HomeनांदेडArt of living : आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फै आनंद अनुभुती शिबिर हदगाव...

Art of living : आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फै आनंद अनुभुती शिबिर हदगाव येथे 20 ऑगस्ट पासुन -NNL

नांदेड। लाखो भक्ताचे तारण हार श्री श्री रविशंकर जी प्रणीत आर्ट ऑफ लिव्हिंग नांदेड तर्फै आनंद अनुभुती शिबिर (ग्रामीण) हदगांव येथे दि.20 ते 25 ऑगस्ट दरम्यान शिव पार्वती मंगल कार्यालय कौठा हदगांव येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिर द्वारे जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया शिकण्याचा सुवर्ण योग आला आहे

या शिबिरमुळे आरोग्य चांगले राहते रागावर नियंत्रण होते. ताण तणाव कमी होतो बुद्धी तीक्ष्ण होते. वेळचे नियोजन करता येते श्वासावर नियंत्रण म्हणजे मनावर नियंत्रण करता येत. तसेच जिम्मेदारी व संकल्प घेतल्यानंतर ते पुर्ण कसे करावे या बद्दल ज्ञान मिळेल ध्यान करण्याची सुंदर टेक्निक या शिबिर मध्ये शिकवल्या जाईल या शिबिरास बसण्या साठी पुर्व नोंदणी आवश्यक आहे.

शिबिरात वयोमर्यादा 18+ अशी आहे. आपल्या जिवनात आलेली हि सुवर्ण संधी आहे. या शिबिरमध्ये सहभाग घेण्यासाठी श्री अशोक जी टिकोरे मोबाईल नंबर 9421850167 यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त संख्येने या शिबिरमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक ज्ञानेशभक्त महेश महाराज शेवाळकर यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments