Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Shri Renukadevi : श्री रेणूकादेवी साठी दहा पैठणी महावस्त्र नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसात दहारंगी महावस्त्र -NNL

Shri Renukadevi : श्री रेणूकादेवी साठी दहा पैठणी महावस्त्र नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसात दहारंगी महावस्त्र -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठा पैकी एक पुर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरिल श्री रेणूकादेवीच्या नवरात्र उत्सवास गुरवार दि,३ ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे. श्री रेणूकामातेला दहा दिवस वेगवेगळ्या रंगाच्या पैठणी महावस्त्र नेसविण्यात येणार आहे. अशी माहिती श्री रेणूकादेवी संस्थानचे विश्वस्थ चंद्रकांत भोपी ,संजय कान्नव, अरविंद देव, दुर्गादास भोपी,यांनी दिली आहे. श्री रेणूकादेवीचा नवरात्र उत्सव भाविकांसाठी पर्वनीच असतो. दहा दिवस सह्याद्रीच्या डोंगररांगात आई भवाणी श्री रेणूकादेवीचा गजर ऐकावयास मिळतो. जिकडे- तिकडे भक्तीमय वातावरण पहावयास मिळते. नवरात्र उत्सवाची श्री रेणूकादेवी संस्थान विश्वस्थ समितीने जय्यत तयारी केली आहे. भाविकांना केंद्रबिंदु मानुन सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याची माहीती दिली आहे ? सुलभ दर्शनासह आलेल्या प्रत्येक भाविकासाठी महाप्रसाद व फरा...
Efforts of Dr Sameer Kotalwar : डॉ समीर कोटलवार याचे प्रयत्न; फुप्फुसाच्या गंभीर आजारातून रुग्णाला जीवदान -NNL

Efforts of Dr Sameer Kotalwar : डॉ समीर कोटलवार याचे प्रयत्न; फुप्फुसाच्या गंभीर आजारातून रुग्णाला जीवदान -NNL

आरोग्य, नांदेड
लोहा। हैदराबाद ,पुणे मुंबई येथे गंभीर स्वरूपाच्या फुफ्फुस आजारावर उपचार केले जातात तेच उपचार नांदेड मध्ये फुफ्फुस तज्ज्ञ डॉ समीर कोटलवार यांनी केले लोहा शहरातील ५८ वर्षीय संजय ( नाव बदलून ,) या रुग्णावर केले आणि वीस दिवसाच्या वैद्यक प्रयत्नातून त्या रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला रुग्ण नातेवाईकांनी डॉ समीर व त्याच्या टीमचे ऋण व्यक्त केले. आयएलडी नावाचा फुफ्फुस संसर्गवार हैदराबाद प्रमाणेच नांदेडला श्वास कर्मवीर मध्ये उपचार केले जातात . लोहा तालुक्यातील संजय (नाव बदलून) .त्यांना फुप्फुसाचा आयएलडी नावाचा आजार झाल्याचे चेस्ट फिजिशियन व फुफ्फुस तज्ज्ञ डॉ समीर कोटलवार यांनी निदान केले त्यानंतर हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध फुफ्फुस तज्ज्ञ डॉ चंद्रकांत टरके यांच्याकडे तपासणी केली .रुग्णाची जेमतेम परिस्थिती असल्याने नातेवाईकांनी नांदेड मधील श्वास हॉस्पिटलमध्ये लोह्याचे भूमिपुत्र डॉ ...
Shaurya Day : शौर्य दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कार्यक्रम साजरा -NNL

Shaurya Day : शौर्य दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कार्यक्रम साजरा -NNL

करियर, नांदेड
नांदेड। शौर्यदिवस 29 सप्टेंबर हा दिवस जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधुन प्रशासनातर्फे जिल्ह्यातील विरनारी, वीर पिता, विरमाता व माजी सैनिकांचा सत्कार निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे आयेजित या कार्यक्रमात सुरुवातीला प्रास्ताविक मध्ये ऑ. कॅप्टन विठ्ठल कदम (निवृत्त), कल्याण संघटक नांदेड यांनी शौर्यदिनाचे महत्त्व सांगत भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे उग्रवादी कॅम्पस उद्धवस्त केले व अतिरेक्याचा खात्मा केला होता. ही कार्यवाही जम्मूकश्मीर उरी येथे झालेल्या अतिरेक्याचा भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आली होती. या दिनानिमित्त सर्व माजी सैनिकांना निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधि...
Devendra Fadnavis : धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

Devendra Fadnavis : धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई। राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करत आहेत, हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत, असे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. “उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली, रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन या कक्षाच्या उदघाटनासोबतच धर्मादाय रुग्ण योजनेच्या अंमलबजावणीकरीता ऑनलाईन प्रणाली, रुग्णाकरिता 24 तास हेल्पलाईन सुविधा, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील सस्मिता इमारतीत झाले, त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव उदय शुक्ल , धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, राज्...
Organization of Udyog Mela : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शुक्रवारी नायगाव, बिलोली, देगलूर येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन -NNL

Organization of Udyog Mela : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शुक्रवारी नायगाव, बिलोली, देगलूर येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन -NNL

करियर, नांदेड
नांदेड। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शुक्रवार ४ ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृह नायगाव व पंचायत समिती सभागृह बिलोली,पंचायत समिती सभागृह देगलूर येथे सकाळी 10 वा. उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2024-25 नांदेड जिल्हयास एकुण 1000 युवक युवतींना वित्तीय संस्थे...
Meenal Karanwal : गाव कचरामुक्‍त ठेवण्‍याची ग्रामस्‍थानी जबाबदारीने पुढाकार घ्‍यावा – मीनल करनवाल -NNL

Meenal Karanwal : गाव कचरामुक्‍त ठेवण्‍याची ग्रामस्‍थानी जबाबदारीने पुढाकार घ्‍यावा – मीनल करनवाल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। गाव कचरामुक्‍त ठेवण्‍याची सर्व ग्रामस्‍थानीची जबाबदारी असून यासाठी सर्वांनी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले. स्‍वच्‍छता ही सेवा मोहिमे अंतर्गत आज लोहा तालुक्‍यातील पिंपळगाव येवला येथे घेण्‍यात आलेल्‍या स्‍वच्‍छ भारत दिवस कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. यावेळी मंचावर सरपंच तुळसाबाई गोरे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, रमेश पाटील तोनचिरे आदींची उपस्थिती होती. पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा आणि पाणी दिले असले तरी, उघड्यावर कचरा टाकणे, उघडयावरील शौचविधी व पाण्याचे साचलेले डबक्‍यांमुळे गावातील वातरण प्रदूषित होते. जर यासाठी गावक-यांनी मिळून आठवड्यातून एकदा ग्रामसफाई कली जर परिसराची स्‍वच्‍छता होवून दूषित वातावरणामुळे पसरणारे रोग कमी होतील व नागरिेांचे आरोग्य सुधारेल असेही त...
Swachh Bharat Day : जिल्‍हयात स्‍वच्‍छ भारत दिवस उत्‍साहात साजरा स्‍वच्‍छता उपक्रमाला ग्रामस्‍थांना उस्‍फुर्त प्रतिसाद -NNL

Swachh Bharat Day : जिल्‍हयात स्‍वच्‍छ भारत दिवस उत्‍साहात साजरा स्‍वच्‍छता उपक्रमाला ग्रामस्‍थांना उस्‍फुर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। राष्‍ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यात सर्व गावातून आज स्वच्छ भारत दिवस साजरा करण्‍यात आला. या उपक्रमाला जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर स्वच्छता ही सेवा 2024 पंधरवडा राबवला गेला आज या पंधरवडयाची सांगता करण्‍यात आली. यावेळी गावस्‍तरावर स्वच्छतेची शपथ, श्रमदान, स्‍वच्‍छता उपक्रमाचे उद्घाटन, गाव हागणदारीमुक्‍त करणे तसेच स्‍वच्‍छ माझे अंगण अभियनात उत्‍कृस्‍ट काम करणा-या कुटूंबांचा सन्‍मान करण्‍यात आला. जिल्‍हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी तसेच पंचायत समितीच्‍या कर्मचा-यांना या उपक्रमात सहभागी होण्‍याचे आदेशीत करण्‍यात आले होते. त्‍यानुसार अधिकारी व कर्मचारी गावात उपस्थित राहून स्‍वच्‍छ भारत दिवस साजरा केला. या उपक्रमाला गावक-यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी राष्‍ट्रपिता महात्‍मा गा...
Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ८ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ८ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येत आहे. उद्याच्या अंकात सोबत असलेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द करण्यात येणार आहेत.तसेच शेवटच्या भागात वाचकांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द करण्यात येणार असल्यामुळे वाचकांना ही लेख माला कशी वाटली याबद्दल मोजक्या शब्दात प्रतिक्रिया ९४२१८ ३९३३३ या व्हाट्सअप क्रमांक वर पाठवाव्या ही विनंती. - संपादक पिएरलेस हे रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे सकाळी सहा वाजता बीचवर फेरफटका मारला. सूर्योदय होत असल्याचे दृश्य पाहून मन प्रफुल्लित झाले. सकाळी मिळालेल्या या सुंदर वातावरणाचा आमचे टुरिस्ट आपल्या परीने फायदा घेत होते.उज्वला व रमेश केंद्रे या योग प्रेमी जोडप्यांच्या मार्गदर्शनाखाली लता व शामसुंदर कदम,यशोदा व उद्धव चौधरी,उमा व विजय ...
Shiradhon : शिराढोण येथे श्री. भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा -NNL

Shiradhon : शिराढोण येथे श्री. भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा -NNL

Blog, धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी भीमाशंकर मठ संस्थान मध्ये हिमवंत केदार वैराग्य पिठाधीश्वर श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी ( शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र.प्र. षडक्षर शिवाचार्य महाराज शिराढोणकर ) यांच्या सान्निध्यात दि.३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव निमित्त दररोज शिवपाठ दुर्गा सप्तसती पारायण , रेणुकविजय पुराण अखंड भगवन्नाम सप्ताह , रात्री ८ ते ११ किर्तन व नंतर भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी शुक्रवारी आश्विन शु. ९ या दिवशी संध्याकाळी ७ ते १० महाप्रसाद , रात्री १० ते १ गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषीक वितरण समारंभ सोहळा व लागलीच धर्मसभा त्यानंतर रात्रौ. ३ वाजता भीमाशंकर महाराजांची पालखी सोहळा अग्नीकुंडातून प्रवे...
Kinwat ; किनवट तालुक्यातील पळशी येथे शेकडो कार्यकर्त्याचा शरदचंद्र पवार गटात प्रवेश -NNL

Kinwat ; किनवट तालुक्यातील पळशी येथे शेकडो कार्यकर्त्याचा शरदचंद्र पवार गटात प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील मांडवी सर्कल मधील पळशी या गावी आदरणीय मा. आ.प्रदिप नाईक साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज पळशी गावी भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख उपस्थिती मा. आ.प्रदिप नाईक साहेब,मधुकर बाबा राठोड,मा. जि.प. सदस्य बंडु नाईक, कृ.उ.बा. समिती किनवटचे उपसभापती राहुल नाईक,नांदेड जिल्हा युवक कार्यअध्यक्ष बंटी पाटील,युवक तालुका अध्यक्ष तथा संचालक बालाजी बामणे, रोहिदास जाधव,घोटीचे उपसरपंच तथा संचालक राजु पाटिल सुरोशे,गावातली ज्येष्ट नागरीक गोवर्धन राठोड कृष्णा रेड्डी प्रफुल राठोड गजानन मांडाले,आनंदजी येलचेट्टीवार, किसन जाधव, पुरुषोत्तम रेड्डी,रामचंद्र सोनुले, अर्जुन जाधव, वसंत रेड्डी, संजय गुरणुले, श्याम चव्हान, आकाश राठोड, पवन चव्हाण, मारोती भवरे, विनोद राठोड, अक्षय पलेवार, गणेश सोनुले व पक्ष प्रवेश केलेले उपस्थित होते. पक्षप्रवेश कर...
error: Content is protected !!