Saturday, July 11

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Bhima Mahotsav : नांदेडमध्ये ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार भीम महोत्सव -NNL

Bhima Mahotsav : नांदेडमध्ये ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार भीम महोत्सव -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन येत्या ७ नोव्हेंबर रोजी भीम महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नुकतीच एक बैठक पार पडली. भीम महोत्सवाच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळ वाढीस लागावी, असा सूर उपस्थित मान्यवरांनी काढला. नांदेडमध्ये आयोजित भीम महोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात विसावा पॅलेस येथे शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दिगंबरराव मोरे यांची उपस्थिती होती. या बैठकीला सेवानिवृत्त अभियंता अशोक गायकवाड, इंजि. भारत कानिंदे, सेवानिवृत्त कर्मचारी सम्राट हटकर, अशोक कांबळे, गणपत गायकवाड, ऍड. मंगेश वाघमारे, शेषराव वाघमारे, राज गोडबोले यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी भीम महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक म्हणून मुरलीधर हंबर्डे, नितीन एंगडे, अश्विन सरोदे, संकेत जमदाडे, विश्वजित शुरकांबळे, राहुल खंडेलो...
Rishipanchami festival at Gajanan Temple : गजानन मंदिर येथे ऋषीपंचमी उत्सवानिमित्त ह.भ.प. भास्कर महाराज कामारीकर यांचे प्रवचन -NNL

Rishipanchami festival at Gajanan Temple : गजानन मंदिर येथे ऋषीपंचमी उत्सवानिमित्त ह.भ.प. भास्कर महाराज कामारीकर यांचे प्रवचन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| श्री गजानन महाराज यांच्या 114 व्या पुण्यतिथी ऋषिपंचमी उत्सवानिमित्त रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी श्री गजानन महाराज मंदिर मालेगाव रोड, तरोडा खु. नांदेड येथे सकाळी 7.३० ते 8.३० श्रीस अभिषेक आरती सकाळी 10 ते 12 सुप्रसिद्ध संतसाहित्याचे तत्वचिंतक तथा उपासक ह.भ.प. भास्कर महाराज कामारीकर यांचे श्री गजानन महाराजांचे जीवन कार्यावर प्रवचन आयोजित केले आहे. दुपारी 12 वा. महाआरती नंतर 1 ते 4 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. असे आवाहन श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे....
Dharmabad Police : धर्माबाद पोलीसांची कामगिरी; दोन आरोपीताकडुन मोबाईल चोरीतील २ लक्ष ७ हजाराचा मुद्देमाल जप्त -NNL

Dharmabad Police : धर्माबाद पोलीसांची कामगिरी; दोन आरोपीताकडुन मोबाईल चोरीतील २ लक्ष ७ हजाराचा मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| धर्माबाद पोलीसांनी जबरी चोरीच्या दोन आरोपीताकडुन ७००० रुपये (सात हजार रुपये) तसेच गहाळ मधील २००००० (दोन लाख रुपये किमंतीचे १५ मोबाईल जप्त केले आहेत. पोलीस स्टेशन धर्माबाद येथील गुन्हे शोध पथकाची कामगिरी मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन प्लश आउट अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना माली गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशित केले होते. पोलीस स्टेशन धर्माबाद येथे काल दि.०६/०९/२०२४ रोजी गुन्हा नोंद क्रं २६१/२०२४ कलम ३०९ (४), ३ (५) भारतिय न्याय संहीता या गुन्हयात दोन अनोळखी ईसमाने फिर्यादीला धमकी देवुन बळजबरीने १०००० रुपये (दहा हजार रुपये) काढुन घेवुन फरार झाले होते. त्यानंतर सदर गुन्हयाचा पुढील तपास मपोउपनि पवार यांनी तसेच धर्माबाद पोलीसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवुन, घटनास्थळ परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन, त्या आधारे सदर जबरी चोरीतील दोन आरोपीना...
Police station Umri arrested : पोलीस स्टेशन उमरी यांनी गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीस घेतले ताब्यात -NNL

Police station Umri arrested : पोलीस स्टेशन उमरी यांनी गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीस घेतले ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| अबिनाश कुमार सर, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अंमली पदार्थाची विक्री करणारे व्यक्तीची माहिती काढुन, त्यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून पोलीस स्टेशन उमरी यांनी गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीची गुप्त माहिती घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत मा. श्री खंडेराव धरणे सर, अपर पोलीस अधीक्षक, भोकर व मा.श्री प्रशांत संपते सर उपविभागीय पोलीस अधिकारी, धर्माबाद यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक श्री अंकुश माने यांना दिनांक 06.09.2024 रोजी माहिती मिळाली की, उमरी शहरात एक इसम आमंली पदार्थ गांजाची विक्री करीत आहे. त्यावरुन आम्ही सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांनी आम्हाला NDPS अॅक्ट अन्वये कार्यावाही करण्या करीता अधिकार पत्र दिल्याने आम्ही शासकीय पंच, वजन मापन करणारे, कॅमेरामन व पो.स्टे.चे स्...
Yunus Bhai’s murder accused arrested : खडकपुरा मदीना हॉटेलचे मालक युनूस भाईच्या खुनातील आरोपीस केले जेरबंद -NNL

Yunus Bhai’s murder accused arrested : खडकपुरा मदीना हॉटेलचे मालक युनूस भाईच्या खुनातील आरोपीस केले जेरबंद -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार चाप बसविण्यावर पोलिसांना यश आले असताना आता नांदेड शहरात खुनाची मालिका सुरू झाली आहे, तब्बल15 दिवसात 4 खून झाले असून, पोलिसांना दिवसा ढवळ्या होणाऱ्या खुनाच्या घटनेतील मारेकरी शोधून काढले असले तरीयामुळे मात्र कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, श्रीमती, किरितिका सी.एम. सहायक पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर, यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना दिनांक 01/09/2024 रोजी पोलीस ठाणे वजिराबाद गुरंन 440/2024 कलम 103 (1) भा. न्या. संहीता दाखल खुनातील गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. सदर सुचनां प्रमाणे परमेश्वर कदम, पोल...
Harshad Duttkumar Dhutde : हर्षद दत्तकुमार धुतडे ब्राम्हणवाडेकर, राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी पात्र -NNL

Harshad Duttkumar Dhutde : हर्षद दत्तकुमार धुतडे ब्राम्हणवाडेकर, राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी पात्र -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित विभागीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा सन 2024-25 (वयोगट 17 वर्ष मुले) नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉंल, गुरु गोबिंदसिंग जी स्टेडीयम परिसर गोकुळनगर नांदेड येथे पार पडल्या. (वयोगट 17 वर्ष मुले) मध्ये श्री. दशमेश ज्योत इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी हर्षद दत्तकुमार धुतडे ब्राम्हणवाडेकर, याने टेबल टेनिस या खेळामध्ये विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून पुढील महिन्यात परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरावरील टेबल टेनिस स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. तख्त सचखंड श्री हजुर साहिब नांदेड गुरुद्वाराचे मीत जत्थेदार संत बाबा ज्योतींदरसिघ जी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे, टेबल टेनिस प्रशिक्षक श्री. अश्विन बोरीकर, श्री. हनुमंत नरवाडे, श्री. आनंद कांबळे, श्र...
Alternative arrangement of transport : श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी सिडको मुख्य बाजारपेठेत वाहतूकीची पर्यायी व्यवस्था -NNL

Alternative arrangement of transport : श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी सिडको मुख्य बाजारपेठेत वाहतूकीची पर्यायी व्यवस्था -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| सिडको हडको परिसरातील मुख्य बाजारपेठेत दरवर्षी श्री गणेश मूर्ती खरेदी व पूजेचे साहित्य घेण्यासाठी मुख्य रस्त्यावर होत असलेली गर्दी पाहता ग्रामीण पोलीस स्टेशन कर्मचारी, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, व छत्रपती शिवाजी चौक भागातील युवा कार्यकर्ते यांनी मुख्य वाहतूक पर्यायी मार्गवर वळवून नागरीकां सह विक्रेते यांना दिलासा दिला असून या केलेल्या सहकार्य बदल विक्रेता बांधवांनी व विविध प्रतिष्ठान यांनी अभिनंदन केले आहे. दरवर्षी प्रमाणे सिडको परिसरातील अण्णा भाऊ साठे चौक ते राज कॉर्नर मार्गावर छत्रपती शिवाजी चौक, क्रांती चौक भागात विविध प्रतिष्ठानचे व्यापारी श्री मुर्ती विक्रीसाठी तर पूजेचे साहित्य ग्रामीण भागातील लोहा, कंधार, पालम, गंगाखेड व नांदेड तालुक्यातील अनेक गावातून मोठया प्रमाणात पूजेचे साहित्य विक्रीसाठी गेल्या दोन दिवसापासून विक्रीसाठी आणले आहेत. ...
Arrival of Shri Ganesha : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत श्री गणेशाचे शहरी व ग्रामीण भागात ऊत्साहात आगमन -NNL

Arrival of Shri Ganesha : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत श्री गणेशाचे शहरी व ग्रामीण भागात ऊत्साहात आगमन -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सिडको हडको भागासह वसरणी, नवीन कौठा जुना कौठा व ग्रामीण भागातील विष्णुपुरी, वाजेगाव, धनेगाव ,तुप्पा याससह पाच गावात एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यात आले तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी रात्री उशिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया घोषणांनी स्वागत करून स्थापना करण्यात आली.शहरी भागात २२ तर ग्रामीण भागात १३ सार्वजनिक गणेश मंडळ यांनी आनलाईन परवानगी घेतली आहे. तर अनेक गणेश मंडळ यांनी परवानगी घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव चतुर्थी निमित्ताने सिडको हडको परिसरातील शहरी भागातील नरसिंह, श्री गणेश, रिघ्दी सिध्दी, अष्टविनायक, बाळ गणेश मंडळ ,आर्दश,महषी वाल्मीकी, नवयुवक, जयमल्हार जिजाऊ, वसरणीअसदवन,वाघाळा, राहुल वैभव नगर, हडको, सिडको,जिजाऊ, गरूडा, सिध्दी विनायक, महाकाल, एकता, विसावा गणेश मंडळ, शिवराज...
Murthy’s Distribution to Newspaper Vendors : सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने श्री मुर्तीचे वृत्तपत्र विक्रेता यांना वाटप -NNL

Murthy’s Distribution to Newspaper Vendors : सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने श्री मुर्तीचे वृत्तपत्र विक्रेता यांना वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक संघटनेच्या शाखा सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वृत्तपत्र विक्रेता बांधवांना श्री मुर्ती आप आपल्या निवासस्थानी स्थापना करण्यासाठी वाटप करण्यात आल्या, यावेळी पूजेचे साहित्य, केळी पाने, फुले, हार यासह इतर साहित्य देण्यात आले, यावेळी वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी गणपती बाप्पा मोरया घोषणा दिल्या. सिडको वृत्तपत्र विक्रेता टिन शेड सेंटर येथे ७ सप्टेंबर रोजी सकाळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर,किरण देशमुख, गणेश डोळस, सारंग नेरलकर,महिला वितरक वंदना लोणे, जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते रामनाथ दमकोडंवार, मदनसिंह चौहाण,शेख सयोधदीन, वृत्तपत्र विक्रेते सिडको संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर,सचिव बालाजी सुताडे यांच्या सह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. दरवर्षीच्या या उपक्रमाने वृतपत्र विक्र...
High Court order : कामारवाडीच्या सरपंचपदी सारीका हुलकाने यांना कायम ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश -NNL

High Court order : कामारवाडीच्या सरपंचपदी सारीका हुलकाने यांना कायम ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| मा.मुंबई उच्च न्यायालयच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठा कडुन कामारवाडीच्या सरपंच सारीका श्याम हुलकाने यांच्यावर मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी नियमा प्रमाणे मासीक व ग्रामसभा न घेतल्याच्या कारणावरून करण्यात आलेली अपात्रची कारवाई रद्द करत त्यांना सरपंचपदी कायम ठेवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत कामारवाडी येथील महिला सरपंच सौ.सारिका शामसुंदर हुलकाने यांनी नियमानुसार ग्रामसभा व मासिक सभा घेतल्या नसल्याने त्यांना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावरून अपात्र करण्याची नोटीस पाठवली होते. मात्र या विरोधात सरपंच सारिका हुलकाने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायाची मागणी केली होती. ग्रामपंचायत कामारवाडीचे पाच सदस्य अनुक्रमे संतोष उत्तमराव देवराये, उपसरपंच गोदावरी बाई प्रकाश कलाने,चंद्रकलाबाई विला...
error: Content is protected !!