Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Dr.Hansraj Vaidya ; “लाडके ज्येष्ठ माय-बाप” योजना राबवून महाराष्ट्र शासनास जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याची संधी – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr.Hansraj Vaidya ; “लाडके ज्येष्ठ माय-बाप” योजना राबवून महाराष्ट्र शासनास जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याची संधी – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| पर्वालाच देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींच्या शुभ हस्ते जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या ऐतेहासिक विहाराचा राष्ट्रार्पण सोहळा उदगीर येथे हजारो महिला पुरूष नागरिकांच्या साक्षिने व अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितित संपन्न झाला. उपस्थित जनतेला मार्ग दर्शन करतानां महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याने महिला अर्थिक सक्षमीकरणाचा एक नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे.! . त्याच धरतीवर महाराष्ट्र राज्य शासनास व केंद्र शासनासही राष्ट्रनिर्माते,राष्ट्राचे खरे शिल्पकार तथा राष्ट्रीय संपत्ती असलेल्या पण अत्यंत गरिब, गरजवंत,दुर्लक्षित, उपेक्षित तथा वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता आणि दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची व ज्येष्ठ नागरिक समूहाला खूश करण्याची एक नामी संधी मिळालेली आहे. केंद्र श...
Celebrate Ganeshotsav peacefully : गणेशोत्सव शांततेत साजरा करा, पोलीस निरीक्षक आयलाने.. NNL

Celebrate Ganeshotsav peacefully : गणेशोत्सव शांततेत साजरा करा, पोलीस निरीक्षक आयलाने.. NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड| गणेशोत्सव शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे यासाठी गणेश मंडळ पदाधिकारी यांनी सर्तक रहावे तर गावात पोलीस पाटील यांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी केले. ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव निमित्ताने आयोजित ६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत नांदेड नायब तहसीलदार डांगे नावामनपाचे सहायक आयुक्त संभाजी कास्टेवाड,अग्निशमन अधिकारी डी.एन.गायकवाड ,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अच्युत भातलोंढे,केशव जावळे, डॉ.नरेश रायेवार, वैजनाथ देशमुख, मनपाचे स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल, सौ.सुमनताई खोसडे,सौ.जयश्री संजय इंगळे,प्रविण हंबर्डे,लवकुश अवनुरे,भास्कर बुधदेवार, पांडुरंग हंबर्डे, कृष्णा पगडे, संतोष मोरे,अल्का बोकारे,सौ.खटके, सुनिता गाढे,गोविंद तेलंगे,अरूणा ठोके, शिवाजी सोनटक्के,बालासाहेब सुर...
Statement of pending demand : नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन -NNL

Statement of pending demand : नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन -NNL

नांदेड, आरोग्य, लातूर
नांदेड| लातूर ( हिवताप व हत्तीरोग ) विभागच्या सहाय्यक संचालक मा. डॉ वैशाली तांभाळे मॅडम आज दि. 6 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा दौरावर आले असता नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या प्रलंबित न्याय मागण्या बाबत निवेदन देण्यात आले. लवकरच मागण्या निकाली काढण्यात येतील असे डॉ वैशाली तांभाळे मॅडम यांनी आश्वासन दिले. यावेळी डॉ राजेश्वर माचेवार जिल्हा हिवताप, हत्तीरोग अधिकारी नांदेड, डॉ विद्या झिने मॅडम निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड, डॉ अंकुशे कुलदिप, आरोग्य पर्यवेक्षक मोहन पेंढारे, महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष सत्यजीत टिप्रेसवार, उपाध्यक्ष चंद्रभान धोंडगे, सरचिटणीस माणिक गिते, कार्याध्यक्ष व्यंकटेश पुलकंठवार, सहसरचिटणीस माधव कोल्हे आदी उपस्थित होते....
Aditya Thackeray : युवा सेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांची कासलीवाल यांनी घेतली भेट -NNL

Aditya Thackeray : युवा सेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांची कासलीवाल यांनी घेतली भेट -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| युवा सेनेचे पक्ष प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नांदेड दौऱ्यावर आले असता किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी भेट घेऊन आदित्य ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. युवासेना पक्षप्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची अतिवृष्टीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने नांदेड येथे विमानतळावर किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्यासाठी सचिन कासलीवाल यांनी किसान जन आंदोलन भारतच्या वतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवेदन देण्यात आले....
Arrival of Shri Ganesha : आगमन श्री गणेशाचे.. आस्थेच्या बळावर राजकारण्याना पुढे नेण्यासाठी गणेश उत्सव निश्चितच उपयोगी ठरेल -NNL

Arrival of Shri Ganesha : आगमन श्री गणेशाचे.. आस्थेच्या बळावर राजकारण्याना पुढे नेण्यासाठी गणेश उत्सव निश्चितच उपयोगी ठरेल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, गोविंद मुंडकर| श्री गणेश यांचे आगमन उत्साहवर्धक आणि आनंददायक असते. सर्व जाती धर्मातील लोक या उत्साहात सहभागी होतानाचे चित्र एकात्मतेचे पुरस्कार करणाऱ्या गावात दिसून येते. नांदेड जिल्ह्यातील विविध गावात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेश ही विद्येची देवता. आराधनेत प्रथम वंदन करावयाची देवता. याचबरोबर विघ्नविनाशक म्हणून गणेशाची आराधना केली जाते. आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या अनेक धार्मिक पंडितात श्री गणेशाच्या आराधनेच्या विविध बाबी जशा महत्त्वपूर्ण ठरल्या, तशा लोक चळवळीत लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला मिळवून दिलेले सार्वजनिक रूप आजही समाजातील विविध घटकातील लोक पुरस्कार करताना दिसून येतात. या उत्साहात नांदेडकर सहभागी होण्यापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांना विचलित केले. विधानसभा निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणूक लक्षात घेता अनेक राजकारणी विवंचनेत असल्याचे चित्...
Collector Abhijit Raut : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी -NNL

Collector Abhijit Raut : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी -NNL

करियर, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील अनेक युवक आपले शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या शोधात आहेत. युवकांना विद्या वेतनासह घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून बारावी पास, आयटीआय, पदविका आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, ज...
Mukhed police : मुखेड पोलीसांनी गोवंश जातीचे जनावरे पकडुन 2 लक्ष 68 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

Mukhed police : मुखेड पोलीसांनी गोवंश जातीचे जनावरे पकडुन 2 लक्ष 68 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
मुखेड/नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, (Operation flush out) अंतर्गत अवैध जनावरांची वाहतुक करणारे इसमांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुखेड पोलीसांनी गोवंश जातीचे जनावरे पकडुन 2 लक्ष 68 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त केला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोनि लक्ष्मण व्यंकटराव केंद्रे, पोस्टे मुखेड हद्दीत (Operation flush out) अंतर्गत कार्यवाही करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, बेटमोगरा गावाकडुन सलगारा फाटयाकडे एका पिकअप वाहनांमध्ये गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी घेवुन जात असल्याचे खात्रीशीर माहीती मिळाल्याने सोबत अंमलदार घेवुन सापळा लावुन थांबले असता दिनांक 06.09.2024 रोजी चे पाहाटे 05.00 वा. चे सुमारास एक पिकअप वाहन क्रमांक एमएच-26/बीई-5056 हा येत असलेला दिसला असता त्यास थांबवुन वाहन तपासणी केली. त्या वाहनाच्या आत 08 गाय व कारवड किंमत 1,0...
Gutkha smuggling car seized : गुटख्याची तस्करी करणारी गाडी किनवट पोलिसाच्या ताब्यात 20 लाखाच्या मुद्देमालासह गुटखा जप्त; आरोपी मात्र फरार -NNL

Gutkha smuggling car seized : गुटख्याची तस्करी करणारी गाडी किनवट पोलिसाच्या ताब्यात 20 लाखाच्या मुद्देमालासह गुटखा जप्त; आरोपी मात्र फरार -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| दिनांक 5- 9- 2024 च्या रात्री शहरात पोलिस रात्रीची गस्त घालत असताना एक बोलेरो पिकप वाहनाने तंबाखू युक्त गुटखा भरून राष्ट्रीय महामार्ग रोडणे जात असताना आंबेडकर चौक किनवट येथे येताच पोलिसांनी सदर वाहनाची चौकशी केली अन त्यात चक्क 13 लाख 38 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. वाहनाच्या किंमत सहित वीस लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल किनवट पोलीसांनी जप्त केला. सदर गुटखा हा हिमायतनगर ते सारखणी येथे जात होता अशी माहिती समोर येत आहे. वाहन मुद्देमाल जप्त केले परंतु गाडी चालक फरार कसा झाला ? सारखानीतील मीडियाच्या नावाखाली हा अवैध्य गुटखा तस्करी करणारा आणि त्याचा साथीदार कोण, याची कसून चौकशी होणे गरजेचे असून आता पुन्हा एकदा सारखणीच गुटखा तस्करांचे केंद्रबिंदू आहे हे लवकरच पोलिसांनी सदर तस्करांचा शोध घेतल्यानंतर निष्पन्न होणार आहे. याबाबत सविस्तर वृत्ताचे की, दिनांक 5-9 च्या रा...
Khadki murder case : खडकी येथील शेख बाबु यांच्या खुनातील अन्य फरार आरोपीना अटक करून न्याय देण्याची मागणी -NNL

Khadki murder case : खडकी येथील शेख बाबु यांच्या खुनातील अन्य फरार आरोपीना अटक करून न्याय देण्याची मागणी -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणार मौजे खडकी बा. येथे दिनांक 25/05/2009 रोजी शेख बाबु शेख करीम यांचा येथीलच काही पारधी समाजातील लोकांनी खुलेआम खुन केला होता. आजपर्यंत सदर गुन्ह्यातील इतर सहा आरोपींना अटक झाली नसुन, त्यांना तात्काळ अटक करुन कार्यवाही करावी आणि पेरोल रजेवर येऊन फरार असलेल्या आरोपीला अटक करून न्याय द्यावा अशी मागणी दिनांक ०५ रोजी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शेख जीलानी शेख बाबा यांनी केली आहे. अर्जदार शेख जीलानी शेख बाबा, यय 45 वर्ष, धंदा शेती, रा. खडकी बाजार ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मला दोन भाऊ असुन नामे राख सलीम शेख बाबा, शेख कलीम शंख बावा व तीन बहीणी आहेत. माझे वडील रोख बाबु शे. करीम यांचा दिनांक 25/05/2009 रोजी पारधी समाजातील काही गावगुंडांती त्यांचा खुलेआम खुन करुन ठार मारले होते...
Deepak Deshpande : सण उत्सव काळात सिडको हडको तील पथदिवे चालू करा – शिवसेना ऊपशहर प्रमुख दीपक देशपांडे -NNL

Deepak Deshpande : सण उत्सव काळात सिडको हडको तील पथदिवे चालू करा – शिवसेना ऊपशहर प्रमुख दीपक देशपांडे -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| नांदेड शहर वाघाळा महानगर पालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको हडको परिसरात गणेशोत्सव काळात रोड लगत व समाज मंदिर ,धार्मिक स्थळे ,या ठिकाणी तात्काळ पथदिवे बसविण्यात यावे असे निवेदन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सिडकोचे उपशहर प्रमुख दीपक देशपांडे यांनी एका निवेदन नावामनपा शहर विधुत अभियांता ढवळे यांना दिले आहे. सिडको हडको परिसरात नुकताच सिमेंट काँक्रीटचे रस्ता बनविण्यात आले असून दुतर्फा असलेले स्ट्रीट लाईट पोल काढण्यात आले आहेत. परंतु रस्त्या लगत विजेचे खांब बसविण्यात न आल्याने मुख्य रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून गेल्या अनेक दिवसांपासून हा मुख्य परिसर अंधारात असल्याने तात्काळ ते बसवावेत. धार्मिक स्थळे, बुद्ध विहार ,येथे तात्काळ लाईट बसविण्यात यावे व गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळ व होणारी गर्दी पाहता तात्काळ स्ट्रीट लाईट बसवावे अन्यथा शिवसेना स्टाईल...
error: Content is protected !!