Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Aparampar Swami : आपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेजात दीक्षांत समारंभ संपन्न -NNL

Aparampar Swami : आपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेजात दीक्षांत समारंभ संपन्न -NNL

नांदेड, करियर
नांदेड| येथील कॅनल रोड डी मार्ट समोरील अपरंपारस्वामी फिजिओथेरपी कॉलेज येथे फिजिओथेरपी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात पदवीचे प्रदान करण्यात आले. मंगळवार रोजी दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी अपरंपार स्वामी फिजिओथेरेपी कॉलेज, नांदेड येथे दिक्षांत समारंभ आणि स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॉलेजच्या संस्थाचालक श्रीमती रीतादेवी जयप्रकाश मुंदडा, श्रीमती रत्नाताई मुंदडा, डॉ. शारदा अजय मुंदडा या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र पाटील आणि प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार डी. उपस्थितीत होते. व्यवस्थापक डॉ. वैष्णवी नव्हाते, डॉ. वर्षा सदावर्ते, डॉ. कनीज फातेमा, डॉ. स्नेहा अंभोरे,श्री. भालेराव रमेश व पालकवर्ग, विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती....
Market of unauthorized hoardings everywhere in Nanded city? : नांदेड शहरात जिकडे तिकडे अनधिकृत होर्डींग्जचा बाजार ? -NNL

Market of unauthorized hoardings everywhere in Nanded city? : नांदेड शहरात जिकडे तिकडे अनधिकृत होर्डींग्जचा बाजार ? -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शहरात दोन्ही रस्त्याच्या मध्यभागात असलेल्या लाईटच्या पोलवर मर्यादित जागेच्या लहान आकाराच्या फ्लेक्सची परवानगी असतेवेळी संबधित अॅडव्हरटायर्झसच्या वतीने मोठ-मोठ्या आकाराचे फ्लेक्स लटकावून नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात असून या प्रकारामुळे रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच विचित्र अपघातांना निमंत्रण देण्याचा प्रकार असल्याचे चित्र दिसून येते आहे .. शहरातील मुख्य भागांमध्ये अनधिकृत उभारलेल्या मोठमोठ्या फलकांचा बाजार दिसून येत आहे. महापालिकेची परवानगी न घेता हे फलक लावण्यात आल्याने व त्यांच्यावर इतक्या वर्षात ठोस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत फलकांनी शहरातील मुख्य बाजारपेठाही भरल्या आहेत. शहरातील गर्दीची ठिकाण ही महत्वाची व जाहिरातीसाठी फायद्याची समजली जातात. त्यामुळे या भागांमध्ये कायमच जाहिरात फलकांची गर्दी दिसून येते. सध्यतर याती...
Venkatesh Patil Talangkar : सरकार कुणाचंही असो वैकुंठधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करेन – व्यंकटेश पाटील तालंगकर -NNL

Venkatesh Patil Talangkar : सरकार कुणाचंही असो वैकुंठधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करेन – व्यंकटेश पाटील तालंगकर -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| सोशल मीडियावर मी नितीन मुधोळकर यांची पोस्ट पहिली कि येथील मंजूर झालेला निधी परत गेला. त्यावर संपर्क करून माहित घेतली आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हिमायतनगरच्या वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमीला पालकमंत्री गिरीशजी महाजन यांनी डीपीडीसी मधून प्रतिक्षालय बांधकामासाठी १५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कामाला सुरुवात होऊन येथे येणाऱ्यांना बसण्याची सोय होणार आहे. यावरही स्मशान भूमीत आणखी काही करायच असेल तर मला हाक द्या. सरकार कुणाचंही असो वैकुंठधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करिन असे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य व्यंकटेश पाटील तालंगकर यांनी दिली. दिनांक ११ शुक्रवारी वैकुंठधाम स्मशान भूमीतील प्रतिक्षालय बांधकामाच भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य व्यंकटेश पाटील तालंगकर य...
Food donation : नवरात्रोत्सवात श्री आनंद दत्त धाम आश्रमाकडून हजारो भाविकांना अन्नदान -NNL

Food donation : नवरात्रोत्सवात श्री आनंद दत्त धाम आश्रमाकडून हजारो भाविकांना अन्नदान -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री.आनंद दत्त धाम आश्रमाकडून नवरात्रोत्सव काळात भक्तगण,भाविक, पोलीस कर्मचारी आणि हजारो लोकांना दररोज अन्नदानाचा लाभ दिला जात आहे. आनंद दत्तधाम आश्रमाकडून आजपर्यंत अनेक उपक्रम आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा अनेक वर्षांपासून होते आहे. नवरात्रोत्सवात विजयादशमी ला व्यसन दहन असो किंवा नगरभोजन असो आश्रम व आश्रमाचे मठाधिपती द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर हे सतत सेवेत सादर आहेत. दरम्यान च्या काळात माहूर दर्शनासाठी येणारे भाविक तसेच कर्तव्यावर असणारे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी व जो येईल त्याला दत्तप्रसादाचा लाभ हा या आश्रमाकडून देण्यात येत आहे. आजचा तरुण झपाट्याने व्यसनात गुरफटत चालला आहे.जे पुढील काळासाठी अंध:कारमय आहे."बुडते हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येतसे" या उक्तीनुसार द.भ.प.साईनाथ महाराज यांनी समाज जागृतीचा वसा आपल्या शिरी घेतला आहे.भक्तीतू...
Announcement of Independent Welfare Corporation : पत्रकार व वृतपत्र विक्रेता साठी शासनाने स्वतंत्र कल्याणारी महामंडळाच्यी घोषणा -NNL

Announcement of Independent Welfare Corporation : पत्रकार व वृतपत्र विक्रेता साठी शासनाने स्वतंत्र कल्याणारी महामंडळाच्यी घोषणा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| महाराष्ट्र शासनाने वृत्तपत्र विक्रेता व पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणारी महामंडळाच्यी घोषणा १० ऑक्टोबर रोजी विशेष कॅबिनेट बैठक मध्ये मंजुरी देऊन स्वतंत्र कल्याणकारी मंडळ घोषणा केल्याबदल नांदेड जिल्हा वृतपत्र विक्रेता शाखा सिडको वृतपत्र विक्रेता टिनशेड येथे ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता मिठाई वाटप करून फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये या निर्णयाचे स्वागत करून जल्लोष व्यक्त करण्यात आला यावेळी पत्रकार व वृतपत्र विक्रेता मोठया संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,अजित पवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत १० ऑक्टोबर रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्री मंडळ बैठकीत पत्रकार व वृतपत्र विक्रेता साठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना घोषणा केली. या निर्णयाचे स्वागत करून ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता नांदेड जिल्हा वृतपत्र विक्रेता संघटनेच्या ...
Prataprao Patil Chikhlikar : लोहा -कंधारच्या जनतेनी नेहमीच खंबीर साथ दिली – प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Prataprao Patil Chikhlikar : लोहा -कंधारच्या जनतेनी नेहमीच खंबीर साथ दिली – प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा कंधार तालुक्यातील जनतेनी नेहमीच मला साथ दिली.अडीअडचणीच्या काळात आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात .आपण मोठे केलात .एकमेकाच्या सुखदुःखात धावून जातो हे निवडणुकी पुरते संबंध नाहीत ते हे आपुलकीचे नाते आहे. लोहा विधानसभा मतदारसंघात मी निवडणूक लाढविणार आहे.मी कोणाच्या विरोधात नाही पण कोणी माझे विरोधात असतीलही असे सांगून सोशल मीडियात वाट्टेल ते बोलणे मर्यादा पार करणारे आहे. कोणाला बोलतो आहोत याची भान असले पाहिजे असा सज्जड इशारा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर त्यांनी उचली जीभ लावली टाळूला असे कमेंट करणाऱ्या नेटकाऱ्यांना दिला. लोहा शहरातील मोंढा येथील गणपती मंदिरात व्यापाऱ्यांशी प्रतापराव पाटील चिखलीकर यांची हितगुज केले.त्याच्या अडीअडचणी जाऊन घेतल्या .यावेळी कृउबा संचालक माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, संचालक व माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम ,सचिन पाटील चिखलीकर व्यापारी असो...
Indira gandhi high school ; विभागीय थ्रो बॉल स्पर्धेत इंदिरा गांधी हायस्कूल हडको प्रथम -NNL

Indira gandhi high school ; विभागीय थ्रो बॉल स्पर्धेत इंदिरा गांधी हायस्कूल हडको प्रथम -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड। महाराष्ट्र क्रीडा युवक सेवा संचनालय पुणे तर्फे आयोजित विभागीय थ्रो बॉल स्पर्धेत इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथील अंडर 17 संघाने थ्रो बॉल स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून हा संघ कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी इंदिरा गांधी हायस्कूलच्या क्रीडा शिक्षिका सौ.एम. डी.फुलारी यांनी विद्यार्थ्याकडून सराव करून घेतला,या संघाला सकाळ विभागातील क्रीडा शिक्षक प्रा. रमेश नांदेडकर, एम.एल.सूर्यवंशी यांचेही मार्गदर्शन लाभले,या स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांचा समावेश होता. रितेश अर्जुन चव्हाण, तुकाराम श्रीमंगले, अंकुश मधुबन शहा, महेश ईश्वर लोंढे,अभय जनार्दन साबणे, सुजय रमेश सावळे, यशवंत भालेराव, गौरव संभाजी राचोटकर, यश बालाजी कोरडे, प्रशांत शंकर गंगावणे, अविनाश कैलास राठोड, कुणाल सत्यशील लांडगे,या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे शारदा भवन एज्युकेशन स...
Balaji temple ; हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे कल्याण उत्सव मध्ये बालाजी लक्ष्मी पदमवाती विवाह सोहळा उत्साहात -NNL

Balaji temple ; हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे कल्याण उत्सव मध्ये बालाजी लक्ष्मी पदमवाती विवाह सोहळा उत्साहात -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड। हडको येथील श्रीबालाजी मंदिर देवस्थान आनंद सागर हौसिंग सोसायटी येथे नवरात्र महोत्सव निमित्ताने आयोजित १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता कल्याण उत्सव मध्ये नांदेड दक्षिण आ. मोहनराव हंबर्डे व मुख्यजमान सौ.जयंती श्रीकांत पल्ली हैदराबाद यांच्या प्रमुख उपस्थितीत पदमवाती लक्ष्मी बालाजी विवाह विधीवत आचार्य तत्वाने मंगलषटाके, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांच्या गजरात हजारो भाविक भक्तांचा उपस्थित संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, ब्रह्मोत्सवा निमित्य१० ऑक्टोबर रोजी आचार्य पंडिताचा मार्गदर्शनाखाली पुरोहित सतिश गुरू पोतदार, विनायक गुरू परळीकर, इंद्रमणी दुबे,प्रकाश महाराज यांच्या मत्रोपचांराने विधीपूर्वक पुजा करण्यात आली. यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आमदार मोहनराव हंबर्डे व पत्नी सौ.कविता ,मुख्ययजमान जयंती श्रीकांत पल्ली हैदराबाद यांच्या प्रमुख उपस्थितीत बालाजी लक्ष्मी...
Shahaji Umap : कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा वाचावीण्यासाठी व्यसनमुक्त गाव मोहीम – पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप -NNL

Shahaji Umap : कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा वाचावीण्यासाठी व्यसनमुक्त गाव मोहीम – पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| व्यसनाधिनतेमुळे ग्रामीण भागात पोहोचलेल्या कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात व्यसनमुक्त गाव मोहीम ही योजना राबविण्यात येत आहे. असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप केले. ते दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील मौजे शिऊर, तालुका हदगाव येथून करण्यात आला यावेळी बोलत होते. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी, अहमदपूर तालुक्यातील मौजे खंडाळी तर गंगाखेड तालुक्यातील मौजे इसाद येथून अनुक्रमे लातूर व परभणी जिल्ह्यातील व्यसनमुक्त गांव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. सदर दोन्ही ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमास, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर, मौजे खंडाळी येथे झालेल्या कार्यक्रमास लातूरचे अपर पोलीस अधीक्षक ...
Organized Mass Mahabuddhavandan : ६८ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनाचे आयोजन -NNL

Organized Mass Mahabuddhavandan : ६८ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनाचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| भगावन बुद्धानी पंचवर्गीय भिक्खुना धम्म उपदेश देत प्रथम धम्म चक्र प्रवर्तन केले. दि. १४ ऑक्टोबर १९५६ अर्थात अशोक विजया दशमी दिनी बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेला येणाऱ्या अशोक विजया दशमीदिनी ६८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने नांदेडवासीयांतर्फे प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक ७ वा महाबुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रमुख भदंत विनयबोधी थेरो, भंदत पंय्यारत्न थेरो,भंन्ते अश्वजीत थेरो,भंन्ते शिलरत्न थेरो ,भंन्ते बुध्दभुषन,भंन्ते पय्यवंर्धन हिंगोली,भिक्षुणी चारुशीला थेरीया ची उपस्थित राहून वंदना देणार आहेत. अडीच हजार वर्षांचा दैदीप्यमान असा ऐतिहासिक वारसा लाभलेले नांदेड शहर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक चलवळींचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. सामा...
error: Content is protected !!