Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Dontlod family : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा मिळाला दोंतलोड कुटुंबाला आधार -NNL

Dontlod family : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा मिळाला दोंतलोड कुटुंबाला आधार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
भोकर। मौजे रहाटी तालुका भोकर येथील रहिवासी देविदास मल्लांना दोंतलोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत एसबीआय शाखा मातुळ येथील बँकेकडून अर्थसहाय्य म्हणून दोन लाखाचा चेक देण्यात आला. तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले राहाटी ह्या गावचे देविदास मल्लांना दोंतलोड यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काही महिन्यापूर्वी मृत्यू झाल्याने घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची पॉलिसी घेतली होती त्यामुळे मातुळ एसबीआय शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश मुळे यांनी त्यांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या कागदपत्राची पूर्तता करण्यास सांगितले, त्यांचा मुलगा महेश यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूची व सदरील विम्याची सर्व कागदपत्रे बँ...
Prof. Laxman Hake : प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही करून त्वरित अटक करा -NNL

Prof. Laxman Hake : प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही करून त्वरित अटक करा -NNL

नांदेड, क्राईम
भोकर। ओबीसी व भटक्या विमुक्त जातीच्या वंचित समूहाचे नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भोकर तालुका ओबीसी समन्वय समितीच्या वतीने निषेध करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन १ ऑक्टोबर रोजी तहसीलदार भोकर यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले. ३० सप्टेंबर रोजी पुणे येथे काही समाजकंटकाकडून प्रा. लक्ष्मण हाके यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल चुकीचे पोस्ट टाकून बदनामी करण्यात आली.असे कृत्य करणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,नागोरावजी शेंडगे,बी.आर.पांचाळ, एडो.शेखर कुंटे,म...
Ajit Kumhar : यंदा डी. जे. विना मिरवणूक साजरी करुन सण उत्सव शांततेत पार पाडा – पो. नि.अजित कुंभार -NNL

Ajit Kumhar : यंदा डी. जे. विना मिरवणूक साजरी करुन सण उत्सव शांततेत पार पाडा – पो. नि.अजित कुंभार -NNL

धार्मिक, नांदेड
भोकर,गंगाधर पडवळे। समाजातील सर्व लोकांनी आगामी काळात येणाऱ्या श्री दुर्गा उत्सव, दसरा आदी सण, उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन उपस्थित शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांना भोकर चे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी बैठकीत केले. भोकर मध्ये शांतता पूर्ण वातावरण असून सर्व धर्मीय एक जुटीने, एक दिलाने एकत्र येऊन सर्व धर्माचे सण उत्सव साजरे करतात तेच परंपरा जोपासत याही वर्षी आगामी काळातील दुर्गा उत्सव शांततेत पार पडावा असे यावेळी विनंती करण्यात आली. भोकर शहरांसाह तालुक्यात एकूण 100 गावे असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच तारेवरची कसरत करत आहे तर गेल्या वर्षी जवळपास 123 श्री दुर्गा देवी मंडळाची स्थापना झाली होती व याही वर्षी त्याच संखेच्या आसपास होईल अशी अपेक्षित आहे.त्या करिता 6 अधिकारी, 55 कर्मचारी यांच्यावर बिस्त आहे.तेंव्हा सर्व समाजातील समाजसुधारक, पुढारी,पत्रकार, ...
Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ७ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ७ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक पृथ्वीवर असलेल्या दळणवळणाच्या सर्व साधनाचा वापर अंदमान टूर मध्ये झालेला आहे.नांदेड हैद्राबाद नांदेड रेल्वे प्रवास,हैद्राबाद श्री विजयपुरम हैद्राबाद विमान प्रवास,श्री विजयपुरम इतर बेटांना जातायेतांना केलेला क्रुझ, स्टिमर,स्पीड बोटचा प्रवास,बारतांग ला जाता येताना केलेला रस्त्याचा वापर,समुद्रातील जीवन सृष्टी पाहण्यासाठी पाण्याखालून सब मरीन ने मारलेला फेरफटका आणि चुनखडी च्या गुहा पाहण्यासाठी जंगलात केलेली अडीच किलोमीटर ची पायपिट यामुळे जल, भूमी,आकाश या तिन्ही ठिकाणी विहार झालेला आहे. रात्री दोन वाजता वेक अप कॉल ने उठल्या नंतर एका तासात सर्व जण तय्यार झाले.ब्रेकफास्ट...
Health check-up ; मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे मनपाच्या साफसफाई करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी यांच्यी आरोग्य तपासणी.. – NNL

Health check-up ; मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे मनपाच्या साफसफाई करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी यांच्यी आरोग्य तपासणी.. – NNL

नांदेड, आरोग्य
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा वतीने आयोजित स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अंतर्गत ,१७ सप्टेंबर ते १ आक्टोबर पंधरवडा दरम्यान आरोग्य तपासणी मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ व २० मधील स्वच्छता महिला व पुरुष कर्मचारी यांच्यी आरोग्य मध्ये शुगर, कोलेस्टेरॉल,बी.पी, किडनी, लिव्हर तपासणी करण्यात आली. तपासणी मध्ये दोष निघाल्यास पुढील उपचारा साठी गरजे नुसार पुढील उपचारासाठी संदर्भीत करण्यात येणार आहे. नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ व २० मधील साफसफाई महिला व पुरुष कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या मार्गदर्शना खाली स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे व अर्जुन बागडी यांनी साफसफाई कार्यरत महिला व पुरुष कर्मचारी यांची तपासणी मातृ सेवा आरोग्य केंद्र सिडकोचे वैद्यकीय अधिकारी एस के.शिंदे,आरो...
“These sparrows come back…!” ; “या चिमण्यांनो परत फिरा रे…! ” तेहतिस वर्षांनी जुने बालमिञ एकत्र – NNL

“These sparrows come back…!” ; “या चिमण्यांनो परत फिरा रे…! ” तेहतिस वर्षांनी जुने बालमिञ एकत्र – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l या चिमण्यांनो परत फिरा रे ...! या चित्रपट गिता प्रमाणे हडको येथील इंदिरा गांधी हायस्कुलच्या १९९१ सालच्या दहावी वर्गातील विद्यार्थांचा स्नेह मेळावा दि २९ सप्टेबर रोजी संपन्न झाला, यावेळी बालमित्र तबल तेहतिस वर्षांना एकत्र आले होते ,यातील सर्वच विद्यार्थांनी पन्नाशीचा टप्पा गाठत असल्याने त्यांच्यातील लहाणपणीचा उत्साह पुन्हा पहावयास मिळाला. यास्नेह मेळाव्यामुळे पुन्हा तेवढया जोमाने मैत्रीची गाठ जोडल्या गेल्याची प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या! तर शालेय जिवनाच्या आठवणीला उज्जाळा मिळाला . शारदा भवन सोसायटीच्या हडको येथील इंदिरा गांधी हायस्कुलच्या १९९१ सालच्या दहावी इयत्ताच्या सर्वच तुकड्याचा स्नेह मेळावा दि २९ रोजी हाँटेल आकृती येथे आयोजित करण्यात आला होता ,या मेळाव्यात दहावीच्या सर्वच तुकडीतील विद्यार्थांना आमंत्रीत करण्यात आले होते . यात १४१ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता मुंबई ,...
Connecting Nanded-Bidar by Rail : नांदेड-बिदरला रेल्वे मार्गाने जोडणे आवश्यक – खा. डॉ अजित गोपछडे -NNL

Connecting Nanded-Bidar by Rail : नांदेड-बिदरला रेल्वे मार्गाने जोडणे आवश्यक – खा. डॉ अजित गोपछडे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड येथील पवित्र सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा दर्शनसाठी व बिदर येथील यात्रेसाठी देश-विदेशातून लाखो भाविक प्रवास करतात, यात्रेकरूंची ही यात्रा आनंददायी व आरामदायी तसेच अधिक गतीमान व्हावी यासाठी गुरु गोविंदसिंघजींच्या नांदेडला गुरु नानक देव जींच्या बीदरला रेल्वे मार्गाने जोडणे अधिक गरजेचे आहे, असे मत खा.डॉ.अजित गोपछडे यांनी विभागीय रेल्वे महानिरिक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यक्त केले. नांदेड रेल्वे महानिरिक्षकांच्या विभागीय रेल्वे कार्यालयात संसद सदस्य व वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांची वार्षिक आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी प्रवाशांशी संबंधित विविध रेल्वेविषयक मुद्दे उपस्थित करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. खा.अजित गोपछडे म्हणाले, प्रस्तावित नांदेड-बिदर रेल्वे मार्ग प्रकल्पात महाराष्ट्र सरकार आपला 50% वाटा देण्यास तयार आहे, परं...
unemployed youth : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी गुरुवारी लोहा, कंधार व मुखेड येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन -NNL

unemployed youth : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी गुरुवारी लोहा, कंधार व मुखेड येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन -NNL

नांदेड, करियर
नांदेड। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृह लोहा व पंचायत समिती सभागृह कंधार, पंचायत समिती सभागृह मुखेड येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2024-25 नांदेड जिल्हयास एकुण 1000 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यम...
Madhavrao Patil Devsarkar : स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील देवसरकर तर्फे आयोजित नेत्ररोग शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिरास उदंड प्रतिसाद -NNL

Madhavrao Patil Devsarkar : स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील देवसरकर तर्फे आयोजित नेत्ररोग शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिरास उदंड प्रतिसाद -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील देवसरकर यांच्या वतीने आज तामसा येथे समाज उपयोगी नेत्ररोग शिबिर व मोफत शस्त्रक्रिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वराज्य पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वयोवृद्ध माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली नेत्र तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी मोफत शिबिराचा लाभ घेतला. स्वराज्य पक्ष नेहमीच समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी कार्य करत आला आहे, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाची सेवावृत्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, विशेषतः आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत, स्वराज्य पक्षाने एक ठोस धोरण आखले आहे. पक्षाचा उद्देश केवळ निवडणुकीत विजय मिळवणे नसून, मतदार संघातील सर्वसामान्य नागरिका...
Addiction free village campaign : नांदेड परिक्षेत्रात आता ‘व्यसनमुक्त गांव मोहीम’ -NNL

Addiction free village campaign : नांदेड परिक्षेत्रात आता ‘व्यसनमुक्त गांव मोहीम’ -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड़,अनिल मादसवार| समाजावर विशेषत: तरुणाईवर होणारे व्यसनांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन, त्यांना व्यसनांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून नांदेड परिक्षेत्रात आता, लोकसहभागातून 'व्यसनमुक्त गाव मोहीम' ही योजना राबविण्यात येणार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत, प्रत्येक ग्रामपंचायतीत 'तंटामुक्त गांव समिती' गठीत करण्यासाठी परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यातील प्रत्येक गावात येत्या 2 ऑक्टोबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. सदर ग्रामसभेतून, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ' तंटामुक्त गांव समिती ' गठीत होणार असून, तंटे सोडविण्या बरोबरच गावातील अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी या समितीची पोलीसांना मोठी मदत होणार आहे. सन 2008 मध्ये, राज्य शासनाने तंटामुक्त गांव मोहीम ही योजना सुरू केल्यानंतर, ...
error: Content is protected !!