Saturday, May 16

Tag: Bhim Jayanti celebrated in a festival at M. Barul

Bhim Jayanti ; मौ. बारूळ येथे उत्सवात भीम जयंती साजरी

Bhim Jayanti ; मौ. बारूळ येथे उत्सवात भीम जयंती साजरी

नांदेड, सोशल वर्क
कंधार l तालुक्यातील मौजे बारूळ येथे महामानव विश्वरत्न बोधिसत्व अर्थतज्ञ कायदे पंडित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती ३० एप्रिल रोजी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सकाळी पहिल्या सत्रामध्ये पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण बारूळ नगरीचे उपसरपंच शंकरराव नाईक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा बारुळ नगरीचे सरपंच सौ जनाबाई मनोहर वाघमारे यांनी भूषविले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. पंचायत समिती सदस्य दिगंबर पाटील वडजे, संजय पाटील जाधव तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर वाखरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश दुलेवाड, ग्राम विकास अधिकारी डॉ. व्ही. जे. आदमपूरकर आधीची उपस्थिती होती. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मारुती पाटील मजरे, नारायण सावकार कुंभारे, अनिल सावकार इतकापले, उदय पाटील जाधव, देविदास पाटील मजरे, नामदेव पाटील मजरे, गोविंद शिंदे, रुखमा...
error: Content is protected !!