Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Sefty & Security  ; सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न -NNL

Sefty & Security ; सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व स्किल ट्री लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील 65 हजार शाळेंसाठी सुरक्षा आणि सुरक्षितता हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅडम यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक मास्टर ट्रेनर अशाप्रकारे 36 जिल्ह्यासाठी 36 मास्टर ट्रेनर यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण मुंबई येथे दिनांक 29 10 2024 रोजी संपन्न झाले असून हे प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्व मास्टर ट्रेनर यांनी या सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचा जिल्हा परिषदेतील शाळेंना खूप फायदा होईल अशी अपेक्षा केली आहे व हा उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅम यांचे आभार व्यक्त केलेले आहे....
Ndcc bank building inuguretion ; नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नूतन इमारतिचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न -NNL

Ndcc bank building inuguretion ; नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नूतन इमारतिचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संशेची वार्षिक सर्वसाधारण सभा शांतेत व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नूतन इमारतिचा लोकार्पण सोहळा हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर व आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात संस्थेचं सभासद व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित झाले होते. याप्रसगी नांदेडचे साखर संचालक विश्वास देशमुख, परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, ज्ञानेश्वर कात्रे, गंगाधर सावकार मामिडवार, सोसायटीचे चेयरमन प्रवीण शिंदे, सोसायटी संचालक उदय देशपांडे, प्रभाकर मुधोळकर, बाळासाहेब चवरे, संदीप तुप्तेवार, दतराव कदम, अनंतराव देवकते, विठ्ठल ताडेवाड, उत्तमराव ढोले, सुभाष शिंदे , मोतीराम राऊत, यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी कृउबा संचालक शेख ...
Chief Minister My School Beautiful : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 ; धानोरा मक्ता दगडगावची शाळा प्रथम -NNL

Chief Minister My School Beautiful : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 ; धानोरा मक्ता दगडगावची शाळा प्रथम -NNL

करियर, नांदेड
लोहा| राज्य सरकारने शाळास्तर उंचवावा तसेच भौतिक गुणात्मक विकास व्हावा या हेतून मागील वर्षापासून मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा अभियान सुरु, केले आहे. या शैक्षणिक वर्षात टप्पा-२- अभियान सुरू झाले . मागील महिण्यात केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय मूल्यमापन झाले. यात खाजगी व्यवस्थापन गटातून लोहा शह‌रातील जयमहाराष्ट्र प्राथमिक शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक तर पारडीच्या इंग्लिश स्कूलने खाजगी गटात द्वितीय क्रमांक पटकवला आहे. शासकीय शाळा गटातून जि.प.प्रा.शाळा पारडी विभागीय स्तरावर स्पर्धेत आहे जिल्हा प्रशाला धानोरा मक्ता व दगडगावची शाळा प्रथम आली आहे. तालुक्याचा निकाल गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा टप्पा २ चे केंद्र व तालुका स्तरीय मूल्यमापनात जि. प. प्राथमिक शाळा २०२३-२४ मध्ये जि. प. प्रा. शाळा पारडी जिल्हास्तरावर प्रथम आली होती आता दुसऱ्या टप्प्...
Gautam Buddha Murth : भोपाळवाडी येथे तथागत गौतम बुद्ध मुर्तीच्या पंधराव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन -NNL

Gautam Buddha Murth : भोपाळवाडी येथे तथागत गौतम बुद्ध मुर्तीच्या पंधराव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
उस्माननगर। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीच्या पंधराव्या वर्धापन दिन उस्माननगर येथून जवळच असलेल्या शांतीदूत बुद्ध विहार सिध्दार्थ नगर भोपाळवाडी , कलंबर बु. लोहा येथे दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी शुक्रवारी मंगलमय वातावरणात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ : ३५ वा .पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण रावसाहेब पाटील भोपाळे ( मा. सरपंच ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे उध्दघाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार तथा लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर , यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती मा.पांचाळ मॅडम ( ग्रामसेविका ) , मा. नरेंद्र गायकवाड ( उपसभापती पं.स.लोहा ) , बाबुराव गोरे ( म. गां. तं. मु. अध्यक्ष कलंबर ) , महेश करंडे ( पो.पा. भोपाळवाडी ) , प्रमुख पाहुणे म्हणून शिवाभाऊ नरंगले ( वंचित बहुजन आ. जिल्हाध्यक्ष नांदेड ) , बालाजी परदेशी...
Collecter abhijit raut ; लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा – जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश – NNL

Collecter abhijit raut ; लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा – जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड, गोविंद मुंडकर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेतील पैसे दुसऱ्याच पुरुषांचे आधार कार्ड व बँक अकाउंट वापरून फसवणूक करणाऱ्या सीएससी केंद्रचालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. सोबतच अशा प्रकारची कुठे फसवणूक झाली तर नाही ना याबाबतही चौकशी करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यातील मनाठा गावात ही फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या लोकप्रिय योजनेतील महिलांच्या हक्काचे पैसे पुरूषांच्या आधार लिंक असणाऱ्या खात्यावर परस्पर लाटल्याचा प्रकार जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा या ठिकाणी उघडकीस आला आहे. मनाठा येथील सचिन सीएससी सेंटर या सीएससी सेंटरच्या चालकाने महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेताना इतर पुरूषांकडून आधारकार्ड व ते लिंक असणारे बँक अकाऊंट अपलोड केले.पुरूषांच्या आधार कार्डवर मह...
Five day training ; पतंजली योगपीठ हरिद्वार येथे पाच दिवसीय प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या योग शिक्षकांचा स्वागत -NNL

Five day training ; पतंजली योगपीठ हरिद्वार येथे पाच दिवसीय प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या योग शिक्षकांचा स्वागत -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर। येथील योग शिबिरातील जेष्ठ योगशिक्षक कमलाकर कोरेकलकर गुरुजी आणि गौतम हनवते पेंटर यांची पतंजली योगपीठ हरिद्वार येथे होत असलेल्या पाच दिवसीय योग शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटी हिमायतनगर यांच्या वतीने परमेश्वर मंदिर परिसर हिमायतनगर येथे उपलब्ध करून दिलेल्या योगा हॉलमध्ये मागील सोळा वर्षापासून पतंजली द्वारा नित्य योग वर्ग चालू आहे. आजपर्यंत असंख्य बांधव नियमित योगा करून रोगमुक्त झालेले आहेत. याच योग शिबिरातील जेष्ठ योगशिक्षक कमलाकर कोरेकलकर गुरुजी आणि गौतम हनवते पेंटर यांची पतंजली योगपीठ हरिद्वार येथे होत असलेल्या पाच दिवसीय योग शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल तसेच प्रशिक्षण शिबिरात जाण्यापूर्वी पतंजली योग वर्ग हिमायत...
Beloved sisters money froud; लाडक्या बहिणींचे पैसे भावांच्या खात्यात; सव्वातीन लाखांची रक्कम घेऊन ‘सीएससी’ चालक घेऊन फरार -NNL

Beloved sisters money froud; लाडक्या बहिणींचे पैसे भावांच्या खात्यात; सव्वातीन लाखांची रक्कम घेऊन ‘सीएससी’ चालक घेऊन फरार -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। लाडकी बहीण योजनेसाठी पैसे चक्क पुरुष मंडळीच्या आधार कार्डाचा वापर करून जवळपास सव्वा तीन लाख रूपयांची रक्कम भावाच्या खात्यात जमा करून घेतले. यातून काही जणांची किरकोळ रक्कम देवून बोळवण केली. त्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटताच मनाठा येथील सुविधा केंद्र आणि झेरॉक्स सेंटर चालक फरार झाला आहे. या प्रकारामुळे हदगाव सह नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्या सीएससी चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हदगाव तालुक्यातील मनाठा येथे बोगस आणि फसवणूक करणारा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मनाठा येथील ३० ते ४० पुरुषांचे गावात असलेल्या अनाधिकृत सीएससी केंद्र चालक तथा सचिन झेरॉक्स सेंटर या नावाने दुकान चालविणाऱ्या सचिन थोरात याने आधार कार्ड घेऊन लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरले आणि त्या अर्जाची मान्यता मिळविली. यामुळे ४ हजार ५०० रुपये प्रमाणे ३ लाख १९ हजार ५०...
Navratri mohatsav ; नवरात्र महोत्सव शांततेत साजरा करा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांचे आवाहन NNL

Navratri mohatsav ; नवरात्र महोत्सव शांततेत साजरा करा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांचे आवाहन NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड। नवरात्र महोत्सव सार्वजनिक जयंती मंडळाने शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आयोजित बैठकीत केले. आगामी काळात साजरा होणारा नवरात्र महोत्सव सणाच्या निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 30 सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, नायब तहसिलदार,एस.डब्लु. डिंगलवाड,प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील सहाय्यक परिवहन अधिकारी सौ.मंजुषा भोसले, मनपा सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, औधोगिक वसाहत अग्नीशामक दलाचे विमोचक प्रमोद भोयर,यांच्या सह पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार उपस्थिती होती. सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळानी सण उत्सव शांततेत साजरा करावे असे सांगुन ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या प्रायव्हेट दांडिया महोत्सव आयोजित करण्याया संबंधित आयोजकांनी रितस...
The joy of the beloved sisters : नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर लाडक्या बहिणींचा आनंद सोहळा साजरा होणार – NNL

The joy of the beloved sisters : नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर लाडक्या बहिणींचा आनंद सोहळा साजरा होणार – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी आर्थिक सक्षमीकरणाची क्रांती ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व अन्य योजनांचा आनंद सोहळा ७ ऑक्टोबरला नांदेडमध्ये होत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होणार असून प्रशासन या दृष्टीने तयारीला लागले आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले असून या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांमधील लाभार्थ्यांची संवाद साधने व त्यांना प्रत्यक्ष या योजनाचा कार्यक्रमांमध्ये लाभ देणे सुरू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत कार्यक्रम झाले असून आता नांदेडमध्ये देखील ७ ऑक्टोबरला हा कार्यक्रम होणार आहे. आज या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी ...
Abhijit Raut : मतदानाची टक्केवारी वाढविणे आगामी निवडणुकीतील प्रथम लक्ष्य: अभिजीत राऊत -NNL

Abhijit Raut : मतदानाची टक्केवारी वाढविणे आगामी निवडणुकीतील प्रथम लक्ष्य: अभिजीत राऊत -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| यावेळी महाराष्ट्राची निवडणूक वेगळी आहे. निवडणूक आयोगाचे या निवडणुकीकडे अतिशय गांभीर्याने लक्ष असून मतदानाची टक्केवारी वाढविणे हे पहिले लक्ष्य ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले. छत्रपती संभाजी नगर विभागातील नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्याच्या निवडणूक नोडल अधिकारी व प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, आतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, राष्ट्रीय स्तरांवरील प्रशिक्षक उपजिल्हाधिकारी ललित क्हाडे, गणेश पवार, दत्तू शेवाळे, अनिकेत सोनवणे यांच्यासह चार जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...
error: Content is protected !!