Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Operation Flush Out : ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत एका अरोपीकडून दोन अग्नीशस्त्र दोन जिवंत काडतुस जप्त -NNL

Operation Flush Out : ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत एका अरोपीकडून दोन अग्नीशस्त्र दोन जिवंत काडतुस जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांचे "ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु आहे. त्यानुसार पो.स्टे. इतवारा नांदेड येथील अवैद्य शस्त्र बाळगणारे अरोपीतांची माहिती काढुन त्यांचे विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड यांनी पो.स्टे. हद्दीतील अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपी विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथील गुन्हे शोध पथकातील पोउपनि. रमेश गायकवाड, सपोउपनि. देविदास बिसाडे, पोहेकॉ./664 मोहन हाक्के, पोना./2556 लक्ष्मण दासरवार, पोना./2117 धिरजकुमार कोमुलवार, पोना./2543 चाऊस, पोकॉ./493 संघरत्न गायकवाड यांना आदेश दिले होते. दिनांक 31/08/2024 रोजी पो.स्टे. चे डी.बी. पथकास गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की, बाफना टी पॉईन्ट ल...
Dr. Ankush Devasarkar joined the Shiv Sena : डॉ.अंकुश देवसरकर यांचा शिवसेनेत प्रवेश; हाती शिवधनुष्य घेतले; काँग्रेसला मोठा धक्का-NNL

Dr. Ankush Devasarkar joined the Shiv Sena : डॉ.अंकुश देवसरकर यांचा शिवसेनेत प्रवेश; हाती शिवधनुष्य घेतले; काँग्रेसला मोठा धक्का-NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| काँग्रेसचे नेते डॉ.अंकुश देवसरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक धोरणावर प्रभावित होऊन हिंगोली लोकसभा शिवसेनेचे माजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर पहिल्यांदा नांदेड रेल्वेस्थानकावर त्यांच आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेला शिवसेनेतील पक्ष प्रवेश हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात नवीन चेहरा देण्यासाठी आणि निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी तर नाही ना..? अशी चर्चा राजकीय गोटात होऊ लागली आहे. दरम्यान डॉ अंकुश देवसरकर यांचा प्रवेश हदगाव विधानसभा लढविण्यासाठी अगोदरपासून तयारीत असलेल्या इछुकांच्या आशेवर पाणी फिरविणारा असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीपूर्व...
Pradeep Naik : तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह घरोघरी पोहचविण्यासाठी मा. आ. प्रदीप नाईकांचे कार्यकर्ते लागले कामाला; मतदारांकडून चांगला प्रतिसाद -NNL

Pradeep Naik : तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह घरोघरी पोहचविण्यासाठी मा. आ. प्रदीप नाईकांचे कार्यकर्ते लागले कामाला; मतदारांकडून चांगला प्रतिसाद -NNL

नांदेड, राजकीय
शिवणी, भोजराज देशमुख| यावर्षी दिवाळीच्या नंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होतील असे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यावर यात विविध राजकीय पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले असून.किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी चिन्ह घरोघरी पोहचविण्यासाठी अभियानाला सुरुवात केली असून मतदार संघातील प्रत्येक मतदारापर्यंत कार्यकर्त्यांनी जाऊन आपल्या निशाणीची ओळख करून द्यावे असे सूचना माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहे. त्याच अनुषंगाने किनवट तालुक्यातील ईस्लापुर जिल्हा परिषद सर्कल मध्ये मागील काही महिन्यांपासून माजी आमदार प्रदीप नाईक यांनी पक्ष वाढीसाठी व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार गटाला नव्याने...
Nanded Model : माता व बाल संगोपन विषयात ’नांदेड मॉडेल’ देशपातळीवर यशस्वी करु -NNL

Nanded Model : माता व बाल संगोपन विषयात ’नांदेड मॉडेल’ देशपातळीवर यशस्वी करु -NNL

नांदेड, आरोग्य, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या विशेषतः महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेपूर काळजी घेण्याची गरज असून भविष्यात नांदेड जिल्हा आरोग्य संपन्न म्हणून देशपातळीवर ओळखला जावा, नांदेड मॉडेल विकसित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या सोबत प्रदीर्घ अभ्यासपूर्ण चर्चा केली. खा.डॉ.अजित गोपछडे यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील आरोग्याच्या विषयावर चर्चा करून सद्यस्थितीवर माहिती जाणून घेतली. देशात नांदेड जिल्हा हा आरोग्य संपन्न करण्यासाठी ’नांदेड मॉडेल’ विकसित करण्याबाबत योजना तयार करण्याच्या मुद्यावर विस्ताराने चर्चा झाली. जिल्ह्यातील महिलांचे आरोग्य, कुपोषित मुलांना सकस आहार, गर्भ ...
Save the environment, save the trees : पर्यावरणाचा पळस पोळा, झाडे वाचवा, पर्यावरण टिकवा – वृक्षमित्र ना.वि.कदम यांचे आवाहन -NNL

Save the environment, save the trees : पर्यावरणाचा पळस पोळा, झाडे वाचवा, पर्यावरण टिकवा – वृक्षमित्र ना.वि.कदम यांचे आवाहन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येत्या ६ सप्टेंबर रोजी पोळा सणा निमित्ताने मेढीसाठी पळस व उबरांच्या फांद्या तोडून दारापुढे उभ्या करुन तोडून आणलेल्या फांदीची पूजा केली जाते व नैवद्ये ठेवला जातो या परंपरेबाबत गेली १२ वर्षे झाली खेड्यामध्ये, शहरामध्ये वयोवृध्द तज्ञ पंडीत अभ्या्सक यांना याबद्दल विचारले असता कोणतेही धार्मिक शास्त्रीय कारण कळाले नाही. यावर सर्वांचे उत्तर हेच आहे की, आमच्या आजोबा-पणजोबा पासुन आमचे वडील त्यांनी फांदी लावली म्हणून आम्ही लावतो तरी यामुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळून आपण पोळा सणानिमित्ताने एक झाडं लावण्याचा संकल्प करावा असे आवाहन वृक्षमित्र ना.वि.कदम यांनी केले आहे. या विषयी अधिक माहीतीं देतांना ते म्हणाले की, या परंपरे प्रमाणे गावातील हजारो घरापुढे प्रत्येक चौकटीला ग्रामदेवतेला या फांद्या एका कुटूंबात १५ ते २० तोडल्या जातात. वृक्षतोडीमुळे प्रदुषित झालेल्या काळात ही प्रथा (रुढी) योग्य आ...
Accused’s suicide by killing a woman is a sensational incident in Nanded : महिलेचा खून करून आरोपीची आत्महत्या नांदेडमधली खळबळजनक घटना -NNL

Accused’s suicide by killing a woman is a sensational incident in Nanded : महिलेचा खून करून आरोपीची आत्महत्या नांदेडमधली खळबळजनक घटना -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बंदाघाट परिसरात प्रेमप्रकरणातून एका महिलेचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी घडली आहे. या कृत्यानंतर आरोपीने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सदर युवक हा नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बंदाघाट येथील एका महिलेचे शेजारी राहणाऱ्या एका युवकासोबात प्रेमसंबंध जुळाले होते. या प्रकरणाचा काही काळ सुखाचा गेला, त्यानंतर त्यांच्यात वाद होउ लागला. दरम्यान दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी या दोघांमध्ये अज्ञात कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात युवक संतोष बाने याने सदर महिलेवर चाकूने पोटावर सपासप वार केले. यामध्ये ती महिला गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असत...
Bhagyanagar crime investigation team : भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने 12 तासाचे आत घरफोडीचा गुन्हा उघड केला -NNL

Bhagyanagar crime investigation team : भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने 12 तासाचे आत घरफोडीचा गुन्हा उघड केला -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार माली गुन्हयातील गुन्हेगाराना अटक करण्याबाबत मा. पोलिस अधिक्षक नांदेड यांनी पोलिस निरीक्षक भाग्यनगर यांना आदेशीत केले होते त्यानुसार पो.नि. शेडंगे यांनी गुन्हे शोध पथकास माली गुन्हयातील आरोपोतांचा शोध घेवुन गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पोलीस ठाणे भाग्यनगर येथे दि.29/08/2024 रोजी पो.स्टे.भाग्यनगर गु.र.न. 421/24 कलम 331 (3).305 BNS प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयात पोलिस निरीक्षक रामदास शेंडगे यांचे आदेशाने पो.स्टे भाग्यनगर गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि.केजगीर व पथकाने गुप्त माहीतीच्या आधारे आरोपी निषपन्न करुन दि.30/08/2024 रोजी पेट्रोलिंग दरम्यान ऐ. के. संभाजी मंगलकार्यालया जवळ सदर गुन्हयातील विधीसंघर्षीत बालक यास ताब्यात घेवुन गुन्हयातील गेलामाल संबधाने विचारपुस करत सदर विधीसंघर्षीत बालकाचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी सोन्याचे द...
Shree Kedar Jagadguru’s : श्री केदार जगद्गुरु यांच्या श्रावणमास अनुष्ठान सोहळ्याची 4 सप्टेबर रोजी सांगता -NNL

Shree Kedar Jagadguru’s : श्री केदार जगद्गुरु यांच्या श्रावणमास अनुष्ठान सोहळ्याची 4 सप्टेबर रोजी सांगता -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| श्री हिमवत्‌‍ केदार वैराग्य सिंहासनाधिश्वर केदारनाथ रावल श्री श्री श्री 1008 श्री केदार जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य (उत्तराखंड) यांच्या 52 व्या श्रावण मास अनुष्ठान समाप्ती सोहळा बुधवार दि. 4 सप्टेबर रोजी होणार आहे. हा श्रावण मास अनुष्ठान समाप्ती सोहळा गुरु दशमुख आश्रम भीमाशंकरनगर गोपाळचावडी नवीन नांदेड येथे होणार आहे. त्या अनुषंगाने 5 ऑगस्टपासून सुरु झालेल्या श्रावणमास अनुष्ठान कार्यक्रमनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवाणी सुरु आहे. या निमित्ताने दि.4 सप्टेंबर रोजी सकाळी 8 दु.12 यावेळात इष्टलिंग महापुजा, दु.12 ते 2 यावेळात धर्मसभा आणि मान्यवरांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दु. 2 ते 6 यावेळात महाप्रसादाचा कार्यक्रम होइल. या सर्व कार्यक्रमाचा भक्तगणांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदशमुखाश्रम गोपाळचावडी भक्तमंडळी यांनी केले आहे....
beautiful Ganesh idol : धनेगाव येथील गणेश मुर्तीकार गोविंद चिलोरे यांच्या आकर्षक व सुबक गणेश मूर्तीला मागणी -NNL

beautiful Ganesh idol : धनेगाव येथील गणेश मुर्तीकार गोविंद चिलोरे यांच्या आकर्षक व सुबक गणेश मूर्तीला मागणी -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील धनेगाव येथील गणेश मूर्तीकार गोविंद लक्ष्मण चिलोरे यांच्या आकर्षक व सुबक अशा गणेश मूर्तीला ग्रामीण भागासह सार्वजनिक व घरगुती गणेश मंडळांनी मागणी केली असून या वर्षी तिस टक्यांनी भाव वाढले असून महागाईतही गणेश मूर्ती मागणी वाढल्याचे सांगितले, सार्वजनिक मंडळांनी गेल्या तीन चार वर्षापासून स्थानिक मुर्तीकारांना प्राधान्य मिळत असल्याने मुर्ती कलाकार मध्ये ऊत्साह असल्याचे सांगितले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश मूर्ती ला लागणारे साहित्य कलर, वारनेस,माती पिओपी ,नारळ काता हे साहित्य तिस टक्यांनी वाढले आहे तर मजुरी दरात वाढ झाल्याचे सांगुन दरवर्षी फेब्रुवारी मध्ये साधारण एक दोन फुटी गणेश मुर्ती तयार करावयाची व नंतर उर्वरित तीन महिने कलर देणे हि कामे नित्यांचे झाल्याचे सांगुण मोठया मुर्ती चार फुट तयार करण्यासाठी लागणार वेळ जागा यानुसार व मागणी प्रमाणे करण्यात येत अस...
Sports day celebration : खो खो असोशिएशन यांच्या वतीने क्रिडा दिन साजरा -NNL

Sports day celebration : खो खो असोशिएशन यांच्या वतीने क्रिडा दिन साजरा -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड| क्रीडा दिनानिमित्ताने नांदेड जिल्हा खो-खो असोसिएशन तर्फे क्रीडा दिन साजरा करण्यात आला, यावेळी क्रिडा खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गोपिले, प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे ,तालुका क्रीडा अधिकारी बेतेवार ,तालुका क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर ,विनोद कांचनगिरे संतोष कांचनगिरे डॉ.राहुल वाघमारे ,विनोद जमदाडे ,सूर्यवंशी, नागराज ,प्रमुख पाहुणे उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी टेंबरे विद्यार्थ्यांना भविष्यकाळात राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडावे व नोकरीसाठी प्रयत्न करावेत आणि मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना माहिती दिली हॉकीचे जादूगार म्हणजे ध्यानचंद यांची प्रेरणा घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत सिडको हडकोतील खेळाडू गेले पाहिजे अशी अपेक...
error: Content is protected !!