Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Investigate the malfeasance of Ekamba Gram Panchayat : कोणतेही कामे न करता परसपर निधी हडप करणाऱ्या एकंबाच्या ग्रामसेवकावर निलंबनाची कार्यवारी करा -NNL

Investigate the malfeasance of Ekamba Gram Panchayat : कोणतेही कामे न करता परसपर निधी हडप करणाऱ्या एकंबाच्या ग्रामसेवकावर निलंबनाची कार्यवारी करा -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर, अनिल मादसवार| पैनगंगा नदीकाठावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामात मोठा अपहार व गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे गावकर्यांनी नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे देऊन चौकशीची मागणी केली. तसेच आमरण उपोषण केले, लेखी आश्वासनाने उपोषण मागे घेण्यात आले मात्र चौकशी अजूनही गुलदस्त्यात आहे. हि बाब हेरून एकंबा ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करूण ग्रामसेवक निलंबनाची कार्यवारी करा अशी मागणी दत्ता गणपतराव शिराणे अनुसूचित जाती मोर्चा हिमायतनगर तालुका अध्यक्ष यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायतच्या अधिकारी, पदाधिकारी यांनी संबंधित विभागाचे अभियंता यांना हाताशी धरून राबविलेल्या शासकीय नळ योजना कागदोपत्री बनवून पैसे उचलले आहेत. तसेच गावकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पा...
Tempo Accident ; भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात टेम्पो ने वयोवृद्ध पती-पत्नीला उडवल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू -NNL

Tempo Accident ; भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात टेम्पो ने वयोवृद्ध पती-पत्नीला उडवल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। शेताकडे जाणाऱ्या वयोवृध्द पती-पत्नीला भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात टेंपो ने उडवल्याने वयोवृद्ध पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना किनवट ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सावरगाव येथे दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हि घटना घडली. या घटनेची माहिती सावरगाव येथील शेषराव पाटील, व माधवराव डोखळे व पत्रकार प्रेम जाधव यांनी इस्लापूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी वेळेवर दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व येथील नागरिकांनी किनवट राष्ट्रीय महामार्गावर या अपघातात मृत पावलेले दोन्ही मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर आणून ठेवले आणि रास्ता रोको आंदोलन केले. या भीषण धडकेत मृत पावलेल्या नागोराव संभाजी कुरुडे वय 65 वर्ष व निलाबाई नागोराव कुरूडे वय 60 वर्ष हे दोघेही सावरगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. तब्बल हा रास्...
Election Returning Officer Kawli Meghna : निवडणूक प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे, आदर्श आचारसंहिता पाळावी व मतदानाचा हक्क बजावावा -NNL

Election Returning Officer Kawli Meghna : निवडणूक प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे, आदर्श आचारसंहिता पाळावी व मतदानाचा हक्क बजावावा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक-2024 चा कार्यक्रम मंगळवारी (ता. 15/10/2024 ) झाहीर झाला असून यात तारखेपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नियोजन प्रमाणे निवडणूक घेण्याची आमची सर्व तयारी झालेली आहे. तेव्हा सर्व मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावे आणि मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले.         निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्याच्या अनुषंगाने उप विभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी किनवटच्या तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर , माहूरचे तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव , उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे, नायब तहसिलदार मोहम्मद रफीक , रामेश्वर मुंडे व मीडिया कक्षाचे सह...
Prof. Manohar Dhonde : लोहा-कंधार मध्ये परिवर्तन घडवा विकासामध्ये कमी पडणार नाही – प्रा. मनोहर धोंडे -NNL

Prof. Manohar Dhonde : लोहा-कंधार मध्ये परिवर्तन घडवा विकासामध्ये कमी पडणार नाही – प्रा. मनोहर धोंडे -NNL

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार शहर हे ऐतिहासिक जुने शहर असून, येथील व्यापारपेठ एक काळ वैभवशाली होती. ही व्यापारपेठ अतिक्रमणाच्या नावाखाली पाडत एकमेकावर कुरघोडी करण्याचे उद्योग येथील प्रस्थापित पुढाऱ्यांनी केले. उध्वस्त बाजारपेठ पुन्हा विकसित व्हावी याकरिता विस्थापित व्यापाऱ्यांनी अनेक लोकप्रतिनिधीची उंबरवट्टे झिजवले पण त्यांना न्याय मिळाला नाही व्यापाऱ्यांचा प्रश्न मिटवावा ही राजकारण्यांची नियत नव्हती.अखेर हातबल झालेले व्यापारी माझ्याकडे आले. आम्ही शिस्टमंडळा सहित जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो.अनेक संकटे आले तरी न घाबरता लढत राहिलो अखेर यश मिळाले लढा यशस्वी झाला. व्यापाऱ्यांना भाडे तत्त्वावर दुकाने मिळाली या यशाचे श्रेय जिल्हाधिकारी, प्रशासन व व्यापाऱ्यांचे एकजुटीचे असून तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. व्यापाऱ्यांना पक्की बांधलेली दुकाने उपलब्ध करून कंधारचा विकास करणार असल्याची ग्वाही सेवा ज...
Tehsildar Rameshwar Gore : वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास घडतो – तहसीलदार रामेश्वर गोरे -NNL

Tehsildar Rameshwar Gore : वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास घडतो – तहसीलदार रामेश्वर गोरे -NNL

नांदेड, सोशल वर्क
कंधार, सचिन मोरे| सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सातत्य ,चिंतन , मनन ,वाचन महत्त्वाचे आहे .वाचनातूनच तुमची गुणवत्ता सिद्ध होत असून त्यातूनच अनेक महापुरुष घडली आहेत . वाचनातून व्यक्तिमत्त्वाचा विकास घडतो त्याकरिता युवकांनी आदर्श पिढी घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाचन करावे व स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आपल्या गावचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले . भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नगरपरिषद संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय कंधार येथे १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयीचे निवडक ग्रंथ व स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस नगरपालिकेचे प्रशासक तथ...
Cultivation of reading culture by students : विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज – शेषराव पाटील -NNL

Cultivation of reading culture by students : विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज – शेषराव पाटील -NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विद्यार्थ्यांना बालवयात वाचनाची गोडी निर्माण व्हावी. वाचाल तर वाचाल हे ध्येय उराशी बाळगून. वाचनाचे त्यांच्या मनावर संस्कार निर्माण व्हावेत. हा प्रेरणादायी हेतू ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनभर वाचन केले पाहिजे. वाचनामुळे संस्कारक्षम विद्यार्थी घडू शकतो. म्हणून वाचन ही लोक चळवळ व्हावी. वाचन हे प्रगतीचे लक्षण व सर्वांगीण विकासाचा पाया असल्याने विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे मत उपक्रमशील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक शेषराव पाटील यांनी व्यक्त केले. वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे. तसेच वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. अशा या वाचनाचे महत्त्व सांगणारा ‘वाचन प्रेरणा दिन माहूर शहरातील नवी अबादी जिल्हा परिषद शाळेत आज दिनांक १५ रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. वाचाल तर वाचाल', '...
Mla hemantbhau patil ; कॅबिनेटमंत्री हेमंतभाऊ पाटील यांनी विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ; नांदेड नगरीत बुधवारी आगमन व स्वागत -NNL

Mla hemantbhau patil ; कॅबिनेटमंत्री हेमंतभाऊ पाटील यांनी विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ; नांदेड नगरीत बुधवारी आगमन व स्वागत -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। मा.बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा ) संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार,मंत्री ना.हेमंत पाटील यांना राज्य शासनाने नुकतीच विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ दिली. मंत्री तथा आमदार ना.हेमंत पाटील बुधवार, दि.१६ ऑक्टोंबर रोजी देवगिरी एक्स्प्रेसने सकाळी ८.३० वाजता नांदेडला येणार असून त्यांच्या स्वागतासाठी रेल्वेस्टेशन येथे सर्व शिवसैनिकांनी पदाधिकारी आणि मित्रपरिवारानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन नांदेडचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे, बाबुराव कदम कोहळीकर, गंगाधर बडूरे, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंदे, आमोदसिंघ साबळे, संदेश हडसणीकर,साई विभुते, विकास देशमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वनमाला राठोड, गीता पुरोहित, स्नेहा भांगे, अपर्णा नेरळकर यांनी केले आहे....
Acb action ; पंचासमक्ष 21हजार 500 रुपयांची लाच स्वीकारनाऱ्या सिडको महानगरपालिका येथील दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले – NNL

Acb action ; पंचासमक्ष 21हजार 500 रुपयांची लाच स्वीकारनाऱ्या सिडको महानगरपालिका येथील दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। स्वतःच्या मालकीचे प्लॉट क्र. 2 व 3 ची गुंठेवारी करण्यासाठी महानगरपालीका येथील संभाजी माधवराव काष्टेवाड, पद - प्रभारी सहा. आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, महेंद्र जयराम पठाडे, पद - प्रभारी वसुली लिपिक, नेम. नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6, सिडको, नांदेड. रा. वैभव नगर, नांदेड. यांनी तक्रारदार यांना रु. 25,000/- (ज्यामध्ये प्लॉटचे टॅक्स 3499/- रूपये, दोन प्लॉटची नामपरिवर्तन फि 13670/- रूपये व उर्वरित 7831/- रूपये लाच) मागितली आणि पंचासमक्ष रु. 21,500/- स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यातील तक्रारदार यांनी मौजे असदवन येथे सन 2021 मध्ये 12 प्लॉटस् खरेदी केले होते. त्यापैकी त्यांना प्लॉट क्र. 2 व 3 ची गुंठेवारी करणे असल्याने त्यांनी महानगरपालीका येथे जावून माहिती घेतली. नमूद प्लॉट हे यापूर्वीचे मालकाच्या नावाने दाखवत...
Collector’s appeal : आपले भविष्य ठरविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -NNL

Collector’s appeal : आपले भविष्य ठरविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड जिल्ह्यामध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू 20 नोव्हेंबरला मतदान 23 नोव्हेंबरला निकाल लागणार 6 विधानसभा क्षेत्रात बोटाला एकदाच शाई मतदान मात्र विधानसभा व लोकसभेला जिल्ह्यात 27 लक्ष 71 हजार एकूण मतदार नऊ विधानसभा व एका लोकसभा पोट निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज सोशल मीडियावर प्रचार प्रसार केल्यास सक्त कारवाई 72 तासात सर्व होर्डिंग व शासकीय कार्यालयातील प्रचार साहित्य साफ करा मतदान करणे हा सुखद अनुभव बनविण्याचे प्रशासनाचे लक्ष्य नांदेड| नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदार संघात विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होत आहेत. तर नऊ पैकी सहा विधानसभा क्षेत्रांनी बनलेल्या 16- नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकही एकाच दिवशी 20 नोव्हेंबर रोजी होत आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा अधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहन आज जिल्हा प्रशासनाने केले. जिल्हाधिकारी...
Appeal for action to be taken in the first 72 hours : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत आवाहन -NNL

Appeal for action to be taken in the first 72 hours : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत आवाहन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्‍यात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज घोषित करण्यात आला आहे. नांदेड उत्‍तर व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणूकीची आदर्श आचारसंहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 24 तासात करावयाची कार्यवाही सर्वच केंद्र शासनाचे व राज्‍य शासकीय/निमशासकीय कार्यालयातील, विभागातील, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्‍थेतील ठिकाणांवरील, मालमत्‍तेवरील, भुखंड, जागा, इमारती,संरक्षक भिंती, मैदाने, रेल्‍वे स्‍टेशन, बस स्‍थानके, हॉल्‍स, प्रेक्षागृहे,नाट्यगृहे, विमानतळ, शासकीय परिसर, रुग्‍णालये, दवाखाने सार्वजनिक उपक्रमाचे कार्यालये ठिकाणे, येथील तसेच वाहने, रुग्‍णवाहीका, शास...
error: Content is protected !!