HomeनांदेडShree Kedar Jagadguru's : श्री केदार जगद्गुरु यांच्या श्रावणमास अनुष्ठान सोहळ्याची 4...

Shree Kedar Jagadguru’s : श्री केदार जगद्गुरु यांच्या श्रावणमास अनुष्ठान सोहळ्याची 4 सप्टेबर रोजी सांगता -NNL

नांदेड| श्री हिमवत्‌‍ केदार वैराग्य सिंहासनाधिश्वर केदारनाथ रावल श्री श्री श्री 1008 श्री केदार जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य (उत्तराखंड) यांच्या 52 व्या श्रावण मास अनुष्ठान समाप्ती सोहळा बुधवार दि. 4 सप्टेबर रोजी होणार आहे.

हा श्रावण मास अनुष्ठान समाप्ती सोहळा गुरु दशमुख आश्रम भीमाशंकरनगर गोपाळचावडी नवीन नांदेड येथे होणार आहे. त्या अनुषंगाने 5 ऑगस्टपासून सुरु झालेल्या श्रावणमास अनुष्ठान कार्यक्रमनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवाणी सुरु आहे.

या निमित्ताने दि.4 सप्टेंबर रोजी सकाळी 8 दु.12 यावेळात इष्टलिंग महापुजा, दु.12 ते 2 यावेळात धर्मसभा आणि मान्यवरांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दु. 2 ते 6 यावेळात महाप्रसादाचा कार्यक्रम होइल. या सर्व कार्यक्रमाचा भक्तगणांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदशमुखाश्रम गोपाळचावडी भक्तमंडळी यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments