Wednesday, May 13

Tag: at Hadgaon from 20th August

Art of living : आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फै आनंद अनुभुती शिबिर हदगाव येथे 20 ऑगस्ट पासुन -NNL

Art of living : आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फै आनंद अनुभुती शिबिर हदगाव येथे 20 ऑगस्ट पासुन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। लाखो भक्ताचे तारण हार श्री श्री रविशंकर जी प्रणीत आर्ट ऑफ लिव्हिंग नांदेड तर्फै आनंद अनुभुती शिबिर (ग्रामीण) हदगांव येथे दि.20 ते 25 ऑगस्ट दरम्यान शिव पार्वती मंगल कार्यालय कौठा हदगांव येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिर द्वारे जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया शिकण्याचा सुवर्ण योग आला आहे या शिबिरमुळे आरोग्य चांगले राहते रागावर नियंत्रण होते. ताण तणाव कमी होतो बुद्धी तीक्ष्ण होते. वेळचे नियोजन करता येते श्वासावर नियंत्रण म्हणजे मनावर नियंत्रण करता येत. तसेच जिम्मेदारी व संकल्प घेतल्यानंतर ते पुर्ण कसे करावे या बद्दल ज्ञान मिळेल ध्यान करण्याची सुंदर टेक्निक या शिबिर मध्ये शिकवल्या जाईल या शिबिरास बसण्या साठी पुर्व नोंदणी आवश्यक आहे. शिबिरात वयोमर्यादा 18+ अशी आहे. आपल्या जिवनात आलेली हि सुवर्ण संधी आहे. या शिबिरमध्ये सहभाग घेण्यासाठी श्री अशोक जी टिकोरे मोबाईल नंबर 9421850167 यांच...
error: Content is protected !!