Saturday, July 11

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Honorable meritorious : लोह्यात माजी उपनगराध्यक्ष कालवश संभाजीराव पुण्यस्मरण निमिताने’ गुणवंतांचा सत्कार संपन्न -NNL

Honorable meritorious : लोह्यात माजी उपनगराध्यक्ष कालवश संभाजीराव पुण्यस्मरण निमिताने’ गुणवंतांचा सत्कार संपन्न -NNL

नांदेड, सोशल वर्क
लोहा| साठच्या दशकात गोरगरीब गरजवंत व ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉ-बानासाहेव आवेडकर मुलांचे वसतीगृह व कंधार येथे रमामाना मुलींचे वसतीगृह सुरु करून हजारो विद्याथ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे कालवश संभाजीराव धुतमल यांच्या बाराव्या पुण्य स्मरणा निमित्र' जिज्ञासा 'अभ्यासिकेत' गुणवंताचा गौरव सोहळा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका कमलबाई संभाजीराव धुतमल होत्या प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार माजी उपनगराध्‌यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, भास्कर पाटील पवार, दता शेटे, आयोजक माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल , जिज्ञासाचे संस्थापक हरिहर धुतमल यांची उपस्थिती होती. सतरच्या दशकात बोर्डिंग मध्ये शिकलेले प्रा-डॉ घनश्याम गोरे (लोहा) लोह्याचे भूमिपुत्र पोलीस उपनिरीक्षक भिमानंद महाबळे (लोहा) प्...
Ghuman Yatra : महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये ऋणानुबंध निर्माण करणारी एकमेव चळवळ : ‘घुमान यात्रा‘ -NNL

Ghuman Yatra : महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये ऋणानुबंध निर्माण करणारी एकमेव चळवळ : ‘घुमान यात्रा‘ -NNL

नांदेड, लेख
महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्याचे अनोखे नाते आहे. राष्ट्र बलिदानाची आणि शेतीनिष्ठ परिश्रमाची पंजाब राज्याची खासियत तंतोतंत महाराष्ट्राशी जुळणारी आहे. या दोन्हीही राज्याच्या ऐतिहासिक संघर्षाची गाथासुध्दा खुपच प्रेरणादायी आहे. त्या सोबतच महाराष्ट्रात धर्मसुधारणेची चळवळ राबविणारे संत नामदेव यांच्या कार्याचा महिमा हा पंजाब आणि महाराष्ट्र राज्यांना जोडणारा आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पंजाब पर्यंत गेलेल्या संत नामदेवांच्या सातशे वर्षापुर्वी सुरू केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या चळवळीला पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न दरवर्षी न चुकता होतो ती म्हणजे नानक साई फाऊंडेशनची 'घुमान यात्रा' होय. जेष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन श्री पंढरीनाथ बोकारे यांच्या कल्पनेतुन घुमान यात्रेचे गेल्या १० वर्षांपासून सातत्याने नियोजन होत असते. खर म्हणजे महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातले सांस्कृ...
Ramesh Lokhande has been elected : रमेश लोखंडे यांची मंत्रालयीन वैद्दकीय शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड -NNL

Ramesh Lokhande has been elected : रमेश लोखंडे यांची मंत्रालयीन वैद्दकीय शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड -NNL

करियर, नांदेड
नांदेड| अनु.जाती/जमाती/विजा-भज/इ.मा.व/वि.जाप्र/शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई भारतजी वानखेडे प्रणित वैद्यकीय शाखेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश लोखंडे यांची निवड करण्यात आली असून नुक्तेच एका कार्यक्रमात नियुक्ती पत्र देऊन निवडीचे स्वागत करण्यात आले आहे. रमेश लोखंडे यांच मागच्या आठरा वर्षांपासून सामान्य कुटुंबातील रुग्ण व आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे आवश्यक तेथे मदत करणे यासाठी त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.संघटनेच्या संघटन कार्यातील कामगिरी पहाता भारतजी वानखेडे यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र संघटनेचे प्रदेश महासचिव डॉ उत्तमराव सोनकांबळे यांनी नुकतेच प्रदान केले यावेळी पू.भदंत पय्यांबोधी थेरो सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे, प्रवक्ते सुभाष लोणे ,संजय रत्नपारखे,नंदु मेहकर बबन दवणे शै...
setting up bird stops in soybean fields : सोयाबिनच्या शेतात पक्षी थांबे उभारण्याचे कृषी विभागाचे आवाहन -NNL

setting up bird stops in soybean fields : सोयाबिनच्या शेतात पक्षी थांबे उभारण्याचे कृषी विभागाचे आवाहन -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| शेतकऱ्यांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी 'T’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. तसेच विविध किड आणि रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार विविध उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. विविध कीड आणि रोग नियंत्रणाबाबत उपाययोजना तूर पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 5 टक्के निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 15 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तूर पिकात शेंगा पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे 50 मीटर अंतरावर शेतात उभारावेत. सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी 5 स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १...
Sandeep Bhau Manjarmakar : अतिवृष्टीग्रस्त कुटुंबाला तात्काळ मदत द्या अन्यथा रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल- संदीपभाऊ मांजरमकर -NNL

Sandeep Bhau Manjarmakar : अतिवृष्टीग्रस्त कुटुंबाला तात्काळ मदत द्या अन्यथा रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल- संदीपभाऊ मांजरमकर -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड शहरातील श्रावस्ती नगर, तेहरा नगर, पंचशील नगर, जुना नांदेड परिसरात मागील 4 ते 5 दिवसात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरी वस्त्यांमधे पाणी साचून तलावाचे स्वरूप आले होते. त्यात अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यांना विना पंचनामे तात्काळ सरसकट आर्थिक मदत द्या अन्यथा रिपब्लिकन सेना तीव्र आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री याना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य मोहनदादा लांडगे, नांदेड जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ मांजरमकर, जिल्हा महासचिव शंकर थोरात, जिल्हा सचिव रविंद्र सोनकांबळे, इंजि. नरेश शास्त्री, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अंकुश सावते, बंटी कंधारे, संतोष आगबोटे, भीमराव बुक्तरे, रोहन दादा नरवाडे, दिगंबर वाघसर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत....
cotton crop : कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगावर उपाययोजना -NNL

cotton crop : कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगावर उपाययोजना -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| सद्यपरिस्थितीमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर (पॅराविल्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही विकृती पिक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेले असताना अधिक प्रमाणात दिसून येते. पावसाच्या मोठ्या खंडामुळे, कपाशी पि‍कास पावसाचा तान बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेले जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तथा सुकल्यासारखे दिसते. तसेच त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळे पडतात. तसेच पात्या, फुले व अपरिपक्व बोंडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मूळे कुजत नाहीत. रोगग्रस्त झाडास हमखास नविन फूट येते...
Respect other religions – Bhadanta Panyabodhi Thero : इतर धर्माबद्दल आदर बाळगावा – भदंत पंयाबोधी थेरो -NNL

Respect other religions – Bhadanta Panyabodhi Thero : इतर धर्माबद्दल आदर बाळगावा – भदंत पंयाबोधी थेरो -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| सण उत्सवाच्या काळात शांतता अबाधित राहील यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. समाजमन कलुषित होणार नाही याचीही दक्षता आपण समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने घेतली पाहिजे. आपण कोणत्याही धर्माचे असू पण इतर धर्माबद्दल आदर बाळगावा असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी केले. ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जिल्हा शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते. गणेशोत्सव, ईद-ए- मिलाद, वर्षवासानिमित्त जिल्हा शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, आर डी सी वडदकर, ॲडिशनल पोलीस अधीक्षक सुरज गुरव, डी वाय एसपी आयपीएस कृतिका मॅडम, उपायुक्त गिरीश कदम, नगरसेवक दुष्यंत सोनाळे, वसिम भाई शोयब तसेच गणेशोत्सव...
Nanded Lekki : नांदेडच्या लेकीचा मुंबईच्या आझाद मैदानात सन्मान -NNL

Nanded Lekki : नांदेडच्या लेकीचा मुंबईच्या आझाद मैदानात सन्मान -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड/मुंबई, गोविंद मुंडकर। किनवट तालुक्यातील छोट्याश्या सावरगांव येथील मूळच्या रहिवाशी असलेल्या कॉम्रेड उज्वला पडलवार यांची लोकमतने दखल घेतली होती. आणि देशाच्या महामहीम राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांच्या राजभवनातील कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण दिले होते. नांदेड येथील सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) कामगार संघटनेच्या धडाडीच्या नेत्या,कार्यकर्त्या तथा जिल्हाध्यक्षा आणि राज्य सचिव म्हणून कॉ.उज्वला ह्या योग्य पद्धतीने काम पहात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आणि राज्यात अनेक यशस्वी आंदोलने होऊन गोरगरीब पीडितांना न्याय मिळाला आहे. त्यांची आणि त्यांच्या संघटनेची दखल घेत लोकमत ने सखी मंचच्या रोप्य महोत्सवी कार्यक्रमात त्यांना निमंत्रित केले आहे होते.तसे पत्र लोकमत समूहाचे प्रमुख राजेंद्र दर्डा यांनी त्यांना २८ ऑगस्ट रोजी पाठविले होते. देशाच्या आदरणीय राष्ट्र्पती द्रौप...
शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे – डॉ राम वाघमारे-NNL

शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे – डॉ राम वाघमारे-NNL

करियर, नांदेड
नांदेड। शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन साहित्यिक तथा मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. राम वाघमारे यांनी केले. नांदेड येथील श्री शारदा भवन अध्यापक महाविद्यालयात गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणराव चव्हाण विधि महाविद्यालय व श्री शारदा भवन अध्यापक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. विना पाटील या उपस्थित होत्या. पुढे ते म्हणाले, विद्यार्थ्यांना परिपूर्ण व सक्षम बनवण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला तंत्रज्ञानात अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल काढून पुस्तकांकडे वळवण्याचे आव्हानात्मक कार्य शिक्षकांसमोर असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश नळगे यांनी केले. या कार्यक्रमास डॉ....
error: Content is protected !!