Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Unemployed youth : बेरोजगार युवक-युवतींना 50 लाखापर्यंतच्या उद्योग उभारणीसाठी 35 टक्क्यांपर्यंत अनुदान -NNL

Unemployed youth : बेरोजगार युवक-युवतींना 50 लाखापर्यंतच्या उद्योग उभारणीसाठी 35 टक्क्यांपर्यंत अनुदान -NNL

करियर, नांदेड
नांदेड| मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींना शासनामार्फत 50 लाखापर्यंतच्या उद्योग उभारणीसाठी 35 टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान योजना मिळणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र व होतकरू सुशिक्षित बेराजगार युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. या योजनेसाठी https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळ असून योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदार हा सर्वसाधारण प्रवर्गात 18-45 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी 18-50 वर्षे असावे लागेल. अर्जदारास आवश्यक कागदपत्रांमध्ये, पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, आवश्यकतेप्रमाणे जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागाकरिता लोकसंख्येचा दाखला इत्यादी वेबसाईटवर अपलोड करावी लागतील. या योजनेतंर्गत अर्...
Devendra Fadnavis : हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

Devendra Fadnavis : हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

महाराष्ट्र
मुंबई| सन २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. सन २०३० पर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जेचे उत्पादन करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्वाचे पाऊल टाकले असून ४७ हजार ५०० कोटींच्या सामंजस्य करारामुळे १८ हजार ८२८ रोजगार निर्मिती होणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत हरित ऊर्जा क्षेत्रातील एकूण चार कंपन्यांसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्याच्या ऊर्जा क्षेत्रासाठी वैशिष्ट्यपूर्ण असा हा कार्यक्रम आहे. हे प्रकल्प निर्धारित कालावधीत जलदगतीने मार्गी लावावेत, यासाठी शासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य कराराव...
Youth Congress : युवक काँग्रेसचे बालाजी गाढे यांच्या नेतृत्त्वात भाऊराव चव्हाण साखर कारखान्यावर धडकला मोर्चा -NNL

Youth Congress : युवक काँग्रेसचे बालाजी गाढे यांच्या नेतृत्त्वात भाऊराव चव्हाण साखर कारखान्यावर धडकला मोर्चा -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याकडून होत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आर्थिक शोषणाविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी गाढे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत "विराट रूमने मोर्चा" काढण्यात आला. या मोर्च्यात प्रमूख उपस्थिती जिल्हा म बँकेचे संचालक मा. बाबुरावजी कोंडेकर, काँग्रेसजिल्हा कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब रावणगावकर, तालुकाध्यक्ष आर्धापुर सुनील वानखेडे, मुदखेड प्रताप देशमुख, नांदेड निरंजन पावडे, लक्ष्मण देवदे, शहराध्यक्ष कैलाश गोडसे संदीप गौड, मुजीब पठाण,परसराम जाधव, मारोती तिडके यांनी प्रमुख उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आम्ही ऊस उत्पादक शेतकरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी गाढे पाटील यांच्या नेतृत्वात प्रयत्न ...
Primary Health Center : माळेगांव मक्ता येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्य शासनाची मंजूरी-शिवराज पाटील माळेगांवकर -NNL

Primary Health Center : माळेगांव मक्ता येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्य शासनाची मंजूरी-शिवराज पाटील माळेगांवकर -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या माळेगांव मक्ता ता.देगलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी भाजपाचे नेते माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या प्रयत्नास अखेर यश मिळाले असून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने विशेष बाबा म्हणून माळेगांव मक्ता येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असल्याचे माहिती माळेगांवचे सरपंच शिवराज पाटील माळेगांवकर यांनी दिली. तेलंगना व कर्नाटक प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या देगलूर तालुक्यातील माळेगांव मक्ता या गावची लोकसंख्या जवळपास पाच हजार आहे. माळेगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी भाजपाचे नेते माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रयत्नशील होते. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेवून माळेगांवला नविन प्राथमिक आरोग्य केंद्र...
National Service Scheme are successful : राष्ट्रीय सेवा योजनेतून घडलेले विद्यार्थी पुढे जीवनात यशस्वी होतात -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

National Service Scheme are successful : राष्ट्रीय सेवा योजनेतून घडलेले विद्यार्थी पुढे जीवनात यशस्वी होतात -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सभ्यता, शिस्त, प्रामाणिकता, कौशल्य इत्यादी चांगली मुले जोपासली जातात. जे की जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवक आणि स्वयंसेविका जीवनात पुढे यशस्वी होतात असे मत विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. ते दि. २६ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शनपर बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष कार्यसन अधिकारी डॉ. सुशील शिंदे, मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी रमेश देवकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नरेंद्र चव्हाण, डॉ. सुरेखा भोसले, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे. प्रा. रवींद्र खडकीकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्री...
Dr. Rekhatai Chavhan Gorlegaokar ; प्रभारीवर कारभार असल्याने नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणा कामे करण्यात अयशस्वी – डॉ. रेखाताई चव्हाण गोरलेगावकर -NNL

Dr. Rekhatai Chavhan Gorlegaokar ; प्रभारीवर कारभार असल्याने नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणा कामे करण्यात अयशस्वी – डॉ. रेखाताई चव्हाण गोरलेगावकर -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। येथील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना जॉब कार्डसह त्यांच्या विविध मागण्यासाठी नगरपंचायत प्रशासन सपशेल अपयशी ठरली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कारभार कायम प्रभारीवर चालत असल्याने नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणा कामे करण्यात अयशस्वी ठरत आहे. असे असताना सत्ताधारी नेते केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कामे करत आहेत. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने दोन दिवसापासून महिलांना आंदोलन करावे लागते ही लाजिरवाणी बाब आहे. आतातरी प्रशासकीय यंत्रणेने महिलांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जॉब कार्ड वाटप करून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. अन्यथा 30 तारखेला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉ. रेखाताई चव्हाण गोरलेगावकर यांनी दिला हिमायतनगर शहरातील नगरपंचायत कार्यालयासमोर दिनांक 24 सप्टेंबर पासून लोकविकास समन्वयक संघर्ष समिती व सिटू कामगार संघटन...
Mp. Ashokrao chavan’s efforts ; खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांची अखेर फलश्रुती इनामी जमिनी हस्तांतरण नियमित करण्याचा शासन निर्णय -NNL

Mp. Ashokrao chavan’s efforts ; खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांची अखेर फलश्रुती इनामी जमिनी हस्तांतरण नियमित करण्याचा शासन निर्णय -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। नांदेडसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री,खा. अशोकराव चव्हाण यांनी अभ्यासपूर्ण मांडणी व सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे राज्य सरकारने मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी अध्यादेश काढत या बाबतचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने घेतला आहे.यामुळे जमिनीचे व घरांचे ठप्प व्यवहार आता सुरळीत होणार असल्याने संबंधित मालमत्ता धारकांनी खा. चव्हाणसह महायुती सरकारचे आभार मानले आहे. नांदेड शहरासह मराठवाड्यातील मदतमास जमीनी अर्थात इनामी जमिनींची नजराणा रक्कम कमी करावी यासाठी खा. अशोकराव चव्हाण यांनी डिसेंबर २०२३ मध्ये अधिवेशनात महसुली विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेतांना हा मुद्दा उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले होते. नांदेड शहरातील मदतमास जमिनीवर वास्तव्यास असणारी ९० टक्के लोकवस्ती रोजनंदारी अथवा मध्...
Local crime branch action ; पायी जाणाऱ्या इसमांचे मोबाईल चोरी करणारे तिन आरोपी मुद्देमालासह ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई -NNL

Local crime branch action ; पायी जाणाऱ्या इसमांचे मोबाईल चोरी करणारे तिन आरोपी मुद्देमालासह ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। जिल्हयात सकाळी वॉकींग करणाऱ्या, पायी चालत जाणाऱ्या, बाजारपेठ मध्ये जाणाऱ्या, लोकांचे मोबाईल हिसकावुन गुन्हे करण्याचे प्रमाण वाढल्याने सदर गुन्हेगार यांचा शोध करणेकामी मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांची टिम तयार करुन नांदेड शहरातील सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावुन चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिनांक 26/09/2024 रोजी गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती मिळाली की, शुभम ऊर्फ बंटी प्रकाश दुधमल वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. सुगाव (खु.) ता.जि.नांदेड हा त्याचे सोबत इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालक असे शनि मंदिर, जनता गॅरेज प्...
Sand thift tempo accident ; माहूर तालुक्यातील कुपटी येथून वाळू तस्करी करणा-या टिप्परचा अपघात दोन गंभीर -NNL

Sand thift tempo accident ; माहूर तालुक्यातील कुपटी येथून वाळू तस्करी करणा-या टिप्परचा अपघात दोन गंभीर -NNL

नांदेड, क्राईम
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर तालुक्यातील कुपटि हिंगणी, ईवळेश्वर, येथील नदि नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सूरु आहे. दि,२५ सेप्टेंबर च्या रात्रीला वाळू भरुन वाहतूक करत असतांना कुपटि येथील पुला वरुन टिप्पर पल्टि झाल्याची घटना घडली आहे बूधवार दि,२५ रोजी रात्री ३ वा, च्या दरम्यान टिप्पर क्र,एम,एच २६ बिई ,,,,हे ईवळेश्वर,कुपटि माडवा,वानोळा मार्ग वाई बाजार कडे जात असतांना कुपटि जवळील कठडे नसलेल्या पुलावरुन अंदाजे २० फुट खाली पडले या अपाघातात चालकासह तीन मजुर गंभीर जखमी झाले असून एक मजूराचे हात धडा वेगळे झाल्याची चर्चा आहे. जख्मी झालेल्यानां रातोरात यवतमाळ येथे उपचारा करीता दाखल केले असल्याची माहीती आहे, सकाळीच परीसरात चर्चा झाल्याने नागरीकांनी घटनास्थळी धाव घेउन पाहनी केली अपघात झालेल्या टिप्परचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडिया वर व्हायरल केले. फोटो व्हायरल होताच संबंधित टिप्पर म...
Art of living ; कौठा, हदगांव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग आनंद अनुभुती शिबिर संपन्न -NNL

Art of living ; कौठा, हदगांव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग आनंद अनुभुती शिबिर संपन्न -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव। श्री श्री रविशंकरजी प्रणीत आर्ट ऑफ लिव्हिंग नांदेड तर्फै कौठा येथे शिव पार्वती मंगल कार्यालय मध्ये दि.20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान ग्रामीण अनुभुती शिबिर आनंद व उत्साहात आज संपन्न झाले ज्या साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यांनी अनुभव व अनुभुती पण छान सांगितली. आरोग्य व अध्यात्मिक प्रगती बद्दल सांगत असतांना सुदर्शन क्रिया अतिशय गुणकारी आहे जिवनात श्वास किती महत्वाचे आहेत व श्वासावर नियंत्रण असल्यास आपल्या जिवनात किती आमुलाग्र बदल होतो व जिवन आनंदमय होऊन जाते असे अनेक साधकांनी आपले अनुभव सांगितले . पुढील आनंद अनुभुती शिबिर हे 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या दरम्यान शिव पार्वती मंगल कार्यालय कौठा येथे सकाळी 5.30 ते 8.30 या वेळात होणार आहे व हे शिबिर सहा दिवसाचे आहे या शिबिरास उपस्थित राहण्यासाठी पूर्व नोदंणी आवश्यक आहे व वयोमर्यादा 18 + आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने पुढ...
error: Content is protected !!