Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
What to do after poisoning while spraying? How to control pink bollworm? : फवारणी करताना विषबाधा झाल्यावर काय करायचे ? गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कसे करायचे ? -NNL

What to do after poisoning while spraying? How to control pink bollworm? : फवारणी करताना विषबाधा झाल्यावर काय करायचे ? गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कसे करायचे ? -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी आणि गुलाबी बोंड अळी नियंत्रण कसे करावे यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाभरातील शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या फेसबुक लाईव्ह वरून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गुलाबी बोंडअळीची जीवन साखळी तोडल्याशिवाय त्यावर पुर्णत: नियंत्रण मिळणार नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी कृषि विभाग तसेच विद्यापीठ शास्त्रज्ञ यांनी शिफारस केलेल्या औषधाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मौ. नांदुसा येथे संजय कोंडीबा जनकवाडे यांच्या शेतात किटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी व विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली. हा क...
MP Vasantrao Chavan’s health deteriorated : नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली; प्रकृती स्थिर -NNL

MP Vasantrao Chavan’s health deteriorated : नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली; प्रकृती स्थिर -NNL

नांदेड, तेलंगणा, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| नांदेड येथील काँग्रेसच्या मेळाव्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असल्याने नांदेड लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने एअर अम्ब्युलन्सने हैद्राबादला हलविले आहे. दर महिन्याला त्यांना डायलिसीस कराव लागत. पण त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने अचानक प्रकृती खालावली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. १५ ऑगस्ट दिवशी त्यांच्या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळा, महाप्रसाद, वाढदिवस कार्यक्रम व इतर सर्व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले अशी माहिती चव्हाण परिवाराच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवीण्यात आली आहे. यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांना नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कमी रक्तदाब व श्वास घेण्यास अड...
Even before Rakshabandhan, put time on sister brother : मंगळवार ठरला घातवार; रक्षाबंधनापूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला -NNL

Even before Rakshabandhan, put time on sister brother : मंगळवार ठरला घातवार; रक्षाबंधनापूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| अवघ्या सात दिवसावर बहीण भावाचा रक्षाबंधन सण येऊन ठेपला असतांनाच बहिणीसह अन्य एका महिलेला घेऊन जाणाऱ्या भावाच्या दुचाकीं आणि क्रुझर जीपची समोरासमोर धडक झाल्याची घटना दिनांक १३ रोजी दुपारी हदगाव तालुक्यातील मौजे बामणी फाटा आणि शिबदरा जवळ घडली आहे. या दुर्घटनेत भाऊ खंडू डोके वय २५ वर्ष याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची बहीण अरुणा वागतकर वय २८ वर्ष हीचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बहिणीची ननंद असलेली दुसरी महिला मृत्यूशी झुंज देत असून, या दुर्दैवी घटनेने हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी भोकर तालुक्यातील सम्दरवाडी गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भोकर तालुक्यातील सम्दरवाडी येथील खंडू डोके वय २५ वर्ष हा युवक वारंगा परिसरातील आयुर्वेदिक वैद्याकडे मुळव्याधीचे औषध घेण्यासाठी आपली हिमायतनगर तालुक्यातील डोंगरदऱ्यात असलेल्या मौजे वाळकेवा...
Annimal helth chekup ; काटकळंबा येथे पशुधन पंधरवडानिमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न -NNL

Annimal helth chekup ; काटकळंबा येथे पशुधन पंधरवडानिमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न -NNL

नांदेड, कृषी
उस्माननगर। काटकळंबा येथे संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या सहयोगातून पशुधन पंधरवडाच्या निमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँके - नाबार्ड यांच्या सहाय्याने एकात्मिक पाणलोट प्रकल्पाच्या अंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सध्या पावसाळा हंगाम असल्यामुळे वातावरणात बदल झाले आहे त्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये विविध आजाराची लक्षणे जाणवू लागली आहेत, तसेचअनेक पशुमध्ये वंधत्व आढळून येत आहे या व जनावरांच्या इतर समस्या निवारण उपाययोजना करून आजरांचे निदान करणे आवश्यक होते.तसेच गावातील अनेक जनावरांना गोचीड, गोमाशी व गुद्दी येणे हा आजार पसरला होता या सर्व रोगाचे निदान व्हावे व संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पशुपालकांना आधार व्हावा या उद्देशाने ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पशुवैद्यक दवाखाना क...
Bjp tiranga rally : भाजपा युवा मोर्चा हिमायतनगरच्या हर घर तिरंगा मोटरसायकल रॅलीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

Bjp tiranga rally : भाजपा युवा मोर्चा हिमायतनगरच्या हर घर तिरंगा मोटरसायकल रॅलीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। येथील भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज दि 13 रोजी शहरातील मुख्य रस्त्यावरून हर घर तिरंगा अभियान च्या पार्श्वभूमीवर जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी दुचाकी घेऊन सहभागी होऊन शहरातील मुख्य रस्त्याने काढलेली रैली यशस्वी केली. रैलीच्या सुरुवातीला येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने दुचाकी रैली काढली, यावेळी अनेकांनी हाती तिरंगा ध्वज घेतला होता. सदर रैली ही भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुपजी मोरे, प्रदेश सचिव अरुणजी पाठक, प्रदेश सरचिटनिस युवराज पाटील चाकुरकर, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख, नांदेड उत्तरचे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वागत आयनेनीवार. तसेच नांदेड भाजप जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, जिल्हाचटणीस अशिषभाऊ सकवान, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील ...
Art of living : आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फै आनंद अनुभुती शिबिर हदगाव येथे 20 ऑगस्ट पासुन -NNL

Art of living : आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फै आनंद अनुभुती शिबिर हदगाव येथे 20 ऑगस्ट पासुन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। लाखो भक्ताचे तारण हार श्री श्री रविशंकर जी प्रणीत आर्ट ऑफ लिव्हिंग नांदेड तर्फै आनंद अनुभुती शिबिर (ग्रामीण) हदगांव येथे दि.20 ते 25 ऑगस्ट दरम्यान शिव पार्वती मंगल कार्यालय कौठा हदगांव येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिर द्वारे जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया शिकण्याचा सुवर्ण योग आला आहे या शिबिरमुळे आरोग्य चांगले राहते रागावर नियंत्रण होते. ताण तणाव कमी होतो बुद्धी तीक्ष्ण होते. वेळचे नियोजन करता येते श्वासावर नियंत्रण म्हणजे मनावर नियंत्रण करता येत. तसेच जिम्मेदारी व संकल्प घेतल्यानंतर ते पुर्ण कसे करावे या बद्दल ज्ञान मिळेल ध्यान करण्याची सुंदर टेक्निक या शिबिर मध्ये शिकवल्या जाईल या शिबिरास बसण्या साठी पुर्व नोंदणी आवश्यक आहे. शिबिरात वयोमर्यादा 18+ अशी आहे. आपल्या जिवनात आलेली हि सुवर्ण संधी आहे. या शिबिरमध्ये सहभाग घेण्यासाठी श्री अशोक जी टिकोरे मोबाईल नंबर 9421850167 यांच...
Anuradha Paudwal : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर -NNL

Anuradha Paudwal : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर -NNL

मनोरंजन
मुंबई| सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. सन २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची व बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने या पुरस्कारांची शिफारस केली आहे. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून सर्व पुरस्कारार्थींचे सास्कृति कार्य मंत्री श्री. ...
इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा -NNL

इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नाव नोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा असेही कळविले आहे. विद्...
लाँयन्स क्लब सेंट्रल तर्फे कै. नाना पालकर प्राथमिक विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप -NNL

लाँयन्स क्लब सेंट्रल तर्फे कै. नाना पालकर प्राथमिक विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप -NNL

नांदेड, करियर
नांदेड| भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित कै. नाना पालकर प्रा विद्यालयात लाँयन्स क्लब सेंट्रल नांदेड यांच्यातर्फे मोफत गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. लाँयन्स क्लब यांच्या तर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून कै. नाना पालकर प्रा विद्यालयाच्या होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी भारतमाता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहिल्याबाईंचे हे त्रीजन्मशताब्दी वर्ष असल्याने अहिल्याबाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे सांघिक गीत प्रारंभी विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर विद्यालयातील पन्नास होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी बोलताना कै. नाना पालकर ...
Har Ghar Tiranga : स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” सरस्वती विद्या महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमाने साजरा -NNL

Har Ghar Tiranga : स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” सरस्वती विद्या महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमाने साजरा -NNL

नांदेड, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे| भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सबंध देशभर सुरू असलेल्या 'हर घर तिरंगा' या राष्ट्रीय उपक्रमास महाराष्ट्र शासन तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनानुसार येथील सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अनेक नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दिनांक 13 रोजी महाविद्यालयात प्रथमतः ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव तथा सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रा. कृष्णकुमार नेमानीवार यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली या तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तिरंगा प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी विलोभनीय अशी मानवी साखळी करून...
error: Content is protected !!