परीक्षेचे सुमारे 400 पुस्तके प्राप्त झाली. एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपयाची पुस्तके देण्यात आली. याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम त्याच प्रमाणे महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री.बोंबले राजू तसेच ग्रंथालय परिचर श्री.विश्राम देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथ स्वीकारण्यात आली.जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास साहित्य नांदेड यांचे खरोखरच महाविद्यालयाच्या वतीने व ग्रंथालय विभागाच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले....
Nitin Gadkari : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वसतिगृहाचे उद्घाटन -NNL

Nitin Gadkari : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वसतिगृहाचे उद्घाटन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| शासकीय मुलांचे वसतीगृह, काळेश्वर नगर, विष्णुपूरी नांदेड व शासकीय मुलीचे वसतीगृह दिपनगर नांदेड या दोन वसतीगृहासोबत महाराष्ट्रातील 44 वसतीगृहाचे उद्घाटन केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज दुपारी नागपूर येथून दुरदश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे उपस्थित होते. यावेळी महाज्योती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण घेवून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय वन सेवेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यामध्ये प्रथमच इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करण्यात आली आहेत. या वसतिगृहामध्ये जास्तीत जास्त विद्यार्...
विद्यार्थीच महासत्ताक भारत घडवू शकतात- आ.ग. ढवळे -NNL

विद्यार्थीच महासत्ताक भारत घडवू शकतात- आ.ग. ढवळे -NNL

करियर, नांदेड
अर्धापूर| भारत देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त विषमता, जातीयता, भ्रष्टाचार नष्ट करुन विज्ञानाची कास धरुन तंत्रज्ञानाने देश बलवान घडविण्याचे काम विद्यार्थीच करु शकतात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार, नाटककार आ.ग. ढवळे यांनी केले. ते नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लोणी बु. येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये स्वलिखीत शाहिरी गीत गायनातून व एकपात्री नाट्यप्रयोग सादर करुन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. मुख्याध्यापक एस.आर. डमरे यांनी आ.ग. ढवळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला. गुरु गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नालंदा पाटील- भगत यांनी सुत्रसंचालन केले. अर्धापूरकर मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिंदे, डहाळे आदींनी परिश्रम घेतले....
Nalanda Patil honored : श्रीमती नालंदा पाटील जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानीत -NNL

Nalanda Patil honored : श्रीमती नालंदा पाटील जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानीत -NNL

नांदेड, करियर
अर्धापूर| शिक्षण विभाग जि.प. नांदेड आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी बु. येथील माध्यमिक शिक्षीका श्रीमती नालंदा सोपानराव पाटील (भगत) यांना दि. 4 ऑक्टोंबर 2024 रोजी कुसूम सभागृह नांदेड येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2023 ने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा यांच्या हस्ते सहपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथ असे होते. श्रीमती पाटील यांनी विद्यार्थी विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , राष्ट्रीय कार्यातील असाधारण योगदानाप्रित्यर्थ तसेच शिक्षण विभागातील समावेशित शिक्षणातील निवडणूक विभागातील राष्ट्रीय कार्यातील, शैक्षणिक साहित्य निर्मिती, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण...
error: Content is protected !!