कळमनुरी | तालुक्यातील रेडगाव येथील ज्येष्ठ नागरिक पार्बतीबाई भाऊराव पाटील सवंडकर यांचे दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुखद निधन झाले आहे.


त्यांच्या पार्थिवावर दिनांक 24 ऑक्टोबर, गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मौजे रेडगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुलं एक मुलगी , जावई ,नातू पणतू असा मोठा परिवार आहे.
