HomeकरियरRamesh Lokhande has been elected : रमेश लोखंडे यांची मंत्रालयीन वैद्दकीय शाखेच्या...

Ramesh Lokhande has been elected : रमेश लोखंडे यांची मंत्रालयीन वैद्दकीय शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड -NNL

नांदेड| अनु.जाती/जमाती/विजा-भज/इ.मा.व/वि.जाप्र/शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई भारतजी वानखेडे प्रणित वैद्यकीय शाखेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश लोखंडे यांची निवड करण्यात आली असून नुक्तेच एका कार्यक्रमात नियुक्ती पत्र देऊन निवडीचे स्वागत करण्यात आले आहे.

रमेश लोखंडे यांच मागच्या आठरा वर्षांपासून सामान्य कुटुंबातील रुग्ण व आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे आवश्यक तेथे मदत करणे यासाठी त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.संघटनेच्या संघटन कार्यातील कामगिरी पहाता भारतजी वानखेडे यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

त्यांना निवडीचे पत्र संघटनेचे प्रदेश महासचिव डॉ उत्तमराव सोनकांबळे यांनी नुकतेच प्रदान केले यावेळी पू.भदंत पय्यांबोधी थेरो सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे, प्रवक्ते सुभाष लोणे ,संजय रत्नपारखे,नंदु मेहकर बबन दवणे शैलेंद्र दवणे सुमेध लोखंडे रत्नदिप लोखंडे अदी संघटनेचे पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments