Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Renuka mata ; माजी आ. प्रदीप नाईक यांच्या विजयासाठी रेणुका मातेला घातले साकडे -NNL

Renuka mata ; माजी आ. प्रदीप नाईक यांच्या विजयासाठी रेणुका मातेला घातले साकडे -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट, माहूर विधानसभेचे माजी आ. प्रदीप नाईक यांच्या विजयासाठी साडेतीन शक्तीपीठां पैकी एक पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहूर येथील रेणुका मातेंना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा कार्यकर्ते ईश्वर जाधव यांनी कार्यकर्त्यांसह साकडे घातले असून माजी आ. प्रदीप नाईक यांचा विजय होण्यासाठी प्रार्थना केली आहे. किनवट विधानसभेची निवडणूक ही येत्या काही दिवसावर येऊन ठेपली असून या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आ. प्रदीप नाईक हे या निवडणूकीत विजयी होण्यासाठी ईस्लापूर येथील युवा कार्यकर्ते ईश्वर जाधव यांनी कार्यकर्त्यांसह दि.5 नोव्हेंबर रोजी रेणुका मातेचे दर्शन घेत त्यांच्या विजयासाठी रेणुका मातेंना साकडे घातले आहे. त्यांच्या समवेत पत्रकार संघाचे अध्यक्ष मारोती शेळके व अन्य कार्यकर्...
Pranititai devare chikhalikar ; लोहा मतदार संघाच्या विकासासाठी चिखलीकरांच्या नेतृत्वाची गरज -प्राणिताताई देवरे -NNL

Pranititai devare chikhalikar ; लोहा मतदार संघाच्या विकासासाठी चिखलीकरांच्या नेतृत्वाची गरज -प्राणिताताई देवरे -NNL

नांदेड, राजकीय
लोहा। मतदार संघाला तालुक्याला नेता लागतो.खंबीर व सक्षम नेतृत्व असेल तर सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणीचे निराकरण होते .गेल्या ३०-३५ वर्षा पासून जनसेवेसाठी आयुष्य झिजविणारे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आपणास पुन्हा एकदा आमदार करायचे आहे कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले आहे. लोहा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भाजपा, शिवसेना,आरपीआय मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार . प्रतापराव पाटील चिखलीकर प्रचारार्थ जंगमवाडी येथे प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी थेट संवाद साधला आपलं एक मत महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल आपलं एक मत लोहा कंधारच्या शाश्वत विकासासाठी असेल .आपल्या भागाने नेहमीच चिखलीकर कुटुंबियांना सहकार्य केले आहे.या भागाचा जनतेला प्रतापराव पाटील यांच्या विषयी आपला माणूस -हक्काचा माणूस म्हणून नेहम...
Prajnadhar Dhawale : लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदान आवश्यक – प्रज्ञाधर ढवळे -NNL

Prajnadhar Dhawale : लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदान आवश्यक – प्रज्ञाधर ढवळे -NNL

नांदेड, करियर
नांदेड| निवडणूक हा लोकाशाहीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. भारतीय संविधानाने दिलेला मताधिकार निवडणुकीत वापरून लोकशाही बळकट केली पाहिजे. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदान आवश्यकच असल्याचे प्रतिपादन येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. ते शहरातील खडकपुरा परिसरात 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथवाचन समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी भदंत शिलरत्न थेरो, सामाजिक कार्यकर्ते भगवान येवले, लाॅर्ड बुद्धा टीव्ही प्रतिनिधी सदाशिव गच्चे, हिरामण पंडित, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ग्रंथवाचक अनिल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उपासक प्रकाश मस्के हे होते. शहरातील वजिराबाद खडकपूरा परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण सोसायटीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाचे वाचन समारोप सोहळा संपन्न झाला....
Dr. Ajit Gopchade : हिंदुत्व रक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी ,अस्तित्वासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा – NNL

Dr. Ajit Gopchade : हिंदुत्व रक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी ,अस्तित्वासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| 16 लोकसभा विधानसभा आणि निवडणूक ही तुमच्या,आमच्या आणि हिंदुत्वाच्या अस्मितेची निवडणूक आहे. शेवटच्या घटकाच्या सर्वांगीण विकाससाठीची निवडणूक आहे . बटेंगे तो कटेंगे अशा परिस्थितीचे आहे. त्यामुळे हिंदू मतांची विभागणी होऊ देऊ नका. हिंदुत्व रक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी ,अस्तित्वासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केले . नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ मरळक येथील विमलेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात आला . यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत खा. गोपछडे बोलत होते. यावेळी लोकसभेचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे , नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिव...
Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी याची 9 नोव्हेंबरला नांदेडात जाहीर सभा -NNL

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी याची 9 नोव्हेंबरला नांदेडात जाहीर सभा -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे आधिकृत उमेदवार डॉ संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ आणि नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दिनांक ९ नोव्हेंबर रोजी कौठा नांदेड येथील मोदी मैदानावर जागतिक कीर्तीचे नेते , भारताचे कणखर नेतृत्व लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. मा नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य सभा मंडपाचे भूमिपूजन आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी विधिवत करण्यात आले. खा. डॉ. अजित गोपछडे , लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे , नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.बालाजीराव कल्याणकर , दक्षिण नांदेडचे शिवसेना महायुतीचे उमेदवार आनंदराव बोंढारकर , भाजपाच माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबाप...
Police department ; सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर; नागरिकांनी आवश्यकतेनुसार संपर्क साधण्याचे आवाहन -NNL

Police department ; सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर; नागरिकांनी आवश्यकतेनुसार संपर्क साधण्याचे आवाहन -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य, खर्च, पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकासह सामान्य व पोलीस विभागाचे निरीक्षक दाखल झाले असून नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती किंवा तक्रार असेल तर त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटताही येणार आहे. ते सर्व नांदेड विश्रामगृहात थांबले आहेत. सामान्य निवडणूक निरीक्षक सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (भाप्रसे) यांची 83-किनवट व 84-हदगाव या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. त्यांचा निवडणूक काळात संपर्क मेाबाईल क्र. 7499127265 हा आहे. तर 85-भोकर व 86-नांदेड उत्तर मतदारसंघासाठी श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 8483990...
Collecter abhijit raut ; उमेदवार ठरले : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत -NNL

Collecter abhijit raut ; उमेदवार ठरले : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
 * लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अंतिम 19 उमेदवार  * नऊ विधानसभेसाठी 165 उमेदवार रिंगणात * लोकसभेसाठी 19 लाख 8 हजार 546 मतदार * विधानसभेसाठी 27 लाख 87 हजार 947 मतदार * जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी तयार नांदेड। महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची सुरूवात आज पासून झाली आहे. नऊ विधानसभेसाठी 165 उमेदवार मैदानात आहेत. तर नांदेड जिल्ह्यात याचवेळी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. 14 दिवस प्रचारासाठी मिळणार असून 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढच्या रणधुमाळीत उमेदवारांपासून ते सामान्य मतदारांपर्यंत सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच भयमुक्त व पारदर्शी वातावरणात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यां...
Loha assembly ; लोहा विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात ; १९ नामनिर्देशन पत्र मागे -NNL

Loha assembly ; लोहा विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात ; १९ नामनिर्देशन पत्र मागे -NNL

नांदेड, राजकीय
लोहा। लोहा विधानसभा मतदार संघात ३३ नामनिर्देशन पत्र वैद्य ठरले होते.त्यापैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी १७ अर्ज मागे घेण्यात आले आहेत त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात १४ उमेदवार राहिले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिली. लोहा विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन मागे घेण्याचा आज सोमवार ४ नोव्हेंबर शेवटचा दिवस होता निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या समक्ष उमेदवारी मागे घेण्यात आली दुपारी तीन नंतर उमेदवार याना चिन्ह वाटप करण्यात आले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी तर त्यापूर्वी दोघे असे एकूण १९ जणांनी उमेदवारी मागे घेतली .यात विद्यमान आ. श्यामसुंदर शिंदे, महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक माजी आ शंकरअण्णा धोंडगे, प्रा पुरुषोत्तम धोंडगे , काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ भुजबळ , लोहा पंचायत समितीचे मा...
9.7 crore voters in the state : राज्यात ९.७ कोटी मतदार; पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक -NNL

9.7 crore voters in the state : राज्यात ९.७ कोटी मतदार; पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक -NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. पुण्यात ८८ लाखांहून अधिक मतदार पुण्यातील एकूण मतदारसंख्या ८८ लाख ४९ हजार ५९० आहे तर मुंबई उपनगरात ७६ लाख ८६ हजार ९८ मतदार आहेत. ठाण्यात ७२ लाख २९ हजार ३३९, नाशिक जिल्ह्यात ५० लाख ६१ हजार १८५ आणि नागपुरात ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार आहेत. पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. रत्नागिरीतील एकूण मतदार संख्या १३ लाख ३९ हजार ६९७ असून यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ४६ हजार १७...
2452 complaints of violation of code : आचारसंहिता भंगाच्या 2452 तक्रारी निकाली 253 कोटींची मालमत्ता जप्त -NNL

2452 complaints of violation of code : आचारसंहिता भंगाच्या 2452 तक्रारी निकाली 253 कोटींची मालमत्ता जप्त -NNL

क्राईम, मुंबई
मुंबई| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी  15 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 2469 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 2452 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.  नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. 253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात...
error: Content is protected !!