Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Chitrarath of Congress : भाजपा युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराची माहिती देणारा काँग्रेसचा चित्ररथ नांदेडमध्ये -NNL

Chitrarath of Congress : भाजपा युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराची माहिती देणारा काँग्रेसचा चित्ररथ नांदेडमध्ये -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भाजपा-शिंदे महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार जनतेपुढे आणण्यासाठी काँग्रेसने चित्ररथ तयार केले असून हे चित्ररथ भ्रष्ट युती सरकारच्या कारभाराची पोलखोल करत आहेत. नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या प्रचाररथाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. मोहनराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, लोकसभा समन्वयक श्याम दरक, मसूद खान अनिल मोरे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. रेखा चव्हाण, कार्याध्यक्ष राजेश पावडे, बालाजी चव्हाण, महेश देशमुख, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत, माजी उपमहापौर अब्दुल गफार, अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष अजिज कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, कुमार कुर्तडीकर, दिपूसिंग हूजूरीया, शर्मा, बापूसाहेब पाटील, रागेजी सुर...
Global Handwashing Day : जागतिक हात धुवा दिवस: नांदेड जिल्‍हयात विविध उपक्रम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Global Handwashing Day : जागतिक हात धुवा दिवस: नांदेड जिल्‍हयात विविध उपक्रम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड|11- 15 ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. त्‍यानिमित्‍त स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्‍हयात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे. जागतिक स्‍वच्‍छता दिनाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा यासंदर्भात लोकशिक्षण घडून आणण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र, शाळा, महाविद्याल व अंगणवाडयामधून जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार आहे. यानिमित्‍त शालेय विद्यार्थी व गावक-यांना हात धुण्याच्या पद्धती, हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनास...
Discussion and Expenditure : चर्चा आणि खर्चा…उत्तर मतदार संघात काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांचा 5000 घड्याळ वाटपाचा उपक्रम – NNL

Discussion and Expenditure : चर्चा आणि खर्चा…उत्तर मतदार संघात काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांचा 5000 घड्याळ वाटपाचा उपक्रम – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,गोविंद मुंडकर| विधानसभा निवडणूकीची आता केवळ घोषणा होणे शिल्लक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार अंतिम टप्प्यात प्रचार यंत्रणेत गुंतलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील विविध मतदारसंघात प्रचार करणे आणि पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीसाठी संपर्क करणे, यात प्रत्येक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक असलेले उमेदवार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांनी विविध लक्षवेधी उपक्रम व आंदोलने राबवून प्रचार तंत्र अनेक अपेक्षा भिन्न असल्याचे स्पष्ट केले 5000 घड्याळ वाटपाचा उपक्रम खर्च उमेदवाराचा चर्चा प्रचाराची सुरू आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात चित्र रंगात आले आहे. राजेश पावडे यांच्या प्रचार यंत्रणेमुळे हर घर काँग्रेसचा पंजा पोहोचला आहे. विधानसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक इच्...
Shri Bhagwan Baba’s Math : श्री भगवान बाबा यांच्या मठ येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न -NNL

Shri Bhagwan Baba’s Math : श्री भगवान बाबा यांच्या मठ येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड, धार्मिक
किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील कामठाला जवळच असलेल्या शाकंबरी, लकीशा बंजारा भगवान बाबा मठ येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त दिनांक 11 ऑक्टोबर शुक्रवारी महाप्रसादांचा कार्यक्रम संपन्न झाला.असून यावेळी बंजारा समाजाचे कवीने समाजप्रबोधनाच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना प्रबोधन केले आहे. दिनांक 11 ऑक्टोबर शुक्रवारी भगवान बाबा शाकंबरी लकीशा बंजारा भगवान बाबा मठ येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त अखिल भारतीय बंजारा कवी प्रेमदास महाराज यांचे सुपुत्र ह.भ.प. गोकुळदास महाराज वनोलीकर, ह.भ. प.हिरामण महाराज टिंगनवाडीकर यांनी उपस्थित असलेल्या भावीक भक्तांना सकाळपासूनच आपल्या वाणीतून समाज प्रबोधन केले होते. श्री भगवान बाबा यांच्या शुभहस्ते होम हवन करून देवी देवतांना महाप्रसादांचा भोगप्रसाद लावण्यात आला. सदरील कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते या...
Electricity Bill Full Bijli Seven Hours Gul : विज बिल फुल बिजली सात तास गुल …….. किनवट वीज वितरण कंपनीचा अजब कारभार -NNL

Electricity Bill Full Bijli Seven Hours Gul : विज बिल फुल बिजली सात तास गुल …….. किनवट वीज वितरण कंपनीचा अजब कारभार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट,परमेश्वर पेशवे| विज महावितरण कम्पनीच्या अक्षम्य लापरवाह प्रशासनामुळे गुरुवारी (१० आँक्टोबर) तब्बल सात घंटे विज पुरवठा खंडीत झाला. महावितरणच्या ग्रामिण क्र.१ कार्यालयापासून ते गोकुंद्यातील दत्तनगर भागात दुपारी ३ वाजता विज गायब झाली ती रात्री ९.३० वाजताचे आसपास टाकण्यात आल्याने नागरीकांसह ग्राहकांमध्ये तारांबळ उडाली. विद्यूत उपकरणावर आधारीत धंदे खोळंबली. नवरात्रो दुर्गोत्सवाचे दिवस असतांना खोडसाळपणाने कारण नसतांना विज गायब केली जात आहे. अनेकांनी संबंधित अभियंत्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिसादही मिळत नाही. बार-बार विज पुरवठा खंडीत प्रकरणी चौकशी करुन राजकीय वलय असलेल्या अभियंत्याची तात्काळ बदली करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. १० आँक्टोबर रोजी दुपारी जवळपास ३ वाजल्यापासून विज महावितरण ग्रामिण क्र.१ कार्यालय परिसरापासून राष्ट्रीय महामार्गाच्या पुर्वेकडील शहरासह गोकुंद्या...
To stop the harassment of farmers and beneficiary women : शेतकरी व लाभार्थी महिलांची हेळसांड थांबविण्यासाठी पोस्टातील उदिष्ट वाढण्याची मागणी -NNL

To stop the harassment of farmers and beneficiary women : शेतकरी व लाभार्थी महिलांची हेळसांड थांबविण्यासाठी पोस्टातील उदिष्ट वाढण्याची मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर/शहापूर,गंगाधर मठवाले| शहापूर येथील पोस्टातून जनतेनी पैसे उचलण्यासाठी आलें असता दररोज केवळ एक लाख रुपये वाटपाचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी रिकाम्या हाताने परत जात आहेत. हि बाबा लक्षात घेऊन शासनाने उद्दिष्ठ वाढून देऊन किमान दोन लाख रुपये रोख वाटप करण्याची सुविधा द्यावी अशी मागणी जनतेतुन केली जात आहे. देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर परिसरातील जवळपास दहा पंधरा गावांचे संपर्क असून, शासनाने वरच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अनूदान वाटप करण्याची योजना दाखल आहे. त्यातच लाडकि बहीण, योजना पंतप्रधान फसलं विमा योजना, मूख्यमंत्री योजना, निराधार लाभार्थी, श्रावण बाळं, पिक विमा, सोयाबीन व कापूस पिकाचे अनूदान असे वेगवेगळे प्रकारचे अनूदान शेतकरी जनतेला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आणि लाभार्थी जनतेची गर्दी सॅन उत्सवाच्या काळामुळे वाढली आहे. एक एक लाभार्थ्यांच्या खात्यावर वीस ते पंचव...
Chief Minister Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

महाराष्ट्र, मुंबई
रायगड| नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे     सी - २९५ या विमान  धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई ३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी फ्लायपास केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी  विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई ३० या लढाऊ विमानानेही  फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी २९५ विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रिय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, डॉ. ...
Centre of Excellence : भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार  -NNL

Centre of Excellence : भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार  -NNL

महाराष्ट्र, मुंबई
नवी दिल्ली| भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) प्रशासकीय नियंत्रणाखालील स्वायत्त वैज्ञानिक संस्था असलेल्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) आणि महाराष्ट्र शासनाच्या  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्यात केंद्राच्या उत्कृष्टता केंद्र उभारण्याकरिता सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध होणार आहे. नवी दिल्ली येथील रेल्वे भवन  येथे आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शासकीय ...
Nanaji Deshmukh Agriculture Sanjeevani Yojana : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी: नव्या ७ हजार गावांचा समावेश – धनंजय मुंडे -NNL

Nanaji Deshmukh Agriculture Sanjeevani Yojana : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी: नव्या ७ हजार गावांचा समावेश – धनंजय मुंडे -NNL

हिंगोली, कृषी, नांदेड
मुंबई| नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेस मंजुरी, राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी आणि बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 5284 गावांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली आदी 2...
error: Content is protected !!