Saturday, July 11

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Compensation should be given to the farmers ; अतिवृष्टीमुळे नुकसानीत आलेल्या हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी -NNL

Compensation should be given to the farmers ; अतिवृष्टीमुळे नुकसानीत आलेल्या हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी -NNL

नांदेड, कृषी
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार। हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याचे काठावरील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने मोठा फटका बसला आहे, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजितदादा गट अभिषेक लूटे यांनी एका निवेदनाद्वारे मंत्री पाटील यांच्याकडे केली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे यांनी म्हंटले आहे की, हिमायतनगर तालुक्यात आँगस्ट - सप्टेंबर -2024 मध्ये मुसळधार पाऊन होऊन शेतजमीन पाण्याखाली गेली व नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्याची जमीन खरडून गेली. आहे. हिमायतनगर तालुक्यात हिमायतनगर, सरसम व जवळगाव अशी तिन मंडळे असून, तिन्ही मंडळामध्ये खुप जाप्त प्रमाणात पाऊन झाला, यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले, त्या...
डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभागी व्हा – अनिल वाघमारे -NNL

डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभागी व्हा – अनिल वाघमारे -NNL

महाराष्ट्र
परळी| मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या सुचनेनुसार पुणे येथे येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळे बाबत जिल्ह्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक परळी वैजनाथ येथील व्हीआयपी विश्रामगृह संपन्न झाली. या बैठकीत डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी राज्यस्तरीय कार्यशाळे संदर्भात माहिती देत आपण आपल्या हितासाठी व यु ट्यूब चॅनल, पोर्टल च्या यशस्वी वाटचाली साठी ही राज्यस्तरीय कार्यशाळा किती महत्त्वाची आहे याची माहिती देण्याबरोबरच आपण व आपल्या सहकार्या सोबत सहभागी होऊन आपलं हित साध्य करावे असे आवाहन केले. खिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची राज्यभरातील डिजिटल मीडिया मध्ये जसे युट्युब, ब्लोगर, डिजिटल न्...
The asphalt road was laid in just four months : तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत डांबरी रस्ता अवघ्या चार महिन्यातच गेला वाहून -NNL

The asphalt road was laid in just four months : तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत डांबरी रस्ता अवघ्या चार महिन्यातच गेला वाहून -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार/आनंद मोरे| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या एकघरी, बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत सिमेंट काँक्रेट व डांबरी रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यापूर्वी अतिशय बोगस दर्जाचे करण्यात आले होते. त्यामुळेच कि काय..? नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पावसानं चक्क रस्ता वाहून गेल्याने तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात येणारी वाहतूक खोळंबली आहे. रस्त्याचे काम होताना याबाबत तक्रारी झाल्या असताना देखील राजकीय वरदहस्त आणि अभियंत्याशी मिलीभगत करून ठेकेदाराने कोट्यावधीच्या निधीची विल्हेवाट लावली आहे. अश्या प्रकारे बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि बोगस कामाचे समर्थन करून देयके उचलून देण्यास मदत करणाऱ्या अभियंत्यावर बडतर्फीची कार्यवाही व्हावी अशी मागणी वाशी गावासह या रस्त्याने ये-जा करणाऱ्या विकासप्रेमी नागरीकातून केली जात आहे....
Voice of Media’s : नागेश पाटील कल्याण हे व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्य सेवा विशेष पुरस्काराने सन्मानित -NNL

Voice of Media’s : नागेश पाटील कल्याण हे व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्य सेवा विशेष पुरस्काराने सन्मानित -NNL

नांदेड, करियर
नायगाव| साई शिर्डी च्या पावन भूमीत नुकतीच पार पडलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या विश्वव्यापी पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात ग्रामीण पत्रकार चळवळीतील व्हाॅईस ऑफ मीडिया चे नायगाव तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांना सेवा कार्य विशेष पुरस्कार सन्मान २०२४ ने गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बीडच्या माजी खासदार प्रितम मुंडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, माजी खासदार हेमंत पाटील, दै. देशोन्नती चे संपादक प्रकाश पोहरे, जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, पुढारी वृत्त वाहिनीचे प्रसन्न जोशी, राजश्रीताई पाटील, व्हाॅईस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष संदीप भाई काळे, , प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्यवाहक बालाजी मारगुड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, पंढरिनाथजी बोकारे, नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी, बाळासाहेब पांडे आदींसह संघटनेचे देश व विदेशातील पदाधिकारी सदस्य आणि राज्यभ...
Saint Rampal Ji Maharaj ; 74 वा जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांचा अवतरण दिवस – NNL

Saint Rampal Ji Maharaj ; 74 वा जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांचा अवतरण दिवस – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड़ | धनाना, सोनीपत. सतलोक आश्रम धनना धाम येथे 06 ऑगस्ट ते 08 ऑगस्ट 74 वा संत रामपाल जी महाराज यांचा अवतरण दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या निमित्त संत रामपाल जी महाराज जी यांच्या उपस्थितीत भव्य भंडारा आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये लाखो भाविकांनी सहभाग घेऊन प्रसाद ग्रहण केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समर्पित नांदेड़ जिल्ह्याच्या सेवकांनी मोलाची भूमिका बजावली. धनाना धामची ही घटना केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही तर सामाजिक दृष्टिकोनातूनही एक आदर्श निर्माण करणारी आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाविकांनी तन, मन, धनाने सहकार्य केले. या कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने सहभागी झाले होते. धार्मिक प्रवचनांच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले पाहिजे. सतलोक आश्रम धनाना धाम येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात रक्तदान शिबिर व रमेनी विवाह आयोजन रमेणी...
The punctuality of the dutiful Railway  ; कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेने वाचवला प्रवाशाचा प्राण – NNL

The punctuality of the dutiful Railway ; कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेने वाचवला प्रवाशाचा प्राण – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड रेल्वे स्थानकावरील कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेमुळे पलॉटफॉर्म क्रमांक 1 वरील धाव पट्टी वरून निघालेल्या धावत्या जलदगती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नांत असताना सदरील प्रवाशाचा तोल ढासळला व प्लॉट फॉर्म व रेल्वेच्या मधील फटीत अडकलेल्या प्रवाशाचा प्राण वाचविण्यात कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांनी यश मिळवले आहे. प्लॉटफॉर्म क्रमांक 1 वर 17611 दिनांक 04.09.2024 रेल्वे सुरक्षा बल नांदेड ठाण्याचे निरीक्षक विनोदकुमार मीना यांच्या आदेशानुसार अधिपत्याखालील नांदेड रेल्वे ठाण्याचे एम.माधवराव उपनिरीक्षक PSI/RPF/NED व व्ही.डी.कांबळे कॉन्स्टेबल - 089 रेल्वे स्थानकावर प्लोटफॉर्म क्रमांक 1 वर कर्तव्य बजावत होते. दरम्यान जलदगती रेल्वे क्रमांक 17611 ही पलोटफोर्म क्रमांक 1 वरून जात असताना नांदेड जिल्हयातील रामराव नागोराव सोनकांबळे वय वर्ष 47 रा. जरिकोट तालुका धर्माबाद ये...
Mahanagar Palika Sanstha ; नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका पतसंस्थेची वाटचाल उत्कृष्ट – NNL

Mahanagar Palika Sanstha ; नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका पतसंस्थेची वाटचाल उत्कृष्ट – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नावामनपा पतसंस्थेची ऊत्कृष्ट वाटचाल चालू असून सभासदांना विविध योजना अंतर्गत लाखो रुपये लक्ष कर्ज उपलब्ध करून दिले असल्याचे सांगून संचालक मंडळाने सभासदासाठी केलेले कार्य उलेखनीय असल्याचे मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी आयोजित सर्व साधारण सभेत सांगितले. ८ सप्टेंबर रोजी मनपा कर्मचारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,माजी सेवानिवृत्त उपायुक्त रत्नाकर वाघमारे, उपायुक्त अजितपाल संधु,सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले, गुलाम संदेश,मिर्झा बेग, डॉ.रईसौध्दीन, संभाजी कास्टेवाड, रमेश चवरे, रावण सोनसळे, लेखाधिकारी चन्नावार,सदाशिव पंतगे, कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, विधुत अभियंता सतिश ढवळे,दिलीप आरसुडे, ऊपअभियंता दंडे,ऊपअभियंता प्रकाश कांबळे,सुरेश कोटगिरे,यांच्या सह संचालक मंडळ व मनपाचे विविध विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीती होती. प्रारंभी थोर पुरूषांना अभिवादन क...
On the occasion of Gangauri festival ; गणगौरी सणाच्या निमित्ताने सिडको तील मुख्य बाजार पेठेत महिलांची गर्दी – NNL

On the occasion of Gangauri festival ; गणगौरी सणाच्या निमित्ताने सिडको तील मुख्य बाजार पेठेत महिलांची गर्दी – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| गणगौरी लक्ष्मी सणासाठी मुखवटे ,मखर,मंडप व ईतर साहित्य घेण्यासाठी महिलांनी सिडको व हडकोतील मुख्यबाजार पेठेतील दुकानात खेळणे व लक्ष्मी मुखवटे घेण्यासाठी गर्दी केली आहे. गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आगमन होणार असल्याने महिला भगिनी लक्ष्मी मंडप यासह अनेक वस्तू, सजावटीसाठी लागणारे साहित्य, मंडप, लाईट, डेकोरेशन साठी सिडको बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य विक्री साठी ऊपलब्ध झाले असून जनरल स्टोअर्स, ईलेक्ट्रॉनिक, यासह विविध प्रतिष्ठानचा अनेक दुकानात विविध साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. गणगौरी आवाहन १० सप्टेंबर सायंकाळी तर ११ ला सायंकाळी विधीवत महापूजा,आरती जेवण व १२ तारखेला दर्शन व रात्री उशिरापर्यंत विसर्जन होणार असून गणपती बाप्पा स्थापना नंतर चौथ्या दिवशी येणाऱ्या गणगौरी सणाच्या निमित्ताने महिलांनी मखर, मंडप, गणगौरी मुखवटे घेण्यासाठी गर्दी केली आहे. मंडप...
Cleanliness of Nav Ghat and Saibaba Mandir area ; सिडको मुख्य रोडवरील कचरा व महापुरामुळे नाव घाट व साईबाबा मंदीर परिसराची स्वच्छता – NNL

Cleanliness of Nav Ghat and Saibaba Mandir area ; सिडको मुख्य रोडवरील कचरा व महापुरामुळे नाव घाट व साईबाबा मंदीर परिसराची स्वच्छता – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| गणेशोत्सव निमित्ताने सिडको हडको, रविनगर कौठा परिसरातील मुख्य रस्त्यावर पुजाचे साहित्य विक्री करणाऱ्यानी साहित्य घेऊन गर्दी केली होती व रात्री उशिरापर्यंत विक्री नंतर राहिलेले साहित्य रोडवर ठेवल्याने सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी अडथळा होत असल्याने तात्काळ सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या स्वच्छता विभागाच्या वतीने तात्काळ साफसफाई कर्मचारी, नालेसफाईचे कामगार, महिला पुरुष यांच्या साहाय्याने सफाई करून जवळपास १६ ट्रिप व्दारे कचरा उचलून सफाई केली तर नाव घाट, साईबाबा मंदीर देवस्थान कौठा वसरणी येथील गाळ जेटींग मशिन व जेसीबी मशीन सहाय्याने काढण्यात आला. नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या नाव घाट व साईबाबा मंदीर देवस्थान कौठा वसरणी येथील पायरा व भाग गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे पुर्णपणे बुडाल्या नंतर पाणी औसरल्या नंतर गाळ मात्र मोठ्या प्रमाणात राहि...
Dr. Rekhatai Chavan Gorlegaokar : हदगाव – हिमायतनगरला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी – डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर -NNL

Dr. Rekhatai Chavan Gorlegaokar : हदगाव – हिमायतनगरला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी – डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी हिमायतनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. पहिल्यांदाच झालेल्या एवढ्या मोठ्या पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावरील तसेच मोठमोठ्या नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टर जमिनीतील सोयाबीन, कापसासह इतर पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत शासनाने या नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना तातडीने मदत द्यायला हवी होती. केवळ घोषणाबाजी करून वेळ काढूपणा करत अद्यापही याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकरी सणासुदीच्या काळात आर्थिक संकटात सापडले आहेत. उद्या सोमवारीं नांदेड मध्ये येणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी कोणतेही पंचनामे अहवालाची वाट न पाहता तातडीने या संदर्भात ठोस निर्णय घेऊन हदगाव - हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी अशी मागणी ...
error: Content is protected !!