Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Bhim Jayanti ; मौ. बारूळ येथे उत्सवात भीम जयंती साजरी
नांदेड सोशल वर्क May 1, 2025

Bhim Jayanti ; मौ. बारूळ येथे उत्सवात भीम जयंती साजरी

सूर्याला ही गवसनी घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर - ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर
NNL TeamBy NNL TeamMay 1, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

कंधार l तालुक्यातील मौजे बारूळ येथे महामानव विश्वरत्न बोधिसत्व अर्थतज्ञ कायदे पंडित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती ३० एप्रिल रोजी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सकाळी पहिल्या सत्रामध्ये पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण बारूळ नगरीचे उपसरपंच शंकरराव नाईक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा बारुळ नगरीचे सरपंच सौ जनाबाई मनोहर वाघमारे यांनी भूषविले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. पंचायत समिती सदस्य दिगंबर पाटील वडजे, संजय पाटील जाधव तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर वाखरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश दुलेवाड, ग्राम विकास अधिकारी डॉ. व्ही. जे. आदमपूरकर आधीची उपस्थिती होती. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मारुती पाटील मजरे, नारायण सावकार कुंभारे, अनिल सावकार इतकापले, उदय पाटील जाधव, देविदास पाटील मजरे, नामदेव पाटील मजरे, गोविंद शिंदे, रुखमाजी कोल्हे, जगन कांबळे, जयराम कांबळे, कैलास वाखरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ अनंत राऊत सविधान संस्कृती संकलन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भीम अनुयायांना संविधान विषयक जनजागृती निर्माण केली. तसेच दुसरे वक्ते ह. भ. प. मधुकर महाराज बारूळकर यांनी उपस्थित जनसमुदायाला आपल्या वाणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सखोल मार्गदर्शन केले. व भाषणानंतर भिम जयंती मंडळाच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.

दुसऱ्या सत्रामध्ये ठीक चार वाजता गावच्या प्रमुख मार्गाने तथागत गौतम बुद्ध, व महामानव बोधिसत्व परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्राची भव्य मिरवणूक पोलीस पाटील संजय पाटील जाधव व तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर वाखरडे यांच्या नियंत्रणाखाली काढण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, उपाध्यक्ष शिलानंद कांबळे, सचिव उद्धव राहटे, सहसचिव नंदकुमार धडेकर, कोषाध्यक्ष सदाशिव बनसोडे व सर्व भीम जयंती मंडळाचे सदस्य बौद्ध बांधव यांनी परिश्रम घेतले. तसेच काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उस्माननगर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांचा चौख बंदोबस्त होता.

Bhim Jayanti celebrated in a festival at M. Barul
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleentrance examination ; नीट (UG) प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधीत वस्तुंच्या वापरावर प्रशासनाचे कडक लक्ष 
Next Article Police Raid ; जोशीसांगवी येथे विना परवाना दारू विक्री करणाऱ्यावर पोलीसांची धाड ,एका ईसमास केली अटक
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mr. Mohanrao Hambarde built a toran made of Shree Phala ;आगामी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी गणपतीरायाल साकडे -NNL

September 12, 2024

Mla Baburao Kadam Demands : हदगाव-हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकऱ्यांचे १००% नुकसान

August 31, 2025

Kai.Jairam Ambekar Vidyalaya : कै. जयराम आंबेकर विद्यालयाच्यावतीने हुतात्मा दिन आणि व्याख्यानचे आयोजन

January 20, 2025

Shri Parameshwar Mandir : सामाजिक – धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाढोण्याचे 716 वर्षाहुन अधिकचे इतिहास कालीन श्री परमेश्वर मंदिर…

February 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या

अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांनी राज्य शासनाच्या कर्ज योजनांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत – NNL

Celebrate International Yoga Day : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया प्रमाणात साजरा करा : जिल्हाधिकारी कर्डिले

Rahul kardile : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा सन्मान

Accident News : आनंदाच्या क्षणी काळाने गाठले…! IDBI बँकेच्या तरुण मॅनेजरचा अपघाती मृत्यू

Police and NGO : पोलीस व एन.जी.ओ. यांनी मनोरुग्ण महीलेची तिचे पति व लेकरांची भेट घडवुन आणली

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?