Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
green and yellow mosaic disease on soybean : सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझॅक(केवडा) रोगाचे व्यवस्थापन -NNL

green and yellow mosaic disease on soybean : सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझॅक(केवडा) रोगाचे व्यवस्थापन -NNL

कृषी, नांदेड
नांदेड,अनिल मादसवार| सद्यास्थितीत मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस या विषाणूंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस या विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75 टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. पुढीलप्रमाणे रोगाची लक्षणे ओळखुन एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, किटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांनी केले आहे. रोगाची लक्षणे :- हिरवा मोझॅक : यामध्ये झाडाची पाने ही जाडसर, आखूड तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात. पाने साधारण पा...
soybean cotton farmers : सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या -NNL

soybean cotton farmers : सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या -NNL

नांदेड, कृषी, व्हिडीओ
नांदेड| महाराष्ट्र शासनाने सन २०२३ खरीप हंगामासाठी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हेक्‍टरपर्यंत हेक्‍टरी ५ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा शासन निर्णय दि. २९जुलै २०२४ रोजी घेण्यात आला. त्या निर्णयामध्ये ई पीक पाहणी द्वारे पिकाची लागवडीची नोंद केलेल्याच शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे. अशी अट घातल्यामुळे नांदेड जिल्ह्यातसह राज्यातील अनेक शेतकरी यापासून वंचित राहणार आहे. ई पीक पाहणी नोंद ही रद्द करून सरसकट सर्व सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली. निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या चार वर्षापासून सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन -कापूस उत्पादक शेत...
Agriculture Minister Dhananjay Munde : कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रतिहेक्टरी 5 हजारांचे अनुदान -NNL

Agriculture Minister Dhananjay Munde : कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रतिहेक्टरी 5 हजारांचे अनुदान -NNL

कृषी, नांदेड
मुंबई| सन 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक नाहरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. 2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे, दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याच्या निर्णय घेतला आहे. सदर रक्कम सोयाबीन- कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई-पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती, ...
A run safety mini marathon competition : नांदेड शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात -NNL

A run safety mini marathon competition : नांदेड शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ज‍िल्‍हाधि‍कारी कार्यालय, नांदेड व महाराष्‍ट्र राज्‍य आपत्‍ती व्यवस्थापन प्राध‍िकरण, महसूल व वन, मदत व पुनर्वसन आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित महसूल पंधरवडाचे औचित्य साधून एक धाव सुरक्षेची-Run For Safety या उपक्रमांतर्गत नांदेड येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी सहभागी स्‍पर्धक - युवक युवतीना आपत्‍तीमध्‍ये बचाव कसा करावा बाबत मार्गदर्शक केले व मॅरेथॉनला ह‍िरवा झेंडा दाखवून ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय, नांदेड येथून स्पर्धेची सुरुवात केली. या मॅरेथॉन स्पर्धेचा छ. श‍िवाजी महाराज पुतळा, एस.पी.ऑफीस, आय.टी.आय. कॉर्नर व्‍हीआयपी रोड मार्गे ज‍िल्‍हा क्रिडा संकुल येथे समारोप झाला. विविध आपत्ती संदर्भात युवक व युवतींमध्ये ...
Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड -हिंगोली दौ-यावर; दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन – NNL

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड -हिंगोली दौ-यावर; दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन – NNL

नांदेड, राजकीय, हिंगोली
नांदेड| महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार (दि.१२) रोजी नांदेड,हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते येत आहेत. नांदेड विमानतळावर दुपारी सव्वादोन वाजता त्यांचे आगमन होईल. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई येथून दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे दुपारी ३ वाजता त्यांचे आगमन होईल. आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित अग्रसेन चौक येथील कावड यात्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर ते सायंकाळी ४:३०वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.५.१५ मिनिटांनी ते नांदेड विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील....
Himayatnagar Severe water shortage in Dr. Annabhau Sathe town during monsoon : हिमायतनगर शहतील डॉ. अण्णाभाऊ साठे नगरात भर पावसाळ्यात तिव्र पाणिटंचाई -NNL

Himayatnagar Severe water shortage in Dr. Annabhau Sathe town during monsoon : हिमायतनगर शहतील डॉ. अण्णाभाऊ साठे नगरात भर पावसाळ्यात तिव्र पाणिटंचाई -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील वार्ड क्रः ७ मधील डॉ. अण्णाभाऊ साठे नगर मध्ये बोअर बंद पडल्याने भर पावसाळ्यात तिव्र पाणि टंचाई भासत असून, पाण्यासाठी या भागातील नागरीकांना भटकंती करावी लागत आहे. दि.18 ऑगस्ट पर्यंत पाणि टंचाईची समस्या सोडवावी अन्यथा डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना महाराष्ट्र राज्य शाखा हिमायतनगर वतीने 20 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा एका निवेदनातून मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय हिमायतनगर यांना देण्यात आला आहे. हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा मिळतील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. मात्र शहरातील जनतेला स्वच्छतेसह भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे वार्ड क्र.7 मधील डॉ. अण्णाभाऊ साठे नगर भागातील नागरिकांनी नगरपंचायतीला वारंवार निवेदन देऊन देखील पाणी समस्या सोड...
Arunkumar jain : अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागाची पाहणी केली -NNL

Arunkumar jain : अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागाची पाहणी केली -NNL

नांदेड, देश विदेश
नांदेड। अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागाची आज म्हणजेच 08 ऑगस्ट 2024 रोजी पाहणी केली. श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकारी संपूर्ण तपासणी दरम्यान त्यांच्यासोबत उपस्थित होते. अरूण कुमार जैन यांनी मालटेकडी – नांदेड दरम्यान रेलवे लाइनची तपासणी केली. त्यांनी नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयास भेट देऊन हरित पर्यावरणासाठी रोपे लावली. महा व्यवस्थापक यांनी डीआरएम कार्यालयात अधिकाऱ्यां सोबत आढावा बैठकही घेतली. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन नांदेड विभागाशी संबंधित विविध रेल्वे विकास कामांबाबत निवेदन सादर केले.   पुढे, महाव्यवस्थापकांनी नांदेड येथील कोचिंग डेपोची पाहणी केली, जिथे त्यांनी कोच देखभाल सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी डब्यांची सविस्तर पाहणी केली आ...
Beloved sisters from Siranjani unite : महाराष्ट्राच्या लाडक्या भावाला राखी पाठविण्यासाठी सिरंजनी येथील लाडक्या बहिणी एकवटल्या -NNL

Beloved sisters from Siranjani unite : महाराष्ट्राच्या लाडक्या भावाला राखी पाठविण्यासाठी सिरंजनी येथील लाडक्या बहिणी एकवटल्या -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, आकांक्षा मादसवार| सिरंजनी येथील सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांच्या संकल्पनेतून गावातील सर्व भगिनीनी आपल्याला लाडकी बहीण म्हणून सन्मान देणाऱ्या मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना राखी पाठवून नातं सार्थक करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रियाळ राजाच्या मिरवणुकीत सर्व भगिनींनी एकत्र येऊन राख्या पाठविल्या याप्रसंगी काही महिलांनी वेड्या बहिणीची वेडी ही माया असे गीत सुद्धा सादर केले. महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बहिणीचा सन्मान दिला. तेंव्हा आम्ही बहिणी सुद्धा आमच्या भाऊरायाच्या पाठीशी आहोत. अस्या प्रतिक्रिया महिला वर्गातून येत होत्या. आणि राक्षबंधांसाठी पाठविण्यात येणारी राख्यांची ही अनोखी भेट मुख्यमंत्र्यांना भारावुन टाकणारी नक्कीच असेल. सिरंजनी येथिल बहिणीने पाठविलेल्या पत्र जसेच्या तशे वाचकांसाठी देत आहोत. प्रती, एकनाथ दादा शिंदे, मुख्यमं...
.. So Congress will also give candidates for the Legislative Assembly to the disabled : .. तर काँग्रेसकडून दिव्यांगांना देखील विधानसभेची उमेदवारी देऊ -NNL

.. So Congress will also give candidates for the Legislative Assembly to the disabled : .. तर काँग्रेसकडून दिव्यांगांना देखील विधानसभेची उमेदवारी देऊ -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व्हेक्षण देखील करण्यात येत आहे.काँग्रेस पक्ष हा कुठलीही जात, धर्म, पंथ असा कुठलाही भेदभाव न करता उमेदवारी देणारा पक्ष आहे. त्यामूळे त्यामध्ये दिव्यांगांनी मागणी केली तर काँग्रेसकडून दिव्यांगांना देखील निश्चितपणे विधानसभेची उमेदवारी देऊ, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मालेगाव रोड येथील भक्ती लाॅन्स येथे आयोजित तीन जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानिमित्ताने प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,सभागृनेते बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित दे...
error: Content is protected !!