Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Wounded with an ax on wife on Shirala day : शिराळाच्या दिवशी पत्नीवर कुऱ्हाडीने घाव‎‎; पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या -NNL

Wounded with an ax on wife on Shirala day : शिराळाच्या दिवशी पत्नीवर कुऱ्हाडीने घाव‎‎; पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या ल्याहारी गावात शिराळाच्या दिवशी का नटलीस..? ‎‎असे म्हणत पटीने पत्नीवर कुऱ्हाडीने घाव‎‎घालून जिवे मारण्याचा‎‎ प्रयत्न केला आहे. पत्नी बेशुद्ध‎‎ झाली असताना मृत झाली‎‎ असे गृहीत धरून पतीने‎‎ स्वतः घरातील पत्र्याच्या‎‎ लाकडाला गळफास घेऊन‎‎ आत्महत्या केल्याची घटना ‎शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सीताराम म्हात्रे‎ वय ४२ वर्ष असे मृत पतीचे नाव असून सुनीता ‎म्हात्रे वय ३५ असे जखमी पत्नीचे नाव आहे.‎ नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळ ‎राजाच्या स्मरणार्थ सर्व महिला मातीचे ‎शिराळ बनवून त्याभोवती गाणे म्हणत‎असतात. या दिवशीच नांदेड जिल्ह्यातील ल्याहारी‎ येथील पती पत्नी वाद झाला. यावेळी पती सीताराम म्हात्रे ‎याने पत्नीशी वाद घातला तू का नटलीस..? म्हणत मारहाण केली.‎ आणि हातात कुऱ्हाड घेऊन तिच्यावर सपासप वार‎केले. अचानक झालेल्या वारामुळे पत्नी ‎सुन...
New Superintendent of Police Abinash Kumar : गुन्हेगार हद्दपारीसाठी ‘ऑपरेशन वॉशआऊट’ – नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

New Superintendent of Police Abinash Kumar : गुन्हेगार हद्दपारीसाठी ‘ऑपरेशन वॉशआऊट’ – नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| जिल्ह्यात चालू असलेले अवैध धंदे कायम स्वरुपी बंद करण्याबरोबर गुन्हेगारांना शोधून त्यांना जिल्ह्यात राहणे मुश्किल करत जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी ऑपरेशन वॉशआऊट राबवणार आहे. अशी माहिती नांदेडचे नूतन पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलतांना दिले. यावेळी पत्रकारांशी बोलतांना पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात मागील दीड वर्षापासून काम करत आहे. जिल्ह्यात पोलीसांचा सर्वसामान्य नागरिकांसमवेत सलोख्याचे संबंध रहावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी माझ लक्ष बेसिक पोलिसिंग राहणार आहे. हे माझ्या पुढे एकप्रकारचे आव्हानच आहे. जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिट जमादार नेमले आहेत. परंतु त्यांची ओळख नसल्याने नागरिक कार्यालयात धाव घेतात. बिट अंमलदार यांची सर्वसामान्य नागरिकांना ओळख व्हावी. त्यांच्या अडचणी तेथेच सुटाव्यात यासाठीही माझा प्रयत्न ...
Special Voter Registration  ; विधानसभेसाठी आज विशेष मतदार नोंदणी अभियान – NNL

Special Voter Registration ; विधानसभेसाठी आज विशेष मतदार नोंदणी अभियान – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
 नांदेड| विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मतदार आहोत अथवा नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी व नसेल तर आपले नाव यादीत घालण्यासाठी उद्या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रावर जाऊन याबाबतची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  रविवार 11 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन बीएलओकडे नाव वगळणे, कमी करणे, समाविष्ट करणे,तपासणी करणे ,ही प्रक्रिया करता येणार आहे. जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे.उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजीही मतदान पुनरिक्षण राबविण्यात येणार आहे. याशिवाय पुढच्या आठवड्यात दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी हे अभियान राबविण्यात येणार आहे....
Five lakh applications are eligible : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात पाच लक्ष अर्ज पात्र -NNL

Five lakh applications are eligible : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात पाच लक्ष अर्ज पात्र -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील महिलांचे पाच लक्ष अर्ज पात्र ठरले आहेत. या सर्वांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचा अर्थात तीन हजार रुपये जमा होणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पाच लक्ष अर्ज मंजूर झाले तरी ज्यांच्या खात्याशी आधार कार्ड संलग्न आहेत अशाच खात्यांमध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे आपले आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटशी जोडले गेले आहे की नाही याची खातरजमा करण्याचे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे. आपण अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सिडेट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. बँक खात्याला आधार सीडींग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे, अशा बँकेत जाऊन आधार जोडणी करून घ्यावी. डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब आवश्यक आणि अनिवार...
NEW SERIES FOR MOTOR CYCLE VEHICLES : मोटार सायकल वाहनासाठी नविन मालिका; पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

NEW SERIES FOR MOTOR CYCLE VEHICLES : मोटार सायकल वाहनासाठी नविन मालिका; पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| परिवहन्नेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी MH26- CQ ही नविन मालिका मंगळवार 13 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईलनंबर व ईमेलसह अर्ज 12 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 12 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता Text message/ दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे....
distribution of school bags to school : जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मोफत वाटप उपक्रमाला सुरुवात – NNL

distribution of school bags to school : जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मोफत वाटप उपक्रमाला सुरुवात – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पासदगाव व नांदुसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख प्रमोद (बंडू) खेडकर, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या वतीने शाळेच्या बॅगचे वाटप उपक्रमाची संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे . नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळेतील जवळजवळ साडेपाच हजार विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक राजकारणाचा वसा घेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने अन...
Dr. Anna Bhau Sathe Jayanti  ; वझरा शेख फरीद येथे कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न – NNL

Dr. Anna Bhau Sathe Jayanti ; वझरा शेख फरीद येथे कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
नांदेड | अतिदुर्गम,डोंगराळ, आदिवासी आणि नक्षलप्रवण क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या वझरा ता. माहूर येथे दि.१० ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांची १०४ जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी कॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर ध्वजा वदंन करण्यात आले. गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच दिपक केंद्रे,माजी उप सरपंच कॉ.वसंत राठोड, कॉ.बाबू दोहिले, विठ्ठल टाकळीकर, कॉ. बाबू टाकळीकर, बाबू टेंबरे, जीवन दरोडे, मोहन दरोडे,वाल्मिक दोहिले,गजानन चव्हाण,गजानन दोहिले,सय्यद ईसा, बालाजी मुंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांची जयंती मागील २० वर्षांपासून वझरा येथे अखंड करण्यात येत असून त्यांच्या कार्याचा व चळवळीचा इतिहास गौरवपूर्ण दृष्टीने मांडण्यात येतो. मार्क्सवादी तत्वज्ञानी,आंबेडकरवादी लढवय्ये आणि सं...
Avinash Panpatte ; अव्वल कारकून अविनाश पानपट्टे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार – NNL

Avinash Panpatte ; अव्वल कारकून अविनाश पानपट्टे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर | महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल दिनाचे औचित्य साधून कंधार महसूल उपविभागातील अव्वल कारकून अविनाश शंकरराव पानपट्टे यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट आणि प्रशंसनीय कार्याची महाराष्ट्र महसूल विभागाने दखल घेऊन महसूल दिनी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय , कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विभागीय पोलिस महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप , निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर , कंधार उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार , यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अव्वल कारकून अविनाश शंकरराव पानपट्टे यांचा यथोचित सन्मान करून सत्कार केला. पानपट्टे यांना सन्मान व गौरव पत्र मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख जयवंतराव काळे ( बिलोली जि.प.के.प्रा ) , व काळे परिवार आणि मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे...
road of Ganesh temple ; गणेश मंदिराचा सीसी रस्ता पुर्ण झाल्याने भाविकात आनंद भाजप चे एकमेव नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी केली पूर्ण – NNL

road of Ganesh temple ; गणेश मंदिराचा सीसी रस्ता पुर्ण झाल्याने भाविकात आनंद भाजप चे एकमेव नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी केली पूर्ण – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर | तीर्थक्षेत्र माहूर गडावर जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या टेकडीवर स्थित नवसाला पावणाऱ्या श्री गणेश मंदिराला जाण्यासाठी रस्त्याची मागणी अनेक भाविक करत होते परंतु आजी माजी पदाधिकाऱ्यांनी याकडे सतत दुर्लक्ष केले त्यामुळे मंदिरावर जाणाऱ्या अनेक भाविकांना ठेचकाळत जावे लागत होते त्यामुळे भाविकांच्या मागणीची दखल घेत भाजपाचे एकमेव नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी विद्यमान आमदार भीमराव केराम यांचे कडे सतत पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पन्नास लक्ष रुपये मंजूर करून रस्त्याचे काम पूर्ण केल्याने श्री गणेश भक्त भाविकां कडून त्यांचे अभिनंदन होत आहे माहूर गडावरील देवस्थानावर जाणाऱ्या रस्त्याला लागून पौराणिक नवसाला पावणाऱ्या श्री गणेशाचे मंदिर असून या मंदिरावर गडावर जाणारा प्रत्येक भाविक दर्शन घेऊन जातो तसेच जाताना दर्शन न झाल्यास परत येताना तरी प्र...
Nagpanchami in Kankadi ; कांकाडी येथे नागपंचमी निमित्ताने अनेक महिलांसह भाविक भक्तांनी नागदेव मंदिरात घेतले दर्शन… – NNL

Nagpanchami in Kankadi ; कांकाडी येथे नागपंचमी निमित्ताने अनेक महिलांसह भाविक भक्तांनी नागदेव मंदिरात घेतले दर्शन… – NNL

Blog, धार्मिक, नांदेड
नवीन नांदे| नागपंचमी निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक गावातील महिलांनी कांकाडी येथील नागदेव मंदिरात विधीवत पुजन करून दर्शन घेतले यावेळी ग्रामस्थ व विविध राजकीय पदाधिकारी यांनी यात्रेनिमित्त येणारे भाविकांचे स्वागत फलक लावुन केले तर मंदिर परिसरात खेळणी साहित्य पुजेची दुकाने, आकाश पाळणे यासह विविध दुकाने मोठ्या संख्येने थाटली होती. नागपंचमी निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी कांकाडी येथे गेल्या अनेक वर्षापासून नागदेव मंदिर असून दरवर्षी येथे नागपंचमीला पंचक्रोशीतील अनेक गावातून महिला व भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते असते, याही वर्षी नागपंचमी निमित्ताने सकाळी पुजारी कार्तिक कमलाकर मगरे,यांनी विधीवत मुर्ती पुजन केल्यानंतर दर्शनासाठी खुले करण्यात आले, ग्रामपंचायत कार्यालय कांकाडीचे सरपंच शरद भवर उपसरपंच जनाबाई गोपाळराव वरतळे,यांच्या सह माजी सरपंच सुदीन बागल, हणमंत भवर, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील ब...
error: Content is protected !!