Saturday, July 11

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Ganaraya was welcomed in Himayatnagar : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात हिमायतनगरात गणरायाचे जल्लोषपूर्व वातावरणात स्वागत -NNL

Ganaraya was welcomed in Himayatnagar : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात हिमायतनगरात गणरायाचे जल्लोषपूर्व वातावरणात स्वागत -NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार| रेल्वे, ट्रैक्टर, टेम्पोने शहरात दाखल जालेल्या बाप्पा गणरायाचे शहरातील बाल - गोपाल व नवतरुण युवकांनी ढोल ताशा व गणपती बाप्पा मोरया...च्या गजरात जल्लोषापूर्ण वातावरणात स्वागत केले. दरम्यान पावसाच्या सारी कोसळल्याने गणरायाच्या स्वागताला वरून राजाही अवतरले असल्याने उत्सवाच्या आनंदात आणखीन भर पडली होती. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी मंगल वाद्य व पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शहर व ग्रामीण परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने निनादून गेला होता. श्रावण शुक्ल ४ दि.०७ सप्टेंबर शनिवारी अवघ्या देशभरात गणरायाचे थाटात आगमन झाले असून, गणरायाच्या स्वागतासाठी वरून राजाने स्थापनेच्या दिवशी हजेरी लाऊन गणेशाचे जोरदार स्वागत केले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर आणि बाजारपेठेत थाटलेल्या दुकानात विघ्नहर्ता श्री गणेशाची मूर्ती खरेदीसाठी बाल -गोपला...
a person selling opium : स्थानिक गुन्हे शाखेने आफीम विक्री करणाऱ्या व्यक्तिस घेतले ताब्यात -NNL

a person selling opium : स्थानिक गुन्हे शाखेने आफीम विक्री करणाऱ्या व्यक्तिस घेतले ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अंमली पदार्थाची ब्रिक्री करणारे व्यक्तींची माहिती काढुन, त्यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने आफीम विक्री करणाऱ्या व्यक्तिस ताब्यात घेतले असून, या कार्यवाहीबद्दल सर्व स्तरातून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत पो. नि. उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांचे मार्गदर्शना खाली पथकातील पोलीस उप निरीक्षक आनंद बिचेवार यांना दिनांक ०६.०९.२०२४ रोजी माहिती मिळाली की, नांदेड शहरात एक इसम अंमली पदार्थ आफीमची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यावरुन त्यांनी सदरची माहिती वरिष्ठांना देवुन, महसुलचे राजपत्रित अधिकारी एस. व्हि. दिघलवार, नायब तहसिलदार, नांदेड यांचेसह शासकिय पंच व पोलीस अंमलदार यांचेसह साफळा रचुन, पोलीस ठाणे वजिराबाद ह...
announced ‘Gunwant Teacher Award’: विद्या प्रसारिणी हायस्कूलचे सहशिक्षक श्री पाराशर स्वामी यांना ‘ गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर  -NNL

announced ‘Gunwant Teacher Award’: विद्या प्रसारिणी हायस्कूलचे सहशिक्षक श्री पाराशर स्वामी यांना ‘ गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर  -NNL

नांदेड, करियर
नांदेड| पूर्णा येथील विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूलचे मराठी विषयाचे सहशिक्षक श्री पाराशर शंकरराव स्वामी यांना अविष्कार फाउंडेशन ऑफ इंडिया (NGO) कोल्हापूर यांच्यातर्फे यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वामी सर हे गेल्या 19 वर्षापासून या शाळेत अध्यापनाचे कार्य करतात.एक उपक्रमशील शिक्षक, विद्यार्थी प्रिय शिक्षक , उत्कृष्ट वक्ते सूत्रसंचालक, कथाकार, नाट्यदिग्दर्शक, विद्यालय गीताचे रचनाकार, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा अशा अनेक स्पर्धेतून विद्यार्थ्यांना घडवणारे, 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ' या स्पर्धे शाळेला यश मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान देणारे, शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही सरांचा कार्य आहे. रक्तदान शिबिर, वधु-वर परिचय मेळावा, सामूहिक विवाह मेळावा, वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती घडवून आणण्यात महत...
Nanded Collector Abhijit Raut was gifted Gomay Ganesh : नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना अभिनेता विनय देशमुख यांचेकडुन गोमय गणेश भेट -NNL

Nanded Collector Abhijit Raut was gifted Gomay Ganesh : नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना अभिनेता विनय देशमुख यांचेकडुन गोमय गणेश भेट -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सिने अभिनेता विनय देशमुख यांनी गाईंचे शेण,माती,गोमुत्र पासुन बनवलेली "गणेश मुर्ती" गोमय गणेश भेट दिली आहे. पर्यावरण पुरक गणेश मुर्ती असल्याने राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गणेश उत्सव काळात श्री गणेशाची प्लास्टर ऑफ पॅरीस पासुन बनवलेल्या मुर्ती पुजेत ठेवतात. नंतर त्याचे विसर्जन करतात परंतु प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती पाण्यात दिर्घ काळ तशाच राहुन पर्यावरणास बाधक ठरतात याला पर्याय म्हणुन शाडु मातीच्या मुर्ती ही संकल्पना समोर आली. याही मुर्ती विसर्जनानंतर त्याचा गाळ साचतो. याही पुढे जाऊन अभिनेता विनय देशमुख यांनी गाईंच्या शेण गोमुत्रा पासुन गोमय गणेश बनवण्याचे काम मागिल दोन वर्षा पासुन सुरू केले आहे. गोमय गणेश पाण्यात सहज विरघळतो, तुळशी वृंदावनात विसर्जीत केल्यास त्याचे खत बनते, या मुर्तीत वेगवेगळ्या वनस्पतीच्या ज्यात तुळ...
Mrs. Aruna Narwade : शिक्षकांनी आपल्या कर्तव्याशी प्रमाणिक राहावे -सौ. अरुणा नरवाडे -NNL

Mrs. Aruna Narwade : शिक्षकांनी आपल्या कर्तव्याशी प्रमाणिक राहावे -सौ. अरुणा नरवाडे -NNL

करियर, नांदेड
नांदेड| देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचे अनमोल असे योगदान आहे हे नाकारता येणार नाही पण स्पर्धेच्या काळात शिक्षकांनी आपल्या कर्तव्याशी प्रमाणिक राहिल्यास खऱ्या अर्थाने शिक्षक दीन साजरा केल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरूणा नरवाडे यांनी केल्या. दीपक नगर तरोडा बुद्रुक येथील श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव के.जी.नरवाडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन राऊत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यशवंत थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीब...
Adarsh ​​Teacher Award : आदर्श शिक्षक पुरस्काराने मीरा परोडवाड(आपसवार) यांंचा शिक्षण मंत्राच्या हस्ते गौरव -NNL

Adarsh ​​Teacher Award : आदर्श शिक्षक पुरस्काराने मीरा परोडवाड(आपसवार) यांंचा शिक्षण मंत्राच्या हस्ते गौरव -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार .नांदेड जिल्ह्यातील जि प केंद्र शाळा करंजी तालुका माहूर, येथील प्राथमिक शिक्षिका यांना आदिवासी विभागात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागा कडून सन 2023- 24 करिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला . शिक्षक दिनानिमित्त दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथे आयोजित शिक्षण गुणगौरव पुरस्कार सोहळ्यांतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्रीमा.ना.श्री दीपक केसरकर साहेब व विधानसभा अध्यक्ष मा.ना. श्री राहुल नार्वेकर साहेब, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा.ना. आय.ए. कुंदन,मॅडम तसेच शालेय आयुक्त मा.ना. सुरज मांढरे साहेब आदी उपस्थित होते . मीरा परोडवाड यांची एक आदर्...
श्री गणरायाचे आगमन आनंदाचे, समृद्धी- समाधानाचे पर्व घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

श्री गणरायाचे आगमन आनंदाचे, समृद्धी- समाधानाचे पर्व घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

महाराष्ट्र
मुंबई| श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवासाठी राज्यातील माता-भगिनींसाठी, आबाल-ज्येष्ठांसाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील नागरिकांसह, जगभरातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेशांचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी मनोकामनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बाप्पा चरणी केली आहे. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणतात, की श्री गणेशाचे आगमन दरवर्षी एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येते. यातून मंगलमय, पवित्र वातावरण निर्माण होते. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते. म्हणून जगाचेही महाराष्ट्राक...
Mukhya Mantri Yojandoot : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

Mukhya Mantri Yojandoot : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, सोशल वर्क
मुंबई| शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर ...
Prahar sanghatna ; हिमायतनगर येथील विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचऱ्यांचं अपडाउन थांबेना; 17 सप्टेंबर पासून प्रहार संघटना तहसील पुढे उपोषण करणार -NNL

Prahar sanghatna ; हिमायतनगर येथील विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचऱ्यांचं अपडाउन थांबेना; 17 सप्टेंबर पासून प्रहार संघटना तहसील पुढे उपोषण करणार -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर। तालुक्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी हे मुख्यालयी न राहता सोयीच्या ठिकाणाहुन ये जा करीत आहेत, याबाबत 28 तारखेला निवेदन देऊन त्यांना मुख्यलयी राहणे बंधनकारक करा अशी मागणी केली होती, मात्र अजूनही त्यांच्यात कोणतीच सुधारणा झाली नाही. त्यांमुळे आज पुन्हा प्रहार च्या वतीने निवेदन देण्यात आले असून, दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी तहसील कार्यालय, हिमायतनगर येथे वराह पुजन करून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील ग्रामिण भागातील शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, निराधार, विधवा, अनाथ व शैक्षणिक विद्यार्थी यांचे अनेक कामे हे ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिका...
Dr. Pawar was selected as a Fellow : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील डॉ. पवार यांची इंग्लंड येथे फेलो म्हणून निवड -NNL

Dr. Pawar was selected as a Fellow : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील डॉ. पवार यांची इंग्लंड येथे फेलो म्हणून निवड -NNL

नांदेड, करियर, देश विदेश
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. ज्ञानेश्वर दादाजी पवार यांची जगविख्यात इंग्लंड मधील रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली आहे. रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची स्थापना सन १८२० साली झाली आहे. खगोलशास्त्र खगोलभौतिकी आणि तत्सम शाखांचा अभ्यास व संशोधन विस्तार ई. महत्त्वाची कार्य या सोसायटीद्वारे पार पाडली जातात. सोसायटीचे आज तगायात सुमारे ४००० फेलोज असून त्यातील एक चतुर्थास फेलो हे इंग्लंड बाहेरील आहेत. या सोसायटीचे फेलो म्हणून महाराष्ट्रातील खूप कमी विद्वानांना संधी प्राप्त झाली आहे. त्यांच्या पंक्तीत विराजमान होण्याची संधी डॉ. ज्ञानेश्वर पवार यांना प्राप्त झाली आहे. डॉ. पवार यांनी गणितीय खगोलशास्त्र, सापेक्षता सिद्धांत ई. विषयावर मूलभूत संशोधन केले आहे. या विषयावर त्यांचे आज पर्यंत सुमारे १३० पेक्षा अधिक शोधनिबंध आंतर...
error: Content is protected !!