Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - MLA Prataprao Patil Chikhlikar : “मित्रपक्षाकडून प्रस्ताव आल्यास विचार करू, अन्यथा स्वबळावर निवडणुका” – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर
नांदेड राजकीय November 2, 2025

MLA Prataprao Patil Chikhlikar : “मित्रपक्षाकडून प्रस्ताव आल्यास विचार करू, अन्यथा स्वबळावर निवडणुका” – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

हिमायतनगर येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची धावती भेट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
NNL TeamBy NNL TeamNovember 2, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
oplus_0
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपंचायत निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूकपूर्व तयारी पूर्ण झाली असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहे, अशी माहिती मराठवाड्याचे लोकनेते तसेच लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर (MLA Prataprao Patil Chikhlikar) यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.

आमदार चिखलीकर हे किनवट दौऱ्यावर जात असताना हिमायतनगर येथे थोडावेळ थांबले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “वरिष्ठ पातळीवर महायुतीची सत्ता आहे. मित्रपक्षाकडून प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करू, मात्र असा प्रस्ताव न आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढविण्यास सिद्ध आहे.”

यानंतर हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्य कमानिजवळ आमदार चिखलीकर यांचे तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी “अजित दादा तूम आगे बढो… हम तुम्हारे साथ है!” “आमदार प्रताप पाटील चिखलीकर तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ है!” अशा घोषणा देत संपूर्ण परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणांनी दुमदुमून गेला.

स्वागत सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष एकनाथराव पाटील बोरगावकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक लुटे, तालुकाध्यक्ष वामनराव पाटील, शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे, अभिलाष जयस्वाल, जितू सेवनकर, विशाल भाऊ शिंदे, सदाशिव काळे, बास्टेवाड, गायकवाड, टेकेवाड, आदींसह शहर व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळविण्याची इच्छा असलेले संभाव्य उमेदवारही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या भेटीमुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

“We will consider it if a proposal comes from a friendly party mla Prataprao Patil Chikhlikar otherwise we will hold elections on our own”
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleEkta Rally : दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त एकता रॅलीत जनजागृती साहित्याचे वाटप
Next Article Rajput community : नांदेडला डिसेंबरमध्ये राजपूत समाजाचा राज्यस्तरीय उपवर वधु वर परिचय मेळावा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

A warning to self-immolate the family and set the village on fire | हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करू आणि गावजाळून गाव बेचिराग करण्याचा टेंभुर्णी/ पावनमारी वासियांनी दिला इशारा – NNL

August 2, 2024

Dharmabad ; धर्माबाद तालुक्यात एसडीआरएफ मार्फत पुरग्रस्तांचा यशस्वी बचाव

September 29, 2025

Vinod Pawde : मराठीचा अपमान करणाऱ्यांना यापुढेही अद्दल घडवू : मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांचा इशारा

July 10, 2025

कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसारासाठी शेतकरी शेतीशाळा -NNL

June 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sangvi Asana to Malhar Chowk Bypass : सांगवी आसना ते मल्हार चौक बायपास चे तिन तेरा

Guardian Minister Atul Save : पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पार पडला संविधान महोत्सव

Major scam exposed : सिरंजनीतील रेशन दुकानात मोठा घोटाळा उघड; पुरवठा अधिकारी व संबंधित दुकानदारावर कार्यवाही करा

Nationalist Congress Party | राष्ट्रवादी शहर सहसचिवपदी सपना जोंधळे -NNL

Green signal : वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) मधील वनजमिनीतील दर्गा,मंदिर तिर्थक्षेत्र व वनौद्यानाला हिरवा कंदिल !

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?