Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Disabled couple set up self-employment : महापालिकेच्या सौजन्याने 5 टक्के राखीव निधीतून दिव्यांग दांपत्याने उभारला स्वयंरोजगार; मनपा प्रशासनाचे मानले आभार -NNL

Disabled couple set up self-employment : महापालिकेच्या सौजन्याने 5 टक्के राखीव निधीतून दिव्यांग दांपत्याने उभारला स्वयंरोजगार; मनपा प्रशासनाचे मानले आभार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सौजन्याने नांदेड शहरातील सोमेश काॅलणी परीसरातील दिव्यांग दांपत्य श्री व सौ विद्या शिवाजी सुर्यवंशी या दिव्यांग दांपत्याला दोन अपत्य असुन गत अनेक वर्षांपासून सोमेश काॅलणी परीसरात किरायाच्या घरात ते आपला व आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह भागवत आपल्या दोन्ही मुलांच्या संगोपन करतात. बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शिवाजी सुर्यवंशी यांनी दिव्यांग नेते राहुल साळवे यांच्यासोबत गत 2010 पासुन काम सुरू केले. महापालिकेकडील दिव्यांगांचा राखिव निधी खर्च व्हावा यासाठी गत 2015 पासुन विविध आक्रमक आंदोलने उपोषणे आणि मोर्चे काढले आणि शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. दिव्यांगांच्या या आंदोलन व मोर्चाची दखल घेऊन 2016-2017 मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महापालिका महापौर उपमहापौर निवडी दरम्यान एक महत्वपु...
93 cases against illegal business in a single day : नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध व्यवसायाविरुद्ध 93 केसेस 2 लक्ष 79 हजार 895 रूपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

93 cases against illegal business in a single day : नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध व्यवसायाविरुद्ध 93 केसेस 2 लक्ष 79 हजार 895 रूपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड,अनिल मादसवार| जिल्हयातील अवैद्य दारू गाळप व विक्री करणारे विरोधात दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी मासरेडचे आयोजन करण्यात आले होते. सदर मासरेडमध्ये एकाच दिवसात 93 केसेस करून95 आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात एकुण 2 लक्ष 79 हजार 895 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  नांदेडच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैध व्यवसाय, गुन्हेगारीविरुध्द कारवाया करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अबिनाशकुमार यांची नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नेमणूक झाली. दरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी धाडसत्र सुरु करून एकाच दिवशी १० ऑगस्ट रोजी अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाया करून अवैध दारुविक्री विरोधात 93 केसेस करून 2 लक्ष 79 हजार 895 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच ९५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील प्रमाणे अवैद्य दारू व...
Mrs. Panchphula Hanmantrao Balde passed away due to prolonged illness : मुदखेडचे गटविकास अधिकारी बळदे यांना मातृशोक -NNL

Mrs. Panchphula Hanmantrao Balde passed away due to prolonged illness : मुदखेडचे गटविकास अधिकारी बळदे यांना मातृशोक -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| देगलूर तालुक्यातील माळेगांव मक्ता येथील मुळ रहिवाशी हल्ली मुक्काम शहरातील स्वप्नजा गार्डन येथे राहणार्‍या सौ. पंचफुला हनमंतराव बळदे यांचे दिर्घ अजाराने रविवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू समयी त्या 62 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी, नातू, पंतू असा मोठा परिवार आहे. सेवा निवृत्त प्राध्यापक हणमंतराव बळदे यांच्या सौभाग्यवती पंचफुलाबाई ह्या गेल्या 22 वर्षापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. मुदखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांच्या मातोश्री होत. कर्करोगाशी झुंज देत असतानाच दोन दिवसापूर्वी त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. सायंकाळी गोवर्धनघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत...
Bring in Maviya’s government: Ramesh Chennithala : महाराष्ट्राच्या भल्यासाठी आयाराम-गयाराम चे असंवैधानिक सरकार घालवून मविआचे सरकार आणा:  रमेश चेन्नीथला -NNL

Bring in Maviya’s government: Ramesh Chennithala : महाराष्ट्राच्या भल्यासाठी आयाराम-गयाराम चे असंवैधानिक सरकार घालवून मविआचे सरकार आणा: रमेश चेन्नीथला -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| महायुती सरकार जनतेच्या विकासाची कामे करत नाही तर ५० टक्के कमिशनखोरी करुन मलई खात आहे. महायुती सरकार हे लोकशाही मार्गाने, जनतेने निवडून दिलेले सरकार नाही तर तोडफोड करून आयाराम, गयारामचे सरकार आहे, या असंवैधानिक सरकारवर जनतेचा विश्वास नाही. लोकसभा निवडणुकीत जसे या भाजपाला नाकारले तसेच विधानसभा निवडणुकीतही भ्रष्ट युती सरकारला हटवा व मविआचे सरकार आणा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या बैठका सुरु असून आज नांदेडमध्ये नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आला. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी ...
Maratha reservation : काँग्रेसच्या बैठकीत मराठा समाजाने विचारली आरक्षणाविषयी भूमिका -NNL

Maratha reservation : काँग्रेसच्या बैठकीत मराठा समाजाने विचारली आरक्षणाविषयी भूमिका -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। भक्ती लॉन्स मंगल कार्यालय नांदेड येथे, काँग्रेस पक्षाची विभागीय स्तरीय बैठक होती. सदरील बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी रमेश कथियाल, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,बाळासाहेब थोरात यांच्यासह डझनभर काँग्रेसचे नेते मंचावर उपस्थित असताना सकल मराठा समाजाचे आंदोलनकर्ते यांनी व्यासपीठाचा ताबा घेऊन मराठा आरक्षणाविषयी गुळमूळ भूमिका न घेता आपली व आपल्या पक्षाची ठोस भूमिका काय आहे ते तात्काळ कळवावी असा पवित्र घेतला, तेव्हा काही वेळासाठी मंचावर अचानक गोंधळ उडाला व काँग्रेसच्या कार्यकर्त्यापासून सर्वोच्च नेत्यापर्यंत सर्वांची तारांबळ उडाली पोलीस प्रशासनाने योग्य तो समतोल राखत परिस्थिती हाताळली. आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी नांदेड येथे चार जिल्ह्याची विभागीय बैठक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेशाचे रमेश केतिनल यांच्या उपस्थितीत महारा...
स्कुटी चोरीतील एका आरोपीला खंजीर व चोरीच्या संशयित मोबाईल सह ताब्यात -NNL

स्कुटी चोरीतील एका आरोपीला खंजीर व चोरीच्या संशयित मोबाईल सह ताब्यात -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। नूतन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, खंडेराय धरणे अपर पोलीस अधिक्षक, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, इतवारा अति पदभार नांदेड शहर, यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या तसेच पोलीस ठाणे अंतर्गत सतत पेट्रोलींग ठेऊन गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यावरून स्कुटी चोरीतील एका आरोपीला खंजीर व चोरीच्या संशयित मोबाईल सह ताब्यात घेतले आहे. सदर सुचनांप्रमाणे मा. परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे श्री. आर. डी वटाने, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार पोहेकों / दत्तराम जाधव, पोहेको//विजयकुमार नंदे, पोहेकों / मनोज परदेशी, पोना/ शरदचंद्र चावरे, पोकों/ बालाजी कदम, पोकों/रमेश सुर्यवंशी, पोकों/ इम्...
It was the mastermind soldier who disappeared the cash : भाग्यलक्ष्मी बँकेच्या एटीएममधून रोकड गायब करणारा मास्टरमाइंड शिपाईच…! – NNL

It was the mastermind soldier who disappeared the cash : भाग्यलक्ष्मी बँकेच्या एटीएममधून रोकड गायब करणारा मास्टरमाइंड शिपाईच…! – NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या किनवट शाखेच्या एटीएममधील १७ लाख ३९ हजार पाचशे रुपयांची रोकड गायब करणारा मास्टरमाइंड बँकेचाच शिपाई असल्याचे शुक्रवारी दि. ९ पोलीस तपासात उघड झालेआहे. पोलिसांनी आरोपी शिपायाच्या घरातून तब्बल १० लक्ष ९९ हजार रूपये हस्तगत केले आहेत. ‌ नांदेडच्या भाग्यलक्ष्मी बँकेच्या किनवट शाखा कार्यालयाजवळील एटीएममधून १७ लाख ३९ हजार पाचशे रूपयांची रोकड गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी दि. ६ उघडकीस आला. त्यानंतर बँक प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. शाखा व्यवस्थापक संजयकुमार इटकरे यांच्या तक्रारीवरुन गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी संशयित म्हणून बँक अधिकारी भारत सोनटक्के, जयंत कुलकर्णी, नारायण आडे, रोखपाल नामदेव गवळे, सुभाष टाक, शिपाई गीतेश बिमनेनीवार, माधव कल्याणकर व एटीएम गार्ड दिनेश मलकुवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्व...
District Superintendent of Police Abinash Kumar : जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे पोलीस पाटील यांच्या कडून स्वागत -NNL

District Superintendent of Police Abinash Kumar : जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे पोलीस पाटील यांच्या कडून स्वागत -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचे स्वागत व अभिनंदन राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिण तालुक्यातील पोलीस पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे केले. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची नियुक्ती झाल्यानंतर नांदेड दक्षिण तालुक्यातील पोलीस पाटील यांनी राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेऊन स्वागत व अभिनंदन केले. यावेळी भायेगाव येथील महिला पोलीस पाटील सुमनबाई खोसडे,राहेगाव जयश्री पाटील इंगळे,श्रद्धा खटके गोपाळ चावडी, आशा अरसुळे काकांडी ,लवकुश अवनुरे वसरणी, प्रविण हंबर्डे विष्णुपूरी, भास्कर बुध्देवार बळी रामपुर, बाळु वाघमारे कांकाडी, कृष्णा पगडे धनगरवाडी, पांडुरंग हंबर्डे गुडेगांव यांच्या सह विजयकुमार खटके, संजय पाटील इंगळे, खोसडे, यां...
Gram Panchayat Sarpanch : गोपाळ चावडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी १४ आगस्ट रोजी होणार निवड – NNL

Gram Panchayat Sarpanch : गोपाळ चावडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी १४ आगस्ट रोजी होणार निवड – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील गोपाळचावडी ग्रामपंचायत कार्यालय सरपंच पदासाठी १४ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता निवडणूक होणार आहे. सदरील निवडणूक सरपंच श्रीमती गिरिजाबाई डाकोरे यांनी दिलेल्या राजीनामा नंतर होत असून, सुरेखा लाखे यांच सरपंच पदासाठी नाव चर्चेत असल्याचे समजते. पंच वार्षिक निवडणूकीत गेल्या अडीच वर्षा पूर्वी नवचैतन्य ग्रामविकास पॅनलने साहेबराव सेलुकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणूक मध्ये आकरा पैकी आकरा जागा एकतर्फी विजय मिळवला होता, व सरपंचपदाचे आरक्षण एस. सी. महिला साठी आरक्षीत असल्याने पहिल्या अडीच वर्षासाठी श्रीमती गिरिजाबाई डाकोरे यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली होती. अडीच वर्षे कालवधी झाल्यानंतर ठरल्या प्रमाणे खांदेपालट करण्यासाठी सरपंच डाकोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर १४ आगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय गोपाळचावडी येथे पिठसन अधिकारी तथा...
Festival of King Shiralsheth : शिराळशेठ राजाचा उत्सव हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा -NNL

Festival of King Shiralsheth : शिराळशेठ राजाचा उत्सव हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा -NNL

धार्मिक, नांदेड
हिमायनगर,अनिल मादसवार| नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या शिराळशेठ राजाचा उत्सव हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. नववधू सहित महिलांनी श्रियाळ राजाच्या भोवताली गाणे म्हणत गोल फिरत आराधना केली. त्यानंतर सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्याने श्री परमेश्वर मंदिरापर्यंत श्रियाळ राजाची मिरवणूक काढून शिराळबाई शिराळ..... शिराळाच्या लाह्या... असे म्हणत परंपरेनुसार महाआरती करून शंभूच्या नावाने हरहर बोला म्हणत विसर्जन केले. याबाबात एक आख्यायिका सांगितली जाते ते म्हणजे पैठण येथे इतिहास प्रसिद्ध गर्भश्रीमंत शहरात शिराळशेठ के एक सावकार होते. त्या काळात दक्षिण भारतात तीव्र दुष्काळ पडला होता. अन्न व पाणी यासाठी जीव गमावण्याची वेळ जनतेवर आली होती. व्यवसायाने सावकार असलेले शिराळशेठ परंतु मनाने उदार होते. त्या काळी त्यांनी स्वत: जवळ असलेल्या धान्यांची कोठारे गोरगरिबांना देण्या...
error: Content is protected !!