Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
मतदार यादीत सुधारणा करण्याची संधी; मतदार यादी चा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर -NNL

मतदार यादीत सुधारणा करण्याची संधी; मतदार यादी चा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। भारत निवडणूक आयोगाने एक जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादींचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात केली असून बीएलओ घरोघरी भेटी देऊन पडताळणी व नव मतदारांची नोंदणी करत आहेत तसेच मयत दुबार मतदारांची नावे वगळली जाणार आहेत त्याचबरोबर मतदारांचे योग्य प्रकारे फोटो मतदार यादीत अद्यवयात केले जाणार असुन मतदारांनी याची नोंद घ्यावी व नाव नोंदणी दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी केले आहे. किनवट विधानसभा मतदारसंघ 83 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिशिमन आदेश 2008 नुसार केलेल्या मतदार...
हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नाहीतर तयारच आहे – माजी खासदार सुभाषराव वानखेडे – NNL

हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नाहीतर तयारच आहे – माजी खासदार सुभाषराव वानखेडे – NNL

नांदेड
नांदेड, अनिल मादसवार। लोकसभा निवडणुकीमध्ये जीवाचे रान करून उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे हे हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. असे सुतोवाच खुद्द सुभाष वानखेडे यांनी नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना केले आहे. मला लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहण्याची संधी आली होती. मात्र मी उद्धव साहेबांना विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. हदगाव विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे मी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे ते म्हणाले. वानखेडेंच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या हदगाव मतदार संघातील नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली असून, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरतो कि..? उमेदवारीसाठी स्वबळावर निवडणूक लढविल्या जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभा न...
व्यसनमुक्तीचा संदेश घेऊन बाबा अमनदीप महाराष्ट्रातील हिमायतनगर वाढोणा शहरात पोहोचले – NNL

व्यसनमुक्तीचा संदेश घेऊन बाबा अमनदीप महाराष्ट्रातील हिमायतनगर वाढोणा शहरात पोहोचले – NNL

नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| काही खास लोकांमध्ये काहीतरी नवीन करण्याची आणि दाखवण्याची वेगळीच इच्छा असते. या अंतर्गत बंगळूर पासून वीस किमी अंतरावर असलेल्या चिकातिरुपथी गावातील रहिवासी अमनदीप सिंग खालसा गेल्या १६ वर्षांपासून बेंगळुरू ते पंजाब असा सायकल प्रवास करत आहेत. सायकल प्रवास दरम्यान ते जागतिक शांतता आणि अंमली पदार्थांचे व्यसनमुक्तीचा संदेश देत आपली मोहीम राबवत आहेत. २००८ पासून कर्नाटक राज्यातील बैंगलोर येथून २६ राज्यांच्या सायकल यात्रेवर निघालेल्या अमनदिपसिंघ खालसा हे महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात दाखल झाले असून, दुसऱ्या दिवशी सकाळी पुढील प्रवासाला ते रवाना झाले आहेत. अमनदिपसिंघ खालसा यांनी सायकल प्रवेश सुरु केल्यापासून भारतातील प्रत्येक राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे ३ लाख ८० हजार किलोमीटरचे अंतर सायकल...
जागतिक किर्तीचे शरीरसौष्ठवपट्टू व अभिनेता अनुप सिंग यांच्या हस्ते होणार लोकार्पण ..! -NNL

जागतिक किर्तीचे शरीरसौष्ठवपट्टू व अभिनेता अनुप सिंग यांच्या हस्ते होणार लोकार्पण ..! -NNL

स्पोर्ट्स, नांदेड
नांदेड। येथील नव्यानेच उभारण्यात आलेल्या भव्य अशा महात्मा फुले मार्केट आयआयटी रोड येथे आजघडीची नांदेडमधील सर्वात आलिशान जिम असलेल्या व्हीएफसी हेल्थ क्लब चे उद्धाटन जागतिक किर्तीचे शरीरसौष्ठवपट्टू अनुप सिंग यांच्या हस्ते उद्या सोमवार दि. १ जुलै रोजी सायकांळी ५ वा. होणार आहे, व्हीएफसी हेल्थ क्लब येथे तुम्ही तुमच्या फिटनेस ध्येयांची सहज पूर्तता करण्यासोबतच शरीराला अतुलनीय सुरेखता देण्यासाठी येथील उच्च-स्तरीय सुविधांचा लाभ आनंददायी व आल्हाद दायक वातावरणात घेऊ शकणार आहेत .. शहरातील नामाकिंत डॉक्टर असलेल्या देशमुख कुंटूबिंयापैकी डॉ पंकज देशमुख यांनी व्यायामाच्या आवडीतून आणि पुढाकारातून व्हीएफसी हेल्थ क्लब या अदयायावत आणि आधुनिक हेल्थ क्लबची मुहूर्तमेढ रोवल्या जात आहे. व्हीएफसी हेल्थ क्लब येथील प्रीमियम ब्रँडेड उपकरणांसह सर्वोत्तम एक्सरसाईजच्या माध्यमातून फिटनेस गोल, वर्कआउट मोटिव्हेशन, जिम...
अपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेजात रक्तदान शिबिर संपन्न -NNL

अपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेजात रक्तदान शिबिर संपन्न -NNL

नांदेड
नांदेड। येथील कॅनल रोडवरील डी मार्ट समोर असलेल्या निळकंठ राव पावडे चौकातील अपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेज येथे रक्तदान शिबिर व भौतिकोपचार/फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी, नांदेड येथील रक्तपेढीची संपूर्ण टीम उपस्थित होती. या रक्तदान शिबिरासाठी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शारदा अजय मुंदडा, प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार डी., उपप्राचार्य डॉ.वैष्णवी नव्हाते कार्यालयाचे अध्यक्ष रमेश भालेराव व व्यवस्थापक डॉ.वर्षा सदावर्ते, डॉ.कनिज फातेमा, डॉ.स्नेहा अंभोरे, कांचन खिल्लारे व विद्यार्थी उपस्थित होते....
किटकनाशक कंपन्यांचा किटकनाशक वाढीव दराने विक्रीसाठी वाढता दबाव – सचिन कासलीवाल -NNL

किटकनाशक कंपन्यांचा किटकनाशक वाढीव दराने विक्रीसाठी वाढता दबाव – सचिन कासलीवाल -NNL

नांदेड
नांदेड। किटकनाशक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या असलेल्या अदामा, गोदरेज, एमएमसी, बीएएसएफ या कीटनाशक कंपन्या आपल्या मनमानी कारभारानुसार शेतकरी हितास तिलांजली शेतकऱ्यांकडून मनमानी किंमत वसूल करण्यासाठी बेकायदेशिर रित्या कृषी केंद्र चालकांवर सक्ती करण्यात येत आहे. आजघडीला किटक नाशकाचे दर मोठ्या प्रमाणात आहेत.तसेच शेतकी औषधे विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे त्याबरोबरच अमुक वितरकाकडूनच तमूक माल घेण्याच्या सक्तीमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण तयार झाले असल्याची माहीती पेस्टीसाईड विक्रेते श्री सचिन कासलीवाल यांनी दिली आहे. आजघडीच्या सद्य परिस्थितीत कीटकनाशक निर्मिती कंपन्यांवर मेहरबानी असल्याने शेतकऱ्यांना किटकनाशकं हे चढ्या दरानेच खरेदी करावी लागतात यावर कृषी विभागाने त्वरीत लक्ष घालून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवविण्याची मागणी ही श्री सचिन कासलीवाल यांनी केली आहे. खरीप...
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राष्ट्रीय सांख्यिकीय उप श्रेत्रीय कार्यालय नांदेड द्वारा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस -NNL

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राष्ट्रीय सांख्यिकीय उप श्रेत्रीय कार्यालय नांदेड द्वारा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस -NNL

नांदेड
नांदेड। दिनांक 29 जून अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील गणित व संख्याशास्त्र विभागात प्रोफेसर पी.सी. महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस साजरा करण्यात आला. प्रोफेसर पी.सी. महालनोबिस यांच्या संख्याशास्त्र विषयातील भरीव योगदानामुळे त्यांना भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महाविद्यालयात संख्याशास्त्र विभाग व नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन (NSSO) नांदेड विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस साजरा करण्यात आला. या मागचा मूळ उद्देश हा होता की, जनसामान्यांमध्ये संख्याशास्त्राचे महत्त्व पटवून देणे, विद्यार्थ्यांमध्ये विषयाची रुची वाढविणे व विषयाची व्याप्ती पटवून देणे, तसेच सामाजिक व आर्थिक नियोजनामध्ये संख्याशास्त...
उमरखेड येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; तीन लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

उमरखेड येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; तीन लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, उमरखेड, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। मागील तिन ते चार महिण्यांपुर्वी येथील भारत फायनांन्स चे कार्यालय असलेल्या आनंद नगर परिसरात बंद घर अज्ञात आरोपींनी फोडुन तेथील लोखंडी तिजोरी चोरुन नेल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी पोलीस ठाणे उमरखेड येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता . दि २७ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपणीय शाकेस गोपनीय माहिती मिळाली की आनंद नगर परिसरातील घरफोडीची घटना आरोपी शेख निसार शेख उस्मान रा. शिवाजी वार्ड उमरखेड व त्याचे साथीदारांनी केली असुन शेख निसार हा उमरखेड बसस्थानका जवळ थांबुन आहे. प्राप्त माहितीनुसार पथकाने शेख निसार शेख उस्मान याच ताब्यात घेऊन आनंद नगर येथील घरफोडी बाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सदरची चोरी त्याचे उमरखेडयेथील साथीदार आदील खान मेहबुब खान रा. ताजुपरा वार्ड उमरखेड , फयाज खान बिस्मीला खान रा. रामरहीम ...
केंद्रीय शाळा जलधारा येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न -NNL

केंद्रीय शाळा जलधारा येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील जि.प.केंद्रीय प्रा.शाळा जलधारा येथे दिनांक 28 रोजी शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला यावेळी पुढील मान्यवरांच्या उपस्थितीत या मेळाव्यास सुरुवात झाली. याप्रसंगी डी.वाय.एस.पी.मुबंई उत्तमराव देवरावजी पाचपुते , शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, केंद्रप्रमुख अशोक हामदे, सरपंच सौ.वैशालीताई अनिल पाचपुते ,उपसरपंच, सौ.सरस्वताबाई शेषेराव शिरडे तंटा मुक्ती अध्यक्ष मुकिंदराव पाचपुते , माधव खंदारे शा.व्य.स.अध्यक्ष शिवाजी मारोती झिंगरे,माजी अध्यक्ष रामकिशन ढोले,सदस्य जनार्धन कावळे साहेब अहमद शेख , भगवान वाघमारे मुख्याध्यापक किशोर कावळे,शिक्षकवृंद व पालक वर्ग यांच्या उपस्थितीत शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन संपन्न झाला. इयत्ता पहिलीत दाखल विद्यार्थ्यांची गावातील मुख्य रस्त्याने ट्रॅक्टर मधून डीजेच्या तालावर, फटाक्यांच्या आतिषबाजीत व लेझीम पथकाच्या नृत्यान...
माजी खा सुभाष वानखेडे यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत देताच हदगाव विधानसभाक्षेञात खळबळ …! -NNL

माजी खा सुभाष वानखेडे यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत देताच हदगाव विधानसभाक्षेञात खळबळ …! -NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| जर पक्षश्रेष्ठीनी मला हदगाव विधानसभा लढविण्याची अनूमती दिल्यास आपण ती निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच सुतोवाच माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केल्याने माञ महाविकास आघाडीत चलबिचल वाढल्याचे दिसुन येत आहे. वानखेडे यांनी विधानसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे केलेल्या दाव्यामुळे आपल्याच घरात घराणेशाही चालविण्याच्या प्रयत्नात आसलेल्यामध्ये खळबळ माजली आहे. शुक्रवारी नादेंडला हिंगोली लोकसभेचे माजी खा सुभाष वानखेडे यांनी पञकारासमावेत वर्तालाप केल्याने आपल मनोदय व्यक्त केला होता. विशेष म्हणजे हदगाव विधानसभाक्षेञ हदगाव व हिमायनगर ह्या दोन तालुक्यात समाविष्ट असल्याने हदगावच्या प्रथम टोकापासुन ते हिमायनगरच्या शेवटच्या टोका पर्यत त्याचे चाहता वर्ग आहे. विशेष म्हणजे यामध्ये बहुसंख्य सर्वसामाजातील सर्वसामान्याची भरणा आहे. खा वानखेडे यांनी हदगाव विधानसभाक्षेञाच तीन वेळा हिगोली लोकसभेचा...
error: Content is protected !!