Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Cruiser driver killed by speeding sand tractor : भरधाव वेगातील रेतीच्या ट्रॅक्टरने घेतला क्रूझर चालकाचा बळी; सरसम जवळील घटना -NNL

Cruiser driver killed by speeding sand tractor : भरधाव वेगातील रेतीच्या ट्रॅक्टरने घेतला क्रूझर चालकाचा बळी; सरसम जवळील घटना -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर, अनिल मादसवार| भरधाव वेगातील एका रेतीच्या ट्रॅक्टरने क्रुझरला जबर धडक देऊन क्रुझर चालकाचा बळी घेतला आहे. हि दुर्घटना दिनांक २३ च्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सरसम आबादी ते मसोबा नाल्याच्या मधील महादेव मंदिराच्या आसपास घडली आहे. या घटनेनंतर ट्रॅक्टर मालकाने हेड जाग्यावर ठेऊन नंबर असलेली ट्रॉली पळवून नेली आहे. तालुक्यात रात्रीला चोरीच्या पद्धतीने रेतीची वाहतूक केली जात असल्याने भरधाव वेगाने वाहने चालविली जात असल्याने रस्त्याने प्रवास करणाऱ्यांत वाहनधारकात भीती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच ट्रॅक्टर सारख्या वाहनांची आरटीओ विभागाने तपासणी करून त्याच्यावर वेगामर्यादा लावावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या घरापुर, कोठा, डोल्हारी, पळसपूर, रेणापूर, दिघी, विरसनी, बोरगड...
Pradeep naik ; महाविकास आघाडी कडून प्रदीप नाईकांना उमेदवारी घोषित ; फटाक्याची अतिषणाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष -NNL

Pradeep naik ; महाविकास आघाडी कडून प्रदीप नाईकांना उमेदवारी घोषित ; फटाक्याची अतिषणाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रदीप नाईक यांचे नाव जाहीर झाल्याने मतदारसंघातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी माहूर येथे फटाके फोडून जल्लोष साजरा केला. माहूर - किनवट ८३ विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा प्रदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.प्रदीप नाईक यांनी सत्तत तीन टर्म अर्थातच १५ वर्ष या मतदार संघाचे प्रतिधित्व केले आहे.पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा मा.आ.प्रदीप नाईक यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी बहाल केली आहे. सोमवारी या बाबतची अधिकृत घोषणा होताच माहूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव ,नगराध्...
Bhokrao keram ; भाजपचे उमेदवार आ. भिमराव केराम यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शनन – NNL

Bhokrao keram ; भाजपचे उमेदवार आ. भिमराव केराम यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शनन – NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। किनवट / माहूर विधानसभेसाठी पुन्हा भाजपने या भागाचे विद्यमान आमदार भिमराव केराम यांना दुसऱ्यांदा उमेदवारी घोषीत केली आहे. उमेदवारी घोषित झाल्या नंतर त्यांनी मंगळवार दि.२२ ऑक्टों. रोजी श्री दत्तशिखर येथील दत्त मंदिरात पूजाअर्चा करून प. पू. प.म. मधुसूदनजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतले. तसेच श्री रेणुकामाता मंदिरात जाऊन महाआरती केली. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय काण्णव यांनी त्यांचा सत्कार केला. माहुर शहरात आल्यानंतर आ. केराम यांनी श्री देवदेवेश्वर मंदिरात जाऊन दत्तात्रेय स्वामी यांचे दर्शन प.पू.प.म. मधुकरशास्त्री व कवीश्वर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे समवेत भाजपा तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, अनिल वाघमारे, पद्मा गि-हे, महीला मोर्चाच्या शहराध्यक्ष स्वाती आडे, मंगला जोशी, तालुका सरचिटणीस अर्चना दराडे, अनिल वाघमारे, नगरसेवक सागर महामुने, नं...
Himayanagar Taluka Agricultural Officer : बालाप्रसाद शंकरराव बंदेल यांनी स्वीकारला हिमायनगर तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार -NNL

Himayanagar Taluka Agricultural Officer : बालाप्रसाद शंकरराव बंदेल यांनी स्वीकारला हिमायनगर तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार -NNL

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| मुदखेड येथून बदलीवर आलेले बालाप्रसाद शंकरराव बंदेल यांनी बुधवारी हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या आगमन होताच येथील कृषी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील कार्यसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दिनांक २३ ऑकटोबर रोजी ते हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयात नव्याने रुजू झालेले बालाप्रसाद शंकरराव बंदेल यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी भोकर तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी मागील दोन वर्षापासून हिमायतनगरचा प्रभारी तालुका कृषी अधिकारी पदाचा कारभार चांगल्या रीतीने चालविला याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री जाधव यांनी यावेळी उपस्थित सर्वाना शेकरी व शासनाच्या योजना व विविध विषयावर मार्गदर्शन केले आहे. महाडीबीट प्रणालीवर मागणी केलेल्या शेतकऱ्यांना आजपासून परमिट वाटप सुरु करण्यात आले असून, सर्व कृषी ...
Bharatiya Janata Party : श्रीपाद पटवेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षपदी निवड -NNL

Bharatiya Janata Party : श्रीपाद पटवेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षपदी निवड -NNL

नांदेड, राजकीय
भोकर,गंगाधर पडवळे| होऊ घातलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष राजकीय कार्यकर्ते, समाजसेवक, यांना आपली ताकद वाढवण्यासाठी आपल्याकडे कसा खेचता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दिसून येत आहे. शहरात, गावात वजन आहे त्याच्या पाठीमागे लोक आहेत. अशांना विविध जबाबदारी देऊन कामाला लावत आहेत त्यामुळे पक्षाची ताकद वाढून उमेदवार विजयी होण्यासाठी नक्कीच मदत होईल अशी विव्ह रचना आखताना दिसून येत आहेत. त्यामुळेच की काय शहरातील एक नामांकित घराण्यातील, निष्कलंक व्यक्तिमत्व, समाजसेवक तथा जंगम समाज भूषण त्र्यंबकआप्पा पटवेकर यांचे धाकले चिरंजीव मेडिकल असोसिएशनचे तालुका पदाधिकारी श्रीपाद पटवेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या भोकर शहर उपाध्यक्षपदी निवड करून पुढील भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. भोकर शहरातील कोळी गल्ली येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते तरुणाईच ताईत जनसामान्...
Nanded news ; नदीत वाहून गेलेल्या बापाच्या अंत्यविधीपूर्व मयताच्या चार वर्षीय निरागस बालकाचा असरानगर भागात रेतीच्या टिप्परने घेतला बळी -NNL

Nanded news ; नदीत वाहून गेलेल्या बापाच्या अंत्यविधीपूर्व मयताच्या चार वर्षीय निरागस बालकाचा असरानगर भागात रेतीच्या टिप्परने घेतला बळी -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरा दिवसा जड वाहनाच्या वाहतुकीवर नियमानुसार बंदी असते. परंतु सिमेंट, रेती , गिट्टी , विट इत्यादी बांधकाम साहित्याचे ठेकेदार तथा वाहतूकदार अनियंत्रित होत या नियमाचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. अर्थातच हे काम पोलीस प्रशासनातील ढिलाईमुळे होत आहे. व्यावसायिकांच्या या अवैध वाहतुकीमुळे अनेक निष्पाप लेकरांचा बळी जात आहे. शहरातील अरुंद व अतिक्रमित रस्त्यांवर ही समस्या अधिकच बिकट झालेली आहे. मल्हार चौककडे जाणाऱ्या सांगवी - तरोडा या अरुंद शीव रस्त्यावर काल दुपारी चार वर्षीय बालकाचा रेतीच्या टिप्परने बळी घेतल्याची अतिशय दुखद घटना घडली आहे. कारण ह्याच बालकाचे तरूण वडील दोन दिवसापूर्वी नांदेड ईदगाह परिसरातील गोदाकाठावर नदीत पोहताना वाहून गेले होते. अथक शोध मोहिमेनंतर त्या पिडीत युवकाचा मृतदेह खूप दूरवर आढळून आल्याचे कळाले. मयताच्या दफनविधीची तयारी सुरू असतानाच त्याच...
Gangadhar Rathod ; आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा – गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड – NNL

Gangadhar Rathod ; आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा – गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड – NNL

लाइफस्टाइल, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे | आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर आपण व परिवारातील सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा. मतदान न केल्याने चुकीच्या व्यक्ती सत्तेत बसतात. तेव्हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या राज्याच्या व देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीला देखील आपलं ऐकावं लागेल यासाठी प्रत्येकांनी मतदान करावे. असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांनी केले. ८३- किनवट मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली येथील बळीराम पाटील महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच्या शुभारंभी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्राचार्य डॉ.एस.के. बेंबरेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी संपादक साजीद बडगुजर , पत्रकार आशिष देशपांडे य...
Kalmanuri Assembly ; कळमनुरी विधानसभा संधी दिल्यास पूर्ण ताकतीने लढविणार मराठा सेवक बाजीराव पाटील सवंडकर – NNL

Kalmanuri Assembly ; कळमनुरी विधानसभा संधी दिल्यास पूर्ण ताकतीने लढविणार मराठा सेवक बाजीराव पाटील सवंडकर – NNL

हिंगोली, राजकीय
कळमनुरी | कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील मराठा समाजाचे युवा नेतृत्व तथा मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक बाजीराव पाटील सवंडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिल्यास कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढविण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा अनेक समस्यांनी ग्रस्त असून नागरी सुविधांसह या मतदारसंघाचा विकासापासून कोसो दूर असा प्रवास राहिलेला आहे या मतदारसंघात सातत्याने भूमिपुत्रांवर इतर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देऊन या भागातील प्रतिभावान युवकांवर व राजकीय नेतृत्वावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवितानाच सांगितले की या मतदारसंघातून सातत्याने मतदारसंघाबाहेर तील व्यक्ती आमदार म्हणून निवडून येत असल्यामुळे या मतदारसंघाच्या स्थानिक लोक व लोकसम...
Maroti Kakandikar ; मारोती काकांडीकर यांचे निधन – NNL

Maroti Kakandikar ; मारोती काकांडीकर यांचे निधन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | शहरातील श्रावस्ती भागातील रहिवाशी मारोती संभाजीराव हानवते (काकांडीकर) यांचे बुधवार दिनांक 23रोजी दुपारी 3 वाजता हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. ते मृत्यू समयी 46 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात वडिल, पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दि.24 रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांच्या श्रावस्ती नगर येथील राहत्या घरुन निघणार आहे. त्यांच्यावर गोवर्धन घाट परिसरातील शांतीधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते पत्रकार अशोक काकांडीकर यांचे लहान बंधु होत....
Parbatibai Bhaurao Patil ; पार्बतीबाई भाऊराव पाटील सवंडकर यांचे निधन – NNL

Parbatibai Bhaurao Patil ; पार्बतीबाई भाऊराव पाटील सवंडकर यांचे निधन – NNL

हिंगोली, लाइफस्टाइल
कळमनुरी | तालुक्यातील रेडगाव येथील ज्येष्ठ नागरिक पार्बतीबाई भाऊराव पाटील सवंडकर यांचे दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक 24 ऑक्टोबर, गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मौजे रेडगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुलं एक मुलगी , जावई ,नातू पणतू असा मोठा परिवार आहे....
error: Content is protected !!