Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Scince exhibition ; जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोचे विद्यार्थी दोन्ही गटात प्रथम व दिव्तीय -NNL

Scince exhibition ; जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोचे विद्यार्थी दोन्ही गटात प्रथम व दिव्तीय -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड। कै. नारायणराव भालेराव हायस्कूल स्नेह नगर नांदेड येथे जिल्हास्तरीय आयोजित विज्ञान प्रदर्शन मध्ये इंदिरा गांधी हायस्कूल हडको ने माध्यमिक गटात प्रथम तर व प्राथमिक गटात दुसरा क्रंमाक पटकावला असुन संस्थेचे पदाधिकारी , शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रकल्प सादर करणार्या विधार्थी व मार्गदर्शक गुरूजानाचे अभिनंदन केले आहे. नांदेड येथे कै. नारायण भालेराव हायस्कूल नांदेड येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, प्रदर्शनात पाचवी ते सातवी छोटा गट व आठवी ते दहावी मोठा गट असे दोन गट ठेवण्यात आले होते. यापैकी मोठ्या गटाला प्रथम क्रमांकाचे तर छोट्या गटाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. मोठ्या गटाने सेंद्रिय शेती व कमीत कमी खताचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढता येईल यावर मॉडेल तयार केले होते. यामध्ये अर्णव देशमुख,अर्थव बिडवई व सत्यम नागठाणे ...

Cidaco ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत २४०० मालमत्ता धारकांना लोक अदालत नोटीसचे वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड। नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोक अदालत जवळपास २४०० थकीत मालमत्ता धारकांना नोटीसचे वाटप करण्यात आले आहे कर निरीक्षक, वसुली लिपीक यांच्या माध्यमातून नोटीसा देण्यात आले असून मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करावे असे आवाहन सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी केले आहे. नावामनपाचा वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मालमत्ता विभाग अजीत- पालसिंग संधु , यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता धारकांसाठी मनपाने लोक अदालत २८ सप्टेंबर रोजी मुख्यालय मनपा येथे आयोजन केले. यात एक लाख, पन्नास हजार,तिस हजार व थकीत असलेल्या जवळपास जवळपास २४०० मालमत्ता धारकांना सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्या सहकार्याने ...
Gramvikas adhijari shindes inquiry; उस्माननगरचे ग्रामविकास अधिकारी सौ.शिंदे यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची शेकापाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर यांनी केली मागणी -NNL

Gramvikas adhijari shindes inquiry; उस्माननगरचे ग्रामविकास अधिकारी सौ.शिंदे यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची शेकापाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर यांनी केली मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून उस्माननगर येथील ग्रामपंचायत येथे अनेक वर्षांपासून वास्तव करून बसलेल्या महीला ग्रामविकास अधिकारी सौ. डि.ए. शिंदे - माने यांच्या कार्यकाळातील केलेल्या भ्रष्टाचारी कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बालाजी ईसादकर यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. उस्माननगर येथे मागील अनेक वर्षांपासून गावात वेळेवर नाली सफाई नाही , सरकारी दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे . जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याने दुर्गंधी येत आहे. शासन यावर लाखो रुपये खर्च करीत असते पण येथे मात्र स्वच्छतेला निधी उपलब्ध नसल्याचे सांगून आलेला निधी जातो कुठे की ? उस्माननगर ता.कंधार येथील ...
Mp nagesh patil ashtikar ; खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली किनवट येथे आढावा बैठक -NNL

Mp nagesh patil ashtikar ; खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली किनवट येथे आढावा बैठक -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट आदिवासी बहुल भागासह हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवासह गाव वाडी तांड्यावर विविध योजना कशा राबवता येतील व हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा विविध योजनेच्या माध्यमातून कसा विकास साधता येईल यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी किनवट माहूर उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी मेघना कावली व किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर व माहूरचे तहसीलदार केशव यादव यांच्यासह किनवट माहूर तालुक्यातील सर्व विविध विभागाचे अधिकारी यांची आढा...
Mp Nagesh Patil ; खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या लेटर पॅडचा गैरवापर प्रकरणी त्यांनी केला खुलासा -NNL

Mp Nagesh Patil ; खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या लेटर पॅडचा गैरवापर प्रकरणी त्यांनी केला खुलासा -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध समाज बांधवांचे आमरण उपोषण धरणे आंदोलन रास्ता रोको आंदोलन हे सुरू आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच नागेश पाटील अष्टीकर यांच्या पॅड लेटरचा गैरवापर करून कुठल्यातरी एका समाजाच्या आंदोलनाला किंवा आमरण उपोषणाला पाठिंबा दिल्याचा असा लेटर पॅडवर कांगावा केल्याचे समोर आल्याने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना एका विशिष्ट समाज बांधवाकडून ट्रोल केले जात आहे त्यामुळे याबाबतीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही गोरगरिबांचे काम होण्यासाठी आणि त्यांना कुठलीही अडचणी येऊ नये यासाठी मी माझ्या कोऱ्या लेटर पॅड वर सह्या करून ठेवलेल्या लेटर पॅडचा गैरवापर करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले आहे. खासदार नागेश पा...
Island of andaman ; अंदमानच्या बेटावरून (भाग २) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Island of andaman ; अंदमानच्या बेटावरून (भाग २) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक बुधवारची सकाळ सुरू झाली ती पावसानेच. आम्हाला देवगिरी पकडायची होती नांदेड स्टेशनवरून. सर्वांना सकाळी आठ वाजता प्लॅटफॉर्म नंबर चार वर या म्हणून निरोप दिला होता. पावसातच सोन्या मारुती मंदिर व स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन घेऊन अंदमान टूर यशस्वी करण्यासाठी साकडे घातले. आठ वाजून दहा मिनिटांनी स्टेशनवर पोहोचलो तर संदीप मैंद यांनी सर्वांना सूचना केली की, आज देवगिरी प्लॅटफॉर्म नंबर चार ऐवजी तीन ला येत आहे. आधीच पूर्व सूचना मिळाल्यामुळे सर्व लावाजमा प्लॅटफॉर्म नंबर तीन कडे रवाना झाला. आलेल्या सर्व टुरिस्टचे संदीप मैंद, जयश्री ठाकूर, विशाल मुळे, राजेशसिंह ठाकूर यांनी मोत्याची...
The direct inspection : शेतीमध्ये नवतंत्रज्ञाची प्रत्यक्ष पाहणी हे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाची शिवार फेरी उपयुक्त -NNL

The direct inspection : शेतीमध्ये नवतंत्रज्ञाची प्रत्यक्ष पाहणी हे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाची शिवार फेरी उपयुक्त -NNL

कृषी, उमरखेड, हिंगोली
उमरखेड| कृषी महाविद्यालय उमरखेड येथील विद्यार्थ्यांची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा २०-२२ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिवार फेरी मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शिवार फेरीस भेट देऊन कृषी विद्यापीठाच्या विविध नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती मिळवली. या दरम्यान विद्यार्थ्यांनी फळे, फूले व भाजीपाला, औषिधी वनस्पती, दुगधव्यवसाय आणि इतर नगदी पिकासंदर्भातील विकसित तंत्रज्ञान व या शेत मालाचे मूल्यवर्धित उत्पादने, सेंद्रिय शेती तंत्रज्ञान, डाळ व खाद्यतेल प्रक्रिया व भरडधान्य मूल्यवर्धित उत्पादन तंत्रज्ञान तसेच विद्यापीठाच्या स्मृती केंद्रामध्ये संकलित केलेले विद्यापीठाचे विविध शाखांमधील अद्यावत तंत्रज्ञान, विविध पीक प्रात्यक्षिके पाहिली व यांच्या बाबत तंत्रज्ञानाचे अवलोकन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रमुख अतिथी म्हणून पाणी फाऊंडेशन चे आमिर खान य...
e-KYC for financial assistance : खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्यासाठी ई-केवायसी करावी -NNL

e-KYC for financial assistance : खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्यासाठी ई-केवायसी करावी -NNL

कृषी, नांदेड
नांदेड,गोविंद मुंडकर| दि. 25 सप्टेंबर : राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप/ पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1 हजार तर 0.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर पर्यंत 100 टक्के ई-केवायसी प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या scagridbt.mahaitgov.in या वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे. त्या करिता कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय आर्थिक सहाय...
Ghagar morcha ; रामजी आंबेडकर नगरात कृत्रिम पाणी टंचाई – नागरिकांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा -NNL

Ghagar morcha ; रामजी आंबेडकर नगरात कृत्रिम पाणी टंचाई – नागरिकांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| लोहा तालुक्यातील उमरा येथील नवीन वस्ती असलेल्या रामजी आंबेडकर नगर येथे भर पावसाळ्यात ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे गेल्या पंधरा दिवसापासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने रहिवाशी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून पाणी पुरवठा लवकर सुरळीत करून देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. लोहा तालुक्यातील उमरा हे सर्कलचे गाव आहे. तसेच पाच तांडे मिळून येथे गट ग्रामपंचायत असल्याने या गावासाठी शासनाचा मोठा निधी येतो मात्र म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यातच भर पावसाळ्यात ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे नवीन वस्ती असलेल्या रामजी आंबेडकर नगरात गेल्या पंधरा दिवसापासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या बाबतीत गेल्या आठ दिवसांपूर्वी नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून बोअरची मोटार जळाली असून ती पूर्ववत करून आमची पाण्याची समस्...
Kandhar police action ; कंधार पोलीसांनी गोवंश जनावरे पकडुन 3,05,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

Kandhar police action ; कंधार पोलीसांनी गोवंश जनावरे पकडुन 3,05,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी (Operation flush out) अंतर्गत अवैद्य जनावरांची वाहतुक करणारे इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना गुप्त बातमीदाराकडुन जांब मार्गे कंधार कडे एक पीकअप वाहन क्र एमएच-26/ बीई- 8548 मध्ये गोवंश जातीची जनावरे कोंबून नेत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती. यावरून त्यांनी तात्काळ पोउपनि गोपाळ इंद्राळे, सपोउपनी महागावकर, पोहेकॉ / श्रीरामे, पोना / टाकरस, पोकॉ/ जुने, पोकॉ/ धुतमल असे पोलीस पथक तयार करून त्यांना सदर भागात रवाना करून त्यांचे मार्फत सदर वाहनास मौजे दिग्रस जवळ रोडवर थांबवून त्याची पाहणी केली असता त्यात गोवंश जातीचे तीन बैल किंमत 1,05,000/-रूपयाचे व पिकअप वाहन किंमती 2,00,000/- रूपयाचा असा एकूण 3,05,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गौवंश बैल जातीचे तीन जनावरे निर्दयत...
error: Content is protected !!