Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Kinwat : ग्रामसेवकाच्या उदासीनतावादी धोरणामुळे कामगाराचे नूतनीकरण रोखले -NNL

Kinwat : ग्रामसेवकाच्या उदासीनतावादी धोरणामुळे कामगाराचे नूतनीकरण रोखले -NNL

नांदेड, करियर
किनवट,परमेश्वर पेशवे। बांधकाम कामगारांचे ९० दिवसाच्या कामाचे प्रमाणणत्र नुतनीकरण केल्याशिवाय त्यांना वैयक्तिक लाभ मिळूच शकत नाही. ग्रामसेवकांच्या आडेलतट्टू धोरणांमुळे कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा आणि शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्र नुतनीकरण करा अथवा प्रमाणपत्राची अट शिथील करा, या मागणीसाठी गांधी जयंतीदिनी किनवट पंचायत समिती समोर बोधडी खुर्द, प्रधानसांगवीसह कांही गावातील बांधकाम कामगारांनी लाक्षणिक आंदोलन करुन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. नगर परिषद असो वा ग्रामपंचायत स्तरावरील इमारतीसह सर्वच बांधकाम कामगारांना २०१८ पासून ओळखपत्र/प्रमाणपत्र मिळाले आणि त्यानंतर सुरक्षाकिट देखिल मिळाल्या. कोरोना काळातही शासनाचे अर्थसहाय्य मिळाले. चालू आर्थिक वर्षातही संसार उपयोगी किट आणि त्यांच्या विद्यार्थी पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार असल्या...
The administration is busy : लाडक्या बहिणींच्या आनंद सोहळ्यासाठी प्रशासनाची लगबग -NNL

The administration is busy : लाडक्या बहिणींच्या आनंद सोहळ्यासाठी प्रशासनाची लगबग -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| सोमवार 7 ऑक्टोबरला राज्यव्यापी महिला सक्षमीकरण मेळावा नांदेड येथील नवीन मोंढा मैदानावर होत आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री तथा अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातील अन्य मेळाव्यांपेक्षा वेगळा मेळावा व्हावा, यादृष्टिने प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. यासाठी विविध समित्यांची नेमणूक आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली असून त्यासंदर्भातील आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या समित्यांच्या बैठका विभाग प्रमुखांनी आज पूर्ण केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आज या समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला असून सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी तसेच तालुकास्तरावरील यंत्रणेलाही या मेळाव्याच्या आयोजनातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुरूवार 3 ऑक्टोंबरला यासंदर्भातील सर्व आढावा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत घ...
Daljit Kaur Judge : ज्येष्ठांबाबत आपले संस्कार सोडाल तरमग कायदा आपले कर्तव्य बजावेल – दलजित कौर जज -NNL

Daljit Kaur Judge : ज्येष्ठांबाबत आपले संस्कार सोडाल तरमग कायदा आपले कर्तव्य बजावेल – दलजित कौर जज -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| आपल्या संस्कृतीमध्ये पालन पोषन करणाऱ्या वृद्ध आई-वडिलांची, पालकांची, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या नातेवाईकांची, आप्तस्वकियांची काळजी घेणे हे परमकर्तव्य आहे. पिढ्यांपिढ्या आपण हे कर्तव्य पंरपरेनुसार पार पाडत आलो आहे. मात्र यापासून दूर जाणाऱ्या मुलांनी कायद्याच्या बडग्याने त्यांना सरळ केले जाईल याचा विसर पडू देऊ नये, अशी सूचना जिल्हा न्यायालय नांदेडच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दलजित कौर जज यांनी आज येथे केली. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र ज्येष्‍ठ नागरिक महासंघ (फेसकॉम), मराठवाडा प्रादेशिक विभाग (उ) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा विधी सेवाप्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर जज बो...
Police action ; पोलिसांनी शेतीमध्ये धाड टाकून लाखो रुपयांचा गांजा केला जप्त; नांदेड किनवट इस्लापूर पोलीसाची संयुक्त कारवाई -NNL

Police action ; पोलिसांनी शेतीमध्ये धाड टाकून लाखो रुपयांचा गांजा केला जप्त; नांदेड किनवट इस्लापूर पोलीसाची संयुक्त कारवाई -NNL

क्राईम, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। डोंगराच्या लगत असलेल्या शेतीमधील जिवंत गांजाची झाडे असलेल्या शेतीमध्ये पोलिसांनी धाड टाकून कारवाई करत तब्बल एक ते दोन ट्रॅक्टर गांजाची झाडे निघतील एवढे गाजाची झाडे जप्त करून कारवाई केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी दुर्गम बहुल भागातील डोंगरगाव व दिग्रस परिसरात नांदेड पोलीसांच्या पथकासह किनवट इस्लापूर पोलीसांनी केली. किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या डोंगरावर व दिग्रस परिसरातील शेतीमध्ये गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती नांदेड विभागाचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांना गुप्त माहिती मिळाली. या माहिती अधारे यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर उपविभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय,यांच्या पथकासह किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक...
Eknath Dada Pawar : उस्माननगर चौकात एकनाथ दादा पवार यांचे जंगी स्वागत -NNL

Eknath Dada Pawar : उस्माननगर चौकात एकनाथ दादा पवार यांचे जंगी स्वागत -NNL

नांदेड, राजकीय
उस्माननगर , माणिक भिसे। शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भावी आमदार एकनाथ दादा पवार यांचे उस्माननगर येथील चौकात फळ फटक्याची आतीशबाजी करून भव्य सत्कार करण्यात आला . नांदेड येथून लोह्याकडे मोटारसायकलच्या ताफ्यासह मतदारसंघातील कार्यकर्त्याना व मतदारांची सदिच्छा भेटी गाठी दरम्यान उस्माननगर चौकातून लोह्याकडे जाताना येथे स्वागत करण्यात आले. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख संदीप पाटील काळम उप तालुकाप्रमुख हनुमंत पोकले , युवा सेना उपतालुकाप्रमुख विलास गिरी , सर्कल प्रमुख दादाराव पाटील मोरे , युवा सेना शिराढोण सर्कल प्रमुख संतोष पाटील घोरबांड , लक्ष्मीकांत पाटील घोरबांड ,गणप्रमुख संतोष कपाळे , हळदा गणप्रमुख बळवंत पाटील शिंदे , शिराढोण शाखाप्रमुख शिवा भुरे , शिराढोण तांडा शाखाप्रमुख सुदाम पवार , सोशल मीडिया सर्कल प्रमुख संदीप पवळे चिखलीकर , शिराढोण येथील युवा कार्य...
Excellent performance : श्री रेणुका देवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी -NNL

Excellent performance : श्री रेणुका देवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि राजीव गांधी कंप्युटर सायन्स महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३० व १ रोजी आयोजित मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री रेणुकादेवी महाविद्यालय माहूरचा विद्यार्थी पंकज सुभाषराव मुरकुटे यांनी ५००० मीटर रनिंग स्पर्धेमध्ये सिल्वर पदक प्राप्त केले १५०० मीटर रनिंग स्पर्धेत ब्रांच पदक प्राप्त केले. तर ८०० मीटर रनिंग स्पर्धेमध्ये सिल्वर पदक प्राप्त करून नावलौकिक प्राप्त केला या एकाच विद्यार्थ्यांनी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या रनिंग स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून तीन्ही स्पर्धेत पदक प्राप्त केले असून त्यांनी यापूर्वी देखील अशा विविध प्रकाराच्या अंतरमहाविद्यालयीन आणि खुल्या गटातील मॅराथॉन आणि रनिंग स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून पदकांची कमाई केलेली आहे. त्याला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. धरमसिंग जाधव यांचे मार्गदर्श...
Municipal Council Staff Association : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर -NNL

Municipal Council Staff Association : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर -NNL

नांदेड, करियर
नांदेड| महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यात नांदेड जिल्हाध्यक्ष साहेबराव हरी मोरे (भोकर), जिल्हा सरचिटणीसपदी विठ्ठल रामजी शिंदे (हिमायतनगर) यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा संघटना प्रमुख तथा ज्येष्ठ नेते रामेश्वरजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव जि.सांगली येथे दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आला. सदर मेळाव्यात संघटनेची नांदेड जिल्हा कार्यकारिणी नव्याने घोषित करण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्हाध्यक्षपदी साहेबराव हरी मोरे (भोकर), जिल्हा सरचिटणीसपदी विठ्ठल रामजी शिंदे (हिमायतनगर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या मेळाव्यास राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. याप्रसंगी राज्य कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष सतिश देशमुख, मुख...
Sindkhed Police : सिंदखेड पोलीसांचा १०६ वर्षाच्या ईमारतून ५२ गावांचा कारभार -NNL

Sindkhed Police : सिंदखेड पोलीसांचा १०६ वर्षाच्या ईमारतून ५२ गावांचा कारभार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहुर तालुक्यातील सिंदखेड पोलीस  ठाण्याची ईमारत सन १९१८ मध्ये निजामशाही च्या काळात बांधण्यात आलेली आहे.१०६ वर्षापूर्वीची ही ईमारत आता जिर्ण झाली असुन या ईमारतीचे छञ पावसाळ्यात नेहमी गळते.ईतर वेळी या छताचे पाेपडे, मातीचे गोळे खाली पडतात,या ईमारतीत केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने, पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या  वाई  बाजार येथील मालमत्ता क्र.१०५ मधील १ हे २० आर म्हणेज जवळपास ३ एक्कर असलेल्या मोकळ्या जागेत सिंदखेड पोलीस  स्टेशनचे स्थांलातर करण्याची मागणी सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांनी केली आहे. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यस्था सांभाळण्याचे एक प्रमुख केंद्र असलेल्या सिंदखेड पोलीस ठाण्याची इमारत १०६ वर्षांची झाली असून ती इमारत आता भग्नावस्था व जीर्णावस्थेमुळे आता अखेरची घटका मोजत आहे. असे असले तरी अनेकदा या बाबीवर माध्यमांनी पण प्रक...
Appointment of Santosh Dandekar : संतोष दांडेकर यांची अकोला महानगरपालिका येथे उपायुक्त पदी नियुक्ती -NNL

Appointment of Santosh Dandekar : संतोष दांडेकर यांची अकोला महानगरपालिका येथे उपायुक्त पदी नियुक्ती -NNL

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिक श्रेणी १ म्हणून माहूर तालुक्यात कार्यरत असलेले डॉ. संतोष दांडेकर यांची सेवा वर्ग करून महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागात उपयुक्त पदावर अकोला महापालिका येथे नियुक्ती केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. डॉ. संतोष विठ्ठलराव दांडेगावकर हे मूळ तेलारी ता. किनवट येथील रहिवासी असून येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण किनवट येथे झाले, शिक्षण सुरू असताना त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्याने त्यांची पशु वैद्यकीय विभागात श्रेणी १ म्हणून निवड झाल्याने त्यांनी माहूर तालुक्यातील पशु वैद्यकीय विभागात उत्कृष्ट सेवा दिली, त्यामुळे शासनाने पदोन्नतीवर त्यांची अकोला महानगरपालिकेवर उपायुक्त म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांची निवड झाल्याचे समजताच माहूरगडचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मुख्याधिकारी विवेक कांदे,...
smuggling illegal foreign liquor : विशेष पथकाने अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतुक करणाऱ्या 3 आरोपीस घेतले ताब्यात -NNL

smuggling illegal foreign liquor : विशेष पथकाने अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतुक करणाऱ्या 3 आरोपीस घेतले ताब्यात -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| पोलीस अधिक्षक, नांदेड यांचे विशेष पथकाने अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतुक करणाऱ्या 3 आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंतर्गत नांदेड जिल्हयात बेकायदेशिर व्यवसायांना आळा घालण्यासाठी कारवाई करणे करीता विशेष पोलीस पथकांना आदेश दिले होते, त्याअनुषंगाने विशेष पथक क 06 मधील पोउपनि / पो. एम. हालसे, पोहेकॉ ब्रम्हानंद लामतुरे, पोकॉ राम मुळे, पोकॉ महाचंद्रमनी कांबळे, पोकॉ तुकाराम जुन्ने. पोकॉ महेश कावळे असे दि. 30 सप्टेबर रोजी रात्री अवैध व्यवसायाची माहिती काढुन केसेस करणे कामी अर्धापुर हद्यीत गस्त घालऱ्यांच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गस्तीवर असताना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी महादेव पिंपळगाव फाटा येथे एक फोर्ड फ्रिस...
error: Content is protected !!