Homeनांदेडअपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेजात रक्तदान शिबिर संपन्न -NNL

अपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेजात रक्तदान शिबिर संपन्न -NNL

नांदेड। येथील कॅनल रोडवरील डी मार्ट समोर असलेल्या निळकंठ राव पावडे चौकातील अपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेज येथे रक्तदान शिबिर व भौतिकोपचार/फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी, नांदेड येथील रक्तपेढीची संपूर्ण टीम उपस्थित होती.

या रक्तदान शिबिरासाठी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शारदा अजय मुंदडा, प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार डी., उपप्राचार्य डॉ.वैष्णवी नव्हाते कार्यालयाचे अध्यक्ष रमेश भालेराव व व्यवस्थापक डॉ.वर्षा सदावर्ते, डॉ.कनिज फातेमा, डॉ.स्नेहा अंभोरे, कांचन खिल्लारे व विद्यार्थी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments