Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
C-VGIL app : आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी-व्हीजील ॲपवर करण्याचे आवाहन -NNL

C-VGIL app : आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी-व्हीजील ॲपवर करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता कालावधीत नांदेड जिल्ह्यात निवडणूक संदर्भात आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी सी-व्हीजील ॲपवर तसेच 1950 या टोल फ्रि क्रमांकावर फोन करुन तक्रारी कराव्यात असे आवाहन जिल्हा सह आयुक्त नपाप्र तथा सी-व्हीजील, व्होटर हेल्पलाईन व तक्रार निवारण कक्षाचे नोडल अधिकारी गंगाधर इरलोड यांनी केले आहे. आचार संहिता भंगाच्या तक्रारीचे फिल्ड स्तरावरील एफएसटी टिम द्वारे प्राप्त तक्रारींची शहानिशा करुन तक्रार 100 मिनीटात निकाली काढण्यात येते. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरीकांनी सी-व्हीजील ॲपद्वारे जर कोणी बंदुक/पिस्तुल प्रदर्शन करणे, दारु वाटप, पैसे वाटप, सरकारी मालमत्तेचे विद्रुपण, बनावट बातमी, मतदारांची वाहतुक, भेटवस...
fog’s empire; Threat to cotton, tur and orchards : धुक्याच्या साम्राज्याने शेतकऱ्यांसह नागरिक हैराण; कापूस, तूर व फळबागांना धोका -NNL

fog’s empire; Threat to cotton, tur and orchards : धुक्याच्या साम्राज्याने शेतकऱ्यांसह नागरिक हैराण; कापूस, तूर व फळबागांना धोका -NNL

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या दोन दिवसापासून सकाळी पडलेल्या भयंकर धुक्याच्या साम्राज्याने वाहनधारक, पदाचार्यासह शेतकरी नागरिक हैराण झाले. दि.२३ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असलेल्या धुक्यामुळे पुन्हा एकदा शेतकर्यांना पिकाची चिंता लागली असून, प्रामुख्याने कापूस, तूर व फळबागांना धोका होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात..! जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तात्काळ शासनाने शेतकऱ्याना सरसकट मदत दिवाळीपूर्वी द्यावी अशी म्हणी देखील होऊ लागली आहे. एकीकडे राज्यात नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वादळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळात तडाखा, यामुळे शेतकरी व प्रशासन त्रस्त आहे. त्यातच परतीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळेच कि काय..? आता दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर सह बहुतांश त...
Dr. Dinesh Chavan ” मुंबईत आंतरराष्ट्रीय स्तरावरील, दंत रोपण’ परिसंवाद ;  डॉ. दिनेश चव्हाण यांचे’ व्याख्यान -NNL

Dr. Dinesh Chavan ” मुंबईत आंतरराष्ट्रीय स्तरावरील, दंत रोपण’ परिसंवाद ; डॉ. दिनेश चव्हाण यांचे’ व्याख्यान -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| मुंबईच्या जे डब्ल्यू मॅरेड अंधेरी येथील हॉटेलमध्ये जागतिक र्किर्तीचे दंतरोपण करणारे पोर्तुगाल येथील प्रसिद्ध डॉक्टर आरमांडो लुपास व्हिएटनाम येथील डॉ. डो तहन तसेच चेन्नई येथील गुलशिलन राजन, व डॉ चंद्रशेखर या ख्यातनाम डॉक्टरांच्या उपस्थितीत देश पातळीवरील' दंत रोपण' परिसंवाद व चर्चासत्र पार पडले. या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिसंवादात लोहयाचे भूमीपूत्र प्रसिद्ध दंततंज्ञ डॉ. दिनेश चव्हाण यांनी मार्गदर्शन व अनुभव विशद करण्याचा बहुमान त्यांना मिळाला जागतिक स्तराव इन्पलॅन्ट (दंतरोपण) करण्यात पोर्तुगाल देशातील डॉ. लुपास,, व्हिएटनामचे डॉ. डो तहान, यांच्या प्रमुख उपस्थितीत चेन्नई येथील जागतिक किर्तीचे दंतरोपण तंत्र गुलशिलन राजन (चेन्नई) डॉ. चंद्रशेखर (चेन्नई) यांची विशेष उपस्थिती होतीत बार पडलेल्या' परिसंवादासाठी मराठवाड्यातून डॉ दिनेश माणिकराव चव्हाण (मुकदम) डॐ सुचितन प्रधान (मुंब...
the riots continue in Biloli city and area : विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतरही बिलोली शहर व परिसरात मटका सुरूच -NNL

the riots continue in Biloli city and area : विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतरही बिलोली शहर व परिसरात मटका सुरूच -NNL

क्राईम, नांदेड
बिलोली, गोविंद मुंडकर| विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशातला धुडकाळून बिलोली शहर आणि परिसरात मटका सुरू आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना पुरेशी माहिती असताना सुद्धा अद्याप कार्यवाही का करण्यात आली नसावी? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे येताच अनेक अवैध धंदे करणाऱ्यांनी आपले वेगवेगळे हत्यारे खाली टाकले. काहींनी पैशाचे आमिष, राजकारणाचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र शहाजी उमाप यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे अवैध धंदे बंद करण्यात आले. असे असले तरी बिलोली शहर आणि परिसरात मटका हा सुरूच आहे. यापूर्वी सगरोळी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात तेलंगाना भागातील लोकांना घेऊन जुगार सुरू होता. विशेष म्हणजे यासाठी पोलिसांनी ठराविक रक्कम सुद्धा घेतल्याचे सांगण्यात येते. या कालावधीत जुगार आणि मटका दोन्ही मोठ्या प्रमाणात अगदी उघड सुरू होते. आता ज...
Ek Diva Khaki Uniform : महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ” एक दिवा खाकी वर्दीसाठी’; निबंध स्पर्धा -NNL

Ek Diva Khaki Uniform : महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ” एक दिवा खाकी वर्दीसाठी’; निबंध स्पर्धा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| पोलीस हा एक असा सैनिक आहे, जो कायम नागरिकांच्या, समाजाच्या, कायद्याच्या रक्षणासाठी तैनात असतो. सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे 24 तास संरक्षण करणाऱ्या सैन्यदलातील सैनिकांसारखेच पोलीसही डोळ्यात तेल घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असतात. गुन्हेगारांना शिक्षा होईल इतपत तपास करणे आणि सर्वसामान्यांना स्वातंत्र्याची अनुभूती घेता येईल असे वातावरण निर्माण करणे यासाठी पोलीस नेहमीच बंदोबस्तावर राहुन त्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असते. अशा या पोलिसांबाबत बालवयातील विद्यार्थ्यांच्या मनात एक विशिष्ट प्रतिमा तयार झालेली असते. अगदी बालवाडी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील पोलिसांचे आकर्षण असते. शालेय मुलांच्या विचारांना आकार देण्याकरिता अंजनीआई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचलित अंजनी फाऊ...
Diwali pahat ; बंदाघाटवर तीन दिवस रंगणार दिवाळी पहाट -NNL

Diwali pahat ; बंदाघाटवर तीन दिवस रंगणार दिवाळी पहाट -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड। एखादा संगीत महोत्सव, एखाद्या शहराची ओळख व्हावी व त्या ओळखीने एक तपपूर्ती करावी, असा दुग्धशर्करा योग यंदा नांदेडच्या संगीत प्रेमींना दिवाळी पहाटमुळे लाभणार आहे. गीत,गझल, ख्याल व बंदीशी, ठुमरी, दादरा, सुगम संगीत आणि लोकसंगीत यांनी दिवाळीच्या शुभेच्छांची सूरमयी पहाट अर्थात दिवाळी पहाट दिनांक ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत, बंदाघाट येथे गोदावरीच्या रम्य काठावर संपन्न होणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या सांस्कृतिक महोत्सवांच्या परंपरेतील, रसिकांनी डोक्यावर घेतलेला उत्सव म्हणजे दिवाळी पहाट! गेली ११ वर्षांची अखंड परंपरा लाभलेला दिवाळी पहाट हा कार्यक्रम  यावर्षी १२ वे वर्ष तपपुर्तीने साजरे करीत आहे, हे या महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. शास्त्रीय संगीतासह, नाट्यगीत, सुगम संगीत, सिने संगीतांची मेजवानी नांदेडकरांना देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, गुरुव्दारा सचखंड बोर्ड, नांदेड शहर मनप...
Police and Excise Department ; अवैध दारू रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई होणार – NNL

Police and Excise Department ; अवैध दारू रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई होणार – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| अवैधरित्या उत्पादित होणाऱ्या गावठी दारू, त्याचप्रमाणे बनावट व परराज्यातून कर बुडवून येणाऱ्या देशी व विदेशी दारू विरुद्ध पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग हे आता संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचे पार्श्वभूमीवर, नांदेड परिक्षेत्रातील, उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा आज राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. श्री विजय सूर्यवंशी यांनी नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात घेतला. याप्रसंगी, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी मागील दोन महिन्यांतदारूबंदी संदर्भात पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नांदेड परिक्षेत्रातील पोलिसांनी मागील दोन महिन्यात, गावठी दारूचे गाळप रोखण्याकामी एकूण (5) मासरेड आयोजित केल्या होत्या. यात, पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून, गावठी दारू गाळणाऱ्या इसमांविरुद्ध एकूण (...
Dr. Manohar Chaskar ; सिनेमा आपल्या ध्येयाचे प्रतिबिंब असावा-कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Dr. Manohar Chaskar ; सिनेमा आपल्या ध्येयाचे प्रतिबिंब असावा-कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

नांदेड, करियर
नांदेड| सिनेमा ही कला आहे आणि तंत्र देखील आहे. सिनेमा तयार करण्यासाठी जीवनाकडे डोळे उघडे ठेवून पहा. ध्येयनिश्चिती शिवाय आपली अभिव्यक्ती दमदार होऊ शकत नाही. तुम्ही असा सिनेमा निर्माण करा त्यात आपल्या ध्येयाचे प्रतिबिंब असेल. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. राष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था,पुणे (एफटीआयआय) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेसिक कोर्स इन स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ या कोर्सचे कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एफटीआयआय चे कोर्स संचालक रितेश ताकसांडे, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. दीपक शिंदे, डॉ...
Laxmikant Deshmukh ; मराठी भाषेची वाटचाल अभिजाततेकडून प्रगत ज्ञान भाषेकडे व्हायला हवी – लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन – NNL

Laxmikant Deshmukh ; मराठी भाषेची वाटचाल अभिजाततेकडून प्रगत ज्ञान भाषेकडे व्हायला हवी – लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन – NNL

नांदेड, करियर
नांदेड| ‘मराठी भाषा’ ही एक प्राचीन आणि सर्वोत्तम भाषा आहे. या भाषेने हजारो वर्षात अनेक वळणे घेतली आहेत. महाराष्ट्राची ओळख मराठी भाषेमुळेच आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठी भाषेची वाटचाल अभिजात भाषेकडून ‘प्रगत ज्ञान’ भाषेकडे व्हायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा जाहीर केल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा ज्ञान-विज्ञानाची भाषा कशी बनेल?’ या विशेष व्याख्यान प्रसंगी श्री. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. एन. मोरे, वि...
The publication of the braille book Mule va Phule ;मुले व फुले या ब्रेल लिपी पुस्तकाचे प्रकाशन निवासी अंध विद्यालय वसरणी येथे मोठ्या उत्साहात मध्ये संपन्न – NNL

The publication of the braille book Mule va Phule ;मुले व फुले या ब्रेल लिपी पुस्तकाचे प्रकाशन निवासी अंध विद्यालय वसरणी येथे मोठ्या उत्साहात मध्ये संपन्न – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड या शाळेमध्ये दिनांक 21 ऑक्टोंबर 2024 रोजी पांढरी काठी दिनाच्या अनुषंगाने औरंगाबाद आकाशवाणी केंद्राचे उदघोषक नितीनजी देशपांडे लिखित मुले व फुले या ब्रेल लिपी पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहामध्ये निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड येथे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. पुस्तकाचे प्रकाशक मुख्याध्यापक बाबाराव इबितवार निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड होते हे प्रकाशन संस्थेचे संस्थापक सचिव विठ्ठलराव संभाजीराव गुटे यांच्या हस्ते करण्यात आले औरंगाबाद आकाशवाणीचे उदघोषक श्री नितीन देशपांडे हे मागील तीस वर्षापासून या शाळेला दरवर्षी काही ना काही तरी वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतात यावर्षी त्यांनी स्वतः कविता संग्रह लिहिला आहे आणि त्या कविता संग्रहाचं अंध मुलांसाठी ब्रेल लिपीतून अमरावती येथून पुस्तके छापून आणले आहे हे पुस्तक महाराष...
error: Content is protected !!