HomeBlogAvinash Panpatte ; अव्वल कारकून अविनाश पानपट्टे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार...

Avinash Panpatte ; अव्वल कारकून अविनाश पानपट्टे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार – NNL

उस्माननगर | महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल दिनाचे औचित्य साधून कंधार महसूल उपविभागातील अव्वल कारकून अविनाश शंकरराव पानपट्टे यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट आणि प्रशंसनीय कार्याची महाराष्ट्र महसूल विभागाने दखल घेऊन महसूल दिनी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय , कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी विभागीय पोलिस महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप , निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर , कंधार उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार , यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अव्वल कारकून अविनाश शंकरराव पानपट्टे यांचा यथोचित सन्मान करून सत्कार केला. पानपट्टे यांना सन्मान व गौरव पत्र मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख जयवंतराव काळे ( बिलोली जि.प.के.प्रा ) , व काळे परिवार आणि मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments